Vitthal Kangane Sir
112K subscribers
1.42K photos
47 videos
207 files
319 links
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी
संपर्क - 7020125440
Download Telegram
महाराष्ट्र वनविभागाचे मुख्यालय कोठे आहे ?
Anonymous Quiz
16%
चंद्रपूर
45%
नागपुर
34%
गडचिरोली
5%
अमरावती
महाराष्ट्रात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत ?
Anonymous Quiz
17%
4
22%
5
44%
6
17%
7
*कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही* नवीन बॅच साठी प्रवेश देने चालू आहे आजच आपला प्रवेश निश्चित करा
Channel photo removed
Channel photo updated
Channel name was changed to «Vitthal kangane sir»
Forwarded from MPSC History
5059)सत्य विधान/ने ओळखा :
(अ)भारतीय ब्राम्हो समाजाचे नेतृत्व देवेंद्रनाथ टागोर यांनी केले.
(ब) नवविधान समाज इ.स. 1888 मध्ये स्थापन करण्यात आला.
Anonymous Quiz
19%
1)फक्त ब
30%
2)फक्त अ
26%
3)कोणतेही नाही
25%
4)अ व ब
Forwarded from MPSC History
5060मोउंटबॅटन योजना कोणत्या तारखेस सादर करण्यात आली ?
Anonymous Quiz
18%
1)15 मार्च 1947
49%
2)3 जून 1947
28%
3)11 डिसेंबर 1947
5%
4)12 सप्टेंबर 1947
Forwarded from MPSC History
5062)सत्य विधान/ने ओळखा :
(अ) 1 जुलै 1909 रोजी कर्झन वायली याची हत्या करण्यात आली.
(ब)लाला हरदयाळ गदर चळवळीशी संबंधित होते.
Anonymous Quiz
13%
1)फक्त ब
22%
2)फक्त अ
57%
3)अ व ब
8%
4)कोणतेही नाही
Forwarded from MPSC History
5063)स्वराज्य पक्षा'बाबत असत्य विधान/ने ओळखा ?
(अ) स्थापना अहमदाबाद येथे करण्यात आली.
(ब) 1924 मध्ये स्थापना करण्यात आली. (क) मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास हे नेते होते.
Anonymous Quiz
15%
1)फक्त ब
28%
2)फक्त अ
41%
3)अ ब क
16%
4)अ व ब
Forwarded from MPSC History
5064)1916 चे भारतीय राष्ट्रीय सभेचे अधिवेशन.............
(अ) कानपूर या ठिकाणी पार पडले.
(ब) अध्यक्ष लोकमान्य टिळक होते.
Anonymous Quiz
11%
1)फक्त ब बरोबर
34%
2)फक्त अ बरोबर
34%
3)अ व ब बरोबर
22%
4)अ व ब चूक
Forwarded from MPSC History
5065)लोकमान्य टिळक यांचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी .....................या ठिकाणी झाले.
Anonymous Quiz
35%
1)पुणे
17%
2)सातारा
29%
3)बेळगाव
18%
4)मुंबई
Forwarded from MPSC History
5066)Unto this last ' या जॉन रस्किन च्या पुस्तकाचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीवर होता ?
Anonymous Quiz
25%
1)लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर
37%
2)स्वा विनायक दामोदर सावरकर
26%
3)महात्मा गांधी
12%
4)महात्मा फुले
प्रश्न सोडवा
उद्या पासून gk स्पेशल बॅच जॉईन करा

फीस केवळ 1500 रु

क्लास अँप मध्ये होईल


फीस सेंड करून नाव पत्ता आणि स्क्रीन शॉट पाठवणे

संपर्क
9420306464
25 फेब्रुवारी


छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त

भव्य स्पर्धा परीक्षा महासंग्राम


पेपर 100 गुण वेळ 1 तास


50000 रु चे बक्षीसे



परीक्षा वेळ सकाळी 7 वाजता

स्थळ

स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी

नावनोंदणी आवश्यक

परीक्षा फीस 20 रु