Mpsc Aspirants
30.5K subscribers
5.36K photos
36 videos
1.52K files
1.35K links
👉स्पर्धापरीक्षा - एक ध्येयवेडा प्रवास 🧡
👉MPSC/Combine 🎯
👉तलाठी/पोलिस/वनरक्षक/सरळसेवा भरती
👉 imp Notes 📝
👉चालू घडामोडी 📰

आपल्या पेजची मुख्य शाखा Instagram वर
1.4 million+ Followers On Instagram आहे
जाहिरातीसाठी संपर्क :- 7040069987 / 9834948944
Download Telegram
🔸सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई जाहिरात.

▪️परीक्षा IBPS घेणार

▪️अर्ज - ३१ ऑगस्ट ते २१ सप्टेंबर

🔸Link 👇👇
🌐
https://ibpsonline.ibps.in/ibpsjan23/

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔷 सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.

1] पनवेल महानगर पालिका भरती.
➤ Start Date :- 13/07/2023
➤ Last Date :- 15/09/2023 पर्यंत.

👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html


2] आरोग्य विभाग गट-क व गट-ड जाहिरात
➤ Start Date :- 29 ऑगस्ट
➤ Last Date :- 18 सप्टेंबर पर्यंत.

👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :-
@spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
🔷 टॉप 10  प्रदूषित राष्ट्रे. भारताचा क्रमांक :- 8वा तर, चाड :- पहिल्या क्रमांकावर.🔥🔥🔥
❇️ चालू घडामोडी :- 30 & 31ऑगस्ट 2023

◆ नितीन गडकरी यांनी जगातील पहिली इथेनॉल-रन टोयोटा इनोव्हा कार लाँच केली.

◆ महिला अंध क्रिकेट विश्वचषक 2023 विजेता देश भारत ठरला आहे.

◆ ब्रिक्स परिषद 2023 दक्षिण आफ्रिका या देशात पार पडली.

◆ व्यापारविषयक बी 20 शिखर संमेलन दिल्ली येथे आयोजित केले होते.

◆ चंद्रातील मातीत आढळले अल्युमिनियम, सल्फर, कॅल्शियम, लोह, सिलिकॉन, मॅगनीज, ऑक्सिजन.

◆ आशिया चषक 2023 पाकिस्तान आणि श्रीलंकेत सुरू एकूण संघ सहा आहे.

◆ नवोन्मेषाला चालना देण्यासाठी भारत ऑक्टोबरमध्ये पहिल्या जागतिक AI समिटचे आयोजन करणार आहे.

◆ आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत FDI आकर्षित करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.

◆ इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे ORON विमान हे लष्करी पराक्रमातील झेप दर्शवते.

◆ गीतिका श्रीवास्तव ही पाकिस्तानमधील भारताची पहिली महिला प्रभारी बनल्या आहेत.

◆ भारताचे माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा मना यांची आंतरराष्ट्रीय मध्यस्थी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◆ अँक्सिस बँकेने झिरो डोमेस्टिक ट्रान्झॅक्शन फीसह ‘इन्फिनिटी सेव्हिंग अकाउंट’ सादर केले आहे.

◆ बंधन बँकेने केंद्रीय पेन्शन अकाउंटिंग ऑफिस (CPAO) च्या सहकार्याने अधिकृत पेन्शन वितरण बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) अधिकृतता प्राप्त केली आहे.

◆ इशा, आकाश आणि अनंत अंबानी यांना रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक होणार आहेत.

◆ टाटा स्टील आणि एसीएमई ग्रुप ओडिशामध्ये भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणार आहे.

◆ भारत आणि न्यूझीलंड यांनी नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

◆ 28 ऑगस्ट 2023 रोजी, भारताने फायनलमध्ये थायलंडचा 7-2 असा पराभव करून महिला आशियाई हॉकी 5s विश्वचषक पात्रता स्पर्धेचे उद्घाटन केले.

◆ राजस्थानच्या प्रियन सेनने मिस अर्थ इंडिया 2023 चा ताज जिंकला.

◆ चांद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फरच्या उपस्थितीची पुष्टी केली.

◆ 31 ऑगस्ट रोजी आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केल्या जातो.

◆ जागतिक संस्कृत दिन 31 ऑगस्ट 2023 रोजी साजरा केल्या जातो.

◆ डिसेंबरमध्ये काश्मीर मिस वर्ल्ड 2023 चे काश्मीरमध्ये होणार आहे.

