Aapli_MPSC_
66 subscribers
642 photos
11 videos
52 files
265 links
🎯MPSC-RAJYA_SEVA_Combine-Group-B-C-D_Talathi परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

📚 PYQ सराव + AI NOTES + DAILY EXAM UPDATES

Youtube Channel: https://youtube.com/@aapli_mpsc_mh?si=yWFkYLDeE40q_d23
Download Telegram
#combine #sci#physics
1
TET परीक्षा दिनांक बाबत खुलासा
परीक्षा दिनांक यथावकाश जाहीर केला जाईल. 🙏
♦️श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

👉 पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये मिळतात.
कुछ भी हो सकता हैं...
1
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
1
5_6199437927706009940.pdf
452.1 KB
5_6199437927706009940.pdf
1
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
1
1cad8347-5162-4f8a-83a1-a19133af818d (1).pdf
452.1 KB
जा. क्र. ०११/२०२६

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
1
💥💥💥
2
मला आणि माझ्या मित्राला हिमालय सर करायचा होता.. टार्गेट होतं माउंट एव्हरेस्ट ८८४८ मीटर.
वर्ष भर खूप मेहनत केली..
आणि चढाई चालू केली..
मित्र मात्र ७००० मीटर वरच थकून गेला आणि थांबून केला.
कसतरी करत मी माऊंट एव्हरेस्ट सर केला आणि तिथे झेंडा रोवला.
घरी आलो, आता वाट पाहत होतो की माझे नाव वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये येईल.
शेवटी यादी जाहीर झाली:
मित्राचे नाव होते आणि माझे नावच नव्हते.😳
मी निकाल जाहीर करणाऱ्यांना विचारले की मी तर पूर्ण चढाई केली होती तरी माझे नाव का नाही?
तर ते म्हटले की तुम्ही जेव्हा ट्रेकिंग करत होते तेव्हा वातावरण खूप छान होते, ऑक्सिजन सिलेंडर काम करत होते..
थोडक्यात तुम्हाला सोपा सेट होता.
म्हणून तुमच्यासाठी हिमालयाची उंची १०००० मीटर केली गेली.
आणि तुमच्या मित्राच्या वेळेस वातावरण फार कठीण होते म्हणून त्याच्यासाठी हिमालयाची उंची ७०००च पकडली गेली.
मी त्यांना सांगितले तुम्ही मला आधी सांगितले असते तर मी १०००० मीटर चढलो असतो.
ते म्हटले : आम्ही आधी नाही सांगत, नंतर ठरवतो.
मी त्यांना विचारले..
What is this nonsense?
त्यांनी उत्तर दिले..
This nonsense is called as Normalisation.

अनिकेत पाटील सर.
1
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. [कृषी सप्ताह : 01 ते 07 जुलै]

परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] दरवर्षी 01 जुलै रोजी GST दिन साजरा करण्यात येतो. [पहिला GST दिन :- 01 जुलै 2017]

2] 01 जुलै 2026 रोजी भारतात GST लागू होऊन नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत.

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. [कृषी सप्ताह : 01 ते 07 जुलै]

परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] दरवर्षी 01 जुलै रोजी GST दिन साजरा करण्यात येतो. [पहिला GST दिन :- 01 जुलै 2017]

2] 01 जुलै 2026 रोजी भारतात GST लागू होऊन नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत.

📢नियमित प्रश्न आणि Quality Material साठी चॅनेल ला नक्की जॉईन व्हा 🌿
https://t.me/Aapli_Mpsc

नवनवीन व्हिडिओसाठी यूट्यूब चैनल ला लाईक आणि सबस्क्राईब करा
https://youtube.com/@aapli_mpsc_mh?si=yWFkYLDeE40q_d23
GST day💐❤️
1
महाराष्ट्र कृषी दिन
1
📢नियमित प्रश्न आणि Quality Material साठी चॅनेल ला नक्की जॉईन व्हा 🌿
https://t.me/Aapli_Mpsc

नवनवीन व्हिडिओसाठी यूट्यूब चैनल ला लाईक आणि सबस्क्राईब करा
https://youtube.com/@aapli_mpsc_mh?si=yWFkYLDeE40q_d23
1
5_6208631610145777029.pdf
562.6 KB
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
Cut off 👆
जे पूर्व पास झालेत त्यांचे अभिनंदन.....
जे झाले नाहीत त्यांची खचू नका.....
येणारा काळ तुमचा आहे .......
लढत रहा.......

आम्ही आहोत ..........
1
मित्रांनो आतापर्यंत जे झालं ते झालं... सोडून द्या...
डोक्यातून ते विचार काढून टाका.

पुढे येणारा प्रत्येक क्षण नवीन आहे, तो जगा, आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे वाटचाल करा...

तुमच्यामध्ये ती क्षमता आहे आणि तुम्ही काहीही करू शकता...💯


https://t.me/Aapli_Mpsc