VKleaks
⚡कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले, "हायकमांडने मला राजीनामा देण्यास सांगितले मी दिला." @VKleaks by VISHNU KUMBHAR
सिद्धरामय्या राज्यसभेत जाणार नाहीत. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे सांगितले की, "हायकमांडने मला राज्यसभेत जाण्यास सांगितले होते, पण मला त्यात काहीही रस नाही."
आमदार म्हणून सक्रिय राजकारणात कायम राहतील.
आमदार म्हणून सक्रिय राजकारणात कायम राहतील.
😁41
VKleaks
मोठी बातमी - सर्व महत्त्वाच्या अखिल भारतीय परीक्षांच्या प्रश्नपत्रिका संरक्षण दलांना सुरक्षेसाठी देण्याबाबत सरकार विचार करत आहे. याच संदर्भात संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती. #NEET #paperleaks
Neet Exam: Govt mulls defence forces to provide logistical support.
राज्यातील सिव्हिल यंत्रणेवर विश्वास नाही... म्हणून हे पाऊल उचलाव लागल आहे....
राज्यातील सिव्हिल यंत्रणेवर विश्वास नाही... म्हणून हे पाऊल उचलाव लागल आहे....
👍47👎1
⚡From ‘Maa, Maati, Manush’ to mutiny: #TMC faces its biggest internal revolt.
Why are TMC leaders speaking out, rebelling and distancing itself from the TMC...
👍26
⚡पाकिस्तान, ट्रम्प यांना आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली इराणचे युरेनियम चीनला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव देणार आहे.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
@VKleaks by VISHNU KUMBHAR
👍17😁17
⚡पाकिस्तानच्या माजी ISI प्रमुखाच्या मुलाने आरोप केला आहे की, 'रॉ'ने 'धुरंदर'ची कथा लिहिली आणि त्यासाठी निधी पुरवला; तसे कोणताही चित्रपट निर्माता अशी कलाकृती तयार करू शकला नसता.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
@VKleaks by VISHNU KUMBHAR
🤣49💯2
VKleaks
सिद्धरामय्या राज्यसभेत जाणार नाहीत. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे सांगितले की, "हायकमांडने मला राज्यसभेत जाण्यास सांगितले होते, पण मला त्यात काहीही रस नाही." आमदार म्हणून सक्रिय राजकारणात कायम राहतील.
सिद्धरामय्या यांनी राज्यसभेत जाणार नाही म्हटले...ते काहीतरी कारस्थान करत आहेत. वाट पहा.!
👍27😁2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⚡ प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज निधन झालं....💐
😭19❤1
⚡गेल्या काही आठवड्यांपासून सीआयए आणि आयएसआयचे एजंट नामवंत वकील आणि पत्रकारांसोबत जिमखान्याला भेट देत असल्यामुळे सरकारने जिमखाना क्लब बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ठिकाण पंतप्रधानांच्या निवासस्थानाला लागून आहे आणि त्यामुळे पंतप्रधानांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता.
👍40❤8
VKleaks
मोठी बातमी - सर्व महत्त्वाच्या अखिल भारतीय परीक्षांच्या प्रश्नपत्रिका संरक्षण दलांना सुरक्षेसाठी देण्याबाबत सरकार विचार करत आहे. याच संदर्भात संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती. #NEET #paperleaks
पुन्हा प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून, गृह मंत्रालय, केंद्रीय यंत्रणा आणि राज्य पोलीस यांचा समावेश असलेल्या एका व्यापक “संपूर्ण-शासकीय” सुरक्षा पुनर्रचनेचा भाग म्हणून, 21 जून रोजी होणाऱ्या नीट फेर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वाहून नेण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानांचा वापर करण्याचा केंद्र सरकार विचार करत असल्याचे वृत्त आहे.
👍31👎1
⚡ राहुल गांधी देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटत असतो....
राज्यपालांच्या उपस्थितीतही केरळ विधानसभेत वंदे मातरमला परवानगी मिळाली नाही. काँग्रेस केरळ मध्ये मुस्लीम लीग सोबत सत्तेत आहे.... त्याचा हा परिणाम. काँग्रेस सत्तेसाठी किती लाचारी करते हे एक उत्तम उदाहरण आहे.
@VKleaks by VISHNU KUMBHAR hai

🤬36❤9
⚡राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( अजित पवार ) काय चाललंय??? पुन्हा एकदा पक्षातील एका तरुण सदस्यावरून आणि त्याचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी सतत होणाऱ्या वादांवरून चर्चा सुरू झाली आहे?
यावेळी एका टेंडर वरून… ज्येष्ठ नेते प्रचंड संतापले आहेत असं म्हटलं जातंय.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
यावेळी एका टेंडर वरून… ज्येष्ठ नेते प्रचंड संतापले आहेत असं म्हटलं जातंय.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
👏25
VKleaks
⚡राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( अजित पवार ) काय चाललंय??? पुन्हा एकदा पक्षातील एका तरुण सदस्यावरून आणि त्याचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी सतत होणाऱ्या वादांवरून चर्चा सुरू झाली आहे? यावेळी एका टेंडर वरून… ज्येष्ठ नेते प्रचंड संतापले आहेत असं म्हटलं जातंय. @VKleaks…
लूटमार करून कोणाला जास्त मलई मिळते यावरुन हा वाद आहे....बाकी काही नाही.
😁26👎1
⚡ हॅलो भिकारी पाकिस्तानीयों...😂😂😂
नवीन संरक्षण करारानुसार रशिया अफगाणिस्तानला कमी पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि मॅनपॅड्स (MANPADS) पुरवणार आहे.
त्याशिवाय मॉस्को तालिबानच्या इतर लष्करी उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल देखील करेल.

👏31❤11🔥4🆒3😁1
VKleaks
⚡ट्रम्प यांनी इराणची नौदल नाकेबंदी उठवली.
ट्रम्प इराणला 300 अब्ज डॉलर्स देण्यास तयार - न्यूयॉर्क टाइम्स
प्रस्तावित अमेरिका-इराण शांतता करारामध्ये इराणसाठी 300 अब्ज डॉलर्सच्या “पुनर्रचना निधी”चा समावेश आहे.
प्रस्तावित अमेरिका-इराण शांतता करारामध्ये इराणसाठी 300 अब्ज डॉलर्सच्या “पुनर्रचना निधी”चा समावेश आहे.
👍18😁12
VKleaks
⚡ट्रम्प यांनी इराणची नौदल नाकेबंदी उठवली.
a deal with iran is the least worst outcome available to president trump.
aside from not starting the war in the first place.
aside from not starting the war in the first place.
🔥14👍7
VKleaks
⚡ट्रम्प यांनी इराणची नौदल नाकेबंदी उठवली.
इराणचे परराष्ट्र मंत्रालय: आम्ही या टप्प्यावर अणुकार्यक्रमासंदर्भात वाटाघाटी करत नाही.
कुछ तो गडबड हैं....
कुछ तो गडबड हैं....
🔥20😁2🤨2
⚡रोहिंग्याना आणि बांगलादेशातील घुसखोरांसाठी दोन मार्ग आहेत एक बांगलादेशा कडे, तर दुसरे काँग्रेस शासित आणि काँग्रेस-समर्थित राज्यांकडे. या दुसऱ्या प्रकारच्या घुसखोरांना हाताळणे हे केंद्र सरकारसाठी एक आव्हान असणार आहे. काँग्रेस शासित राज्यांमधील हिंदूंना त्याच गोष्टीची चव चाखायला मिळेल, जी टीएमसीच्या राजवटीत पश्चिम बंगालला मिळाली होती.
उद्या काही स्टुपिड हिंदू म्हणतील बांगलादेशी आणि रोहिंग्याना हाकण्यासाठी मोदींनी काय केले. ते पश्चिम बंगाल मधून हाकलले जात आहेत... परंतु, काही गुपचूप काँग्रेस शासित केरळ सारख्या राज्यात आल्यास केंद्र सरकार पुढे मोठी अडचण निर्माण होईल ना...!

👍14❤1