◆ राष्ट्रीय पोषण सप्ताह 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान साजरा केल्या जातो.
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :-
@spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
♦️ 3rd shift

Reasoning + Quant
1) Syllogism 2 que
2) Pipe and Christen
3) Speed time and distance
4) Time and work
5) Simplification 1que
Coded simplification 1que
6) Aplyanumeric series 1 que
7) Prime no.avr between 11 to 30
8) Minimum no. Added to 1212 to get perfect square
9) All other questions are based on Alphabet and their no. As per alphabetical order

मराठी
1) राजा शिवछत्रपती,  संभाजी , युगधंर कादंबरी लेखक
2) इमान , अन्वय , प्रसार, समानार्थी/ विरुद्धार्थी शब्द
3) एक घाव दोन तुकडे म्हण
4) अक्कल विकत घेणे वाक्प्रचार
5) काही प्रयोग आणि समास प्रश्न
6)शिक्षकांचा आदर करावा नकारार्थी वाक्य बनवा
7) प्रश्नार्थक वाक्य बनवा

English
1) Passive voice
2) Question tag 2 -3 Que
3) Spot the error in sentence
4) Incorrectly spell word acknowledge*
5) Cheerfull antonym
6) article
7) fillers

©Thanks Priya Mam
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :-
@spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
🔰राज्य निहाय नावे राज्यपाल

🔸 महाराष्ट्र -  रमेश बैस

🔹 आसाम -  गुलाबचंद कटारिया...

🔸 हिमाचल प्रदेश -  शिव प्रसाद शुक्ला

🔹 आंध्र प्रदेश - अब्दुल नजीर

🔸 सिक्कीम -  लक्ष्मण प्रसाद आचार्य

🔹 झारखंड -  सी पी राधाकृष्ण

TCS परिक्षेत यावर सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत... सर्वांनी पाठच करून ठेवा..🙏😊
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
🔰जीवनसत्त्व/ खनिज. - कमतरतेमुळे होणारा रोग🔰

🔸१)जीवनसत्त्व A. - रातांधळेपणा

🔹२)जीवनसत्त्व B1. - बेरीबेरी

🔸३)जीवनसत्त्व C. - स्कर्वी

🔹४)जीवनसत्त्व D. - मुडदूस

🔸५)कॅल्शियम - हाडे आणि दात किडणे

🔹६) आयोडीन - गलगंड

🔸७) आयर्न - रक्तक्षय


पाठच करून ठेवा.. यावर 1 प्रश्न फिक्स
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :-
@spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
♦️ तलाठी 1 सप्टेंबर 2nd शिफ्ट

♦️मराठी
भंजक विरुद्धार्थी
आदेश समानार्थी
नाद समानार्थी
खजिना समानार्थी
दोन हात करणे
तळ पायाची आग मस्तकात
त्रिमूर्ती- समास
रूणात्मक समास
पाल किडा पकडते- प्रयोग
.... कडून गाय बांधली गेली- प्रयोग
स्मृतिचित्रे- पुस्तक
कृष्णकाठ - पुस्तक
वाक्य प्रकार

Idioms

Strike the friendship
Avraice is cause of all evils

Synonyms Antynonms
Discretion
Cruel.
Active voice-2
Sentence error2
Punctuation-1
Spelling error-2.
Tense
Articel
वाक्य प्रकार
GS
Low literacy UT
Child birth rate-
Dpsp
President gives oath to?
Which act has 31 article
Manas tributary?
India divided book author.
Untouchbility art
Irani cup sport?

♦️Maths
Maximum on alphabet and number series.
Work and time-1
Simple intrest, Velocity distance, average,moderate to hard level.. Time consuming
Bodmas- easy

  By: KanchanGhumatkar
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
तलाठी पेपर मध्ये विचारलेले प्रश्न स्पर्धामंच च्या रिव्हिजन नोट्स मध्ये जशाच तसे..💯

मित्रांनो रिझल्ट तुमच्या समोर आहे..

ज्यांचे अजूनही तलाठीचे पेपर झाले नाही त्यांनी घेऊन Fast Revise करा 100% फायदा होईल.

