WRD -जलसंपदा विभाग
5.05K subscribers
1.27K photos
35 videos
361 files
707 links
CEA , JE civil engineering संबंधित महत्वाची माहिती.
जाहिरात
अभ्यासक्रम
नोट्स
सर्व काही एकाच ठिकाणी
Download Telegram
Forwarded from mpscCurrentinfo🔥
💐 वैभव सूर्यवंशी बनला सर्वात तरुण T20 कर्णधार...

👉 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये बिहारचे नेतृत्व करणार
Forwarded from mpscCurrentinfo🔥
अर्ज / परीक्षा शुल्काचा भरणा करताना येणाऱ्या अडचणींच्या निराकरणाबाबत
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या वतीने गट-क संवर्गातील सरळसेवा भरतीच्या कागदपत्र पडताळणीबाबतचे हे जाहीर प्रगटन आहे ☑️☑️

संबंधित पदे: उपअग्निशमन अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, उद्यान सहाय्यक आणि अनुरेखक (एकूण २२२ पदांच्या भरती प्रक्रियेतील पदे).

तारीख व वेळ: सोमवार, दि. २३/११/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता.

Join - @SaralsevabhartiClub
सावधान...!

असल्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता. Direct पोलीस विभागाशी संपर्क करा. 🙏

Join - @SaralsevabhartiClub
✅सिंचन सहायक

856 +

MPSC गट क 2026


Join - @SaralsevabhartiClub
❤1
सारथीच्या स्टार्टअप प्रशिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Join - @SaralsevabhartiClub
✅ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची पात्रता बदलली ‼️

Join - @SaralsevabhartiClub
✅ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची पात्रता बदलली ‼️

Join - @SaralsevabhartiClub
सर्वाधिक चांदी उत्पादक देश.

-मेक्सिको.


Join - @SaralsevabhartiClub
✅नीती आयोगाचे नवनियुक्त CEO म्हणून अनुराग जैन यांची नियुक्ती.

👉 दोन वर्षासाठी नियुक्ती असेल

👉 यापूर्वीचे CEO यादी:-

👉 सिंधुश्री खुल्लर
👉 अमिताभ कांत
👉 परमेश्वरन अय्यर
👉 बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम
👉 निधी छिब्बर (अतिरिक्त कार्यभार होता)
👉 अनुराग जैन (विद्यमान)

Join - @SaralsevabhartiClub
कोट्यावधींच्या स्वप्नांपेक्षा मातीची ओढ मोठी!

माजी IAS केंद्रेकरांचा तरुणांना संदेश!

Join - @SaralsevabhartiClub
✨ जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

पुरुष म्हणजे केवळ कुटुंबाचा आधार नसतो, तर अनेक जबाबदाऱ्यांचे ओझे हसतमुखाने पेलणारा एक खंबीर माणूस असतो.

स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कुटुंबाच्या स्वप्नांसाठी झटणारा, मनातील वेदना लपवून चेहऱ्यावर हास्य ठेवणारा, अपयश आले तरी पुन्हा नव्याने उभा राहणारा आणि प्रत्येक नात्याची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावणारा प्रत्येक पुरुष कौतुकास पात्र आहे.

मात्र पुरुष असणे म्हणजे भावना नसणे नव्हे! पुरुषांनाही दुःख होते, त्यांनाही आधाराची गरज असते, त्यांनाही व्यक्त होण्याचा आणि स्वतःसाठी जगण्याचा पूर्ण अधिकार आहे.

पुरुषांच्या संघर्षाचा सन्मान करूया, त्यांच्या भावनांना समजून घेऊया आणि मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व देऊया.

कारण खरा पुरुषार्थ हा केवळ जबाबदाऱ्या पेलण्यात नाही, तर संवेदनशीलता, समानता आणि माणुसकी जपण्यात आहे!

💫 जागतिक पुरुष दिनाच्या सर्व पुरुषांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#InternationalMensDay #RespectMen ❤️

Join - @SaralsevabhartiClub
✅WRD JE 4372🔥🔥🔥

✅WRD CEA 2576🔥
🔥🔥

Join - @SaralsevabhartiClub
❤2
✅ 6190 सिंचन सहायक..💯💥🔥🔥

Join - @SaralsevabhartiClub
शासन निर्णय दि 18.11.2026 -2.pdf
218.4 KB
सदरील शासन निर्णयानुसार मृद व जलसंधारण विभागातील स्थापत्य अभियंता संवर्गातील एकूण पदांपैकी 40% पदे कृषी अभियंता यांना दिले आहेत व यासंबंधी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती समोर स्थापत्य अभियंता यांची पदे कमी झाल्याने Mpsc मार्फत होणार्‍या भरतीमध्ये 40% पदे कमी होणार असल्याने स्थापत्य अभियंता यांनी समिती समोर आपली बाजू मांडली पाहिजे.frwd


https://t.me/WCD_CEAJE
202611191406215727.pdf
1.1 MB
🔷 जलसंपदा विभाग आकृतीबंध
▪️WRD AE 2 पदे 1288.
▪️WRD JE पदे 4372.
▪️WRD CEA पदे 2576.



https://t.me/WCD_CEAJE
❤1