VKleaks
1.96K subscribers
8.77K photos
5.23K videos
2 files
824 links
जासूसी दुनिया के कारनामें एवम लेटेस्ट लीक खबरें
Download Telegram
अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर त्यांच्या पक्षावर सुनेत्रा पवारांना आणि त्यांच्या मुलांना वचक ठेवता येत नाहीये. पक्षात नाराजीनाट्य, वादविवाद होत असल्याचे ऐकू येत आहे. आणि वर रोहीत पवार बाहेरून पुड्या सोडत आहे.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
👎25😱7🤣7
REPORT:- काही आमदार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कावेरी येथील शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेऊन राजीनामा न देण्यासाठी दबाव टाकत आहेत.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
🔥24
Khela !s still ON... !n Bengal...

2029 पर्यंत TMC खतम होईल.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
🔥40👍8
The Defence Ministry today issued the Request for Proposal for the mega indigenous fifth-generation Advanced Medium Combat Aircraft project to the three shortlisted bidders, including Larsen and Toubro-Bharat Electronics Limited, Tata Advanced Systems and Bharat Forge-BEML: Defence Officials
👍235🔥4
पुणे पोर्श अपघातातील आरोपीला आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

काही दिवसांपूर्वी, यूएपीए (UAPA) अंतर्गत अटक केलेल्या एका नार्को-टेरर आरोपीलाही सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला होता.

या दोन्ही प्रकरणांमध्ये साम्य काय आहे?

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचा समावेश असलेले खंडपीठ!

बाकी मी जास्त काही बोलत नाही...🙏

@Vkleaks by VISHNU KUMBHAR
🤬42
VKleaks
The Defence Ministry today issued the Request for Proposal for the mega indigenous fifth-generation Advanced Medium Combat Aircraft project to the three shortlisted bidders, including Larsen and Toubro-Bharat Electronics Limited, Tata Advanced Systems and…
संरक्षण मंत्रालयाने आज भव्य स्वदेशी पाचव्या पिढीच्या प्रगत मध्यम लढाऊ विमान प्रकल्पासाठी निवडलेल्या तीन निविदाकारांना प्रस्तावाची विनंती (Request for Proposal) जारी केली आहे -

लार्सन अँड टुब्रो-भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स आणि भारत फोर्ज-BEML.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
👍33🔥42
VKleaks
अब्राहाम करारात सामील व्हा म्हणून ट्रम्पने पाकिस्तानला खऱ्या अर्थाने कोंडीत पकडले. इथून पुढे पाकिस्तान अमेरिकेचे रिलेशन कसे राहतील हे बघणे मनोरंजक आहे.
काय म्हणलं होतं मी!?

अमेरिकी सिनेटर ग्रॅहम यांनी अब्राहम करारावरून पाकिस्तानवर दबाव आणला आहे. त्याचे ट्विट वाचा....😆😂
👏16😁132
Karma is a bitch lady...😆😂
😁29👏3🥰1🤔1
VKleaks
हे AAP वाले दुसऱ्याला ज्ञान देत आहेत... ह्यांच्या राज्यात पोलिस सुद्धा सुरक्षित नाहीत. अमृतसर- पंजाब पोलिस उपनिरीक्षक (ASI) जोगा सिंग यांची अमृतसर मधील मजीठाजवळ अज्ञात बाईकस्वार हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कर्तव्यावर…
👉 पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी ASI जोगा सिंग यांच्या हत्येचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे आणि त्यात मारेकरी त्यांना ठार मारल्यानंतर आनंद साजरा करताना दिसत आहेत. ही घटना अमृतसरसारख्या शहरात दिवसाढवळ्या घडली.

पंजाब ISI च्या नियोजित कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात आहे, पहिला टप्पा तरुणांना अमली पदार्थांच्या आहारी लावणे हा होता आणि दुसरा टप्पा म्हणजे आता भाडोत्री मारेकऱ्यांसाठी शस्त्रे आणि बंदुका सहज उपलब्ध होणे.

पंजाबला मोठ्या फेरबदलाची गरज आहे, मग ते संगीत असो, बंदूक संस्कृती असो किंवा खलिस्तानी विचारसरणी असो!!

पंजाब मध्ये AAP सत्तेत आल्यापासून ISI साठी हॉटस्पॉट बनला आहे...
🤬45
Absolute cinema!
🤡23😁15
VKleaks
Absolute cinema!
DKS गुस्से में लग रहा हैं....
😁31
🔥 ते केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते -----
#वीरसावरकर म्हणजे #शौर्य, #त्याग, #बुद्धिमत्ता आणि भारताप्रती असलेल्या असीम 'निष्ठेचे' एक 'वादळ' होते…! 🔥

त्यांनी सेल्युलर जेलमधील भयावह यातना सहन केल्या, अकल्पनीय दुःखाचा सामना केला, तरीही त्यांची जिद्द वसाहतवादी राजवटीपुढे कधीही झुकली नाही. त्यांच्या शब्दांनी राष्ट्रवादाची 'ठिणगी' पेटवली, त्यांच्या दूरदृष्टीने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आणि त्यांचा निर्भय निर्धार प्रतिकाराचे प्रतीक बनला....

सावरकर जयंती ही केवळ एका जन्मदिनाचे स्मरण नाही…
तर ही त्या क्रांतिकारकाला दिलेली आदरांजली आहे, ज्यांची ज्योत आजही भारताच्या आत्म्यात तेवत आहे.

वीर सावरकरजींना शतशत नमन ---- राष्ट्राच्या अभिमान, स्वातंत्र्य आणि जागृतीसाठी जगलेले आणि बलिदान दिलेले "वीरयोद्धे" आहेत. 🙏

VK ✍️
🙏4916🔥5
JUST:- नीट (NEET) मुद्द्यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंधिया, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
👍374
सिद्धरामय्या दुपारी अडीच वाजता लोकभवनात जातील. दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेतील.

काँग्रेस एकमेव ओबीसी मुख्यमंत्री हटवणार आहे...

@VKleaks by VISHNU KUMBHAR
👏29👍8
VKleaks
अब्राहाम करारात सामील व्हा म्हणून ट्रम्पने पाकिस्तानला खऱ्या अर्थाने कोंडीत पकडले. इथून पुढे पाकिस्तान अमेरिकेचे रिलेशन कसे राहतील हे बघणे मनोरंजक आहे.
अब्राहम करार काय आहे....!? हे ते अब्राहम अग्रिमेंटी आहे जे 2020 मध्ये अमेरिकेने इस्रायलला मान्यता देण्यासाठी आणले होते. यात यूएई आणि बहरीनने साईन केले आहे. अमेरिकेने पाकिस्तानला थेट धमकी दिली आहे की या अब्राहम करारवर साईन करा. जर पाकिस्तानने साईन नाही केले तर अमेरिका पाकिस्तानवर परत एकदा प्रतिबंध लावू शकतो. जर साईन केले तर पाकिस्तानी जनता रस्त्यावर उतरून धिंगाणा घालेल... असीम मुनीर पुढे आता मागे आड आणि पुढे विहीर असा प्रकार झाला आहे.
😁24🍾15👏31
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले, "हायकमांडने मला राजीनामा देण्यास सांगितले मी दिला."

@VKleaks by VISHNU KUMBHAR
😁28🌚3
VKleaks
JUST:- नीट (NEET) मुद्द्यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंधिया, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत. …
मोठी बातमी - सर्व महत्त्वाच्या अखिल भारतीय परीक्षांच्या प्रश्नपत्रिका संरक्षण दलांना सुरक्षेसाठी देण्याबाबत सरकार विचार करत आहे. याच संदर्भात संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती. #NEET #paperleaks
🔥35
VKleaks
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले, "हायकमांडने मला राजीनामा देण्यास सांगितले मी दिला." @VKleaks by VISHNU KUMBHAR
सिद्धरामय्या आपल्या राजीनाम्याबद्दल बोलताना भावूक झाले. म्हणजे राजीनामा मनाविरुद्ध झाला.
😁28👏6🥴5
VKleaks
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले, "हायकमांडने मला राजीनामा देण्यास सांगितले मी दिला." @VKleaks by VISHNU KUMBHAR
सिद्धरामय्या राज्यसभेत जाणार नाहीत. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे सांगितले की, "हायकमांडने मला राज्यसभेत जाण्यास सांगितले होते, पण मला त्यात काहीही रस नाही."

आमदार म्हणून सक्रिय राजकारणात कायम राहतील.
😁40