Advance Current
8.51K subscribers
7.24K photos
10 videos
137 files
1.25K links
चालू घडामोडी या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Download Telegram
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖कोळशापासून गॅसनिर्मिती

➡️जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

📌सन २०३०पर्यंत १०० दशलक्ष टन कोळशापासून गॅस उत्पादनाचे लक्ष्य
📌प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी ३७,५०० कोटींच्या योजनेस मंजुरी
📌पुढील चार-पाच वर्षांत भारत गॅसच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा विश्वास

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖सिंहस्थ परंपरेचे दर्शन; कुंभमेळा बोधचिन्हाचे अनावरण

➡️स्पर्धेत पुण्याचे काटे अव्वल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

👩‍🚒बोधचिन्हाविषयी...

🔴भगवान शंकराचे त्रिशूळ : आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक
🔴त्र्यंबकेश्वर मंदिर : प्रादेशिक वारशाचे दर्शन घडवणारी मंदिराची प्रतिकृती
🔴काळाराम मंदिराची कमान आणि गोदावरी नदी: गोदावरी नदी 'शिवलिंगा' च्या रूपात दर्शविण्यात आले असून, ती कुंभमेळ्यातील पवित्र स्नानपरंपरेचे महत्त्व अधोरेखित करते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖हवेतील प्रदूषणाला आता 'शेवाळ' गिळणार!

➡️भोपाळमध्ये देशातील पहिले 'अल्गी ट्री'; एका यंत्रात २५ झाडांचे सामर्थ्य

➡️नैसर्गिक झाडाप्रमाणेच हवा शुद्ध करते 'अल्गी ट्री'

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖आफ्रिका खंडात सर्वाधिक प्रजनन दर

➡️संयुक्त राष्ट्राच्या ताज्या आकडेवारीनुसार आफ्रिका हा एकमेव खंड आहे, जिथे प्रजनन दर अजूनही खूप उच्च आहे.

➡️आफ्रिकेत महिलांमागे सरासरी ४.० मुले जन्माला येतात. याउलट आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या सर्व भागांमध्ये प्रजनन दर २.१ आहे.

➡️'टोटल फर्टिलिटी रेट' म्हणजे महिलेने सरासरी किती मुलांना जन्म दिला ?

➡️एखाद्या देशाचा टीएफआर २.१ असेल, तर त्या देशातील प्रत्येक महिला सरासरी २.१ मुलांना जन्म देते, असा अर्थ होतो.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖हवेतील प्रदूषणाला आता 'शेवाळ' गिळणार!

➡️भोपाळमध्ये देशातील पहिले 'अल्गी ट्री'; एका यंत्रात २५ झाडांचे सामर्थ्य

➡️नैसर्गिक झाडाप्रमाणेच हवा शुद्ध करते 'अल्गी ट्री'

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔠🔠🔠

🔖चीनने पाठवले 'कृत्रिम भ्रूण'

➡️भविष्यात मानव अंतराळात मुले जन्माला घालू शकेल का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी चीनने एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे.

➡️चीनने सोमवारी 'तिआनझोऊ-१०' हे कार्गो स्पेसक्राफ्ट यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले.

➡️या मोहिमेत पहिल्यांदाच अंतराळात 'आर्टिफिशियल एम्ब्रियो' म्हणजेच कृत्रिम भ्रूणाच्या विकासाचा अभ्यास केला जाणार आहे

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔺अलीकडेच दोन नवीन स्थळांचा रामसर यादीत समावेश करण्यात आला आहे.. त्यामुळे एकूण संख्या 93 झाली आहे.. जुनी Notes Update करून घ्या...

🔖रामसर कराराची वार्षिक परिषद

🔴आवृत्ती - 15 वी (COP15)
🔴ठिकाण - व्हिक्टोरिया फॉल्स (झिम्बाब्वे)
🔴कालावधी - 23 ते 31 जुलै 2025
🔴थीम :- Protecting Wetlands for Our Common Future.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔺Update करून घ्या....जानेवारी 2026 मध्ये पटना पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश) आणि छारी-धांड (गुजरात) या स्थळांचा रामसर यादीत समावेश झाला आहे.

🔖रामसर करार

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📢सध्या खूप चर्चेत आहे.... यावर येणाऱ्या काळातील Exam मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो... चांगले करून ठेवा..💯


🔖 राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔻राज्यसेवा पूर्व, Combine मुख्य गट ब तसेच येणाऱ्या Exam मध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे....Exam ला जाण्याआधी Revise करा... #Short_Notes

🔖महत्त्वाचे पुरस्कार (1ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2025)

🔖 महत्वाच्या नेमणुका (1ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2025) पण Read करून घ्या....👇
➡️https://t.me/advancempsc/34461

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖संपूर्ण खासगीकरणाच्या दिशेने

📝भारतात अस्तित्वात असलेल्या कायद्याची प्रामाणिक अंमलबजावणी झाली तरी ५० टक्के क्रांती होईल.
- जयप्रकाश नारायण

📌भारताच्या व्यापक शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर २८ एप्रिलचा दोन पानी आदेश ही 'राजकीय शैक्षणिक कृती' आहे. जी काही थोडीफार अनुदानित महाविद्यालये अस्तित्वात आहेत, त्यांच्या खासगीकरणाची ही पूर्वतयारी आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖प्रयागराजमध्ये लुप्त सरस्वती नदीच्या अस्तित्वाचा सापडला पुरावा

➡️त्रिवेणी संगमातील तिसऱ्या नदीचा वैज्ञानिक शोध

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖पुद्दुचेरीत एन. रंगासामी पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदी

➡️रंगास्वामी यांची कारकीर्द

🔴रंगास्वामी पहिल्यांदा २००१ ते २००६ काँग्रेसकडून पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.

