Forwarded from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗙𝗮𝗰𝘁𝗼𝗿𝘆
🔥गट क पूर्व अद्ययावत कट ऑफ 2025
जागा:-1741
(OPEN-General)✅💥💥💥✅
MALE: 46.50 ते 48.25
FEMALE: 42.50 ते 44.25
🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥
💥💥💥💥💥💥💥💥
टीप : हा पूर्णपणे अंदाजित कट-ऑफ आहे.यात वाढ किंवा घट होऊ शकते. तरीही कट ऑफ यापेक्षा कमी लागावा, हीच अपेक्षा. आयोग लवकरच प्रत्यक्ष कट-ऑफ जाहीर करेल.
✌️जॉईन @combine_factory

🔥28❤16👌4🤝2
Forwarded from 𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗙𝗮𝗰𝘁𝗼𝗿𝘆
✔️मुद्दा क्र-4.2 मध्ये सांगीतल आहे.
पूर्व परीक्षेच्या निकालपर्यंत सुधारित किवा नवीन पदे तसेच सवर्ग जाहिरातींमध्ये समाविष्ट होतील.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
✌️जॉईन @Combine_Factory

❤6🥰1👏1
Forwarded from 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯
काय होणार !!👆8 मार्च ची पोस्ट 👆
अन्
काय होणार नाही!!
हे सांगण्याचे धाडस फक्त
🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🚨
च करू शकतो... 🔥🔥🔥🔥
जाहिरात येईल तेव्हां सुरवातीला SR येणार नाहीत असे सांगितले होते आणि त्या आल्याही नाही 👍
2026 गट ब SR सुरुवातीला नसणार पण 2026 गट ब मध्य SR असणार.❤️
जॉईन @combine_express

🔥16❤11🙏3💯3👏1
🖥️ लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) पसंतीक्रम प्रक्रियेबाबत
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 🙏
MPSC लिपिक-टंकलेखक पदाचे पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आपल्या एका जबाबदार आणि सामाजिक भान राखलेल्या निर्णयामुळे अनेक गरजू उमेदवारांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. विशेषतः Tax Assistant 2024 मध्ये निवड झालेल्या आणि आधीपासून कार्यरत असलेल्या मित्रांना हे कळकळीचे आवाहन आहे.
📅 वेबलिंक १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान सुरू राहणार आहे.
1️⃣ Tax Assistant (2024) पदी निवड झालेल्या मित्रांसाठी:
ज्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि जे ‘Tax’ पदावर जॉईन करणार आहेत, त्यांनी क्लर्कच्या वेबलिंकवर जाऊन ‘No Preference’ निवडणे आवश्यक आहे.
⚠️ जर तुम्ही कोणतीही ॲक्शन घेतली नाही, तर मुख्य परीक्षेतील जुने पसंतीक्रम Default म्हणून गृहीत धरले जातील. त्यामुळे तुमचे नाव विनाकारण लिपिकच्या यादीत येऊ शकते. 👉 यामुळे कट-ऑफ वाढतो आणि तुम्ही जॉईन न केल्यास ती जागा कायमची रिक्त राहू शकते.
2️⃣ आधीपासून कार्यरत / 2023 मधील क्लर्क उमेदवारांसाठी:
👤 जे उमेदवार आधीपासून शासकीय सेवेत कार्यरत आहेत आणि ज्यांना क्लर्क पदावर यायची इच्छा नाही: ➡️ त्यांनी कृपया पसंतीक्रम भरू नयेत किंवा ‘No Preference’ निवडावे.
📌 2023 मध्ये आधीच क्लर्क म्हणून रुजू झालेले उमेदवार: ➡️ जर तुम्हाला तुमचे इच्छित ठिकाण मिळाले असेल, तर कृपया पुन्हा या प्रक्रियेत जागा अडवू नका. 💡 तुमच्या एका ‘No Preference’ मुळे नवीन उमेदवाराला संधी मिळू शकते.
3️⃣ तांत्रिक मुद्द्यांचे गांभीर्य:
🚫 या भरतीत वेटिंग लिस्ट नसल्यामुळे, जर जागा सोडली तर ती पुढील भरतीपर्यंत रिक्त राहते. ➡️ यामुळे एका पात्र उमेदवाराची संधी कायमची नष्ट होते.
♿ समांतर आरक्षणामुळे काही प्रवर्गातील जागा कमी होत आहेत, त्यामुळे उपलब्ध जागांचे महत्त्व अधिक वाढले आहे.
🎯 ➡️ फक्त आवश्यक आणि इच्छित प्राधिकरणच निवडा. ➡️ उर्वरित ठिकाणी ‘No Preference’ द्या. ➡️ निवड झाल्यानंतर जायचे नसेल, तर वेळेत Opt-out करा.
🙏 आमची नम्र विनंती:
लिपिक पदाचा संभाव्य कट-ऑफ तुम्ही तुमच्या GML रँकवरून सहज ओळखू शकता. आपण सर्वांनी स्पर्धा परीक्षेचा खडतर प्रवास अनुभवला आहे. ❌ “बघू काय होतंय” ❌ “जागा अडवून ठेवू” ही मानसिकता टाळा. ✔️ केवळ आवश्यक असेल तेव्हाच पसंतीक्रम भरा.
✨ लक्षात ठेवा: 👉 तुमचा एक ‘No Preference’ पर्याय, एका मित्राला नोकरी मिळवून देऊ शकतो!

👌34❤24👍4🔥4💯3
आजचा मंत्रीमंडळ निर्णय 🔥🔥🔥
शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार. विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा.
एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या ५३ वरून १५३. 🔥🔥🔥
संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार. 🔥🔥🔥
भरती प्रक्रीया सुलभ होणार. युपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबविणार. (सामान्य प्रशासन विभाग)

❤2🙏1
🔥🔥🔥🔥🔥
आधीचे 53 संवर्ग खालील प्रमाणे 👇
राज्यसेवा👉36
गट ब 👉4
गट क 👉6
अभियांत्रिकी आणि कृषी वन सेवा 👉7
आधी एकुण संवर्ग= 53
🔥आता 153 असतील ☑️☑️
आधीचे 53 संवर्ग खालील प्रमाणे 👇
राज्यसेवा👉36
गट ब 👉4
गट क 👉6
अभियांत्रिकी आणि कृषी वन सेवा 👉7
आधी एकुण संवर्ग= 53
🔥आता 153 असतील ☑️☑️
❤21🙏2
🥰7❤4🔥2💯1
Forwarded from 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯
❤17🔥4🙏1
Forwarded from 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯
2026 मध्ये होणाऱ्या मेगारभरतीबाबत MPSC अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट.
https://x.com/i/status/2045082374350987729
मा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर
मा. राज्यपाल श्री Jishnu Dev Varma यांची सन्मानपूर्वक भेट घेतली.
या भेटीदरम्यान MPSC च्या कार्यपद्धती, महत्त्वाच्या उपक्रमांबाबत तसेच यावर्षी होणाऱ्या मोठ्या भरती प्रक्रियेच्या तयारीविषयी त्यांना माहिती दिली.
… तसेच पुढील वर्षीही याच प्रमाणात भरती प्रक्रिया राबविण्याचा मानस व्यक्त केला.
मा. राज्यपालांनी प्रशासनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) उत्कृष्टता आणि पारदर्शकतेच्या नव्या उंची गाठण्यासाठी कटिबद्ध आहे.
@maha_governor @MahaDGIPR
Join 👉 @mpsc_achieverss

🔥11❤8
Forwarded from 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯
गट क 2026..
सुरवातीला exise psi जागा येणार नाहीत... पण नंतर 100+ जागा add होतील..
जॉईन @combine_express
सुरवातीला exise psi जागा येणार नाहीत... पण नंतर 100+ जागा add होतील..
जॉईन @combine_express
❤25🔥5🤡5🙏2👌2
आज २० एप्रिल — पसंतीक्रम भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ⏳
आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक Tax Assistant 2024 मध्ये निवड झालेल्या मित्रांनी क्लर्क पदासाठी ‘No Preference’ निवडले त्यांचे मनापासून आभार. 🙏
अजूनही काही मित्रांनी क्लर्कसाठी ‘No Preference’ निवडलेले नाही.
जर तुम्ही Tax Assistant पदावर रुजू होणार असाल आणि क्लर्क पद स्वीकारण्याचा विचार नसेल, तर कृपया आजच ‘No Preference’ निवडा.
आपल्यापेक्षा १–२ मार्कांनी मागे असलेले उमेदवार अपात्र नाहीत त्यांनीही आपल्या सारखाच प्रत्येक टप्पा पार करून ही स्पर्धा गाठली आहे. त्यांच्या हक्काचाही तितकाच मान आहे.
माननीय आयोगाच्या जाहिरातीतील काही प्रक्रियात्मक त्रुटींमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्यथा consent प्रक्रिया असती, तर योग्य निर्णय घ्यावाच लागला असता हे आपण जाणतोच.
सध्याच्या परिस्थितीत काही जागा विनाकारण रिक्त राहण्याची शक्यता आहे. म्हणूनच, आपण सुजाणपणे निर्णय घ्याल, हीच इतर उमेदवारांची आपल्याकडून अपेक्षा आहे.
🙏 नम्र विनंती — आजच योग्य निर्णय घ्या.

❤34👍11👏4
🖥️ दुर्वा टायपिंग इन्स्टिट्यूट
Typing Practice Center (मराठी / इंग्रजी)
👉 तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली
Basic पासून Skill Test पर्यंत संपूर्ण तयारी
👉 न्यायालयीन भरतीसाठी आवश्यक
English Font: Times New Roman
Marathi Font: Krutidev_055 उपलब्ध
👉 परीक्षा पॅटर्ननुसार
Dell, HP, Lenovo, Logitech Keyboard उपलब्ध
👉 उत्कृष्ट सुविधा:
📶 WiFi
🚰 वॉटर फिल्टर
🚻 स्वतंत्र Washroom
💻 सर्व PC ला इंटरनेट सुविधा
👉 दर आठवड्याला
न्यायालयीन भरती पॅटर्ननुसार Mock Test
📍 शाखा क्र. 1
दुर्वा टायपिंग सेंटर
दुसरा मजला, विष्णु अपार्टमेंट,
शिवशंकर डेअरी समोर, रमणबाग चौक,
शनिवार पेठ, पुणे
📍 Location:
https://maps.app.goo.gl/7kFtQLFNkNPc8i3o8?g_st=aw�
📍 शाखा क्र. 2
दुर्वा टायपिंग इन्स्टिट्यूट
G4, उमा निवास, गरुड गणपती जवळ,
लक्ष्मी रोड, नारायण पेठ, पुणे
📍 Location:
https://maps.app.goo.gl/rs7qYLJ4GdnGEyuw6?g_st=aw�
📞 संपर्क
Sandip Sir
📱 9767440801

❤7🔥2👍1🥰1
♦️ BOMBAY HIGH COURT
👉 CLERK....
⌨⌨🖥⌨⌨
👉 जून महिन्यात...
👉 CLERK....
⌨⌨🖥⌨⌨
👉 जून महिन्यात...
🔥26🤡7❤4🥰2🙏1👌1
🔥58👍18💯6❤2🥰1🤡1