Vitthal Kangane Sir
110K subscribers
1.25K photos
46 videos
206 files
292 links
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी
संपर्क - 7020125440
Download Telegram
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
#India won the ICC ODI and Champions Trophy after 12 years. 🏆🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
चॅम्पियन्स ट्रॉफी विजेते
▪️१९९८ दक्षिण आफ्रिका
▪️२००० न्यूझीलंड
▪️२००२ भारत आणि श्रीलंका
▪️२००४ वेस्ट इंडिज
▪️२००६ ऑस्ट्रेलिया
▪️२००९ ऑस्ट्रेलिया
▪️२०१३ भारत
▪️२०१७ पाकिस्तान
▪️२०२५ भारत
💐💐💐💐💐💐💐💐💐
आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाची विजेतेपदं
लाडक्या बहिणीच्या खात्यात बुधवार पर्यंत दोन महिन्याचे पैसे जमा होणार.
✔️रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली.💐💐

आय.सी.सी चॅम्पियन्स ट्रॉफी - 2025

आयोजक :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
प्रकार :- एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
विजेता संघ :- भारत
उपविजेता संघ :- न्युझीलँड

एकूण संघ :- 8
एकूण सामने :- 15

2025 चे आयोजन :- पाकिस्तान
भारताचे सर्व सामने :- दुबई 
2029 चे आयोजन  :- भारत

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अंतिम सामना :- दुबई
अंतिम सामन्यातील सामनावीर :- रोहित शर्मा
मालिकावीर :- रचीन रवींद्र [न्यूझीलंड].

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🚨 महत्वाचे 👇

🔸चॅम्पियन्स ट्रॉफी - 2025
🔹 स्थळ : पाकिस्तान
(भारताचे सर्व सामने दुबई येथे)
🔸एकूण सहभागी संघ - 8

🔹अंतिम सामना  - भारत X न्युझीलंड
🔸स्थळ : दुबई इंटरनॅशनल स्टेडियम - दुबई

🔹विजेता : भारत
🔸सामनावीर : रोहित शर्मा  (भारत)
🔹मालिकावीर : रचिन रवींद्र(न्यूझीलंड)

🔸भारत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी चा विजेता
▪️ 2002 , 2013, 2025

🔹भारताने जिंकलेल्या ICC ट्रॉफी
▪️1983- ODI वर्ल्ड कप
     कर्णधार : कपिल देव
▪️2002 - चॅम्पियन्स ट्रॉफी
(संयुक्तरित्या श्रीलंका सोबत) ODI
    कर्णधार : सौरव गांगुली
▪️2007 - T 20 वर्ल्ड कप
    कर्णधार : महेंद्रसिंग धोनी
▪️2011 - ODI वर्ल्ड कप
   कर्णधार : महेंद्रसिंग धोनी
▪️2013- चॅम्पियन्स ट्रॉफी  (ODI)
   कर्णधार : महेंद्रसिंग धोनी
▪️ 2024 - T 20 वर्ल्ड कप
  कर्णधार : रोहित शर्मा
▪️2025 :चॅम्पियन्स ट्रॉफी (ODI)
   कर्णधार : रोहित शर्मा
स्त्रीला प्रकाशमय करणारी माऊली !

आज 10 मार्च, स्त्री शिक्षणासाठी अपार कष्ट घेणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन.

आज मुली शिकू लागल्या. प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवू लागल्या ते फक्त या माऊलीमुळे.

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते.

शिक्षणप्रसारक, स्त्रियांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
♦️अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा

👉0 ते 100 युनिटपर्यंतचं वापरणाऱ्यांना छतावरील सौरवीज योजना

👉 नळजोडणीसाठी 3200 कोटींचा निधी

👉70 टक्के वीजग्राहकांचे बिल टप्प्याटप्याने शुन्यावर येणार

👉शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीजपुरवठा करणार

👉आनंदवनाला देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ

👉सिंचन क्षमता वाढवण्यासाठी 5 हजार कोटींची कामे करणार

👉अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तरतुदीत 42 टक्के वाढ

👉धनगर, गोवारी समाजासाठी 22 कल्याणकारी योजना

⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️
आयसीसीच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारे कर्णधार...!
▪️चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुरस्कार विजेते :

▪️आयोजन : १९ फेब्रुवारी ते ०९ मार्च २०२५

✓ यजमान देश : पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती

▪️आवृत्ती : ९वी (पहिली-१९९८, विजेता: दक्षिण आफ्रिका)

✓ विजेता : भारत (कर्णधार: रोहित शर्मा)
✓ उपविजेता : न्यूझीलंड (कर्णधार: मिचेल सँटनर)
✓ मालिकावीर : रचिन रवींद्र (न्यूझीलंड) (डाव-४, धावा २६३)

▪️सामनावीर (अंतिम फेरी): रोहित शर्मा

▪️गोल्डन बॅट : रचिन रवींद्र
▪️गोल्डन बॉल : मॅट हेन्री
🏆  खूप महत्वाचे लक्षात ठेवा 🏆

◾️पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
◾️महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर.
◾️'माण्याचीवाडी : महाराष्ट्रातील पाहिलं सौर ग्राम
◾️पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा)
◾️पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
◾️पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
◾️पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
◾️पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
◾️पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
◾️पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
◾️पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
◾️पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)
◾️पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
◾️देशातील पाहीले कवितेचे गाव :उभादांडा (वेंगुर्ला -सिंधुदुर्ग) 
◾️ देशातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव :  पल्ली (जम्मु)

◾️भरतौल (उत्तरप्रदेश) : पाहिप RO पाणी सोय असलेलं गाव
◾️खोनोमा (नागालँड) : भारतातील पाहिले हरित गाव
◾️टेंभली (नंदुरबार) : भारतातील पहिले आधार गाव बनले
◾️अवांगखू : भारत-म्यानमार सीमेवरील भारताचे पहिले
◾️त्रिपुरा : भारतातील पहिले सुधारित जैव-ग्राम असलेले पहिले राज्य ठरले (त्रिपुराचे दासपारा)
◾️ व्याचकुरहल्ली (कर्नाटक) :भारतातील पहिले धूरविरहित गाव कसे बनले
◾️मायेम ( गोवा) :भारताचे पहिले गाव ॲटलस असलेले गाव
◾️कुंबलांघी(केरळ) : भारतातील पहिले सॅनिटरी नॅपकिनमुक्त गाव
◾️गोवा : “हर घर जल” प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य
◾️पल्ली (J&k) :  देशातील पहिली 'कार्बन न्यूट्रल पंचायत'
◾️वेयान (बांदीपोरा-j&k) :सर्व प्रौढांना लसीकरण करणारे भारतातील पहिले गाव
◾️केरळ : संपूर्ण ई-शासित राज्य
◾️गुजरात : भारतातील पहिली 'बालिका पंचायत' सुरू करणारे राज्य (5 गावे)
◾️भारतातील पाहिले लेखकांचे गाव - डेहराडून
◾️मुखरा (के) : तेलंगणातील पहिले 100% विमा उतरवलेले गाव आहे
◾️भारतातील डिजिटल गाव : अकोदरा गुजरात
◾️भारतातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे गाव : मोढेरा (गुजरात)
◾️भारतातील पाहिले गाव : माना (चमोली जिल्हा : उत्तराखंड) ( प्रत्येक शेवटचे गाव आता पाहिले गाव म्हणून ओळखले जाणार आहे)

💡पाहिले गावं - यावर आतापर्यंत चे सर्वच एकत्र करून दिलेलं आहे


✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️
1) मार्च 2025 मध्ये पंजाब राज्य सरकारने महिला आणि बाल सुरक्षा मजबूत करण्यासाठी
👉'प्रोजेक्ट हिफाजत' सुरू केला.

2)  नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
  👉'नमो हॉस्पिटल'चे

3) अलीकडेच HDFC बँकेने प्रोजेक्ट  लाँच केले आहे.
👉HAQ (हवाई वेटरन्स वेलनेस सेंटर)

4)  ‘द वेल्थ रिपोर्ट 2025 नुसार, जागतिक संपत्ती क्रमवारीत भारत  क्रमांकावर आहे.
👉चौथ्या

5)  अलीकडेच  'साहित्य अकादमीचा साहित्य महोत्सव 2025' आयोजित करण्यात आला होता.
👉नवी दिल्ली

6)  आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 ची थीम आहे:
👉'कृतीला गती द्या'

7) अलीकडेच कोणत्या राज्याने  केंद्र सरकारच्या एकात्मिक पेन्शन योजना आणि नवीन उत्पादन शुल्क धोरण 2025 ला मान्यता दिली आहे.
👉उत्तराखंड

8)अलीकडे, IIT हैदराबाद आणि कोल इंडिया लिमिटेड यांनी कोणते केंद्र स्थापन करण्यासाठी भागीदारी केली आहे.
👉स्वच्छ कोळसा ऊर्जा आणि निव्वळ शून्य

  9) अलीकडेच, कोणत्या राज्यात प्रथमच, सशस्त्र दलांच्या लष्करी पराक्रमाचे थेट प्रदर्शन, शौर्य वेदना उत्सव, आयोजित करण्यात आला होता.
👉 बिहार

10)  अलीकडेच बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नामकरण कोणाच्या नावावर करण्यात आले आहे.
👉डॉ. मनमोहन सिंग

11)  अलीकडेच पंचायत राज मंत्रालयाने महिलांच्या खऱ्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संस्कृती नष्ट करण्यासाठी एक नवीन मोहीम सुरू केली आहे.
👉 'सरपंच पती'

  12) अलीकडेच कोठे फिशरीज स्टार्टअप कॉन्क्लेव्ह २.० चे आयोजन करण्यात आले होते.
👉हैदराबाद

13)  ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 2025 च्या अहवालानुसार, भारतीय जीवन विमा महामंडळाला जगातील  मजबूत विमा ब्रँड म्हणून स्थान देण्यात आले आहे.
👉 तिसरे

14)अलीकडेच महाराष्ट्र सरकार बातम्यांच्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी  स्थापन करणार आहे.
👉'मीडिया मॉनिटरिंग सेंटर'
समुद्र किनाऱ्यांचे प्रकार वेगवेगळ्या निकषांवर आधारित असतात. सामान्यतः ते त्यांच्या संरचनेनुसार, निर्मिती प्रक्रियेनुसार किंवा भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार वर्गीकृत केले जातात. खाली काही महत्त्वाचे प्रकार दिले आहेत:

१. संरचनेनुसार समुद्र किनारे

1. संधारण किनारे (Depositional Beaches) - जिथे वाळू, गोटे, गाळ इत्यादी समुद्राच्या लाटांमुळे साचतात.

उदा. चौपाटी किनारे (Sandy Beaches) – जुहू (मुंबई), मरिना (चेन्नई)

गोट्यांचे किनारे (Pebble Beaches) – कोंकण किनाऱ्याचे काही भाग

मडफ्लॅट्स (Mudflats) – गाळ आणि मातीच्या थरांनी बनलेले किनारे



2. गाळणाऱ्या किनाऱ्यां (Erosional Beaches) - समुद्राच्या लाटांमुळे भूभाग झिजतो व नवीन स्वरूप तयार होते.

उदा. खडकाळ किनारे (Rocky Shores) – अलिबाग, रत्नागिरी

क्लिफ किनारे (Cliffed Coasts) – अरबी समुद्राच्या काही भागांतील किनारे




२. निर्मितीनुसार समुद्र किनारे

1. प्राकृतिक किनारे (Natural Beaches) - निसर्गाने तयार केलेले, कोणतीही मानवी हस्तक्षेप नसलेले किनारे.


2. मानवनिर्मित किनारे (Artificial Beaches) - माणसाने पर्यटकांसाठी किंवा संरक्षणासाठी बनवलेले किनारे, उदा. काही दुबईमधील किनारे.



३. भौगोलिक स्थानानुसार समुद्र किनारे

1. खुल्या समुद्रकिनारे (Open Coast Beaches) – जे थेट महासागर किंवा समुद्राला लागून असतात, उदा. कोळीवाडा, गोवा किनारे.


2. खाडी किनारे (Bay Beaches) – जे समुद्राच्या आतल्या भागात असतात आणि साधारणतः शांत लाटा असतात, उदा. मारविहान किनारा.


3. लागून किनारे (Lagoon Beaches) – जे लहानशा पाण्याच्या भागाने मुख्य समुद्रापासून वेगळे होतात.



४. वापरानुसार समुद्र किनारे

1. पर्यटन किनारे (Tourist Beaches) – जसे की गोवा, जुहू, मरिना बीच.


2. मत्स्य व्यवसाय किनारे (Fishing Beaches) – जसे की वसई, कोळीवाडे.


3. संरक्षणात्मक किनारे (Protected Beaches) – जिथे पर्यावरण संरक्षणासाठी विशेष योजना आखल्या जातात, उदा. ताडोबा, सुंदर्वन किनारे.



हे वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र किनारे वेगवेगळ्या भूगोलिक परिस्थितींनुसार अस्तित्वात असतात.

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
तुम्ही झटका पद्धतीचं मटण खा किंवा हलाल पद्धतीचं मटण खा. त्या प्राण्याचा जीव जायचा थांबणार नाही.

पाप असंही लागणार आणि तसंही.

#झटक#हलाल
होळी असो व नसो,
काही लोक हे आयुष्यात फक्त रंग दाखवण्यासाठीच आलेले असतात..!!!
सोशल मीडिया ने तुमच्या आयुष्याचा ताबा घेतला आहे असे तुम्हाला वाटते का ? यासाठी खालील प्रश्न स्वतः ला विचारून बघा.

१. सकाळी झोपेतून उठल्यावर पहिल्यांदा तुम्ही सोशल मीडिया बघता का?

२. तुम्ही सोशल मीडिया वरील लोक जी कदाचित तुम्हाला नेहमी भेटत नाहीत त्यांचे likes/comments तुम्हाला आनंद देतात का?

३. तुम्ही सोशल मीडिया वर लोकांशी स्वतःची सतत तुलना करता का
     ? यामुळे तुम्हाला कमीपणाची भावना येते का?

४. तुम्ही सोशल मीडियावरून कधीच ब्रेक घेऊ शकत नाही का?

५. प्रत्यक्ष लोकांना भेटण्यास तुम्हाला भीती वाटते व ऑनलाईन
     बोलण्यामध्ये तुम्ही जास्त रस घेता?

६. सोशल मीडिया वर तुमचा खूप वेळ जातो ज्यामुळे तुम्हाला तुमच्या
     कामावर व नात्यांवर लक्ष केंद्रित करता येत नाही असे आहे का ?

७. सोशल मीडिया वर तुम्हाला दुसऱ्यांना ट्रॉलिंग केल्यावर बरे वाटते
     का ?

८. प्रत्यक्षात तुम्हाला कोणी तुमच्या वागण्याचा फीडबॅक दिला तर
     तुम्ही त्या व्यक्तीशी बोलणे बंद करता का?

९. तुम्ही likes/comments करून लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न
     करता मात्र प्रत्यक्षात नाती जोडायला व टिकवायला तुम्हाला त्रास
     जातो का?

१०. तुमचा सोशल मीडिया तुमची खरी ओळख आहे असे तुम्हाला
       वाटत का ?

११. कामाच्यानात्याच्या ताणापासून सुटका म्हणून तुम्ही सोशल
      मीडिया वापरता का ?

१२. तुमचे लोकांशी नातेसंबधाचे स्टँडर्ड सोशल मीडिया आहे का?
MPSC च्या सर्व परीक्षा मराठीत होणार.

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एक रंग मैत्रीचा,
एक रंग आनंदाचा,
एक रंग प्रेमाचा,
एक रंग स्नेहाचा,
एक रंग नात्यांचा,
एक रंग बंधाचा,
एक रंग हर्षाचा,
एक रंग उल्हासचा,
सण आला उत्सवाचा
साजरा करूया सण धुलीवंदनाचा.
धुलिवंदनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रंगमयी शुभेच्छा!🌈
👉IPL 2025 कर्णधार..