🔴त्यानंतर २००६ ते २००८ या काळातही ते मुख्यमंत्री होते.

🔴स्वतःच्या एनआरकाँग्रेसकडून २०११ ते २०१६ या काळात ते मुख्यमंत्री बनले.

🔴त्यानंतर एनडीएकडून २०२१ ते २०२६ या काळात आणि आता पुन्हा एनडीएकडून त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖नवयुगाचा तंत्रविकास मंत्र

➡️तंत्रज्ञान हे आजच्या युगात उपयोजनाचे साधन नव्हे, तर जगण्याचा मार्ग झाला आहे.
- गॉडफ्रे रेजिओ (अमेरिकी दिग्दर्शक)

📌भारतात दर वर्षी ११ मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाचे वैशिष्ट्य हे, की गेल्या वर्षभरात आपण खास भारतीय गरजांसाठीच्या तंत्रज्ञान विकासावर भर देऊन त्यात यशही मिळवले आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖जलक्रांतीचा महामार्ग : नदीजोड प्रकल्पातून समृद्धीकडे महाराष्ट्र

🔴नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प
🔴दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प
🔴कोकण-गोदावरी खोरे नदीजोड प्रकल्प
🔴वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖वर्ल्ड कप तिरंदाजीत पटकावले जेतेपद

➡️चीनला धूळ चारत भारताचा सुवर्ण' वेध'!

📌भारतीय महिला संघाने चीनला त्यांच्याच मैदानात धूळ चारून वर्ल्ड कप मालिकेतील दुसऱ्या तिरंदाजी स्पर्धेत रविवारी सुवर्णपदकाची कमाई केली.

📌अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या अंतिम सामन्यात दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि महराष्ट्राची कन्या कुमकुम मोहोड याचा समावेश असलेल्या भारताने यजमान चीनचे आव्हान ५-४ (२८-२६) असे परतवून लावत जेतेपदाचा मान पटकावला.

🔖पाच वर्षांनंतर यश

🔴उपांत्य फेरीत भारताने दहावेळा ऑलिम्पिक जिंकणाऱ्या दक्षिण कोरियावर मात केली होती
🔴साल २०२१ नंतर भारताच्या महिला संघाने प्रथमच वर्ल्डकप सुवर्ण पटकावले.
🔴२०२१मध्ये सुवर्ण पटकावणाऱ्या भारतीय संघात त्यावेळी आताच्या संघातील दीपिकाचाही समावेश होता.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏1
Forwarded from Advance Mpsc (Aniket Bhagat)
🔖पत्रकारिता क्षेत्रातील मानाचा २०२६ चा पुलित्झर पुरस्कार (Pulitzer Prize)

➡️भारतातील दोन पत्रकारांनी पटकावला आहे.

➡️मुंबईचे चित्रकार व इलस्ट्रेटर आनंद आर.के. (Anand RK) आणि शोध पत्रकार सुपर्णा शर्मा (Suparna Sharma) यांनी हा बहुमान मिळवला आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖 WTO मंत्रिस्तरीय परिषद

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (Aniket Bhagat)
मिझोराम भारताची 'अद्रक राजधानी'

👍 NITI आयोगाद्वारे 'मिझोराम' Ginger Capital of India म्हणून घोषित 🫚🌿...
Forwarded from Advance Mpsc (Aniket Bhagat)
🔖बालेंद्र उर्फ बालेन शाह

📌नेपाळच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान (वय 35 वर्षे.)

📌सध्याचे जगातील सर्वात तरुण राष्ट्रप्रमुख.

📌Jhapa 5 या मतदारसंघातून माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांचा पराभव केला.

📌राजकीय पक्ष - राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी.

📌काठमांडूचे महापौर, प्रसिद्ध रॅपर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर.

📌पहिले गाणे "सडक बालक"

📌यांनी शिक्षण M. tech कर्नाटक राज्यातील विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले आहे.

📌महापौर असताना ग्रेटर नेपाल चा नकाशा प्रदर्शित केला भारतीय चित्रपटांवर तात्पुरती बंदी घातली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (Aniket Bhagat)
🔖डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (काँगो) आणि युगांडा या आफ्रिकन देशांमध्ये इबोला विषाणूचा (विशेषतः 'बुंदिबुग्यो' स्ट्रेन) उद्रेक झाल्यामुळे 'जागतिक आरोग्य संघटने'ने (WHO) आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2