Advance Economics
7.39K subscribers
1.68K photos
3 videos
263 files
443 links
अर्थशास्त्र या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @kalpesh_Parate

Contact Admin :- @kalpesh_Parate
Download Telegram
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌Confused होऊ नका.... फरक समजून घ्या.... यावर खूप Easy प्रश्न विचारले जातात... पण वेळेवर चुकतात..

🔖अंत्योदय अन्न योजना (AAY) & अन्नपूर्णा योजना

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🎯रशियन 'तेलगळती 'मुळे महागाईत 'तेल'?

📌डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयातशुल्क लादले. प्रत्युत्तरादाखल राष्ट्रीय हितासाठी जे योग्य आहे, तेच आम्ही करू असे भारताने स्पष्ट केले आहे. भविष्यात अमेरिकेच्या दबावामुळे रशियाकडून होणारी तेलाची आयात थांबली, तर भारताला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖राष्ट्रीय सहकार धोरण 2025

🔴जाहीर: 24 जुलै 2025
🔴जाहीरकर्ते: अमित शहा (गृहमंत्री व सहकार मंत्री)
🔴मसुदा समिती: सुरेश प्रभू (48 सदस्यीय)
🔴स्वातंत्र्यानंतर दुसरे धोरण (पहिले – 2002)

🎯उद्दिष्टे :

➡️50 कोटी लोकांना सहकार क्षेत्राशी जोडणे
➡️2047 पर्यंत “सहकार से समृद्धी”
➡️प्रत्येक गावात 1 सहकारी संस्था
➡️2026 पर्यंत 2 लाख PACS


🎯सहा स्तंभ :-

🎥1. पाया मजबूत करणे
🎥2. चैतन्य वाढवणे
🎥3. भविष्यासाठी सहकारी संस्था
🎥4. सर्वसमावेशकता
🎥5. नवीन क्षेत्रांमध्ये विस्तार
🎥6. युवा पिढीची तयारी

🔖 सहकार क्षेत्रातील ऐतिहासिक तथ्ये

🌍 आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष: 2025
🏛️ सहकार मंत्रालय स्थापना: 2021
👤 पहिले सहकार मंत्री: अमित शहा
🎓 पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ: आनंद, गुजरात
📜 पहिला सहकार कायदा: 1904
📜 पहिला प्रांतीय सहकार कायदा: 1925 (बॉम्बे)
⚖️ सहकार राज्याचा विषय: 1919 पासून (भारत सरकार कायदा)
📖 घटनात्मक दर्जा: 97 वी घटनादुरुस्ती, 2011

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
11
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖डॉलरचे भवितव्य धोक्यात ?

📌अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धरसोड वृत्तीचे शुल्क धोरणाने जगातील बहुतांश देश मेटाकुटीला आले आहेत.

📌हा खेळ कोठपर्यंत चालेल आणि कोठे थांबेल, हे आताच सांगता येणार नाही; पण ट्रम्प यांची दादागिरी ही डॉलरच्या जीवावर सुरू आहे.

📌अशावेळी जगातील अनेक देशांनी वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न सुरू केला असून त्या व्यवस्थेत डॉलरची गरज भासणार नाही. अर्थात, सध्या डॉलरचे स्थान बळकट असले, तरी ही त्याच्या घसरणीची सुरुवात ठरू शकते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖भारत-चीनमधील असंतुलित व्यापार !

➡️चीन आणि भारत यांच्यातील व्यापार मोठ्या प्रमाणात असंतुलित आहे. चीन हा खूप मोठा निर्यातदार देश असून, २०२३ मध्ये त्याने भारताला १२५ अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंची निर्यात केली. याउलट, भारताने त्याच वर्षी चीनला अंदाजे १८.१ अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंची निर्यात केली. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी हे नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी द्विपक्षीय संबंध आणि व्यापार वाढवण्यावर भर देण्यात आला.


📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖प्राप्तिकरात यावी सुस्पष्टता

📌नव्या प्राप्तिकर कायद्याचा मुख्य उद्देश कायद्यात सुसूत्रता आणणे, तो सोपा व सुबोध करणे, संदिग्धता काढणे, कालबाह्य बाबी वगळणे हा आहे.

🔴संसदेत १२ ऑगस्ट २०२५ला 'नवे प्राप्तिकर विधेयक २०२५' ला मंजुरी मिळाली.

🔴ते १ एप्रिल २०२६ पासून लागू होईल, प्राप्तिकराचा सध्या लागू असलेला कायदा १९६१ मध्ये करण्यात आला आणि तो १ एप्रिल १९६२ पासून लागू झालेला होता. हा जुन्या कायदा रद्द करून नवा कायदा आणण्यात आला आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#VIMP

🟡समजलं तर लक्षात ठेवायला सोपी आहे.... नाहीतर रट्टा मारण्याशिवाय पर्याय नाही... पण या बाहेर प्रश्न गेलेला नाही.. हे पाठच पाहिजे...

⚡️ तुटीच्या संकल्पना :-

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1👍1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🟡यावर प्रश्न विचारलेले आहेत...👆

🔖फिच'कडून 'बीबीबी-' पतमानांकन कायम

➡️अर्थव्यवस्थेच्या मजबूत वाढीवर शिक्कामोर्तब

🔴जागतिक पतमानांकन संस्था फिच रेटिंग्जने भारताच्या सार्वभौम मानांकन कोणताही बदल न करता, ते बीबीबी (उणे) या श्रेणीवर कायम ठेवण्यात येत असल्याचे सोमवारी घोषित केले.

🔴वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी आणि इतर सुधारणांमुळे आर्थिक वर्ष २०२५- २६ मध्ये अर्थव्यवस्था ६.५ टक्के दराने वाढण्याची शक्यताही तिने वर्तविली आहे.

🟡खालील News पण Read करून घ्या..👇

🔖अर्थव्यवस्था प्रगतिपथावर 'एस अँड पी ग्लोबल' ने भारताला दिले 'बीबीबी' मानांकन
➡️https://t.me/advancempsc/33375?single

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🟡फेब्रुवारी 2025 ला 6 वर्षे पूर्ण.... प्रश्न विचारला जाऊ शकतो..किमान एवढी महिती लक्षात असू द्या...👆👆

🔖प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM-SMY)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌राज्यसेवा तसेच Combine साठी Most IMP topic आहे.... व हमखास Marks देणारा Topic आहे..mचांगला करून ठेवा...

🔖मानव विकास निर्देशांक (HDI) अहवाल 2025

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌हमखास marks देणारा Topic .... आत्ताच पाठ करून टाका..

🔖Sustainable Developement Goals (SDGs) & MDGs

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#Do_You_Know

🔖सर्वाधिक सौर ऊर्जा कोणता देश तयार करतो?

➡️सौर ऊर्जानिर्मितीत चीन अनभिषिक्त सम्राट आहे. जगात बसवलेल्या एकूण सौर क्षमतेपैकी जवळपास निम्मा हिस्सा चीनचा आहे. याशिवाय सौर प्रकल्प स्थापनेत वार्षिक वाढीचा दरही चीनने सर्वाधिक म्हणजे ४५.६ टक्के कायम ठेवला आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
💘💘💘

🔖उर्जित पटेल यांची नाणेनिधीत नियुक्ती

📌रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (आयएमएफ) कार्यकारी संचालकपदी तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.

📌उर्जित पटेल के. व्ही. सुब्रमण्यम यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
💘💘💘 यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो..

🔖देशातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖पशुसंवर्धन, मत्स्य देशभरात 'कृषी'चा दर्जा

➡️राज्याच्या निर्णयाची सर्व राज्यांमध्ये अंमलबजावणीसाठी हालचाली

📌राज्य सरकारने पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभागाला 'कृषी'चा दर्जा दिला आहे.

📌या पथदर्शी निर्णयाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय देशभरात लागू करण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
सध्या हा Topic चर्चेत आहे.. तसेच आयोगाचा सर्वात आवडता Topic....100% प्रश्न येणारा आणि marks देणारा Topic आहे.... एवढी info पाठच पाहिजे... या बाहेर प्रश्न गेलेला नाही..

🔖राष्ट्रीय लोकसंख्या धोरण

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌यावर Interview मध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो... नक्की read करा..

🔖उच्च शिक्षणाकडे मुलांची पाठ का ?

➡️देश एकीकडे आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असताना महासत्ता होण्यात मोठी भूमिका बजावू शकणाऱ्या युवकांनाच शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔻वारंवार यावर प्रश्न विचारलेले आहेत.... कोणती क्रांती कशाशी संबंधित आहे.. ते चांगले करून ठेवा.

🔖 भारतातील विविध कृषी क्रांती...

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM