Advance Current
8.51K subscribers
7.24K photos
10 videos
137 files
1.25K links
चालू घडामोडी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
#pre
#mains
#gs_3 #yojna Q. 284】 आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना योजनेची अंमलबजावणी कधीपासून करण्यात आली? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
58%
25 सप्टेंबर 2018
14%
25 जानेवारी 2018
16%
15 ऑगस्ट 2018
12%
25 डिसेंबर 2018
#event
#week
Q.285 】भारतात प्रतिवर्षी 2 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोंबर या काळात कोणता सप्ताह साजरा केला जातो? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
55%
वन्यजीव सप्ताह
34%
शांती सप्ताह
6%
विजय सप्ताह
5%
हरितक्रांती सप्ताह
Forwarded from Advance Economics (सुमित केंद्रे)
Knowledge 👆
Advance Current
#environment

Q. 283】'रातापणी' हा व्याघ्र प्रकल्प ________या राज्यात आहे. [ ADVANCE MPSC ]
#environment

Q. 283】मध्यप्रदेश अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Current
#pre
#mains
#gs_3 #yojna Q. 284】 आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना योजनेची अंमलबजावणी कधीपासून करण्यात आली? [ ADVANCE MPSC ]
#pre
#mains
#gs_3
#yojana

Q. 284】 25 सप्टेंबर 2018 अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Current
#event
#week
Q.285 】भारतात प्रतिवर्षी 2 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोंबर या काळात कोणता सप्ताह साजरा केला जातो? [ ADVANCE MPSC ]
#event
#week

Q. 285】 वन्यजीव सप्ताह अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Advance Current
#Day

Q. 278 ] जागतिक कापूस दिवस (World Cotton Day) कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ? [ADVANCE MPSC]
#Day

Q. 278 ] 2) 7 ऑक्टोबर अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Day

Q. 279 ] WTO ने आयोजित केलेला आतापर्यंतचा पहिला जागतिक कापूस दिवस (World Cotton Day) कोणत्या शहरात साजरा केला ? [ADVANCE MPSC]
#Day
Q. 279 ] Geneva अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Day

Q. 280 ] "आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन" कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? [ADVANCE MPSC]
#Day

Q. 280 ] 3) 5 ऑक्टोबर अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Day

Q. 281] या वर्षीच्या "आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाची" थीम काय होती ? [ADVANCE MPSC]
#Day

Q. 281 ] 2) Young Teachers : The future of the profession अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Defence

Q. 282 ] भारतीय लष्कराचा पहिला पर्वतीय युद्ध सराव हिम विजय कोणत्या राज्यात आयोजित केला आहे ? [ADVANCE MPSC]
#Defence

Q. 282 ] 4) अरुणाचल प्रदेश अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔰‘हिम विजय’: भारतीय लष्कराचा पहिला पर्वतीय युद्ध सराव

📌 चीनच्या नियंत्रणाखाली असलेल्या तिबेट प्रदेशाच्या सीमेजवळ अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये भारतीय लष्कर पहिल्यांदाच ‘हिम विजय’ या नावाने आतापर्यंतचा सर्वात मोठा पर्वतीय युद्ध सराव आयोजित केला आहे. सरावाची सांगता 25 ऑक्टोबर 2019 रोजी होणार.

📌 नियंत्रण रेषेपासून 100 किलोमीटर आत अरुणाचल प्रदेशातल्या पर्वतीय क्षेत्रात 14 हजार फूट उंचीवर नव्या प्रकाराचे युद्ध धोरण तपासण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला आहे.

📌 सरावामध्ये प्रत्येकी 4 हजार सैनिक असलेले तीन गट तयार करण्यात आले आहेत.

📌 या अभ्यासामध्ये नव्याने संकलित केलेल्या ‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप’ (IBG) या तुकडीची क्षमता तपासली जात आहे.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
#First

Q. 286 ] भारताचे पहिले "e-waste clinic" कोणत्या शहरांमध्ये स्थापन केले जाणार आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
49%
1) भोपाळ
25%
2) नवी दिल्ली
17%
3) जयपुर
9%
4) नागपुर
#Index

Q. 287 ] WEF ने नुकत्याच जाहीर केलेल्या "Global Competitiveness index 2019" या अहालानुसार, भारत________ क्रमांकावर आहे. [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
25%
1) 54 व्या
19%
2) 66 व्या
52%
3) 68 व्या
4%
4) 75 व्या
Advance Current
Q. 277]
Option A. Venus
______________________
🎯🎯 Mercury and Venus don't have moon.
#Day

Q. 288 ] जागतिक अंतराळ आठवडा (World Space Week) ____ दरम्यान साजरा केला जातो ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
12%
1) 4 ते 10 Aug
28%
2) 4 ते 10 Sept
53%
3) 4 ते 10 Oct
7%
4) 4 ते 10 Nov
#Day

Q. 289 ] यावर्षीच्या जागतिक अंतराळ आठवड्याची (World Space Week) थीम काय होती ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
24%
1) Exploring new world in space
44%
2) The moon : gateway to the stars
28%
3) Remote sensing enabling our future
4%
4) Mysteries of the Cosmos
#First

Q. 290 ] कोणत्या राज्याच्या कॅबिनेटने भारतातील पहिली Sport University स्थापनेच्या विधेयकाला मान्यता दिली आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
43%
1) पंजाब
23%
2) उत्तर प्रदेश
27%
3) दिल्ली
7%
4) मध्य प्रदेश
#person

Q. 291】कादरी गोपळनाथ हे खालीलपैकी ______या वाद्याचे सम्राट म्हणून ओळखले जातात. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
17%
सितार
18%
तबला
59%
सॅक्सोफोन
6%
बासुरी
#defence
#pre
Q. 292】'SITMEX' या लष्करी युध्छासरावात खालीलपैकी कोणते देश सहभागी होतात? [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
15%
भारत, श्रीलंका, म्यानमार
20%
भारत, सिंगापूर, मालदीव
35%
भारत, श्रीलंका, थायलंड
29%
भारत, थायलंड, सिंगापूर
#defence
#pre
Q.294 】'SITMEX' हा लष्करी युद्धसराव ________येथे पार पडला. [ ADVANCE MPSC ]
Anonymous Poll
11%
इटानगर
74%
पोर्ट ब्लेअर
11%
औंध
4%
शिमला