Advance Current™
#pre
#defence
Q.294 】 पोर्ट ब्लेअर ✅✅✅ अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#defence
Q.294 】 पोर्ट ब्लेअर ✅✅✅ अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Current™
#Awards
Q. 297 ] 1) सर्वोत्कृष्ट चित्रपट- अंधाधुन✅✅✅ अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰IIFA AWARDS 2019🔰
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
🔰'राझी' सर्वोत्कृष्ट सिनेमा, तर आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
🔰आयफा पुरस्कार सोहळा बुधवारी मुंबईत जल्लोषात पार पडला. या सोहळ्यासाठी अवघी इंडस्ट्री उपस्थित होती.
🔰आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या 'राझी' सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला.
🔰तर याच सिनेमातील दमदार अभिनयासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पद्मावत सिनेमासाठी रणवीर सिंहला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
🔰आयुष्मान खुरानाच्या अंधाधुन सिनेमाला सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार मिळाला.
🔰आयफा पुरस्कार सोहळ्याला यावर्षी 20 वर्ष पूर्ण झाली. दरवर्षी आयफा पुरस्कार परदेशाता होतात. मात्र यावर्षी या पुरस्कार सोहळ्याचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं.
🔰आयफा पुरस्कार सोहळ्यातील विजेते 2019 :~
● सर्वोत्कृष्ट चित्रपट- राजी
● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (राझी)
● सर्वोत्कष्ट अभिनेता- रणवीर सिंग (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- श्रीराम राघवन (अंधाधुन)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अदिती राव हैदरी (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- विकी कौशल (संजू)
● सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- इशान खट्टर
● सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – सारा अली खाल (केदारनाथ)
● (आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- दीपिका पदुकोण
● (आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर
● गेल्या २० वर्षांमधील सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम
● गेल्या २० वर्षांतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- राजकुमार हिरानी (संजू)
● सर्वोत्कृष्ट संगीत- ‘सोनू के टिटू की स्वीटी’
● सर्वोत्कृष्ट कथा- ‘अंधाधुन’
● जीवनगौरव पुरस्कार – ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी
● सर्वोत्कृष्ट गीतकार – अमिताभ भट्टाचार्य (धडक)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजित सिंग (ए वतन- राझी)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- हर्षदीप कौर (दीलबरो- राझी)
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]

🏆 66 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (2018) 🏆
📌 Best Featured Film :- Hellaro (GJ)
📌 सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा
📌 सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- अंधाधुन
📌 सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधुन), विकी कौशल (उरी)
📌 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - किर्ती सुरेश (महानती)
📌 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - स्वानंद किरकिरे (चुंबक)
📌 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सुरेखा सिक्री (बधाई हो)
📌 सर्वोत्कृष्ट बालकलाकार - श्रीनिवास पोकळे (नाळ)
📌 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - आदित्य धर (उरी)
📌 सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक –सुधाकर रेड्डी यंकट्टी(नाळ)
📌 सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी (पद्मावत)
📌 सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट - केजीएफ
📌 सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - बधाई हो
📌 सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - पॅडमॅन
📌 पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - पाणी
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
✍ Join @Advance_History

Q. 304] which of the following initiative launch by the PM Narendra Modi in meeting of UN's secretary generals climate action Summit held at New York ?
Anonymous Poll
26%
1. CDRI
25%
2. ISA
15%
3. ITDA
34%
4. Green initiative for climate
From Abhi
Q. 305 ] कोणत्या मंत्रालयाने वृक्ष लागवड करण्याच्या सार्वजनिक सहभागास प्रोत्साहित करण्यासाठी नुकतेच ‘एम हरियाली’ अॅप सुरू केले ? [ADVANCE MPSC]

55%
1⃣ पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय
34%
2⃣ गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय
6%
3⃣ गृह मंत्रालय
5%
4⃣ कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय
From Abhi
Q. 306 ] नुकत्याच संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्या एजन्सीने क्रिप्टोकरन्सीमध्ये सर्वप्रथम व्यवहार केले ? [ADVANCE MPSC]
Q. 306 ] नुकत्याच संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्या एजन्सीने क्रिप्टोकरन्सीमध्ये सर्वप्रथम व्यवहार केले ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
25%
1⃣ UNESCO
58%
2⃣ UNICEF
11%
3⃣ UNEP
6%
4⃣ UNHCR
#Books
Q. 307 ] "150 Years of Celebrating the Mahatma South African Legacy" या पुस्तकाचे लेखक कोण ? [ADVANCE MPSC]
Q. 307 ] "150 Years of Celebrating the Mahatma South African Legacy" या पुस्तकाचे लेखक कोण ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
29%
1) तुलसी जैन
24%
2) सिद्धार्थ कपूर
21%
3) प्रभास जयवर्धन
25%
4) फकिर हसन
#Day
#week
Q. 308 ] राष्ट्रीय टपाल आठवडा (National postal week) ___________ दरम्यान साजरा केला जातो. [ADVANCE MPSC]
#week
Q. 308 ] राष्ट्रीय टपाल आठवडा (National postal week) ___________ दरम्यान साजरा केला जातो. [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
27%
1) 4 ते 10 ऑक्टोबर
52%
2) 9 ते 15 ऑक्टोबर
12%
3) 1 ते 7 सप्टेंबर
8%
4) 2 ते 8 ऑक्टोबर
Advance Current™
Advance Current
Q. 298] International Association of Athletics Federation चे नामांतर............ करण्यात आले.

Q. 298]
Correct Answer 👉 World Athletics ✅✅✅
Correct Answer 👉 World Athletics ✅✅✅
Advance Current™
Q. 300]
राज्यशासनाने शासकीय नोकरीत दिव्यागाना....... टक्के जागा राखीव ठेवण्याची तसेच....... वर्षे कमाल वयोमर्यादेची तरतुद केली.

👉 4% जागा राखीव ✅✅
👉 45 कमाल वयोमर्यादा ✅✅
👉 4% जागा राखीव ✅✅
👉 45 कमाल वयोमर्यादा ✅✅
From Abhi
Q. 309 ] कोणत्या सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ‘कन्याश्री विद्यापीठ’ स्थापनेची घोषणा केली आहे ? [ADVANCE MPSC]
Q. 309 ] कोणत्या सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ‘कन्याश्री विद्यापीठ’ स्थापनेची घोषणा केली आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
29%
1⃣. हरियाणा
23%
2⃣. मध्य प्रदेश
14%
3⃣. राजस्थान
34%
4⃣. पश्चिम बंगाल
From Abhi
Q. 310 ] भारतीय क्रीडा पुरस्कार 2019 मध्ये पुढीलपैकी कोणाला लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे ? [ADVANCE MPSC]

33%
1⃣. मेरी कोम
19%
2⃣. बिचुंग भूटिया
35%
3⃣. मिल्खा सिंग
13%
4⃣. पीटी उषा
From Abhi
Q. 311] स्पेसवॉक करणाऱ्या पहिल्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले त्या व्यक्तीचे नाव सांगा ? [ADVANCE MPSC]
Q. 311] स्पेसवॉक करणाऱ्या पहिल्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले त्या व्यक्तीचे नाव सांगा ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
55%
1⃣. अलेक्सी लिओनोव्ह
21%
2⃣. फ्योडर गोर्बाचोव्ह
13%
3⃣. जोसेफ हस्टन
11%
4⃣. मार्क इलियट