⭕️ तलाठी भरती रिव्हिजन नोट्स 2023

परीक्षेच्या अंतिम काळात Revision साठी सर्वोत्तम

‼️ नोट्स मध्ये समाविष्ट असलेले विषय👇
▪️भूगोल
▪️मराठी व्याकरण
▪️अंकगणित
▪️बुद्धिमत्ता
▪️राज्यघटना
▪️इतिहास
▪️सामान्य विज्ञान
▪️इंग्रजी

माहिती व संकलन - स्पर्धामंच डिजिटल प्लॅटफॉर्म

किंमत - फक्त 99₹

तलाठी होण्याचे स्वप्न बघत आहात ना ?

मग वाट कसली बघताय लगेच 9359662144 ह्या नंबर वर व्हॉट्सअप करा
किंवा
खालील लिंक वर क्लिक करून मेसेज करा.
https://wa.me/message/7M3MPRVFKQ36F1
♦️पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या पदभरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध..
👉 Link :
https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh
🔷 तलाठी भरती 2023 :- 01 सप्टेंबर :- शिफ्ट 3

🔸 Bullet train first station in india
Singh sabha statpna
🔹 42 वी घटना दुरुस्ती
🔸 मूलभूत कर्तव्य केंव्हा राज्यघटनेत समावेश केली गेली?
🔹सुधारक वर्तमानपत्र कोणी चालू केले?
🔸 ज्योतिबा फुले यांचे कार्य कोणत्या राज्यात आहे?
🔹गुलामगिरी पुस्तक काढण्याचे उद्देश
🔸 युगांत पुस्तक लेखक
🔹उपरा पुस्तक लेखक
🔸 उज्वला योजना कोणत्या राज्यात चालू?
🔹पहिले पक्षी अभयारण्य
🔸 2023 चाvisden player asch kahitri hot
🔹T20 leading player?
🔸 G20 थीम काय होती?

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
🔰 तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम

1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके

🔰महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे :

1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके.

🔰कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे) :

1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास

3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

🌊 महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने) :-

🔰नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी):

1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700

🔰लांबीनुसार(किमी) :

1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208

🔰 पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी) :

1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
73  वी घटनादुरूस्ती

कलम 243-व्याख्या  :---

 कलम 243 A -ग्रामसभे विषयी:--

 कलम 243 B -पंचायती च्या स्थापणे विषयी :--

 कलम 243 C -पंचायतीची रचना :--

 कलम 243 D -आरक्षणाची तरतूद :--

 कलम 243 E -पंचायतीचा कालावधी :--

 कलम 243 F -सदस्यांची अपात्रता :--

 कलम 243 G -पंचायतीच्या आधिकार व जबाबदार्‍या :--

 कलम 243 H -पंचायतीचा निधि व कर लावण्याचा आधिकार :--

 कलम 243 I --वित्तआयोग स्थापन :--

 कलम 243 J --पंचायतीच्या लेख्यांचे लेक परीक्षण :--

 कलम 243 K--पंचायतीच्या निवडणुका :-

 कलम 243 L - 73 वी घटनादुरुस्ती संघ राज्यक्षेत्राला लागू असणे.

 कलम 243 M - ठराविक क्षेत्राला 73 वी घटनादुरूस्ती लागू नसणे,

 कलम 243 N - पंचायती सबंधी विद्यमान कायदा व तरतुदी चालू ठेवण्यासविषयी. 

 कलम 243 O - पंचायत निवडनुकात कोर्टाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
🏐♦️#MIDC अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉 अर्ज कालावधी - 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर

👉 Link
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/
Recruitment-Advertisement-2023.pdf
1.5 MB
#MIDC
♦️MIDC जाहिरात

✍️परीक्षा -  IBPS घेणार.

📝Application Date- 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर

✍️३४ प्रकारची पदे व त्यांची पात्रता दिलेली आहेत

✍️Exam पद्धती:

1️⃣पेपर 1
       मराठी
       English
       GK
        MIDC act 1961
2️⃣ पेपर 2
        पदाशी संबंधित ज्ञान

♦️फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट : https://www.midcindia.org/
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh
♦️सूर्याच्या अभ्यासासाठी भारताची पहिली मोहीम 'आदित्य एल - १'चे आज प्रक्षेपण.. 🌞🚀

👉 वेळ :- आज दुपारी ११ : ५० वा.
👉 ठिकाण :- सतीश धवन अवकाश केंद्र, शार, श्रीहरीकोटा..

👉 #ISRO Ytube Link :- 👇
https://www.youtube.com/live/_IcgGYZTXQw?si=glGhFJGzvxzcqy88
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh