🔥Combined Group C Prelim Batch 🔥
👉Just @ 99 only (limited period Offer)
🟢 Online Recorded Video lectures
♦️ गट क पूर्व परिक्षेकरीता Exam Oriented Batch (तलाठी ते AMVI सर्वांना उपयुक्त)
♦️Free Demo lectures पहा आणि मगच Batch Purchase करा.
♦️ अशी जाहिरात परत नाही त्यामुळे अभ्यास पण उत्तम आणि परिपूर्ण करा
🟢For more information 👇
Download ▶️ app : Rukmini Academy Pune or
♦️App Link 🖇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.my.class
♦️Telegram:
https://t.me/Rukminiacademy
♦️YouTube:
https://youtu.be/vYa6ok9O3Co

❤2
https://www.instagram.com/umedmpsc?utm_source=qr&igsh=MTgwZ3FkdDF0dGtzaA==
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
🛑 दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत. परंतु Pass होण्याची शक्यता एकाचीच जास्त 🔥 🔥 🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
सध्या Mains ला फक्त 70 दिवस उरले आहेत.
आत्ता तुम्ही नक्की कुठे आहात — हे एकदा स्पष्टपणे बघा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔴 Student A — Traditional Way (पारंपरिक पद्धतीने)
Candidate खूप मेहनती आहे — कोणाला शंका नाही.
Books उघडतो. Market मधले सगळे material आणतो. PDFs download करतो. सगळं वाचतो.
पण होतं काय?
- Syllabus संपत नाही.
- Books संपत नाहीत.
- एक chapter वाचला की तीन नवे chapters निघतात.
- तो वाट बघत राहतो —
“अजून थोडं वाचलं की writing सुरू करू.”
“हे book झालं की practice करू.”
पण ती वेळ कधीच येत नाही.
70 दिवस → 40 → 15 → शेवटचा आठवडा.
Syllabus अपूर्ण. खूपच कमी answer writing.
Exam hall मध्ये जातो — डोक्यात books भरलेले, पण answer sheet रिकामी.
Pass होण्याचे chances खूप कमी.
Hard work कमी होतं म्हणून नाही —
Exam चे nature समजले नाही म्हणून.
❌ MPSC Mains म्हणजे reading exam नाही.
✅ MPSC Mains म्हणजे writing exam आहे.
हे त्याला कळतं — पण 2-3 attempts गेल्यावर.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🟢🟢 Student B — Strategic/Smart Way (रणनीती युक्त अभ्यास)
हा वेगळा विचार करतो.
कमी साहित्य. जास्त output.
तो स्वतःला विचारतो —
“मी हे वाचलंय का?” नाही —
“मला आत्ता या topic वर structured answer लिहिता येईल का?”
तो mentor वर विश्वास ठेवतो.
जे content दिलंय ते follow करतो — इकडे तिकडे धावत नाही.
“एक आणखी book” च्या trap मध्ये पडत नाही.
त्याचं goal books संपवणे नाही.
त्याचं goal syllabus writing मधून complete करणे आहे.
🟢रोज एकच routine —
Content --> Question वाचा → स्वतः लिहा → Evaluation घ्या →Model answer वाचा--> सुधारणा करा.
70 दिवस हेच करतो.
Exam च्या दिवशी तो hall मध्ये जातो —
शेकडो answers लिहिलेले असतात मागे.
प्रत्येक major topic touch केलेला असतो.
हात trained असतो. वेळ manage करायची सवय असते.
✅ Student B pass होण्याची दाट शक्यता असते 🏆
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
💡 आपल्या उमेदच्या Answer Writing Programme ला Strategic Mastery का म्हणतो आपण?
Strategic म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचं तर —
- Exam ला जे लागतं तेच देतो. जास्त नाही, कमी नाही.
- आम्ही content(model ans)आणि writing एकत्र दिलंय — एकाच ठिकाणी.
- वेगळे notes नाहीत. वेगळी practice material नाही.
- एकच Q&A module — संपूर्ण GS syllabus cover होतो.
- Question वाचा → Model answer वाचा → लिहा.
बस्स. इतकंच.
👉 तुमचे Content तयार नाही? चालेल.
👉 पहिला attempt आहे? चालेल.
👉 आजपर्यंत एकही answer लिहिले नाही? तरी चालेल.
👉 इथूनच सुरुवात करा.
Questions तुम्हाला syllabus शिकवतील.
👉 Model answers तुम्हाला standard दाखवतील.
रोजचं writing तुम्हाला skill देईल.
एकदा लिहिणं म्हणजे mastery नाही.
तुम्ही submit केलेला प्रत्येक answer review होतो.
Mistakes दाखवल्या जातात. का चुकलं ते सांगितलं जातं.
रोज सुधारत जाता — हळूहळू writing instinct बनते.
हीच खरी skill आहे. हेच mastery आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📊 Proof काय आहे?
हे आम्ही नुसतं सांगत नाही — हे झालेलं आहे.
आमच्या आधीच्या programme (2025 मुख्य) मधून GS-3 च्या
फक्त 110 Questions practice मधून अंतिम परीक्षेत 250 पैकी 230 marks चा content
प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पणे आला होता.
ज्यांनी process वर विश्वास ठेवला,
रोज लिहिलं,
खूप books/content च्या मागे धावणं सोडलं —
ते exam hall मध्ये आधीच तयार होते.
Strategy काम करते. Content काम करतो. Evaluation काम करतं.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
⚡ निर्णय तुमचा आहे
🔴 जुनी पद्धत →
Books chase करा, material गोळा करा,
आणि आशा ठेवा की एक दिवस वाचणं लिहिण्यात convert होईल.
🟢 Smart strategic पद्धत →
Q&A मधून syllabus complete करा,
रोज लिहा, रोज evaluation घ्या,
आणि 70 दिवसांच्या खऱ्या preparation सकट exam ला जा.
Student A की Student B — निवड तुमची.
The clock is ticking 🕐
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏛 UMED MPSC- Rajyaseva Mains Answer Writing Module 2026
🟣🔰अधिक माहितीसाठी
संपर्क : 8828136507
👉 Telegram: @UmedMpsc
🟣🛑 App link :👇👇
✅ Android App Link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
✅ Ios App Link :
https://apps.apple.com/in/app/umed-mpsc/id6478592902
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
🟢राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि UPSC मुख्य परीक्षासाठी
सामान्य अध्ययन - 3 (GS-3) विषयासाठी मराठी माध्यमातून पुस्तक
🛑 पुस्तकाची वैशिष्ट्ये : 🛑
👉 560 पानांत संपूर्ण 250 Marks चा Syllabus cover केला आहे.
👉 मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
👉 अर्थव्यवस्था व कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन आणि अंतर्गत सुरक्षा या बहुआयामी विषयांची व्याप्ती एकाच पुस्तकात.
👉 Updated आकडेवारीसह, महत्त्वपूर्ण data त्यामुळे उत्तर लेखनात मोलाचा फायदा होईल.
👉 जागोजागी tables, charts, आकृत्या, नकाशे दिल्या आहेत.
👉 Syllabus मधील प्रत्येक टॉपिकच्या महत्त्वपूर्ण संकल्पना, त्यांचा अर्थ, सद्यस्थिती, समस्या, उपाययोजना, भारत सरकारचे उपक्रम, भविष्यातील आव्हाने, आणि Way forward अशा पद्धतीने सर्व घटकांची रचना केली आहे. त्यामुळे थेट पणे आपल्याला उत्तर लिहायला सोपे होऊन जाईल.
👉 प्रत्येक chapter च्या सुरुवातीला UPSC मुख्य परीक्षेत आलेले प्रश्न दिलेले आहेत त्यामुळे त्या टॉपिकचा आवाका आपल्याला लक्षात येऊन तशी तयारी करता येईल.
👉 पुस्तकाच्या शेवटी राज्यसेवा मुख्य परीक्षा-2025 च्या GS-3 पेपरचे मॉडेल उत्तरे दिले आहेत.
✅Sample copy 👇👇
https://t.me/umedmpsc/6141
✅ मुख्य वितरक :
Future बुक सेंटर, पुणे
📍शाखा नं १: DSK चिंतामणी बिल्डिंग शेजारी,आप्पा बळवंत चौक, पुणे
📍शाखा नं २ :AXIS BANK शेजारी,समाधान कोकाटे सरांच्या क्लास जवळ,शास्त्री रोड,नवी पेठ, पुणे
9130332055
👇👇खालील लिंक वर क्लिक करून पुस्तक Order करता येईल...
Order link..
https://share.google/oHQGKzThAZJtmYh2N

❤4
Forwarded from 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2🔥1
GS-1 Answer Writing Module All Questions.pdf
1.7 MB
UMED MPSC
✅ राज्यसेवा मुख्य परीक्षा -2026 आणि 2027 साठीचे
Essay+ All GS Answer Writing Module चालू आहे.
त्यातील GS-1 पूर्ण होऊन, सध्या GS-3 सुरू केला आहे.
🟢GS-1 चे सर्व प्रश्न इथे शेअर करत आहोत. तुमचा सर्व syllabus with content आपल्या module मधून कव्हर होईल
Essay+ All GS Answer Writing Module चालू आहे.
त्यातील GS-1 पूर्ण होऊन, सध्या GS-3 सुरू केला आहे.
🟢GS-1 चे सर्व प्रश्न इथे शेअर करत आहोत. तुमचा सर्व syllabus with content आपल्या module मधून कव्हर होईल
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
Mentorship Program
घेत आहोत.
अभ्यास असून ज्याची Prelim clear होत नाही अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभागी व्हावे...
तसेच ज्यांना सद्य रोज 3-4 तास वेळ पूर्व परीक्षेला देणे शक्य आहे त्यांच्यासाठी ही फायदेशीर राहील ..
Prelim साठी
- योग्य guidance (आवाका)
- to the point preparation
- Approach
- MCQ Solvng tricks
- Science व चालू घडामोडी बाबत योग्य दृष्टिकोन आवश्यक असतो ..
या मध्ये आपण 2 भागात तयारी करणार आहोत
1. यात आपण long term नियोजन, आभ्यासातील सातत्य, योग्य पुस्तक सूची, वैयक्तिक लक्ष, मागील prelim मधील तुमच्या मार्क्स चे analysis, scoring mentality या वर भर देणार आहोत
2. यात आपण syllabus decoding, PYQ analysis lecture, MCQ Solvng tricks, to the point preparation, approach Building या वर भर देणार आहोत .
या सगळ्या गोष्टी आपण इथे शिकणार आहोत ... Welcome 😊
If you r interested - msg on
@prelim2027
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
Photo
👆👆👆
राज्यसेवा Prelims 2027 Mentorship program
*Prelims निघत नाही, don't worry... आपले conversation maximum आहे.
*Limited entries असल्याने मोजकेच विद्यार्थी या program मध्ये घेता येतील
राज्यसेवा Prelims 2027 Mentorship program
*Prelims निघत नाही, don't worry... आपले conversation maximum आहे.
*Limited entries असल्याने मोजकेच विद्यार्थी या program मध्ये घेता येतील
❤8
Personal Analysis sheet .pdf
3.3 MB
🟢राज्यसेवा पूर्व परीक्षा 2027
Mentorship Program
By: Rupesh Jadhav sir & Pramod Wadavkar
आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडून सुरुवातीला pdf मधील format मध्ये माहिती घेत आहोत, त्यानुसार आपल्याला planning करायला सोपे जाईल.
✅ ✅ Admission already सुरू झाले आहेत.
**LIMITED प्रवेश असतील.
✅ 5 ऑगस्ट रोजी Open to All Session असेल.
Mentorship Program
By: Rupesh Jadhav sir & Pramod Wadavkar
आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडून सुरुवातीला pdf मधील format मध्ये माहिती घेत आहोत, त्यानुसार आपल्याला planning करायला सोपे जाईल.
**LIMITED प्रवेश असतील.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6👍1
Mentorship Plus
Today @ : 6 pm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
राज्यसेवा पूर्व 2027 Mentorship Program By Rupesh Jadhav & Pramod Wadavkar
अधिक माहितीसाठी खालील Platform ला जॉइन व्हा...
UMED MPSC Telegram Channel Link :
https://t.me/umedmpsc
Google Playstore App Link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
Ios App Link :
https://apps.apple.com/in/app/umed-mpsc/id6478592902…