Vitthal Kangane Sir
110K subscribers
1.25K photos
46 videos
206 files
292 links
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी
संपर्क - 7020125440
Download Telegram
🛑 भरतीला वारंवार विचारणारे वाक्प्रचार :-

👉 हात ओला करणे  - फायदा होणे

👉 बोळ्याने दूध पिणे - बुद्धीही नसणे

👉 मिशीवर ताव मारणे - बढाई मारणे

👉 बोल लावणे - दोष देणे

👉 मात्रा चालणे - योग्य परिणाम होणे

👉 श्रीगणेशा करणे - आरंभ करणे

👉 दाढी धरणे - विलवणी करणे

👉 नजरेत भरणे - कुठून दिसणे

👉 नजर करणे - भेटवस्तू देणे

👉 नाग ठेचणे - लक्ष उतरवणे

👉 पाणी सोडणे - आशा सोडणे

👉 पाण्यात पाहणे - अत्यंत द्वेष करणे

👉 पाठ दाखवणे - पळून जाणे

👉 पोटात शिरणे - मर्जी संपादन करणे

👉 चौदावे रत्न दाखवणे - मार देणे
♦️👉नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या Maharashtra Institution For Transformation (MITRA) या संस्थेवर उपाध्यक्षांची नियुक्ती.

1) दिलीप वळसे पाटील.
2) राणा जगजितसिंह पाटील.
3) डॉ. राजेश क्षीरसागर.(राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष)

♦️👉अध्यक्ष - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकराज्य मासिक

मार्च 2025
*👉 जीवनसत्त्वे आणि त्यांची रासायनिक नावे☑️*

🔖 व्हिटॅमिन- अ
रासायनिक नाव: रेटिनॉल
कमतरतेचा आजार: रात्रीचा अंधत्व
स्रोत: गाजर, दूध, अंडी, फळे

🔖 व्हिटॅमिन- बी१
रासायनिक नाव: थायामिन
कमतरतेचा रोग: बेरी-बेरी
स्रोत: शेंगदाणे, बटाटे, भाज्या

🔖 व्हिटॅमिन- बी२
रासायनिक नाव: रिबोफ्लेविन
कमतरतेचे आजार: त्वचा भेगा पडणे, डोळ्यांचे आजार
स्रोत: अंडी, दूध, हिरव्या भाज्या

🔖 व्हिटॅमिन- बी३
रासायनिक नाव: पॅन्टोथेनिक आम्ल
कमतरतेचे आजार: पायांमध्ये जळजळ, केस पांढरे होणे
स्रोत: 🍗 मांस🍖, 🥛 दूध, 🍅 टोमॅटो, शेंगदाणे🥜

🔖 व्हिटॅमिन- बी५
रासायनिक नाव: निकोटीनामाइड (नियासिन)
कमतरतेचे आजार: मासिक पाळीचे विकार (पेलाग्रा)
स्रोत: मांस, शेंगदाणे, बटाटा

🔖 व्हिटॅमिन- बी६
रासायनिक नाव: पायरीडॉक्सिन
कमतरतेमुळे होणारे आजार: अशक्तपणा, त्वचारोग
स्रोत: 🥛दूध, 🍗मांस, 🥦 भाजीपाला🍆

🔖 व्हिटॅमिन - एच / बी७
रासायनिक नाव: बायोटिन
कमतरतेमुळे होणारे आजार: केस गळणे, त्वचारोग
स्रोत: यीस्ट, गहू, अंडी

🔖 व्हिटॅमिन- बी १२
रासायनिक नाव: सायनोकोबालामिन
कमतरतेमुळे होणारे आजार: अशक्तपणा, कावीळ
स्रोत: 🍗मांस, 🍖काजली, 🥛दूध

🔖 व्हिटॅमिन- सी
रासायनिक नाव: एस्कॉर्बिक आम्ल
कमतरतेचे आजार: स्कर्वी, सुजलेल्या हिरड्या
स्रोत: आवळा, लिंबू, संत्रा

🔖 व्हिटॅमिन- डी
रासायनिक नाव: कॅल्सीफेरॉल
कमतरतेचे आजार: मुडदूस
स्रोत: सूर्यप्रकाश, दूध, अंडी

🔖 व्हिटॅमिन- ई
रासायनिक नाव: टेकोफेरॉल
कमतरतेचे आजार: कमी प्रजनन क्षमता
स्रोत: 🥦हिरव्या भाज्या, 🍚लोणी, दूध🥛

👉 व्हिटॅमिन- के
रासायनिक नाव: फायलोक्विनोन
कमतरतेचे आजार: रक्त गोठण्याच्या समस्या
स्रोत: 🍅टोमॅटो, 🥦हिरव्या भाज्या, 🥛दूध
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
#India won the ICC ODI and Champions Trophy after 12 years. 🏆🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
चॅम्पियन्स ट्रॉफी विजेते
▪️१९९८ दक्षिण आफ्रिका
▪️२००० न्यूझीलंड
▪️२००२ भारत आणि श्रीलंका
▪️२००४ वेस्ट इंडिज
▪️२००६ ऑस्ट्रेलिया
▪️२००९ ऑस्ट्रेलिया
▪️२०१३ भारत
▪️२०१७ पाकिस्तान
▪️२०२५ भारत
💐💐💐💐💐💐💐💐💐
आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाची विजेतेपदं
लाडक्या बहिणीच्या खात्यात बुधवार पर्यंत दोन महिन्याचे पैसे जमा होणार.
✔️रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली.💐💐

आय.सी.सी चॅम्पियन्स ट्रॉफी - 2025

आयोजक :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
प्रकार :- एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
विजेता संघ :- भारत
उपविजेता संघ :- न्युझीलँड

एकूण संघ :- 8
एकूण सामने :- 15

2025 चे आयोजन :- पाकिस्तान
भारताचे सर्व सामने :- दुबई 
2029 चे आयोजन  :- भारत

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अंतिम सामना :- दुबई
अंतिम सामन्यातील सामनावीर :- रोहित शर्मा
मालिकावीर :- रचीन रवींद्र [न्यूझीलंड].

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🚨 महत्वाचे 👇

🔸चॅम्पियन्स ट्रॉफी - 2025
🔹 स्थळ : पाकिस्तान
(भारताचे सर्व सामने दुबई येथे)
🔸एकूण सहभागी संघ - 8

🔹अंतिम सामना  - भारत X न्युझीलंड
🔸स्थळ : दुबई इंटरनॅशनल स्टेडियम - दुबई

🔹विजेता : भारत
🔸सामनावीर : रोहित शर्मा  (भारत)
🔹मालिकावीर : रचिन रवींद्र(न्यूझीलंड)

🔸भारत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी चा विजेता
▪️ 2002 , 2013, 2025

🔹भारताने जिंकलेल्या ICC ट्रॉफी
▪️1983- ODI वर्ल्ड कप
     कर्णधार : कपिल देव
▪️2002 - चॅम्पियन्स ट्रॉफी
(संयुक्तरित्या श्रीलंका सोबत) ODI
    कर्णधार : सौरव गांगुली
▪️2007 - T 20 वर्ल्ड कप
    कर्णधार : महेंद्रसिंग धोनी
▪️2011 - ODI वर्ल्ड कप
   कर्णधार : महेंद्रसिंग धोनी
▪️2013- चॅम्पियन्स ट्रॉफी  (ODI)
   कर्णधार : महेंद्रसिंग धोनी
▪️ 2024 - T 20 वर्ल्ड कप
  कर्णधार : रोहित शर्मा
▪️2025 :चॅम्पियन्स ट्रॉफी (ODI)
   कर्णधार : रोहित शर्मा
स्त्रीला प्रकाशमय करणारी माऊली !

आज 10 मार्च, स्त्री शिक्षणासाठी अपार कष्ट घेणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन.

आज मुली शिकू लागल्या. प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवू लागल्या ते फक्त या माऊलीमुळे.

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते.

शिक्षणप्रसारक, स्त्रियांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
♦️अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा

👉0 ते 100 युनिटपर्यंतचं वापरणाऱ्यांना छतावरील सौरवीज योजना

👉 नळजोडणीसाठी 3200 कोटींचा निधी

👉70 टक्के वीजग्राहकांचे बिल टप्प्याटप्याने शुन्यावर येणार

👉शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीजपुरवठा करणार

👉आनंदवनाला देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ

👉सिंचन क्षमता वाढवण्यासाठी 5 हजार कोटींची कामे करणार

👉अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तरतुदीत 42 टक्के वाढ

👉धनगर, गोवारी समाजासाठी 22 कल्याणकारी योजना

⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️⚫️
आयसीसीच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारे कर्णधार...!
▪️चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुरस्कार विजेते :

▪️आयोजन : १९ फेब्रुवारी ते ०९ मार्च २०२५

✓ यजमान देश : पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती

▪️आवृत्ती : ९वी (पहिली-१९९८, विजेता: दक्षिण आफ्रिका)

✓ विजेता : भारत (कर्णधार: रोहित शर्मा)
✓ उपविजेता : न्यूझीलंड (कर्णधार: मिचेल सँटनर)
✓ मालिकावीर : रचिन रवींद्र (न्यूझीलंड) (डाव-४, धावा २६३)

▪️सामनावीर (अंतिम फेरी): रोहित शर्मा

▪️गोल्डन बॅट : रचिन रवींद्र
▪️गोल्डन बॉल : मॅट हेन्री
🏆  खूप महत्वाचे लक्षात ठेवा 🏆

◾️पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
◾️महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर.
◾️'माण्याचीवाडी : महाराष्ट्रातील पाहिलं सौर ग्राम
◾️पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा)
◾️पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
◾️पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
◾️पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
◾️पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
◾️पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
◾️पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
◾️पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
◾️पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)
◾️पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
◾️देशातील पाहीले कवितेचे गाव :उभादांडा (वेंगुर्ला -सिंधुदुर्ग) 
◾️ देशातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव :  पल्ली (जम्मु)

◾️भरतौल (उत्तरप्रदेश) : पाहिप RO पाणी सोय असलेलं गाव
◾️खोनोमा (नागालँड) : भारतातील पाहिले हरित गाव
◾️टेंभली (नंदुरबार) : भारतातील पहिले आधार गाव बनले
◾️अवांगखू : भारत-म्यानमार सीमेवरील भारताचे पहिले
◾️त्रिपुरा : भारतातील पहिले सुधारित जैव-ग्राम असलेले पहिले राज्य ठरले (त्रिपुराचे दासपारा)
◾️ व्याचकुरहल्ली (कर्नाटक) :भारतातील पहिले धूरविरहित गाव कसे बनले
◾️मायेम ( गोवा) :भारताचे पहिले गाव ॲटलस असलेले गाव
◾️कुंबलांघी(केरळ) : भारतातील पहिले सॅनिटरी नॅपकिनमुक्त गाव
◾️गोवा : “हर घर जल” प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य
◾️पल्ली (J&k) :  देशातील पहिली 'कार्बन न्यूट्रल पंचायत'
◾️वेयान (बांदीपोरा-j&k) :सर्व प्रौढांना लसीकरण करणारे भारतातील पहिले गाव
◾️केरळ : संपूर्ण ई-शासित राज्य
◾️गुजरात : भारतातील पहिली 'बालिका पंचायत' सुरू करणारे राज्य (5 गावे)
◾️भारतातील पाहिले लेखकांचे गाव - डेहराडून
◾️मुखरा (के) : तेलंगणातील पहिले 100% विमा उतरवलेले गाव आहे
◾️भारतातील डिजिटल गाव : अकोदरा गुजरात
◾️भारतातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे गाव : मोढेरा (गुजरात)
◾️भारतातील पाहिले गाव : माना (चमोली जिल्हा : उत्तराखंड) ( प्रत्येक शेवटचे गाव आता पाहिले गाव म्हणून ओळखले जाणार आहे)

💡पाहिले गावं - यावर आतापर्यंत चे सर्वच एकत्र करून दिलेलं आहे


✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️