𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗮𝗽𝗲𝗿𝘀
25.4K subscribers
13.4K photos
120 videos
2.75K files
2.38K links
Download Telegram
Media is too big
VIEW IN TELEGRAM
📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच
📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच

● प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह....

🔺 2026 ची प्रथम आवृत्ती🔺

📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये

● TCS ने घेतलेल्या एकूण 102 प्रश्नपत्रिकांचा समावेश
● या पुस्तकामध्ये एकूण 102 प्रश्नपत्रिका आणि 8700+ प्रश्नांचा समावेश
● रद्द झालेल्या प्रश्नांसह स्पष्टीकरण
● TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.

🔴 पुस्तकामध्ये समाविष्ट पदांच्या प्रश्नपत्रिका
> नगरपरिषद भरती - 13 प्रश्नपत्रिका
> तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती - 57 प्रश्नपत्रिका
> वनरक्षक भरती - 32 प्रश्नपत्रिका
> एकूण 102 प्रश्नपत्रिकांचा समावेश

🔘 या पुस्तकामध्ये प्रश्नपत्रिकांची मांडणी - प्रत्येक विषयानुसार
● सामान्य ज्ञान - 2420 प्रश्न
● गणित - 2100 प्रश्न
● इंग्रजी - 2100 प्रश्न
● मराठी - 2100 प्रश्न

📘 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://mpscbooks.in/products/tcs-vishleshan-va-vargikaran-prashnapatrika-sanch-pratek-prashnache-spashtikaran-saha

🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार

📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
TCS Combined_Sample PDF.pdf
32 MB
📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच - 2026 ची प्रथम आवृत्ती

📘 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://mpscbooks.in/products/tcs-vishleshan-va-vargikaran-prashnapatrika-sanch-pratek-prashnache-spashtikaran-saha
🚨 कामगार आयुक्तालय भरती - 'कामगार कायदे' पुस्तक सर्वत्र उपलब्ध🔥

👉निरीक्षक /लेखापाल/लघुटंकलेखक या परीक्षेच्या 'विविध कामगार कायदे' या घटकावर आधारित 80 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी दर्जेदार संदर्भ ग्रंथ

🎯 *पुस्तकाची वैशिष्ट्ये:*
नवीन कामगार संहितांसह 39 महत्त्वाच्या कामगार कायद्यांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण
PYQ व संभाव्य प्रश्नसंचाचा समावेश
माध्यम : मराठी
लेखक : प्रा. प्रवीण कड
प्रकाशक : फ्युचर पब्लिकेशन, पुणे
एकूण पाने: 416
किंमत: Rs. 590/-

❇️पुस्तक खरेदी करण्यासाठी आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांना भेट द्या.

📌पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी वेबसाइट👇
https://futurebookcenter.com/e/kamgar-bharati/kamgar-kayde-mjm2ntu

🎯 मुख्य वितरक:
फ्युचर बुक सेंटर, आप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क:
https://wa.me/9130332055

📌पुस्तकावर आधारित बॅचसाठी खालील ॲप डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes

📌Demo लेक्चर साठी You tube लिंक:

https://www.youtube.com/live/SvZ36-ZebKI?si=-ICtUYW6EBLeb9sq
कामगार कायदे - Sample File (1).pdf
1.1 MB
⭕️ SAMPLE PDF ⭕️

अधिक माहितीसाठी संपर्क:
https://wa.me/9130332055

📌पुस्तकावर आधारित बॅचसाठी खालील ॲप डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes
SIAC वेळापत्रक आले

CET 2026-27

परिक्षा दिनांक:- 19 जुलै 2026
'एमपीएससी'ची पहिल्यांदाच एक दिवसात
उत्तरतालिका....

सुधारलेल्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक.❤️

परीक्षा आणि निकालाला गती देण्याचा आयोगाचा भर आहे. विद्यार्थीहिताला अधिक महत्त्व असून उत्तरतालिका जाहीर करून वेळेत निकाल देण्याचा प्रयत्न राहील.

-महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी

G-7 शिखर परिषद 2026
═════════════════════════

📌 यजमान देश: फ्रान्स
📌 दिनांक: 15 ते 17 जून 2026
📌 सदस्य देश: 7
1. अमेरिका
2. युनायटेड किंगडम
3. कॅनडा
4. फ्रान्स
5. जर्मनी
6. इटली
7. जपान

🎯 परीक्षेसाठी महत्वाचे
- स्थापना: 1975
- मुख्यालय: नाही, दरवर्षी यजमान बदलतो
- भारत: सदस्य नाही, पण निमंत्रित म्हणून जातो
- 2025 यजमान: इटली
- उद्देश: जागतिक अर्थव्यवस्था, सुरक्षा, हवामान बदल यावर चर्चा

GS-2 : आंतरराष्ट्रीय संबंध
"यश"
लेटेस्ट क्रीडा चालू घडामोडी
══════════════════════════════════════════════

1➤ ICC ने 1 जून 2026 रोजी 'क्रिकेट कॅनडा'चे सदस्यत्व निलंबित केले.

कारण: प्रशासकीय उल्लंघन. अहमदाबाद बैठकीत निर्णय.

➤ रविचंद्रन अश्विन: US मेजर लीग क्रिकेटमध्ये सामील होणारा पहिला भारतीय.

2. ॲथलेटिक्स
➤ गुलवीर सिंग: 4 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 1.6 किमी धावणारा पहिला भारतीय.
नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित.

3. बुद्धिबळ
➤ मयंक चक्रवर्ती: भारताचा 94 वा Grandmaster.
➤ अरण्यक घोष: भारताचा 95 वा Grandmaster. बँकॉक BCC Open 2026 मध्ये 7/9 गुण.

4. इतर खेळ व पुरस्कार
➤ पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025: शीतल देवी, भारत.
➤ हॉकी इंडिया पुरस्कार 2025: नवनीत कौर व हार्दिक सिंग - सिनिअर प्लेअर ऑफ द इयर.
➤ रिंकू सिंग

"यश"
हाँगकाँग येथे पार पडलेल्या 22 व्या आशियाई U-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतीय संघाने 10 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्यपदकांसह (एकूण 19 पदके) दुसरे स्थान पटकावले आहे.

चीनने 25 पदकांसह (14 सुवर्ण) प्रथम क्रमांक मिळवला तर जपान 18 पदकांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.
परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांच्या निर्मितीस मान्यता
UPSC मोफत मार्गदर्शन 📝
Special Seminars for New Students 🎓

Guidance by Expert faculties of Chanakya Mandal Pariwar 👨‍🏫👩‍🏫

Starting from 2 June 2026
👉 Online & Offline 💻🏢
👉 Offline at Sadashiv peth center of CMP, Pune 📍

Demo sessions registration link:
https://forms.gle/Wcta7gaxMNeSnBHU9

Join now... 🚀
For Admission, 📞
Contact: 080-69015454/5455 📱
फिफा वर्ल्डकपचे थेट प्रक्षेपण 'झी' वाहिनीवर !!

फुटबॉल वर्ल्डकप बद्दल माहिती

● तारीख - 11न ते 19 जुलै 2026 (39 दिवस).
● यजमान देश - USA + Canada + Mexico (प्रथमच 3 देश एकत्र यजमान).
● पाहिला सामना - मेक्सिको vs दक्षिण आफ्रिका
● फायनल: 19 जुलै 2026 मेट लाईफ स्टेडियम न्यु यॉर्क
● एकूण 16 शहरांमध्ये सामने (11 USA, 3 Mexico, 2 Canada).
● 48 संघ क्वालिफाय झाले आहेत

📌 सर्वाधिक वेळा विजेते
> ब्राझील 🇧🇷 5 वेळा
> जर्मनी आणि इटली - प्रत्येकी ४ वेळा
> अर्जेंटिना 🇦🇷 - 3 वेळा

📌 काही महत्वाचे
> एकाच स्पर्धेत सर्वाधिक गोल: जस्त फॉन्टेन - 13 गोल (1958)
● सर्वाधिक सामने खेळणारा: मेस्सी (26 सामने)
● ब्राझील हा एकमेव देश जो सर्व वर्ल्ड कप मध्ये खेळला आहे.

विवेक : चालूघमोडी2026
😊 पांढरा घोडा प्रश्नसंच म्हणजे वेगवान अभ्यास 🆘

❗️85 ते 90 प्रश्नांचा संदर्भ देणारा प्रश्नसंच❗️

🛒 ॲमेझॉन वर सुद्धा Best सेलर 🤩
👼पेपर नुसार सर्वात मोठा प्रश्नसंच
👼मागील 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिका
👼 फक्त गणित बुद्धिमत्ता नाही तर GK व मराठी स्पष्टीकरणासह
👼 2022 मधील प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात

👀बुक शॉप मध्ये 500 ते 550 रु.

😊 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI
महाराष्ट्र पब्लिकेशन, पुणे


🏛 Amazon link -
https://amzn.in/d/0dansZZC

▶️ MPSC, सरळसेवा, पोलीस भरती ऑनलाईन Batch -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पांढरा_घोडा_sample_1_ते_100_प्रश्न_सोल्यूशन_2023,2024,_2025_पेपर.pdf
1.4 MB
🛒 संपूर्ण देशात बेस्ट सेलर (पोलीस exams)

➡️प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध

🏛 Amazon ऑफर -
https://amzn.in/d/0dansZZC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😊 पांढरा घोडा प्रश्नसंच म्हणजे वेगवान अभ्यास 🆘

❗️85 ते 90 प्रश्नांचा संदर्भ देणारा प्रश्नसंच❗️

🛒 ॲमेझॉन वर सुद्धा Best सेलर 🤩
👼पेपर नुसार सर्वात मोठा प्रश्नसंच
👼मागील 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिका
👼 फक्त गणित बुद्धिमत्ता नाही तर GK व मराठी स्पष्टीकरणासह
👼 2022 मधील प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात

👀बुक शॉप मध्ये 500 ते 550 रु.

😊 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI
महाराष्ट्र पब्लिकेशन, पुणे


🏛 Amazon link -
https://amzn.in/d/0dansZZC

▶️ MPSC, सरळसेवा, पोलीस भरती ऑनलाईन Batch -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
वर सर्व व्यवस्थित माहिती दिलेली आहे करंट बाबत पुरस्कार रक्कम पुरस्कार विजेते आजपर्यंतचे फायनल सामनावीर व्यवस्थित सेव असू द्या यावर प्रश्न येऊ शकतो...
UPI वापर करते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे...

Unified Payment Interface
सुरुवात 11एप्रिल 2016 पासून झाली.

UPI ल 10 वर्ष पूर्ण...

NPCI ने विकसित केली..
Forwarded from Official Banners Bot
Q. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या?