आज पासून vitthal kangane vlog youtube चॅनल वर पेपर
स्पष्टीकरण घेतले जाणार आहे सर्व मुलांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे जॉईन होत चला

कालची संभाजीनगर मध्ये अभ्यास करणाऱ्या दत्ताची दुःखद घटना 😢
4-5 वर्षापासून एकदम प्रामाणिक अभ्यास करणारा मुलगा.. MPSC च्या आजपर्यंत 10 ते 15 मुख्य परीक्षा दिल्या.. घरची परिस्थिती एकदम बेताची... आई वडील शेतकरी.. तरीपण संघर्ष करत अभ्यास परिस्थितीशी दोन हात करून अभ्यास चालू होता...2020 psi mains la 5 दीवस असताना भाऊ दिल्ली त upsc mains ची तयारी करतांना pneumonia झाला अंगावर काढल आणि भाउ वारला.. तरीपण दत्ता ने मुख्य परीक्षा देउन थोडया मार्क्स ने रिझल्ट गेला.. तरीपण न खचता अभ्यास चालु ठेवला.. आत्ता तलाठी cha निकाल आला गावात सत्कार झाला सगळ झालं पण भ्रष्ट system mule 8 दिवसांनी तलाठी ची दुसरी लिस्ट लागली आणि त्यात दत्ताच नाव गेले परंतु ते पण दुःख विसरून क्लर्क टायपिंग पास झाला आता त्याचा रिझल्ट पण येणारं पण दत्ताच नाही राहिला तो रिझल्ट बघायला 😢( कदाचित लवकर रिझल्ट लागला असता तर तो ह्या मानसिक तणावातून वाचला पण असता)
हया सगळ्यांमध्ये दत्ता ने सगळ्या गोष्टींचा त्रास करुन घेतला पण कुणाकडे व्यक्त नाही झाला.. जीवाला त्रास करून घेतला.. आणि तो आजारी पडला.. तब्ब्येतिकडे दुर्लक्ष करून ताणतणावात राहिला आणि दत्ता जीवाला मुकला... एवढं बर नसताना पण अंगावर काढल आणि काल पर्यंत लायब्ररीत च होता .. त्याला लायब्ररी तच heart attack आला 😞सांगायचं एकच की MPSC सगळ काही नाही आहे ... स्पर्धा परीक्षा ने एकाच घरातील दोन भावांचा जीव घेतला.. कुणाचे काही नाही गेले पण त्या माऊलीचे 2 पोटाचे गोळे गेले .आज काय वेळ आली त्यांच्यावर आपण विचार पण नाही करू शकत..काय स्वप्न असतील त्यांचे...
म्हणुन मित्रांनो व्यक्त व्हा.. त्रास नाही करून घायचा.. आपण आहोत तर सगळ आहे ... आपल्या मागचे आई बाप शेवटपर्यंत आपल दुःख सोबत घेऊन जातात .. MPSC सगळ नाही .. तब्ब्येतीची काळजी घ्या..
RIP Datta..💐
तूझ्या संघर्षापुढे तुझी क्लर्क पोस्ट पण क्लास 1 असती आमच्या साठी .. पण तुच नाहीं राहिलास 😕😞

खूप वाईट वाटलं ह्या वर मी एक व्हिडिओ घेतला होता मरणे हा पर्याय नाही
टेलिग्राम चे संस्थापक पावेल दुरोव यांना पॅरिस मधून अटक करण्यात आलेली आहे...
म्हणून हे ॲप बंद होईल का नाही माहित नाही परंतु तुम्ही सर्वांनी वरील दिलेल्या लिंक वर जाऊन आपले व्हाट्सअप चैनल जॉईन करा👆

✅ *IMP आहे हे पाठच करून ठेवा :*
➡️▪️ *महाराष्ट्र पोलीस महासंचालक* ➖ रश्मी शुक्ला ( महाराष्ट्रातील पाहिल्या महिला पोलीस महासंचालक)
➡️▪️ *मुंबई पालकमंत्री* ➖ दिपक केसरकर
➡️▪️ *मुंबई महापौर* ➖ किशोरी पेडणेकर
➡️▪️ *मुंबई जिल्हाधिकारी* ➖ संजय यादव
➡️▪️ *मुंबई शहरचे पोलीस आयुक्त* ➖ विवेक फणसाळकर
➡️▪️ *मुंबई विद्यापीठ कुलगुरू* ➖ डॉ. रवींद्र कुलकर्णी
➡️▪️ *ATS प्रमुख* ➖ नवल बजाज
➡️▪️ *महाराष्ट्र गृह सचिव* ➖ अमिताभ राजन
➡️▪️ *महाराष्ट्र मुख्य सचिव* ➖ डॉ.नितीन करीर
➡️▪️ *महाराष्ट्र चे मुख्य निवडणूक आयुक्त* ➖ एस. चोकलिंघम
➡️▪️ *महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष* ➖ रजनिश शेठ
➡️▪️ *भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ* ➖ द्रौपदी मुर्मु (तिन्ही दलांचे प्रमुख)
➡️▪️ *चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS)* ➖ जनरल अनिल चौहान
➡️▪️ *लष्कर प्रमुख* ➖ जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत)
➡️▪️ *नौदल प्रमुख* ➖ दिनेश कुमार त्रिपाठी
➡️▪️ *वायुदल प्रमुख* ➖ एअर मार्शल विवेक राम चौधरी
➡️▪️ *भारतीय तटरक्षक दल चे प्रमुख* ➖ अशोक पाल
➡️▪️ *केंद्रीय दक्षता आयोग प्रमुख* ➖ प्रविण कुमार श्रीवास्तव
➡️▪️ *CBI प्रमुख* ➖ प्रवीण सूद
➡️▪️ *केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष* ➖ हीरालाल समरिया
➡️▪️ *मुख्य निवडणूक आयुक्त* ➖ राजीव कुमार
➡️▪️ *IB प्रमुख* ➖ तपण कुमार डेका
➡️▪️ *RAW प्रमुख* ➖ रवी सिंह
➡️▪️ *NIA प्रमुख* ➖ सदानंद वसंत दाते
➡️▪️ *ED चे अध्यक्ष* ➖ राहुल नवीन
➡️▪️ *CRPF प्रमुख* ➖ अनिश दयाल सिंह
➡️▪️ *CISF च्या महासंचालक* ➖ नीना सिंह
( CISF च्या पहिल्या महिलाn महासंचालक )
➡️▪️ *16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष* ➖ अरविंद पनगरीया
( कालावधी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 )
💥 संकलन :- विठ्ठल कांगणे

📝 शिखर धवन : भारतीय क्रिकेटच्या 'गब्बर'चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
➡️ शिखर धवन भारतासाठी 269 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. यात त्याने 24 शतकं ठोकली आहेत.
↪️ यावर्षी आयपीएल 2024 मध्ये तो पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणून खेळला.
↪️ क्रिकेट संघातील सहकारी त्याला 'गब्बर' या टोपणनावानं हाक मारतात.
↪️ शिखर भारतासाठी 34 कसोटी सामने, 167 एकदिवसीय सामने आणि 68 टी-20 सामने खेळला आहे.
↪️ 50 षटकांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत 6 हजार 793 धावा केल्या आहेत. त्याने 44.11 च्या सरासरीनं धावांचा पाऊस पाडला आहे.
↪️ तर कसोटी सामन्यांमध्ये त्याने 40.61 सरासरीनं 2 हजार 315 धावा केल्या आहेत.
↪️ 2021 : अर्जुन पुरस्कार विजेता
💥 संकलन:- विठ्ठल कांगणे

◾️हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 : 7 वा क्रमांक
◾️ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2024 : 29 वा क्रमांक
◾️मानव विकास निर्देशांक (2023-2024) : 134 वा क्रमांक
◾️ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 : 111 वा क्रमांक
◾️ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2023 : 126 वा क्रमांक
◾️लैंगिक असमानता निर्देशांक 2022 (GII) : 108 (193 पैकी)
◾️ग्लोबल पीस इंडेक्स 2024 : 116 वा क्रमांक
◾️जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 : 13 वा क्रमांक
◾️हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 : 82 वा क्रमांक
◾️जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक : 40 वा क्रमांक
◾️आंतरराष्ट्रीय आयपी निर्देशांक : 42 वा क्रमांक
◾️लोकशाही निर्देशांक 2023 : 41 वा क्रमांक
◾️मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग 2024 : 4 था क्रमांक
◾️WEF चा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स : 129 वा क्रमांक
◾️जागतिक सायबर क्राइम इंडेक्स :10 वा क्रमांक
◾️जागतिक वायु गुणवत्ता अहवाल 2024 : 3 (सर्वात प्रदूषित तिसरा देश)
◾️Corruption Perceptions Index 2023 : 93 वा क्रमांक
◾️ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023 : 63 वा क्रमांक
◾️Artificial Intelligence Preparedness Index 2024 : 72 वा क्रमांक
◾️Sustainable Development Report 2024 : 109 वा क्रमांक
◾️भारतात थेट परकीय गुंतवणुक 2023 : 15 वा क्रमांक
◾️चालूघडामोडी 2024
◾️हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 : 3 रा क्रमांक (67 युनिकॉर्न स्टार्टअप्स)
◾️World Happiness Index 2024 : 126 वा क्रमांक
◾️लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 : 38 वा क्रमांक
◾️ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 : 40 वा क्रमांक
◾️जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 : 159 वा क्रमांक
➖
डायरेक्ट पाठच करा हे...😁
➖➖➖➖➖➖➖➖➖➖संकलन :-विठ्ठल कांगणे

✅ *IMP*
➡️▪️ *महाराष्ट्र पोलीस महासंचालक* ➖ रश्मी शुक्ला ( महाराष्ट्रातील पाहिल्या महिला पोलीस महासंचालक)
➡️▪️ *मुंबई पालकमंत्री* ➖ दिपक केसरकर
➡️▪️ *मुंबई महापौर* ➖ किशोरी पेडणेकर
➡️▪️ *मुंबई जिल्हाधिकारी* ➖ संजय यादव
➡️▪️ *मुंबई शहरचे पोलीस आयुक्त* ➖ विवेक फणसाळकर
➡️▪️ *मुंबई विद्यापीठ कुलगुरू* ➖ डॉ. रवींद्र कुलकर्णी
➡️▪️ *ATS प्रमुख* ➖ नवल बजाज
➡️▪️ *महाराष्ट्र गृह सचिव* ➖ अमिताभ राजन
➡️▪️ *महाराष्ट्र मुख्य सचिव* ➖ डॉ.नितीन करीर
➡️▪️ *महाराष्ट्र चे मुख्य निवडणूक आयुक्त* ➖ एस. चोकलिंघम
➡️▪️ *महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष* ➖ रजनिश शेठ
➡️▪️ *भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ* ➖ द्रौपदी मुर्मु (तिन्ही दलांचे प्रमुख)
➡️▪️ *चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS)* ➖ जनरल अनिल चौहान
➡️▪️ *लष्कर प्रमुख* ➖ जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत)
➡️▪️ *नौदल प्रमुख* ➖ दिनेश कुमार त्रिपाठी
➡️▪️ *वायुदल प्रमुख* ➖ एअर मार्शल विवेक राम चौधरी
➡️▪️ *भारतीय तटरक्षक दल चे प्रमुख* ➖ अशोक पाल
➡️▪️ *केंद्रीय दक्षता आयोग प्रमुख* ➖ प्रविण कुमार श्रीवास्तव
➡️▪️ *CBI प्रमुख* ➖ प्रवीण सूद
➡️▪️ *केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष* ➖ हीरालाल समरिया
➡️▪️ *मुख्य निवडणूक आयुक्त* ➖ राजीव कुमार
➡️▪️ *IB प्रमुख* ➖ तपण कुमार डेका
➡️▪️ *RAW प्रमुख* ➖ रवी सिंह
➡️▪️ *NIA प्रमुख* ➖ सदानंद वसंत दाते
➡️▪️ *ED चे अध्यक्ष* ➖ राहुल नवीन
➡️▪️ *CRPF प्रमुख* ➖ अनिश दयाल सिंह
➡️▪️ *CISF च्या महासंचालक* ➖ नीना सिंह
( CISF च्या पहिल्या महिला महासंचालक )