Mpsc Aspirants
30.5K subscribers
5.36K photos
36 videos
1.52K files
1.35K links
👉स्पर्धापरीक्षा - एक ध्येयवेडा प्रवास 🧡
👉MPSC/Combine 🎯
👉तलाठी/पोलिस/वनरक्षक/सरळसेवा भरती
👉 imp Notes 📝
👉चालू घडामोडी 📰

आपल्या पेजची मुख्य शाखा Instagram वर
1.4 million+ Followers On Instagram आहे
जाहिरातीसाठी संपर्क :- 7040069987 / 9834948944
Download Telegram
यवतमाळ जिल्हा परिषद अर्ज

२५ संवर्गासाठी मिळून ८८ हजार ७५२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

ग्रामसेवक - ३२ हजार ३०६,
आरोग्य पर्यवेक्षक - २४,
पर्यवेक्षिका - २ हजार ४०७
आरोग्य सेवक पुरूष - १८ हजार २३
एमपीडब्ल्यू - ४ हजार ६८,
औषध निर्माण अधिकारी - १ हजार ७६४,
प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ३८८,
विस्तार अधिकारी पंचायत - १ हजार ५७६,
विस्तार अधिकारी सांख्यिकी - १ हजार २५,
विस्तार अधिकारी कृषी - २ हजार ६४२
विस्तार अधिकारी शिक्षण - २ हजार ४०३,
वरिष्ठ सहाय्यक - १ हजार ६८०,
पशूधन पर्यवेक्षक - १ हजार ४४७,
कनिष्ठ लेखाधिकारी - ७३
वरिष्ठ लेखा - ३६८,
कनिष्ठ सहाय्यक लेखा १ हजार ४७८,
कनिष्ठ सहाय्यक ९ हजार ५७६,
सुरपवाझर पर्यवेक्षिका १ हजार १०३,
पाणी पुरवठा अभियंत ३ हजार १९७,
स्थापत् अभियांत्रिकी १ हजार २०३,
स्टेन - ९१,
स्टेनो हायर ग्रेट - १०८
फिटर हजार - १४७,
रिंगमॅन - ७४

एकूण:- ८८ हजार ७५२
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
सांगली जिल्हा परिषद प्रत्येक पदांसाठी उमेदवारांनी केलेले अर्ज

आरोग्य सेवक - 10 हजार 985
ग्रामसेवक - 4 हजार 587
आरोग्यसेविका - 1 हजार 871
औषध निर्माण अधिकारी - 3 हजार 203
प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 126
विस्तार अधिकारी पंचायत - 933
विस्तार अधिकारी सांख्यिकी - 327
विस्तार अधिकारी कृषी - 181
पर्यवेक्षक - 471
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 2 हजार 782
कनिष्ठ सहायक - 3 हजार 365
पर्यवेक्षिका - 2 हजार 215
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक - 1 हजार 460
पशुधन पर्यवेक्षक - 471

एकूण - 34 हजार 743 अर्ज
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
पुणे जिल्हा परिषद प्रत्येक पदांसाठी उमेदवारांनी केलेले अर्ज

आरोग्य सेवक 40% - 28 हजार 209
आरोग्य सेवक 50% - 2 हजार 898
आरोग्य परिचारिका - 3 हजार 930
ग्रामसेवक - 4 हजार 575
औषध निर्माण अधिकारी - 5 हजार 573
प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 1 हजार 405
विस्तार अधिकारी पंचायत - 1 हजार 784
विस्तार अधिकारी सांख्यिकी - 819
विस्तार अधिकारी कृषी - 193
वरिष्ठ सहायक - 5 हजार 31
पशुधन पर्यवेक्षक - 463
कनिष्ठ आरेखक - 68
कनिष्ठ लेखा अधिकारी -213

एकूण - 74 हजार 507 अर्ज
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे 🛑

मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

शहीद-ए-आलम --  भगतसिंग

भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

गान कोकिळा -- लता मंगेशकर

गरिबांचे कैवारी -- के. कामराज

प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी

विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

शांतीदूत -- पंडित नेहरू
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
🔹 ज्योतिर्लिंग - ठिकाण 🔹

🔸१)सोमनाथ - सोमनाथ( गुजरात)

🔹२)मल्लिकार्जुन - श्रीशैलम( आंध्रप्रदेश)

🔸३)महाकालेश्वर - उज्जैन(म. प्रदेश)

🔹४)अंमलेश्वर - ओंकारमांधाता( म.प्र.)

🔸५) वैद्यनाथ - परळी ( महाराष्ट्र)

🔹६) रामेश्वर - तामिळनाडू

🔸७) औंढा नागनाथ - हिंगोली ( महाराष्ट्र)

🔹८) काशी विश्वेश्वर - वाराणसी (उ.प्रदेश)

🔸९) घृष्णेश्वर - औरंगाबाद( महाराष्ट्र)

🔹१०) केदारेश्वर - केदारनाथ( उत्तराखंड)

🔸११)त्र्यंबकेश्वर - नाशिक ( महाराष्ट्र)

🔹१२) भीमाशंकर - पुणे (महाराष्ट्र)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती

◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. 

◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. 

◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. 

◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. 

◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. 

◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. 

◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  

★ गोदावरी नदीचा उगम :-

◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. 

◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. 

◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते. 

◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. 

◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.

★ गोदावरीच्या उपनद्या:-

◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.

★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-

◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.

★ गोदावरी नदीवरील धरणे:-

◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.

◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. 

◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
⭕️♦️⚠️तलाठी 31 ऑगस्ट first shift

👉Memory Based Questions

☑️Math :-
सरळ व्याज
चक्रवाढ व्याज
काळ काम वेग
रेल्वे
पदावली
अक्षर मालिका
मिसिंग नंबर
तर्क विसंगत
शेकडेवारी

☑️English :-
Article
Proverb
Chenge the voice
Question tag
Errors
Antonym
Synonyms
Punctuation

☑️मराठी :-
म्हणी
प्रयोग
समास
व्यक्याप्रचार
समानार्थी शब्द
विरुथार्थी
पुस्तके

☑️GS :-
RTE 2009 Comes into effect
G20 meeting
Sharad Joshi
Ladakh कोणता प्रदेश आहे.
शेतकऱ्याचा मित्र कोण गांडूळ?
नागरिकत्व कोणत्या मंत्रालयाच्या खाली येते.
सर्वात कमी कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता आहे.
21 विमान कोठे कोसळले?
नर्मदा उठाव महाराष्ट्रातील कोणता नेता समाविष्ट होता?
खेळाडूवर एक प्रश्न.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
⭕️♦️आज विचारलेले 4 पुस्तक

1) प्रकाशवाटा
2) एका मुंगीचे महाभारत
3) तिमिरातून तेजाकडे
4) Guts amids Bolldbath कोणत्या क्रिकेटरच्या जीवनावर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती

♻️ खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश ♻️

◆ कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन

◆ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.

◆ अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.

◆ क्रोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.

◆ जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.

◆ टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.

◆ टंगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.

◆ तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.

◆ तेल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.

◆ निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.

◆ बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.

◆ सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.

◆ युरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.

◆ पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.

◆ मंगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.

◆ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.

◆ लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.

◆ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :-
@spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
❇️ महत्वाच्या जागतिक संघटना व त्यांचे प्रमुख :-

◆  संयुक्त राष्ट्रसंघ  —  एंटोनियो गुटेरेस

◆ आंतरराष्ट्रीय न्यायालय — जोआन  दोनोग

◆ जागतिक व्यापार संघटना — न्गोज़ी ओकोंजो-इवेला

◆  जागतिक कामगार संघटना — गिल्बर्ट होंगबो

◆ जागतिक आरोग्य संघटना — टेड्रोस अधानोम गेब्रेयसस

◆ जागतिक बँक — डेव्हिड मालपास

◆ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी — क्रिस्टालिना जॉर्जिव्हा

◆ ओपेक संघटना — हैथम अल-घैसी

◆ आशियाई विकास बँक - मासात्सुगु असाकावा

◆ युरोपियन युनियन — उर्सुला वॉन डेर लेयेन

◆ आशियान संघटना — लिम जॉक होई

◆ सार्क संघटना — एसाला रुवान वीराकून

◆ युनेस्को — ऑड्रे अज़ोले

◆ युनिसेफ — कैथरीन रसेल

◆ आयसीसी — ज्योफ ॲलार्डिस

◆ ऑलिम्पिक समिती  — थॉमस बक

◆ इंटरपोल — अहमद नासर अल-रईसी
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :-
@spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
♦️तलाठी 31 ऑगस्ट first शिफ्ट

♦️Math -

सरळ व्याज
चक्रवाढ व्याज
काळ काम वेग
रेल्वे
पदावली
अक्षर मालिका
मिसिंग नंबर
तर्क विसंगत
शेकडेवारी

