DocScanner Sep 2, 2023 1-08 AM.pdf
3.8 MB
♦️👉दुसऱ्या टप्प्यातील 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान झालेल्या तलाठी परीक्षेच्या सर्व 18 ही Shift च्या प्रत्येक Daywise आणि Shiftwise प्रश्नपत्रिका compile करून देत आहोत. प्रश्न Memory Based आहेत.
♦️👉 तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या तलाठी परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण.. आपल्या मित्र - मैत्रिणींना share करा आणि pdf save करून ठेवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
♦️👉 तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या तलाठी परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण.. आपल्या मित्र - मैत्रिणींना share करा आणि pdf save करून ठेवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⭕⚠️ आदित्य - L1 🇮🇳🚀
✅️ भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज 2 सप्टेंबर रोजी देशातील पहिले सूर्य मोहीम आदित्य एल - 1 प्रक्षेपीत झाले.
✅️ सकाळी 11.50 वाजता श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे मिशन प्रक्षेपित केले गेले आहे.
✅️ आदित्य यान PSLV - C57 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले गेले.
✅ यानंतर, 4 महिन्यांचा प्रवास पूर्ण करून ते L1 बिंदूवर पोहोचेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👍1
तलाठी भरती परीक्षा दिनांक 01/09/2023
शिफ्ट 3
☑️मराठी 25 que .
समानार्थी 2 (दिठी , विधु )
विरुद्धार्थी 2 (दूषण ,
म्हणी 2
लेखक 2 (उपरा , सुधारक )
समास 2
प्रयोग 2
☑️English 25 que .
Synonym 2
Antonym 2
स्पेलिंग मिस्टेक 2
सेंटेंस - एक्टिव /पैस्सिव वौइस् 2
प्लेस करेक्ट Symbol - : , ! ?
☑️GK 25 que.
PM योजना 2
राज्यघटना 2 (44th अमेंडमेंट , साल)
स्पोर्ट्स 2 (अवार्ड /रिकग्निशन )
नेशनल पार्क/ जंगल (जिम कॉर्बेट )
नदी - धरण (पहिला धरण )
G-20 (ब्रीदवाक्य )
भारतात फर्स्ट बुलेट ट्रेन स्टेशन कुठे होणार
☑️Maths and reasoning
नळ टाकी 2
टाइम & वर्क 2
Lcm Hcf 2
स्पीड 2
Abcd सीक्वेंस - 4
Average 2
नंबर सीरीज 4
सर्व पैंट शर्ट नाहीत टाइप 2

🍎👉सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.
----------------------------------------------------------------
1] पनवेल महानगर पालिका भरती.
♦️👉Start Date :- 13/07/2023
♦️👉Last Date :- 15/09/2023 पर्यंत.
♦️👉लिंक :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
----------------------------------------------------------------
2] आरोग्य विभाग गट-क व गट-ड जाहिरात
♦️👉 Start Date :- 29 ऑगस्ट
♦️👉 Last Date :- 18 सप्टेंबर पर्यंत.
♦️👉 लिंक :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
----------------------------------------------------------------
3)National Seed Corporation Advertisement
♦️👉Last date - 25/09/2023
♦️👉Link - https://apply.registernow.in/NationalSeedsCorp/Registration/
----------------------------------------------------------------
4)CENTRAL WAREHOUSE CORPORATION NOTIFICATION 2023
♦️👉Last Date-
24 September 2023
♦️👉Link Active - https://ibpsonline.ibps.in/cwcaug23/
----------------------------------------------------------------
5)छत्रपती-संभाजीनगर-महानगरपालिका-भरती-2023-अधिसूचना.pdf
♦️👉Last date - 12/09/2023
♦️👉Link -
https://ibpsonline.ibps.in/csmcvpaug23/
----------------------------------------------------------------
6) सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई जाहिरात
♦️👉अर्ज - 31 ऑगस्ट ते 21 सप्टेंबर
♦️👉Link
https://ibpsonline.ibps.in/ibpsjan23/
----------------------------------------------------------------
7) सांस्कृतिक कार्य विभाग
♦️👉Last date - 5/9/2023
♦️👉Link-
https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/
----------------------------------------------------------------
8) NABARD
RDBS Grade A
Last date - 23 Sept 2023
Link - Recruitment to the Post of Assistant Manager in Grade 'A' (RDBS)
♦️👉https://ibpsonline.ibps.in/nabardaug23/
----------------------------------------------------------------
9) MIDC साठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू
♦️👉Last date - 25/09/2023
♦️👉Link -
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/
----------------------------------------------------------------
🍎👉अर्ज करताना काही तांत्रिक अडचण आली तर तक्रार साठी
♦️👉 https://cgrs.ibps.in/
📞 1800222366/ 18001034566
---------------------------------------------------------------
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

