Adarsh Career Academy
451 subscribers
1.35K photos
26 videos
179 files
95 links
साहसी करिअर निवडा | सन्मानजनक जीवन घडवा ||
Download Telegram
🔘 भारतीय लष्कर - बाझ बटालियन
🔰 मनात फक्त जिंकण्याची प्रामाणिक जिद्द असावी लागते, मग वय, स्पर्धा, शिक्षण, स्कील या गोष्टी आपसूक मागे पडतात.... Why? समजले पाहिजे
🔘 पंतप्रधान नरेंद्र मोदींना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान..... 'ओली दराजाली दोस्तलिक'
🔘 दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर हॉल ऑफ फेम मध्ये विराजमान.
🔘 हॉकी विश्वचषक २०२६ विजेता - जर्मनी
🔘 रोमन दुर्बीण - NASA
🔘 युरेनियम उत्खनन विरोधात ठराव मंजूर - नागरिकांच्या आरोग्यासाठी मेघालय सरकारचा ठोस निर्णय...
🔘 राज्यातील पहिले पुस्तकांचे शहर - वर्धा
🔘 लिओनेल मेस्सीने 31 ऑगस्ट 2026 रोजी अर्जेंटिना राष्ट्रीय संघातून व आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
🔸 निवृत्ती: Argentina National Team मधून
🔹 वय: 39 वर्षे
🔸 आंतरराष्ट्रीय कारकीर्द: 207 सामने, 125 गोल
🔹 World Cup: 6 वेळा सहभाग
🔸 World Cup विजेता: 2022
🔹 2026 World Cup: अर्जेंटिना उपविजेता (स्पेनकडून पराभव)
🔸 Copa América: 2021 आणि 2024 विजेता
🔹 Club Football: Inter Miami कडून खेळणे सुरू राहणार; निवृत्ती फक्त राष्ट्रीय संघातून आहे.
1
🔘 भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) - ७० वा वर्धापन दिन विशेष
🔹 स्थापना: १ सप्टेंबर १९५६
🔸 कायदा: भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा,
१९५६ (LIC Act 1956) अंतर्गत.
🔹 मुख्यालय (Headquarters): मुंबई, महाराष्ट्र.
🔸 ब्रीदवाक्य (Motto): योगक्षेमं वहाम्यहम्
(तुमचे कल्याण ही आमची जबाबदारी आहे)
🔹 मालकी: भारत सरकारची मालकी (अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत).

ऐतिहासिक पार्श्वभूमी (विलीनीकरण):
१९५६ मध्ये भारतातील एकूण २४५ खाजगी आयुर्विमा कंपन्या आणि प्रोव्हिडंट सोसायट्यांचे विलीनीकरण व राष्ट्रीयीकरण करून LIC ची स्थापना करण्यात आली.
कोल्हापूर ARO चे हॉल तिकीट इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर आलेले आहे, सर्वांनी चेक करून घ्या.... All the best !!!
🔰 सहा महिन्यांच्या आत रिक्त पदांची भरती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश....
🔘 68 वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026 (आशियाचा नोबेल)
🔸 टॉसी कोह (सिंगापूर)
🔹 बो की (म्यानमार)
🔸 रूना खान (बांगलादेश)
🔰 श्रीराम जन्मभूमी मंदिराचे पहिले CEO - जितेंद्र मिश्रा
🔘 तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार - बलजीत कौर