Vitthal Kangane Sir
111K subscribers
1.39K photos
47 videos
207 files
317 links
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी
संपर्क - 7020125440
Download Telegram
प्रख्यात बालचित्रपट निर्माते विनोद गणात्रा यांना चित्रपटांमधील योगदानाबद्दल दक्षिण आफ्रिकेचा प्रतिष्ठित ‘नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. 

▪️विनोद गणात्रा हे ‘नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार’ने सन्मानित होणारे पहिले भारतीय ठरले आहेत. 

▪️विनोद गणात्रा यांना 7व्या नेल्सन मंडेला बालचित्रपट महोत्सवात बालचित्रपटातील अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

▪️गणात्रा यांना 36 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात लहान मुलांचा कार्यक्रम 'बायंगन राजा' साठी 'जानकीनाथ गौर पुरस्कार' समाविष्ट आहे.

▪️हारून-अरुण चित्रपटासाठी शिकागो येथे 'लिव्ह उल्मान शांतता पुरस्कार' मिळवणारे ते एकमेव भारतीय चित्रपट निर्माते आहेत.


संकलन :- विठ्ठल कांगणे
वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 नुसार भारताचे स्थान किती आहे?
Anonymous Quiz
13%
160 वे
54%
159 वे
31%
122 वे
3%
100 वे
रोहित शर्मा T20 मध्ये 200 षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज
'महान' हा विदर्भातील प्रसिद्ध तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
Anonymous Quiz
16%
अकोला
34%
यवतमाळ
39%
भंडारा
11%
चंद्रपूर
भारतातील पहिल्या 'स्किल इंडिया सेंटर' उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
20%
चंदीगड
33%
मुंबई
34%
संबल्पुर
14%
नवी दिल्ली
100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारी पहिली भारतीय विमान कंपनी कोणती ठरली आहे?
Anonymous Quiz
46%
एअर इंडिया
33%
इंडिगो
15%
विस्तारा
6%
आकाशा एअर
❇️ पोलिस भरती लेखी परीक्षा ही १४ जुलै पासून सुरू होऊ शकते.

◾️राज्यात एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे हे आधीच माहिती पत्रकात म्हटले आहे.

◾️Constable एकाच दिवशी.
◾️SRPF वेगळ्या दिवशी
◾️चालक वेगळ्या दिवशी
◾️कारागृह शिपाई वेगळ्या दिवशी

👉 पोलीस शिपाई लेखी परीक्षा
७/७/२०२४

👉 चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा १४/०७/२०२४
जगातील सर्वात महागडे शहर खालीलपैकी कोणते आहेत?
Anonymous Quiz
24%
स्वीडन
21%
मुंबई
27%
टोक्यो
27%
वॉशिंग्टन डीसी
▪️पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातील मातीचे नमुने गोळा करण्यासाठी चीनने पाठविलेले चँग ई-6 हे चांद्रयान मंगळवारी (दि. 25 जून) पृथ्वीवर सुखरूप परतले.

▪️चीनच्या अवकाश संशोधनातील ही महत्त्वाची मोहीम यशस्वी झाली आहे.

▪️चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातील मातीचे नमुने पृथ्वीवर आणणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे.

▪️तसेच मानवाने सुरू केलेल्या चंद्राच्या संशोधनातील हा पहिलाच प्रयत्न होता.

संकलन:- विठ्ठल कांगणे
*कोल्हापूर संस्थानाचे लोकराजे, आरक्षणाचे जनक, दिनदुबळ्यांचे कैवारी, कुशल प्रशासक, राधानगरी धरणाचे निर्माते, थोर समाज सुधारक, शिक्षण प्रेमी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*.. 🙏🙏🙏
ओम बिरला :

▪️ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा लोकसभेचे सभापती झाले.

▪️17 व्या लोकसभेत ही बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाली होती.

▪️भाजपप्रणित सत्ताधारी एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला हे आवाजी मतदानानं निवडून आले.

▪️त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे के. सुरेश हे उमेदवार होते.

▪️बिर्ला राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.

■ ओम बिर्ला तिसऱ्यांदा कोटा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.

■ बिर्ला 2003 ते 2013 पर्यंत कोटा दक्षिण मतदारसंघातून आमदारही राहिले आह

संकलन:- विठ्ठल कांगणे
खालीलपैकी कोणता प्रकल्प हा समुद्रसपाटीपासून सर्वात उंच आहे?
Anonymous Quiz
12%
हरीके बैराज प्रकल्प
20%
रिहंध प्रकल्प
44%
टेहरी प्रकल्प
24%
भाकडा नांगल प्रकल्प
भारताचे पहिले ऑलिम्पिक अभ्यास आणि संशोधन केंद्र - गुजरात

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि अनुभवी धावपटू पीटी उषा यांनी गुजरातमध्ये देशातील पहिल्या ऑलिम्पिक अभ्यास आणि संशोधन केंद्रांचे (OSRCs) उद्घाटन केले.

भारत सेंटर फॉर ऑलिम्पिक रिसर्च अँड एज्युकेशन (B-CORE) नावाची ही पायनियरिंग सुविधा गुजरातमधील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ (RRU) द्वारे होस्ट केली जाईल.  हे केंद्र, जे जगातील 71 वे आणि भारत आणि दक्षिण आशियातील अशा प्रकारचे पहिले केंद्र असेल.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ही लॉसने, स्वित्झर्लंड येथे स्थित एक गैर-सरकारी क्रीडा संस्था आहे.  पियरे डी कौबर्टिन आणि डेमेट्रिओस विकेलस यांनी 1894 मध्ये स्थापना केली.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) अधिकृतपणे सर दोराबजी टाटा यांच्या नेतृत्वाखाली 1927 मध्ये स्थापन करण्यात आली.

संकलन:- विठ्ठल कांगणे
अरुंधती रॉय ठरल्या 2024 च्या पेन पिंटर पुरस्काराच्या मानकरी

▪️नोबेल पारितोषिक विजेते आणि नाटककार हॅरोल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ 2009 पासून हा पुरस्कार दिला जातो.

▪️10 ऑक्टोबर 2024 रोजी अरुंधती रॉय यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

▪️दरवर्षी ब्रिटन आणि कॉमनवेल्थ देशांचे नागरिक असणाऱ्या लेखकांना हा पुरस्कार दिला जातो.

▪️अरुंधती यांना हा पुरस्कार अशा वेळी दिला जात आहे, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांनी अरुंधती रॉय या ख्यातनाम लेखिकेवर UAPA (यूएपीए-बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा) कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी परवानगी दिली आहे.

▪️हे प्रकरण 14 वर्षे जुनं आहे.

▪️अरुंधती रॉय यांच्यावर भारताची एकता आणि अखंडतेच्या विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

संकलन : विठ्ठल कांगणे
Into the फायनल..... ✌️
♦️खुल्या प्रवर्गातील महिलासाठी नॉन क्रिमीलेअर ची अट रद्द.
'BIMSTEC' चे सरचिटणीस म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय कोण आहेत?
Anonymous Quiz
13%
नवीन चावला
38%
इंद्रमती पांडे
43%
मोहम्मद मुइज्जू
7%
अरिमादाम बगची
'मिझोराम' च्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण बोलले आहे?
Anonymous Quiz
11%
अपराजित राय
36%
लालरिंगपूई
40%
हेमलता छत्री
13%
अभिलाषा कुमारी
आता लावा ताकत लेखी साठी मि आहे सोबत
#_Vitthal_kanganesir
Get full संपूर्ण पोलीस भरती वर रिविजन Course from VKClass Now.

Link - https://vitthalkangane.page.link/yyWcykTN1b6MZ5Go8


ज्यांना परभणी येने शक्य नाही त्यानं कार्यशाळा करायची आहे त्यांनी आजच हा कोर्स घ्या
फक्त 50 रुपयात
संपुर्ण विषयावर एक नजर पडेल
परीक्षेला खूप फायदा होईल