cgrs.ibps.in
IBPS Candidate Grievance Redressal System
customer support platform
⭕⚠️इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे🔥
१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅

🔹🔸ठिकाण – विशेष नाव🔸🔹
◾️ काश्मीर – भारताचे नंदनवन
◾️ कॅनडा – बर्फाची भूमी
◾️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश
◾️ कॅनडा – लिलींचा देश
◾️ कोची – अरबी समुद्राची राणी
◾️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर
◾️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार
◾️ जपान – उगवत्या सुर्याचा देश
◾️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड
◾️ जयपूर – गुलाबी शहर
◾️ जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली
◾️ झांझिबार – लवंगांचे बेट
◾️ तिबेट – जगाचे छप्पर
◾️ त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट
◾️ थायलंड – पांढ-या हत्तींचा देश
◾️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू
◾️ नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश
◾️ न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर
◾️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश
◾️ पामीरचे पठार – जगाचे आढे
◾️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी
◾️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार
◾️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश
◾️ बंगळूर – भारताचे उद्यान
◾️ बहरिन – मोत्यांचे बेट
◾️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग
◾️ बेलग्रेड – श्वेत शहर
◾️ बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र
◾️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार
◾️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर
◾️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी
◾️ रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड
◾️ शिकागो – उद्यानांचे शहर
◾️ श्रीलंका – पाचूंचे बेट
◾️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण

♻️ भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व त्यांचे राज्य पोलीस भरतीला या घटकावर एक प्रश्न विचारला जातो.
◆ कांडला : गुजरात
◆ मुंबई : महाराष्ट्र
◆ न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र
◆ मार्मागोवा : गोवा
◆ कोचीन : केरळ
◆ तुतीकोरीन : तमिळनाडू
◆ चेन्नई : तामीळनाडू
◆ विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश
◆ पॅरादीप : ओडिसा
◆ न्यू मंगलोर : कर्नाटक
◆ एन्नोर : आंध्रप्रदेश
◆ कोलकत्ता : पश्चिम बंगाल
◆ हल्दिया : पश्चिम बंगाल.
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
◆ कांडला : गुजरात
◆ मुंबई : महाराष्ट्र
◆ न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र
◆ मार्मागोवा : गोवा
◆ कोचीन : केरळ
◆ तुतीकोरीन : तमिळनाडू
◆ चेन्नई : तामीळनाडू
◆ विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश
◆ पॅरादीप : ओडिसा
◆ न्यू मंगलोर : कर्नाटक
◆ एन्नोर : आंध्रप्रदेश
◆ कोलकत्ता : पश्चिम बंगाल
◆ हल्दिया : पश्चिम बंगाल.
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
❇️ जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :
भौगोलिक उपनाव - टोपणनाव
1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन

✅ महत्वाचे दिनविशेष...
============
0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
———————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
———————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
१४ एप्रिल==भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
२४ एप्रिल == पंचायत राज दिन
—————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
—————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर==डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

भूगोल imp माहिती....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
(1) ✅️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (𝟏𝟔𝟒𝟔 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.
(2) ✅️ महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
(3) ✅️ महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
(4) ✅️ उपराजधानी - नागपूर.
(5) ✅️ महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 𝟑𝟔
(6) ✅️ महाराष्ट्राने भारताचा 𝟗.𝟕 टक्के भाग व्यापलेला आहे.
(7) ✅️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
(8) ✅️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
(9) ✅️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.
(10) ✅️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
(11) ✅️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
(12) ✅️ महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
(13) ✅️ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
(14) ✅️ महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
(15) ✅️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
(16) ✅️ महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
(17) ✅️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
(18) ✅️ महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
(19) ✅️ महाराष्ट्रातील 𝟏𝟎𝟎 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
(20) ✅️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
(21) ✅️ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
(22) ✅️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
(23) ✅️ भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
(24) ✅️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
(25) ✅️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
(26) ✅️ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
(27) ✅️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
(28) ✅️ पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
(29) ✅️ गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
(30) ✅️ प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
(31) ✅️ गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
(32) ✅️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
(33) ✅️ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
(34) ✅️ पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
(35) ✅️ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
(36) ✅️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
(37) ✅️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
(38) ✅️ विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
(39) ✅️ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
(40) ✅️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
(41) ✅️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
(42) ✅️ संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.
(43) ✅️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
(44) ✅️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.
(45) ✅️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
(46) ✅️ ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
(47) ✅️ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
(48) ✅️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
(49) ✅️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.
(50) ✅️ पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
(51) ✅️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
(52) ✅️ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
(53) ✅️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात
(54) ✅️ यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
(55) ✅️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
(56) ✅️ नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
(57) ✅️ महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
(58) ✅️ शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
(59)✅️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
(60) ✅️ शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
(61) ✅️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन
◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन
◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन
◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन
◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन
◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन
◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन
◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन
◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन
◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन
◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन
◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन
◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
⭕⚠️5 आणि 6 सप्टेंबर चे तलाठी हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत.
⭕⚠️Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
⭕⚠️Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्रे
1)प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र
- पाडेगाव (निरा, जि. सातारा)
2) प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र
- कोल्हापूर
3)प्रादेशिक फळ संशोधन केंद्र
- वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग)
4)प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र
- भाटये(जि. रत्नागिरी)
5)प्रादेशिक आंबा संशोधन केंद्र - रामेश्वर (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग)
6)प्रादेशिक सुपारी संशोधन केंद्र
- श्रीवर्धन (जि. रायगड)
7)प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र- महाबळेश्वर (जि.सातारा)
8)प्रादेशिक गहू संशोधन केंद्र-
- निफाड
9)राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र
- राजगुरूनगर (पुणे)
10)प्रादेशिक भात संशोधन केंद्र- कर्जत (जि. रायगड), खोपोली, रत्नागिरी
11) लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र- श्रीरामपुर (जि. अहमदनगर)
12)मुख्य तूर संशोधन केंद्र- बदनापूर (जि. जालना)
13)मोसंबी फळाचे संशोधन केंद्र- श्रीरामपुर (जि. अहमदनगर)
14)द्राक्ष संशोधन केंद्र- मांजरी (जि. पुणे)
15)लिंबु फळाचे संशोधन केंद्र - काटोल (जि.नागपूर)
16)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र-नागपूर
17)तेलबिया संशोधन केंद्र
- जळगाव
18)खार जमिन संशोधन केंद्र- पनवेल (जि. रायगड)
19) केळी संशोधन केंद्र-यावल (जि. जळगाव)

5_6165631926586575340.pdf
657.3 KB
#Syllabus
🔸नगरपरिषद अभ्यासक्रम 2023
✅ फक्त कर निर्धारण व प्रशासकीय सेवा चा दिलेला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
🔸नगरपरिषद अभ्यासक्रम 2023
✅ फक्त कर निर्धारण व प्रशासकीय सेवा चा दिलेला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
5_6165631926586575339.pdf
556 KB
🔸नगरपरिषद अभ्यासक्रम 2023
✅फक्त लेखा परीक्षण व लेखासेवा चा दिलेला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
✅फक्त लेखा परीक्षण व लेखासेवा चा दिलेला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
🔷 प्रखर उन्हात सलग 5 वर्षे "आदित्य एल - १" ची तपस्या.🔥🔥
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh✅