Advance Current
8.51K subscribers
7.24K photos
10 videos
137 files
1.25K links
चालू घडामोडी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
#First

Q. 290 ] कोणत्या राज्याच्या कॅबिनेटने भारतातील पहिली Sport University स्थापनेच्या विधेयकाला मान्यता दिली आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
43%
1) पंजाब
23%
2) उत्तर प्रदेश
27%
3) दिल्ली
7%
4) मध्य प्रदेश
#person

Q. 291】कादरी गोपळनाथ हे खालीलपैकी ______या वाद्याचे सम्राट म्हणून ओळखले जातात. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
17%
सितार
18%
तबला
59%
सॅक्सोफोन
6%
बासुरी
#defence
#pre
Q. 292】'SITMEX' या लष्करी युध्छासरावात खालीलपैकी कोणते देश सहभागी होतात? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
15%
भारत, श्रीलंका, म्यानमार
20%
भारत, सिंगापूर, मालदीव
35%
भारत, श्रीलंका, थायलंड
29%
भारत, थायलंड, सिंगापूर
#defence
#pre
Q.294 】'SITMEX' हा लष्करी युद्धसराव ________येथे पार पडला. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
11%
इटानगर
74%
पोर्ट ब्लेअर
11%
औंध
4%
शिमला
#pre
#sci_tech
#event Q.293 】_______या राज्याने 2020 हे वर्ष Artificial Intelligence Year म्हणून घोषित केले आहे. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
56%
तेलंगणा
12%
कर्नाटक
16%
आंध्रप्रदेश
14%
महाराष्ट्र
2%
पंजाब
#Sports

Q. 295 ] सुमित नागल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
29%
1) बॅडमिंटन
27%
2) कुस्ती
37%
3) टेनिस
7%
4) हॉकी
#Awards

Q. 296 ] IIFA पुरस्कार सोहळ्याला यावर्षी किती वर्ष पूर्ण झाली आहेत ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
28%
1) 20 वर्ष
17%
2) 30 वर्ष
15%
3) 40 वर्ष
40%
4) 50 वर्ष
Forwarded from Advance Current (Akshay Patil)
#environment

Q. 283】मध्यप्रदेश अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Forwarded from Advance Current (Akshay Patil)
#pre
#mains
#gs_3
#yojana

Q. 284】 25 सप्टेंबर 2018 अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Forwarded from Advance Current (Akshay Patil)
#event
#week

Q. 285】 वन्यजीव सप्ताह अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Current
#First

Q. 286 ] भारताचे पहिले "e-waste clinic" कोणत्या शहरांमध्ये स्थापन केले जाणार आहे ? [ADVANCE MPSC]
#First

Q. 286 ] 1) भोपाळ अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Index

Q. 287 ] WEF ने नुकत्याच जाहीर केलेल्या "Global Competitiveness index 2019" या अहालानुसार, भारत________ क्रमांकावर आहे. [ADVANCE MPSC]
#Index

Q. 287 ] 3) 68 व्या अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
🔰 जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2019🔰
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📌 जारी करणारी संस्था - WEF (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम)

📌 भारत 140 देशांच्या यादीत 68 व्या स्थानी

पहिले पाच देश :~
1) 🇸🇬 Singapore
2) 🇺🇸 USA
3) 🇭🇰 Hong Kong
4) 🇳🇱 Netherlands
5) 🇨🇭 Switzerland

🔰भारताचे शेजारी देश

1) चीन ~ 28
2) श्रीलंका ~ 84
3) बांगलादेश ~ 105
4) नेपाळ ~ 108
5) PAK ~ 110

🔰स्पर्धात्मकता निर्देशांक काही महत्त्वाच्या बाबी :~

📌 कॉर्पोरेट गव्हर्नन्स मध्ये भारत 15 व्या स्थानी

📌 जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक : भारत 10 अंकांनी घसरला

📌 सिंगापूरने जगातील सर्वात स्पर्धात्मक अर्थव्यवस्था म्हणून स्थान असलेल्या अमेरिकेला मागे टाकून पटकावला पहिला क्रमांक.

📌 देशांतर्गत बाजारपेठ आकारमानात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

📌 अक्षय्य ऊर्जा नियमनात भारताचा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Day

Q. 288 ] जागतिक अंतराळ आठवडा (World Space Week) ____ दरम्यान साजरा केला जातो ? [ADVANCE MPSC]
#Day

Q. 288 ] 3) 4 ते 10 Oct अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Day

Q. 289 ] यावर्षीच्या जागतिक अंतराळ आठवड्याची (World Space Week) थीम काय होती ? [ADVANCE MPSC]
#Day

Q. 289] 2) The moon : gateway to the stars अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#First

Q. 290 ] कोणत्या राज्याच्या कॅबिनेटने भारतातील पहिली Sport University स्थापनेच्या विधेयकाला मान्यता दिली आहे ? [ADVANCE MPSC]
#First
#Sports

Q. 290 ] 3) दिल्ली अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔰The Delhi Cabinet on 3rd October, 2019, approved the bill to set up India’s first Sports University.

🔰 It will offer graduation, post-graduation and doctorate degrees in hockey, football and cricket.

🔰 The University will act as State University.

🔰 It will also have a full-fledged Delhi Sports school affiliated to CBSE.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current

Q. 298] International Association of Athletics Federation चे नामांतर............ करण्यात आले.
Anonymous Poll
39%
World Athletics Federation
8%
Global Athletics
26%
World Athletics
26%
Global Association of Athletics Federation
Q. 299]
हडप्पा संस्कृती मधील प्राचीन बंदर असलेल्या लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय ............ आणि........... उभारणार.
Anonymous Poll
18%
भारत आणि इंग्लंड
29%
भारत आणि इजिप्त
48%
भारत आणि पोर्तुगाल
5%
भारत आणि चीन
Q. 300]
राज्यशासनाने शासकीय नोकरीत दिव्यागाना....... टक्के जागा राखीव ठेवण्याची तसेच....... वर्षे कमाल वयोमर्यादेची तरतुद केली.
Anonymous Poll
18%
4% , 43
31%
3% , 43
49%
4% , 45
3%
3% , 39
Q. 301]
दुसऱ्यांदा PM म्हणून शपथ घेतल्यानंतर मोदी यांनी प्रथम परदेश दौऱ्यासाठी ...........आणि ........... या दोन देशांना पसंती दिली
Anonymous Poll
10%
रशिया आणि श्रीलंका
67%
श्रीलंका आणि मालदीव
16%
म्यानमार आणि रशिया
7%
म्यानमार आणि युक्रेन
Advance Current
#person

Q. 291】कादरी गोपळनाथ हे खालीलपैकी ______या वाद्याचे सम्राट म्हणून ओळखले जातात. [ ADVANCE MPSC ]
#person

Q. 291】सॅक्सोफोन अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━