♦️English
Article
Proverb
Chenge the voice
Question tag
Errors
Antonym
Synonyms
Punctuation

♦️Marathi
म्हणी
प्रयोग
समास
व्यक्याप्रचार
समानार्थी शब्द
विरुथार्थी
पुस्तके


♦️GS
RTE 2009 Comes into effect
G20 meeting
Sharad Joshi
Ladakh कोणता प्रदेश आहे.
शेतकऱ्याचा मित्र कोण गांडूळ?
नागरिकत्व कोणत्या मंत्रालयाच्या खाली येते.
सर्वात कमी कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता आहे.
21 विमान कोठे कोसळले?
नर्मदा उठाव महाराष्ट्रातील कोणता नेता समाविष्ट होता?
खेळाडूवर एक प्रश्न.
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ★

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट
                    - भारतीय शस्र कायदा

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
                   - प्रथम फॅक्टरी कायदा

◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh
🌀🌀 भारताची राज्यघटना – भारतीय संविधान 🌀🌀 #Sanvidhan

🎆 भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे.

🎆 डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.

🎆 भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे.

🎆 नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950पासून राज्यघटना अंमलात आली.

🎆 1950 साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.

🎆 ऑगस्ट 29, रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली.

🎆 अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी स्वीकारला गेला.

🎆 यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. 【2015 पासून】

🎆 नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या.

🎆 संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले.

🎆 त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

🎆 भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.

🎆 मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.

🎆 सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.

🎆 सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.

🎆 भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.

🎆 मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.

🎆 राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.

 काही महत्वपूर्ण वैशिट्ये :

🎆 मूलभूत आधिकार

🎆 सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे

🎆 संघराज्य प्रणाली

🎆 प्रत्येक भारतीय नागरिकाची मूलभूत कर्तव्ये.

 विभाग :

🎆 प्रशासकीय (Executive)

🎆 विधीमंडळे (Legislative)

🎆 न्यायालयीन (Judicial)
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :-
@spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
🔰३१ ऑगस्ट २०२३ shift 2

🔹Which ion present in coconut water?
🔸Which ion present in chlorophyll?
Livestock sensus 1919-1920
🔹झाडाझडती -विश्वास पाटील
🔸मी सावित्री जोतीराव कविता मुरूमकर
🔹शिवशाहीचा शोध वसंत कानेटकर
🔸सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट
🔹भारतीय कॉंग्रेस पक्ष स्थापना
🔸मार्च २०२३ मध्ये जल पुरस्कार किती श्रेणीमध्ये दिला
🔹उष्ण कटिबंधीय काटेरी वने कोणत्या राज्यात जास्त
🔸नई  रोशनी वयोगट - 18-65

Thanks - SK_96
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh
चंद्रावर प्रज्ञान रोव्हरने शोधलं - ऑक्सिजन

◾️ प्रथमच, इन-सीटू मापनांद्वारे रोव्हरवरील "लेझर-इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप" (LIBS) या उपकरणाने दक्षिण ध्रुवावर असलेल्या वायूंचा शोध घेण्यास सुरवात केली आहे

📣 चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन असल्याचे स्पष्ट झालं आहे.

▪️ सल्फर
▪️ऑक्सिजन
▪️ ॲल्युमिनियम
▪️कॅल्शियम
▪️आयरन
▪️ क्रोमियम
▪️मँगनीज
▪️ सिलिकॉन
▪️टायटेनियम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh
♦️31/08/2023 (2nd Shift)

English question....
👍Synonyms & Antonyms
➡️Retaliate
➡️Dingy
➡️Meticulous

♦️Idioms-
➡️No man in island
➡️Once in a blue moon
➡️Birds of a feather flock together

आजच्या दुसऱ्या शिफ्ट च्याकादंबरी...

शिवशाहीचा शोध
झाडाझडती
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh
✴️ महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे....

🏝 सात बेटांचे शहर मुंबई
🏢 52 दरवाज्याचे शहर औरंगाबाद
भारताचे प्रवेशव्दार मुंबई
🌾 तांदुळाचे कोठार रायगड
🍂 ज्वारीचे कोठार सोलापूर
🍁 कापसाचा जिल्हा यवतमाळ
🏭 साखर कारखान्याचा जिल्हा अहमदनगर
🍇 द्राक्ष्यांचा जिल्हा नाशिक
🏖 मुंबईचा गवळीवाडा/परसबाग नाशिक
🤼‍♂ कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर
🍊 संत्र्याचा जिल्हा नागपूर
🍌 केळीच्या बागांचा जिल्हा जळगाव
🛌 सोलापूरी चादरीचा जिल्हा सोलापूर
🍞 गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा कोल्हापूर
🌊. मिठागरांचा जिल्हा रायगड
शूरविरांचा जिल्हा सातारा
📖 संस्कृत कवीचा जिल्हा नादेंड
👳 समाज सेवकाचा जिल्हा रत्नागिरी
गळीत धान्यांचा जिल्हा धुळे
🎋 ऊस कामगारांचा जिल्हा बीड
🌾 तीळाचा जिल्हा धुळे
🥐 हळदीचा जिल्हा सांगली
🥛 दुधा तुपाचा जिल्हा धुळे
📚 शिक्षणाचे माहेरघर पुणे
🌳 आदिवासींचा जिल्हा नंदुरबार
🤴 गोंड राजाचा जिल्हा चंद्रपूर
🏟 विहिरींचा जिल्हा अहमदनगर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ★

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट
                    - भारतीय शस्र कायदा

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
                   - प्रथम फॅक्टरी कायदा

◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✴️ भारतातील महत्त्वाची पदे व पदस्थ व्यक्ती ✴️ #Appointment
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰 भारताचे राष्ट्रपती - द्रौपदी मुर्म
🔰 भारताचे उपराष्ट्रपती - जगदीप धनखड
🔰 भारताचे पंतप्रधान - नरेंद्र मोदी
🔰 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रवूड
🔰 भारताचे लोकपाल - प्रदीप कुमार मोहंती
🔰 भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी
🔰 भारताचे महालेखापाल - राजीव महर्षी
🔰 नियंत्रक व महालेखापरीक्षक - गिरीशचंद्र मुर्मु
🔰 नियंत्रक व लेखापरीक्षक -  भारती दास
🔰 भारताचे निवडणूक आयुक्त - राजीव कुमार
🔰 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त - यशवर्धन सिन्हा
🔰 लोकसभा सभापती - ओम बिर्ला
🔰 राज्यसभा सभापती - जगदीप धनखड
🔰 भारताचे वित्तमंत्री - निर्मला सीतारमण
🔰 भारताचे गृहमंत्री - अमित शाह
🔰 भारताचे संरक्षणमंत्री - राजनाथ सिंह
🔰 केंद्रीय दक्षता आयोग आयुक्त - सुरेश एन. पटेल
🔰 केंद्रीय लोकसेवा आयोग अध्यक्ष - मनोज सोनी
🔰 राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष - अरूणकुमार मिश्रा
🔰 राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष - रेखा शर्मा
🔰 रिझर्व बँक गव्हर्नर - शक्तीकांत दास
🔰 निती आयोग अध्यक्ष - नरेंद्र मोदी
🔰 निती आयोग उपाध्यक्ष - सुमन बेरी
🔰 पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - एन.के.सिंग
🔰 सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष - अशोककुमार माथूर
🔰 स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्ष - दिनेश कुमार खरा
🔰 सेबी च्या अध्यक्षा - माधवी पुरी बुच
🔰 नाबार्ड बँक अध्यक्ष - गोविंद आर. चिंतला
🔰 केंद्रीय सक्तवसुली संचालनालय - संजयकुमार मिश्रा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
👍1
सतीबंदी कायदा -1829

― विधवा पुनर्विवाह कायदा -1856

― धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद ‌कायदा -1866

― भारतीय घटस्फोट कायदा -1869

― मानवी हक्क संरक्षण कायदा -1993

― आनंदी विवाह कायदा -1909

― मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986

― विशेष विवाह -1954

― हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956

― विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959

― अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956

― वैद्यकी व गर्भपात कायदा -1929

― हुंडाप्रतिबंधक कायदा -1929

― बालविवाह निर्बंध कायदा -1929

― कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005

― महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005

― मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961

― समान वेतन कायदा -1976

― बालकामगार कायदा -1980

― अपंग व्यक्ती कायदा -1995

― मानसिक आरोग्य कायदा -1987

― कुटुंब न्यायालय कायदा – 1984

― राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990

― माहिती अधिकार कायदा -2005

― बालन्याय कायदा – 2000

― भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959

― अनाथालय व धर्मादाय कायदा – 1960

― हिंदू विवाह कायदा -1955

― कर्मचारी विमा योजना -1952

― प्रसूती सुधारणा कायदा -1961
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh