✍🌍 आदी कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे?
Anonymous Quiz
12%
(A) गृह
31%
(B) वित्त
31%
(C) संरक्षण
26%
(D) आदिवासी
✍🌍 Goistats मोबाईल ऍप्लिकेशन कोणी लाँच केले आहे?
Anonymous Quiz
13%
(A) NSSO
21%
(B) RBI
65%
(C) नीती आयोग
1%
(D) CBI
✍🌍 FIH Women’s Pro लीग 2025 मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे?
Anonymous Quiz
22%
(A) भारत
25%
(B) चीन
52%
(C) नेदरलँड
2%
(D) अमेरिका
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟓 - 𝟐𝟔 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
भारतीय रेल्वे प्रवासी सेवेचे 173 वर्षे पूर्ण
आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे यादरम्यान धावली होती. [2026 : 173 वर्षे पूर्ण]
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :-
भारताच पहिली रेल्वे(रेडा हिल) चेन्नई येथे 1836 साली धावली. [ही प्रवासी रेल्वेगाडी नव्हती.]
16 एप्रिल 1853 साली देशात पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली.[या रेल्वेस 'सिंध', 'सुलतान' व 'साहेब' या नावाची तीन इंजिने जोडण्यात आली]
01 मार्च 1969 मध्ये देशात पहिली 'राजधानी एक्स्प्रेस' दिल्ली ते हावडा दरम्यान धावली. [भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन]
1986 मध्ये भारतीय रेल्वेत संगणकीकृत आरक्षण तिकीट प्रणालीला सुरुवात केली. [दिल्ली येथे पहिले तिकीट देण्यात आले.]
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 100व्या जयंती निमित्ताने देशात 1988 मध्ये 'शताब्दी एक्स्प्रेस' सुरू झाली. [नवी दिल्ली ते ग्वालियरदरम्यान पहिली शताब्दी एक्स्प्रेस धावली.]
18 फेब्रुवारी 2019 रोजी वाराणसी ते नवी दिल्लीदरम्यान देशातील पहिली 'वंदे भारत एक्स्प्रेस' धावली.
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

❤1
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟓 - 𝟐𝟔 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
जाहिरात क्रमांक 010/2026 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025
अर्ज कालावधी : 08 एप्रिल ते 22 एप्रिल 2026
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
अर्ज कालावधी : 08 एप्रिल ते 22 एप्रिल 2026
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟓 - 𝟐𝟔 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 Onlinner Notes + Monthly Question with anskey pdf + ONLINE TEST : 449₹ 299₹
सप्टेंबर 2025 ते ऑगस्ट 2026 Onlinner Notes + Monthly Question with anskey pdf + ONLINE TEST :449₹ 299₹
जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 ONLINE TEST SERIES : 99₹
जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 ONLINE TEST SERIES : 99₹
बॉम्बे हायकोर्ट लिपिक परीक्षा 2025 Exam पॅटर्न नुसार 11 टेस्ट : 99₹
𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
सप्टेंबर 2025 ते ऑगस्ट 2026 Onlinner Notes + Monthly Question with anskey pdf + ONLINE TEST :
जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 ONLINE TEST SERIES : 99₹
जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 ONLINE TEST SERIES : 99₹
बॉम्बे हायकोर्ट लिपिक परीक्षा 2025 Exam पॅटर्न नुसार 11 टेस्ट : 99₹
𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟓 - 𝟐𝟔 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟓 - 𝟐𝟔 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 Onlinner Notes + Monthly Question with anskey pdf + ONLINE TEST : 449₹ 299₹ सप्टेंबर 2025 ते ऑगस्ट 2026 Onlinner Notes + Monthly Question with anskey pdf + ONLINE TEST : 449₹ 299₹ जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 ONLINE TEST SERIES…
बॉम्बे हायकोर्ट लिपिक परीक्षा 2025 Exam पॅटर्न नुसार 11 पैकी 1 टेस्ट App मध्ये सर्वांसाठी Free आहे. Test View Demo ला Click करून Attempt करू शकता👇👇👇
𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟓 - 𝟐𝟔 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
महिला आरक्षणासह तीन विधेयकांवर लोकसभेत आज होणार मतदान
महिला आरक्षणविषयक संविधान (131वी दुरुस्ती) विधेयक, 2026 हे भारतातील महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वात वाढ करण्यासाठी मांडण्यात आलेले एक महत्त्वपूर्ण विधेयक आहे.
परिसीमन विधेयक, 2026 हे विधेयक लोकसभा आणि राज्य विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी परिसीमन आयोग स्थापन करण्याशी संबंधित आहे.
केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, 2026 चा उद्देश दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिला आरक्षण लागू करणे, मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) करणे आणि महिलांचा राजकीय सहभाग वाढवणे हा आहे.

‘तौराल इंडिया’ या कंपनीचे सर्वेसर्वा भरत गीते यांची यशोगाथा हार्वर्डमध्ये शिकवली जाणार आहे.
ॲल्युमिनियम सँड कास्टिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी तौराल इंडिया (Taural India) आणि तिचे संस्थापक, 'ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे भरत गीते यांची यशोगाथा आता हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या केस स्टडीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
ॲल्युमिनियम सँड कास्टिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी तौराल इंडिया (Taural India) आणि तिचे संस्थापक, 'ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे भरत गीते यांची यशोगाथा आता हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या केस स्टडीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟓 - 𝟐𝟔 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
अमेरिकेतील नेपल्स, फ्लोरिडा येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठित यूएस ओपन पिकलबॉल चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताच्या अर्जुन सिंग आणि आदित्य सिंग या जोडीने सुवर्णपदक पटकावले आहे.
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] इन्फोसिसने (Infosys) टेनिसपटू कार्लोस अल्काराझ याला आपला 'जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर' (Global Brand Ambassador) म्हणून नियुक्त केले आहे.
2] पुण्यातील नांदोशी येथे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मृती जतन करणाऱ्या भव्य 'लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' रुग्णालयाचा भूमिपूजन आणि संकल्प सोहळा पार पडला.
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] इन्फोसिसने (Infosys) टेनिसपटू कार्लोस अल्काराझ याला आपला 'जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर' (Global Brand Ambassador) म्हणून नियुक्त केले आहे.
2] पुण्यातील नांदोशी येथे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मृती जतन करणाऱ्या भव्य 'लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' रुग्णालयाचा भूमिपूजन आणि संकल्प सोहळा पार पडला.
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟓 - 𝟐𝟔 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 Paid ONLINE TEST SERIES
एप्रिल 2026 टेस्ट नं. 02 Online Attempt साठी उपलब्ध झालेली आहे.🔥🔥🔥
👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
एप्रिल 2026 टेस्ट नं. 02 Online Attempt साठी उपलब्ध झालेली आहे.🔥🔥🔥
👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟓 - 𝟐𝟔 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
पद्म_पुरस्कार_2026_By_AVINASH_CHUMBLE_.pdf
1007.1 KB
पद्म पुरस्कार 2026 संपूर्ण यादी Pdf स्वरूपात [131]
पद्मविभूषण एकुण :- 05 [महाराष्ट्र :- 1]
पद्मभूषण एकुण :- 13 [महाराष्ट्र :- 03]
पद्मश्री एकुण :- 113 [महाराष्ट्र :- 11]
Note : येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त [महाराष्ट्रातील व्यक्ती लक्षात ठेवा]
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
पद्मविभूषण एकुण :- 05 [महाराष्ट्र :- 1]
पद्मभूषण एकुण :- 13 [महाराष्ट्र :- 03]
पद्मश्री एकुण :- 113 [महाराष्ट्र :- 11]
Note : येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त [महाराष्ट्रातील व्यक्ती लक्षात ठेवा]
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
❤1
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟓 - 𝟐𝟔 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
file (22).pdf
5.3 MB
जा. क्र. 012/2026 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025 - अधिसूचना
अर्ज कालावधी : 20 एप्रिल ते 04 मे 2026
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
अर्ज कालावधी : 20 एप्रिल ते 04 मे 2026
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟓 - 𝟐𝟔 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
जितकं तुम्ही परिस्थितीला घाबरणार तर परिस्थिती तुम्हाला अजून घाबरवेल.
तुम्ही लढत रहा सतत प्रयत्न करत रहा नक्कीच तुम्हाला काही तरी मार्ग सापडेल.
एक यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्ष असतात...💯
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
तुम्ही लढत रहा सतत प्रयत्न करत रहा नक्कीच तुम्हाला काही तरी मार्ग सापडेल.
एक यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्ष असतात...💯
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
👍4
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟓 - 𝟐𝟔 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
पूर्ण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2026 Paid Onelinner Notes Pdf App मध्ये उपलब्ध आहेत.🔥🔥🔥
𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
✍🌍 US ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
Anonymous Quiz
50%
(A) अमित यादव
0%
(B) दिव्या देशमुख
50%
(C) साई रेड्डी
0%
(D) आयुष शेट्टी
✍🌍 भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
0%
(A) चेन्नई
50%
(B) हैद्राबाद
50%
(C) कोलकाता
0%
(D) गाझियाबाद
✍🌍 FIH Women’s Pro लीग 2024-25 चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
Anonymous Quiz
0%
(A) जपान
0%
(B) जर्मनी
100%
(C) फ्रान्स
0%
(D) कतार
✍🌍 निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
0%
(A) राजनाथ सिंह
67%
(B) अनुराग ठाकूर
33%
(C) नरेंद्र मोदी
0%
(D) अमित शहा
✍🌍 राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थाचे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
0%
(A) कोलकाता
0%
(B) चेन्नई
50%
(C) मुंबई
50%
(D) नवी दिल्ली