Vitthal Kangane Sir
111K subscribers
1.36K photos
47 videos
207 files
315 links
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी
संपर्क - 7020125440
Download Telegram
चालू घडामोडी – 18 मे 2025
प्रश्न 1: 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या संघर्षानंतर कोणत्या तारखेला युद्धविराम करार झाला?
उत्तर: 10 मे 2025
स्पष्टीकरण: पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. त्यानंतर, 10 मे 2025 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम करार झाला.

प्रश्न 2: 'Ghassem Basir' हे नवीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे?
उत्तर: इराण
स्पष्टीकरण: इराणने 'Ghassem Basir' हे नवीन मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले आहे, ज्याची मारक क्षमता सुमारे 1,200 किलोमीटर आहे.


प्रश्न 3: ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींसाठी दूरसंचार विभागाने कोणते अ‍ॅप लॉन्च केले आहे?
उत्तर: संचार साथी
स्पष्टीकरण: दूरसंचार विभागाने ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींसाठी 'संचार साथी' हे अ‍ॅप लॉन्च केले आहे.


प्रश्न 4: जागतिक बँकेच्या अहवालानुसार वित्त वर्ष 2025-26 मध्ये दक्षिण आशियाचा वृद्धीदर किती टक्के राहील?
उत्तर: 6.2%
स्पष्टीकरण: जागतिक बँकेच्या अहवालानुसार, वित्त वर्ष 2025-26 मध्ये दक्षिण आशियाचा वृद्धीदर 6.2% राहण्याचा अंदाज आहे.


प्रश्न 5: ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींसाठी दूरसंचार विभागाने कोणते अ‍ॅप लॉन्च केले आहे?
उत्तर: संचार साथी
स्पष्टीकरण: दूरसंचार विभागाने ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींसाठी 'संचार साथी' हे अ‍ॅप लॉन्च केले आहे.
🔺देशातील 17 खासदारांना यंदाचा ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ जाहीर
🔺महाराष्ट्रातील 7 खासदार ठरले संसदरत्न!
🔥 नोंदणी मुद्रांक शुल्क बॅच आलीय 🔥
तयारीला नवा वेग द्या... आता फक्त ₹199/- मध्ये!

📚 VK Class App वर
नोंदणी मुद्रांक शुल्क स्पेशल बॅच
तुमच्या मोबाइलमध्येच — अगदी घरबसल्या शिकण्यासाठी!

दर्जेदार लेक्चर्स
परिपूर्ण अभ्यासक्रम
परवडणारे फी

आजच डाउनलोड करा — तुमचा उज्वल भविष्य घडवा!
प्ले स्टोअरवर शोधा:

https://play.google.com/store/apps/details?id=co.iron.fphik

👇👇👇👇👇
Batch Fee: ₹199/- Only
जलद करा, जागा मर्यादित आहेत!
✴️ डॉ जयंत नारळीकर यांचे 86 व्या. वर्षी निधन.
📚 पूर्ण नाव - जयंत विष्णू नारळीकर
📚 जन्म - 19 जुलै 1938 कोल्हापूर
📚 94 व्या आ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष
📚 आत्मचरित्र - चार नगरातले माझे विश्व
📚 नारळीकरांनी कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी मांडली आहे
📚 वयाच्या 86 व्या वर्षी पुण्यात निधन
📕भारतीय घटनेतील प्रमुख कलमे..

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

◆ कलम 2 - नवीन राज्यांची निर्मिती
◆ कलम 3 - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

◆ कलम 14 - कायद्यापुढे समानता
◆ कलम 17 - अस्पृशता पाळणे गुन्हा
◆ कलम 18 - पदव्या संबंधी

◆ कलम 21-अ. - 6-14वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

◆ कलम 23 - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

◆ कलम 32 - घटनात्मक उपायाचा अधिकार.

◆ कलम 40 - ग्रामपंचायतीची स्थापना
◆ कलम 44 - समान नागरी कायदा
◆ कलम 48 - पर्यावरणाचे सौरक्षण
◆ कलम 49 - राष्ट्रीय स्मारकाचे जतन
◆ कलम 50 - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

◆ कलम 51 - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

◆ कलम 52 - राष्ट्रपती पदाची निर्मिती
◆ कलम 53 - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
◆ कलम 58 - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

◆ कलम 59 - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

◆ कलम 60 - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
◆ कलम 61 - राष्ट्रापातीवरील महाभियोग
◆ कलम 63 - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
◆ कलम 66 - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
◆ कलम 67 - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

◆ कलम 71 - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

◆ कलम 72 - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

◆ कलम 74 - पंतप्रधान व मंत्रिमंडळ
◆ कलम 75 - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

◆ कलम 76 - भारताचा महान्यायवादी
◆ कलम 77 - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

◆ कलम 78 - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

◆ कलम 79 - संसद
◆ कलम 80 - राज्यसभा
◆ कलम 80 - राष्ट्रपती 12 सभासद राज्यसभेचे निवडतील

◆ कलम 81 - लोकसभा
◆ कलम 85 - संसदेचे अधिवेशन
◆ कलम 97 - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

◆ कलम 100 - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

◆ कलम 101 - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

◆ कलम 108 - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

◆ कलम 110 - अर्थविधेयाकाची व्याख्या

◆ कलम 112 - वार्षिक अंदाज पत्रक
◆ कलम 123 - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

◆ कलम 124 - सर्वोच न्यायालय
◆ कलम 129 - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

◆ कलम 143 - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

◆ कलम 148 - नियंत्रक व महालेखा परीक्षक

◆ कलम 153 - राज्यपालाची निवड
◆ कलम 154 - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

◆ कलम 157 - राज्यपालाची पात्रता
◆ कलम 165 -अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

◆ कलम 169 - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

◆ कलम 170 - विधानसभा
◆ कलम 279 - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

◆ कलम 202 - घटक राज्याचे अंदाजपत्रक
◆ कलम 213 - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

◆ कलम 214 - उच्च न्यायालय
◆ कलम 233 - जिल्हा न्यायालय
◆ कलम 241 - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

◆ कलम 248 - संसदेचे शेशाधिकार
◆ कलम 262 - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

◆ कलम 263 - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

◆ कलम 280 - वित्तआयोग
◆ कलम 312 - अखिल भारतीय सेवा
◆ कलम 315 - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

◆ कलम 324 - निवडणूक आयोग
◆ कलम 330 - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

◆ कलम 343 - केंद्राची कार्यालयीन भाषा
◆ कलम 350 - अल्पसंख्यांक आयोग निर्मिती
◆ कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी
◆ कलम 356 - राज्य आणीबाणी
◆ कलम 360 - आर्थिक आणीबाणी
◆ कलम 368 - घटनादुरुस्ती
◆ कलम 371 - वैधानिक विकास मंडळे
◆ कलम 373 - प्रतिबंधात्मक स्थानबधता


‼️ संकलन- किरण सर ‼️
*डॉ. जयंत नारळीकर थोडक्यात परिचय*

*जन्म: १९ जुलै १९३८, कोल्हापूर*
शिक्षण: बी.एससी. (बनारस हिंदू विद्यापीठ), बी.ए., एम.ए., पीएच.डी. (केंब्रिज विद्यापीठ)
गुरु: सर फ्रेड हॉयल
महत्त्वाचे सिद्धांत: हॉयल-नारळीकर सिद्धांत (Conformal Gravity Theory), स्थिर स्थिती विश्वसिद्धांत

*🔭 संशोधन आणि संस्था*
१९७२ मध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुखपद स्वीकारले
१९८८ मध्ये 'आंतरविद्याशाखीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र' (IUCAA), पुणे याची स्थापना केली

*📚 साहित्य आणि विज्ञानप्रसार*
'यक्षांची देणगी', 'अंतराळातील स्फोट', 'वामन परत न आला' यांसारख्या विज्ञानकथा लिहिल्या
'चार नगरांतले माझे विश्व' हे आत्मचरित्र साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित

🏅 *पुरस्कार आणि सन्मान*
पद्मभूषण (१९६५)
पद्मविभूषण (२००४)
महाराष्ट्र भूषण (२०१०)
साहित्य अकादमी पुरस्कार (२०१४)
कलिंग पुरस्कार (१९९६)


👨‍👩‍👧 *वैयक्तिक जीवन*
पत्नी: मंगला नारळीकर (गणितज्ञ)

मुली: गीता, गिरिजा, लीलावती
🕯️ निधन
२० मे २०२५ रोजी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले
🚨 विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद...

मराठीतून अग्निवीर परीक्षेसाठीचे पहिले पुस्तक!

🔖 पुस्तकाचे वैशिष्ट्ये👇👇👇

🔴 1000+ प्रश्नसंच
🔴 सामान्यज्ञान, गणित, बुद्धिमत्ता
🔴 वनलाइनर
🔴 डिटेल माहिती व उत्तरांसह

🟣Book Sample:👇👇👇
https://drive.google.com/file/d/17h-6p-UwnwJeLGkx8AEd6PuenfJfZShF/view?usp=sharing

🔥 VK's अग्निवीर यशोगाथा 🔥

👑 लेखक: विठ्ठल कांगणे सर 👑

📚 प्रकाशन: अर्षता पब्लिकेशन, परभणी

💰 MRP: ₹460/-
🎯 सवलतीत किंमत: ₹349/- (पोस्टल चार्जेससह) पासून

📲 घरपोच पुस्तक मिळवा!

🟢WhatsApp: https://wa.me/p/9168001116643064/918390533593

👑 नक्षत्र: https://www.nakbook.com/product/vitthal-kangane-police-bharti-3/

Amazon, Flipcart वर ही उपलब्ध

महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध

आधी pdf पहा मग घ्या. खास पुस्तक, तुमच्यासारख्या खास अग्निवीरांसाठी
✍️ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सर्वोत्तम साथी – VK's अग्निवीर यशोगाथा!

🔖 आजच घरी मागवा!
सर लाईव्ह आले आहे लगेच जॉईन व्हा...
*डॉ. जयंत नारळीकर कालवश 💐*
सन्मान
✍️"जातीयतेच्या उतरंडी वरून एखादा अगदी खालच्या जातीतला माणूस जेव्हा सर्वोच्च पदावर पोहोचतो तेव्हा निश्चितच वरच्या जातीतल्याना ते फारस रुचत नाही.पण आपल्या देशात लोकशाही आहे संविधानाने सर्वांना सामान संधी दिल्या संविधानामुळे आणि स्वतः च्या गुणवत्तेच्या बळावर ही व्यक्ती देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायधीश झाली. न्यायाधीश पदाच्या जागा राखीव नसतात तिथे आरक्षण नसतं.सेवाजेष्ठता आणि गुणवत्त्ता याच्या आधारावर ही निवड होते. तशीच निवड न्या.भूषण रामकृष्ण गवई यांची 'सरन्यायधीश 'म्हणून झाली.ते जरी सर्वोच्च पदावर गेले तरी इथल्या लोकांच्या मनातील जातीवादी मानसिकता गेली नाही.ह्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रास झाला.तशी अवस्था न्या भूषण गवई यांचीसुद्धा झाली.ते पहिल्यांदा महाराष्ट्रात आले तेव्हा प्रोटोकॉलनुसार राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व प्रमुख अधिकारी उपस्थित असावे.पण तसे झाले नाही.खरतर जोपर्यंत लोकांच्या मनातून जात जातं नाही तोपर्यंत यांच गोष्टी होत राहणार.त्यामुळे जातीयवादी मानसिकता समाप्त करण्यासाठी अजून प्रयत्न हवे"
वनरक्षक भरती..

वनरक्षरच्या रिक्त पदाची ऑफिशियल माहिती व वनरक्षक व वनमजूर पद भरती संदर्भात सुरू होणारी भरती प्रक्रिया याची माहिती लवकरच उपलब्ध होईल...

तयारीत राहायचं.. 👍
भारतीय लेखिका बानू मुश्ताक यांना त्यांच्या 'हार्ट लॅम्प' या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे.

बानू मुश्ताक कोण आहेत?
▪️बानू मुश्ताक कर्नाटकातील एका छोट्या शहरात वाढल्या.
▪️सुरुवातीला उर्दूमध्ये कुराणचा अभ्यास केला.
▪️तिच्या वडिलांनी तिला कॉन्व्हेंट शाळेत दाखल केले.
▪️येथूनच बानू मुश्ताक यांनी कन्नड भाषेचा अभ्यास केला.
▪️बानू मुश्ताक यांनी फक्त कन्नड भाषेत लिहिले.
▪️मुश्ताक एका टॅब्लॉइडमध्ये रिपोर्टर म्हणून काम करत होता आणि नंतर बांदया चळवळ'मध्ये सामील झाल्या.
▪️पत्रकारितेत एक दशक काम केल्यानंतर, त्यांनी आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी वकिली स्वीकारली.
▪️त्यांच्या अनेक दशकांच्या गौरवशाली कारकिर्दीत, त्यांनी त्यांच्या अनेक कलाकृती प्रकाशित केल्या आहेत. यामध्ये सहा लघुकथा संग्रह, एक निबंध संग्रह आणि एक कादंबरी समाविष्ट आहे.
-------------------------------------------
महाराष्ट्रात 2 नवीन नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी

🔴जत - MH 59
🔴पालगर - MH60