Advance Current
8.51K subscribers
7.24K photos
10 videos
137 files
1.25K links
चालू घडामोडी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Advance Current
#First
#Maha_Nesw
Q .262} नदीखोऱ्यांचा एकात्मिक जल आराखडा मंजूर करणारे ..........हे देशातील पहिले राज्य आहे. {Advance mpsc}
Q.262} महाराष्ट्र✔️✔️✔️अचूक उत्तर.
Advance Current
#Maha_News
Q.263} महाराष्ट्रात ......येथे सायबर सुरक्षा विद्यापीठ उभारण्यात येणार आहे.
{Advance mpsc}
Q.263} Mumbai✔️✔️✔️ अचूक उत्तर.
Advance Current
#Index

Q.264} ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स (जीएफपी)  याविषयी योग्य विधान ओळखा. 1}या यादीमध्ये 137 देशांची  सैन्यक्षमता विचारात घेण्यात आली होती. 2}यामध्ये भारताने चौथे स्थान पटकावले आहे. 3}यामध्ये अमेरिकेने प्रथम स्थान पटकावले आहे. {Advance mpsc}
Q.264} All of the above ✔️✔️✔️ अचूक उत्तर.
Advance Current
#Yojana
Q.265} योग्य विधान ओळखा.
1.आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी “वाय एस आर  वाहन मित्र”  ही योजना सुरु केली. 2.आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे. {Advance mpsc}
Q.265} 1 and 2 ✔️✔️✔️ अचूक उत्तर.
Advance Current
Q. 266 ] The floral festival ‘Bathukamma’ of  which state has started recently ?
[ADVANCE MPSC]
Q. 266 ] 1) Telangana अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
Q. 258]
Q. 258]
A and B correct
#Person_in_news

Q. 267] मराठीसह हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा अवीट ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते "विजू खोटे" यांचें वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्याबाबत अचूक पर्याय निवडा ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
29%
1) 1964 : "या मालक" सिनेमामधून सिनेसृष्टीत प्रवेश केला.
12%
2) 1975 : ‘शोले’ या सिनेमातील "गब्बर सिंग" या भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.
44%
3) दोन्ही विधाने अचूक आहेत
14%
4) दोन्ही विधाने चूक आहेत.
#Day

Q. 268] यावर्षीच्या "The International Day of Older Persons" या दिवसाची थीम काय होती ? [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
20%
1) Longevity : Shaping the Future
25%
2) Rights of Older Persons
21%
3) Take A Stand Against Ageism
34%
4) The Journey to Age Equality
#Day
#HRD
Q. 269] आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन (The International Day of Older Persons) कोणत्या दिवशी साजरा केला जातो. [ADVANCE MPSC]
Anonymous Poll
56%
1) 1 ऑक्टोबर
13%
2) 2 ऑक्टोबर
15%
3) 3 ऑक्टोबर
15%
4) 5 ऑक्टोबर
Advance Current
#Person_in_news

Q. 267] मराठीसह हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा अवीट ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते "विजू खोटे" यांचें वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्याबाबत अचूक पर्याय निवडा ? [ADVANCE MPSC]
#Persons_in_News

Q. 267] Option 1) अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰

🔰बरोबर केलेले विधान :~

2) 1975 : ‘शोले’ या सिनेमातील "कालिया" या भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔰​​अभिनेते विजू खोटे🔰

◾️मराठीसह हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा अवीट ठसा उमटविणारे आणि शोले चित्रपटातील "कालिया" पात्र अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं.

◾️ ते ७८ वर्षांचे होते. खोटे यांनी हिंदी आणि मराठी अशा एकूण तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

◾️१९६४ साली त्यांनी ‘या मालक’ सिनेमामधून सिनेसृष्टीत प्रवेश केला.

◾️त्यानंतर त्यांनी ‘अनोखी रात’, ‘जिने की राह’, ‘पगला कही का’, ‘रामपूर का लक्ष्मण’, ‘शरीफ बदमाश’, ‘जलते बदन’, ‘बेनाम’, ‘जुर्म और सजा’, ‘इन्सानियत’ अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले.

◾️ मात्र १९७५ साली आलेल्या ‘शोले’ या सिनेमातील त्यांची ‘कालिया’ ही भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.

◾️त्यानंतर ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील त्यांनी साकारलेली ‘बळी’ ही नकारात्मक भूमिकाही चांगलीच लक्षात राहिली.

◾️तसेच ‘अंदाज अपना अपना’मध्ये साकारलेला ‘रॉबर्ट’ही अनेकांच्या चांगलाच लक्षात राहिला.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Day

Q. 268] यावर्षीच्या "The International Day of Older Persons" या दिवसाची थीम काय होती ? [ADVANCE MPSC]
#Day
#HRD

Q. 268 ] The Journey to Age Equality अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔰The International Day of Older Persons : 1 Oct

📌 According to the United Nations, between 2017 and 2030, the number of persons in the age group above 60 years will grow from 962 million to 1.4 billion.

📌 This is expected to be greater than youth and children under the age 10.

📌 Theme of 2019 : “The Journey to Age Equality” The theme is aligned with "SDG 10 : – To reduce inequalities".

📌 In India Around 10 crore old age people live in India. Out of that 1.5 crore live alone.

🔰 Background :~

📌 The first International Day of Older Persons was observed by the United Nations in 1990.

📌 It was observed following several initiatives like Vienna International Plan of Action on Ageing in 1982 and Madrid International Plan of Action on ageing in 2002.

📌 Vienna International Plan of Action on Ageing It is the first international conference on ageing.

📌 It was endorsed by the United Nations in 1982.

📌 The purpose of the plan was to strengthen the capacities of the governments to deal with the dependency of older people.

📌 Madrid International Plan of Action on Ageing It was the second international conference after the first conference in Vienna.

📌 It issued new bold agenda handling the issues of old people in 21st century.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Day
#HRD
Q. 269] आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन (The International Day of Older Persons) कोणत्या दिवशी साजरा केला जातो. [ADVANCE MPSC]
#Day
#HRD

Q. 269 ] 1) 1 ऑक्टोबर अचूक उत्तर
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Person_in_news

Q. 172] कादंबरीकार "किरण नगरकर" यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कामगिरीबाबत अचूक पर्याय निवडा : [ADVANCE MPSC]
Question Cancel

Q. 172]

Final Ans :- #
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
👉Note :-

📌 किरण नगरकर यांची पहिली कादंबरी "अभिरूची" नसून "सात सक्कं त्रेचाळीस" आहे.

📌 कारण त्यांची पहिली कादंबरी ही 1974 मध्ये 'सात सक्कं त्रेचाळीस' ही प्रकाशित झाली होती.
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCEMPSC ]
Advance Current
#Environment
Q.270) MOSAiC Mission is for ?
(Advance mpsc)
Q.270) Study of Climate Change and Impact on Arctic ✔️✔️✔️ अचूक उत्तर.
Advance Current
#Environment
Q.271) Full form of MOSAiC mission?
(Advance mpsc)
Q.271} Multidisciplinary Object Store in the Arctic Ocean and Climate Change ✔️✔️✔️ अचूक उत्तर.
Q. 272] प्लास्टिक कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या भारतातील सर्वात मोठ्या चरख्याचे कोणत्या शहरात उद्घाटन करण्यात आले ?
[ADVANCE MPSC]
Anonymous Poll
6%
1) कलकत्ता
58%
2) गांधिनगर
5%
3) बिकानेर
31%
4) नोएडा