Vitthal Kangane Sir
111K subscribers
1.36K photos
47 videos
207 files
316 links
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी
संपर्क - 7020125440
Download Telegram
🔖लक्षात ठेवा 😊

◾️भारतीय महिला क्रिकेट टीम कोच - अमोल मजूमदार
◾️भारतीय पुरुष क्रिकेट टीम कोच - गौतम गंभीर
◾️भारतीय महिला हॉकी टीम कोच - हरिंदर सिंह
◾️भारतीय पुरुष हॉकी टीम कोच : क्रैग फुल्टन (दक्षिण आफ्रिका)
◾️भारतीय पुरुष बास्केटबॉल टीम कोच: स्कॉट फ्लेमिंग (USA)
◾️ भारतीय रग्बी टीम (पुरुष+महिला) कोच - वैसाले सेरेवी (Fiji)
-------------------------------------------
✍️ संकलन :-V2 SIR
सर्वांनी नक्षत्र या लिंक वर जाऊन बुक मागून घ्या ते पूर्ण मी youtube ला शिकवणार आहे तुमच्या कामाचा विषय आहे
Police_Bharti_Paper_21_पोलीस_आयुक्त,_लोहमार्ग,_मुंबई.pdf
646.3 KB
Police Bharti Paper - 21 पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई.pdf
पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई पेपर सर्वांनी डाऊनलोड करून घ्या कारण परवापासून आपल्याला युट्युबला लाईव्ह याचे एक्सप्लेनेशन घ्यायचे
'जिव्हाळा योजना' कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
16%
आसाम
31%
बिहार
14%
गोवा
39%
महाराष्ट्र
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
लवकरच नोव्हेंबर मध्ये 9000 पदांची भरती
जेम्स अँडरसनने 7 0 4 विकेट्ससह केला आपल्या कसोटी कारकिर्दीचा शेवट.
पेपरफुट विरोधी कायदा संमत ...👍
#UPDATE मुंबई पोलीस भरती

⭐️मुंबई पोलीस भरती ग्राउंड 18 जुलै पासून सूरु होणार आहे !

⭐️घाटकोपर, मुंबई विद्यापीठ मारिन लाईन्स ह्या ठिकाणी ग्राउंड होईल

⭐️ प्रति दिवस 8000 विध्यार्थी बोलवले जाणार आहेत
महाराष्ट्र सरकारने 'सलोखा योजना' कोणासाठी सुरू केली होती?
Anonymous Quiz
17%
महिला
18%
बालक
33%
शेतकरी
33%
अपंगांसाठी
खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर करण्यात येतो?
Anonymous Quiz
12%
कलम120
34%
कलम110
44%
कलम112
10%
कलम 202
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आपला पदभार कधी स्वीकारला?
Anonymous Quiz
26%
9 जानेवारी 2024
36%
10 जानेवारी 2024
30%
15 जानेवारी 2024
7%
5 जानेवारी 2024
नुकताच पार पडलेल्या T-20 वर्ल्ड कप 2024 भारताकडून सर्वात जास्त विकेट्स कोणत्या खेळाडूंनी घेतल्या?
Anonymous Quiz
12%
हार्दिक पांड्या
46%
जसप्रीत बुमराह
33%
अर्षदीप सिंग
9%
वरीलपैकी सर्व
जेम्स अँडरसन
जानेवारी 2024 मध्ये बांगलादेशात पार पडलेल्या निवडणुकीमध्ये शेख हसीना यांनी 222 जागा जिंकून पंतप्रधान पदाची शपथ घेतली या बांगलादेशाच्या कितव्या पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
27%
12
37%
20
25%
10
11%
08
▪️खड्ग प्रसाद शर्मा ओली हे आता नेपाळचे नवे पंतप्रधान असणार आहेत.

▪️कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (युनिफाईड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) चे ते अध्यक्ष आहेत.

▪️नेपाळचे विद्यमान पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांना शुक्रवारी (१२ जुलै) नेपाळच्या संसदेमध्ये अविश्वासदर्शक ठरावामध्ये आपले बहुमत सिद्ध करता आले नाही.

▪️२००८ साली नेपाळमधील शतकानुशतकांची राजेशाही संपुष्टात आली आणि तिथे लोकशाही सरकार स्थापन झाले.

▪️तेव्हापासून या देशामध्ये तब्बल १३ सरकारे पाहायला मिळाली आहेत.


संकलन :- विठ्ठल कांगणे
कार्लोस अल्काराझ सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन चॅम्पियन

▪️कार्लोस अल्काराझची पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत नोवाक जोकोविचवर 6-2, 6-2, 7-6 अशी मात

▪️पुरुष एकेरीत फ्रेन्च ओपन आणि विम्बल्डन एकाच वर्षात जिंकणारा अल्काराझ सहावाच टेनिसपटू

▪️अल्काराझची ग्रँड स्लॅम जेतेपेदं :

2022 : यूएस ओपन

2023 : विम्बल्डन

2024 : फ्रेन्च ओपन

2024 : विम्बल्डन

संकलन:- विठ्ठल कांगणे
वीस तारखेपासून बेसिक सिल्याबस चालू
एक ऑगस्टला प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात