Media is too big
VIEW IN TELEGRAM
पोरहो आता फिक्स भरती होइल बर का 🚨
पण तुम्ही तयार झालात का💯
वेळ नका घालू🚓
पण तुम्ही तयार झालात का💯
वेळ नका घालू🚓
🚓आज लढाल तर उद्या चं यश तुमचेच असेल आज फक्त बघत बसाल तर उद्याचा स्वप्न फक्त स्वप्नच असेल💯
Gm
Gm
Forwarded from Sachin Kangane
भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात अरेबिका कॉफीचे उत्पादन होते?
Anonymous Quiz
40%
आसाम
19%
उत्तराखंड
23%
पश्चिम बंगाल
18%
कर्नाटक
Police bharti new 2024.pdf
3.8 MB
Document from vitthal kangne
सर्व ह्या मध्ये पोलीस भरती बद्दल दिले आहे सर्वानी पहा बुक अभ्यासक्रम ग्राऊंड सर्व काही
KADAM SIR'S
Special English Grammar Batch
📌Only in 99 Rs.
🌼 बॅचची वैशिष्ट्ये 🌼
✓बॅच चा कालावधी 6 महिने
✓बॅचमध्ये Basic to Advance असे Grammar शिकविले जाईल
✓सर्व Videos Recorded स्वरूपात
🎯TCS/IBPS द्वारे घेण्यात आलेले PYQs वर special मॅरेथॉनsessions उपलब्ध 🎯
📑 2011 ते 2023 पर्यंत चे आयोगाचे सर्व प्रश्न तेही सखोल सष्टीकरणासहित
🎯Tricks & Techniques
📂 बॅच मध्ये Notes चे सर्व PDFs उपलब्ध
📲 रोज live क्लास.
Admission साठी vk class हे App डाउनलोड करावे.
📲 App Link 👇👇
https://fphik.on-app.in/app/oc/406769/fphik?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

fphik.on-app.in
ENGLISH GRAMMAR Special Batch
LIVE + RECORDED बॅच.
रोज LIVE क्लास.
जवळपास 200 RECORDED VIDEOS.
TCS IBPS PATTERN नुसार अगदी सोप्या भाषेत मांडणी.
जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण.
PROF. SUNIL KADAM SIR
रोज LIVE क्लास.
जवळपास 200 RECORDED VIDEOS.
TCS IBPS PATTERN नुसार अगदी सोप्या भाषेत मांडणी.
जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण.
PROF. SUNIL KADAM SIR
📌पोलीस भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे
♻️कागदपत्रे
1 इ.१० वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र
2 इ. १२वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र
3| उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास, त्याचे
4 गुणपत्रक/प्रमाणपत्र
5 शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड प्रमाणपत्र
6 ड्रायव्हिंग लायसन्स
7 वय व अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
8 जातीचे प्रमाणपत्र
9 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
10 आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS)
11 खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरीता ३० टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र
12 प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र
13 विभागीय उपसंचालक यांचेकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र
14 होमगार्ड प्रमाणपत्र (१०९५ दिवसांचे)
15 अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र
16 पोलीस पाल्य प्रमाणपत्र
17 माजी सैनिक उमेदवारांकरीता डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र
18 अनाथ आरक्षणाची निवड केली असल्यास अनाथ प्रमाणपत्र
19 संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास, त्याचे गुणपत्रक/प्रमाणपत्र
20 जात वैधता झालेली असल्यास, त्याचे प्रमाणपत्र
21 आधार कार्ड
22 पॅन कार्ड मतदार ओळखपत्र
23 नजीकच्या कालावधीतील पासपोर्ट साईजचे ०५ फोटो
24 नावात बदल झाला असल्यास, त्याबाबत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्राचीt