Vitthal Kangane Sir
111K subscribers
1.39K photos
47 videos
207 files
317 links
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी
संपर्क - 7020125440
Download Telegram
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी
👉🏻 ला भेट देण्यासाठी येण्याचा पत्ता👉🏻
🛺 ऑटो वाल्याला पत्ता सांगितला तरी आणून सोडेल
(बस स्टड किंवा रेल्वे स्टेशन पासून 20 रुपयात ऑटो मिळेल)

🛑 परभणी रेल्वे स्टेशन/परभणी बस स्थानक

⬇️

🛺उड्डाणपूल

⬇️

जिंतूर नाका

↪️100 मीटर अंतरावर

जुना पेडगाव रोड ⤵️

⬇️


स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी

परभणी 7020125440
काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे🔥🔥

महाराष्ट्र भवनासाठी श्रीनगर विमानतळाजवळ 2.5 एकर भूखंडासह पर्यटन सुविधेसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र है पहिले भारतीय राज्य ठरणार आहे.
प्रवेश देणे सुरू आहे
परभणी शहरापासून अगदी जवळ 3 किलोमीटर अंतरावर भव्य असे निवासी वस्तीग्रह
लाल मातीचा ट्रॅक
सुसज्य अभ्यासिका
माफक फिस मध्ये एका छताखाली सर्व सुविधा देणारी एकमेव अकॅडमी म्हणजेच स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी 7020125440
पोरं म्हणलं होतं date वाढणार आज date वाढली
'अबेल पुरस्कार-2024' गणिताचा ऑस्कर

नॉर्वेजियन ॲकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्सने ॲबेल पारितोषिकासाठी मिशेल टालाग्रांड या फ्रेंच गणितज्ञांची निवड केली आहे, जे म्हणतात की गणित "तुम्हाला पंख देते".

72 वर्षीय मिशेल यांची संभाव्यता सिद्धांत अंतर्गत यादृच्छिक घटनांच्या अभ्यासासाठी निवड करण्यात आली आहे.

नॉर्वेजियन गणितज्ञ नील्स हेन्रिक एबेल यांच्या नावावर असलेला हा पुरस्कार नॉर्वे सरकारने तयार केला आहे. पाच आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त गणितज्ञांच्या समितीद्वारे विजेत्याची निवड केली जाते आणि त्याला 7.5 दशलक्ष क्रोनर (£858,941) चा धनादेश प्राप्त होतो.
💯🚨🔥🔥🔥
NIA महासंचालक - सदानंद दाते


🏢 संस्था : राष्ट्रीय तपास संस्था (NIA)

◾️स्थापना : 2008 मध्ये
◾️सुरवात :2009 साली
◾️मुख्यालय : नवी दिल्ली येथे
◾️पहिले महासंचालक : आर वी राजु

🧾 भारताच्या राष्ट्रीय तपास संस्था अधिनियम , 2008 अन्वये अस्तित्वात आली

यासाठी भारतीय संसदेने वरील अधिनियम 31 डिसेंबर 2008 ला पारित केला .

NIA स्थापना - 2009

◾️काही महत्वाच्या नियुक्त्या लक्षात ठेवा
⭐️श्री ए.एस. राजीव : केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती
⭐️किशोर मकवाना : यांना केंद्र सरकारने अनुसूचित जाती आयोगाचे (NCSC) अध्यक्ष बनवले आहे.
⭐️IPS अनुराग अग्रवाल : यांची संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे
⭐️आशा लाक्रा : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य बनवण्यात आले आहे. 
सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्राचे मनःपूर्वक धन्यवाद👍
नुकतंच प्रदर्शित केलेले आपण चालू घडामोडी या पुस्तकाला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्यातून खूपच प्रेरणा व यापुढे अजून परीक्षेला या बाहेर कुठलाही प्रश्न जाणार नाही याची काळजी घेऊन नक्कीच आपल्या भवितव्यासाठी मी कायम आपल्या सोबत राहील
तरीही प्रिंटिंग ला एवढी प्रचंड मागणीमुळे प्रिंटिंगला काही वेळ लागला व काही अडचणी आल्या त्यामधूनही लवकरात लवकर देण्याचा आपण यापुढे प्रयत्न करू धन्यवाद
Forwarded from sunny bhambare
पुस्तके काही कारणास्तव उशिरा आली होती सर्वांचे पुस्तके पाठविले आहेत,तरीही आपणास झालेल्या गैरसोयी बद्दल क्षमस्व.

अजूनही कोणाचे पुस्तके मिळाले नसतील तर खालील लिंक वर क्लिक करून तिथे सांगा.

https://wa.me/+918305050585
Forwarded from Shivam Shinde
Media is too big
VIEW IN TELEGRAM
हा व्हिडिओ पहा आणी सर्वानी बुक ऑर्डर करा

ह्यावर पेपर घेणार

सर्वांचा चालू घडामोडी चा अभ्यास पूर्ण करून घेणार हा शब्ध
बुक सर्वानी घ्या पेपर लवकर होईल
live रेकॉर्ड
४ ही विषय नाद खुळा सर्वाचा फायदा
लवकर ह्यावर बोलाव लागलं
तुम्ही पोलीस भरती चा फॉर्म भरला का?
Anonymous Poll
71%
हो
29%
Nahi