♦️कृषीसेवक भरती #Update 🌿🌿🌳🌳
👉 तांत्रिक प्रश्न आता दोन्ही भाषेत..🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
👉 तांत्रिक प्रश्न आता दोन्ही भाषेत..🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
तलाठी परीक्षा- 2nd shift 28/8/23
मराठी-
नदिष्ट पुस्तकाचे लेखक
ज्ञानपीठ पुस्कारविजेते - नेमाडे
समानार्थी 2
विरुद्धार्थी 4
वाक्यप्रचार व म्हणी 6
वाक्यरचना 2
प्रयोग 3 समापन कर्मणी प्रयोग, पुराण कर्मणी प्रयोग
समास - 2. अव्ययीभाव आणि उपपद तत्पुरुष समास
English-
Article 2
Question tag 1
Clause 2
Preposition 2
Antonyms 2 (malicious)
Synonym 2 (respite, forbidden)
Change the voice 2
Tense 3
Punctuation 1
Idioms and phrases 3- Cry over spilt milk, Pins and needles, Let the cat out of the bag
Homophone - dessert
Spelling 1
Find the error
GK-
Art 15
Art 7
विश्वभारती विद्यापीठ स्थापना
जे का रंजले गांजले - कोणी लिहिले
RTI - 2 (term,exemption)
जास्त लोकसंख्या असलेले राज्य -2011 जनगणना
G20 summit on corruption
महाराष्ट्र भाषेचे व्याकरण लेखक
प्लासीची लढाई
Green city- Hyderabad
ऐक्यवर्धिनी सभा
ISRO map on landslides
SC judgement -committee for selection of Chief election commissioner
पश्चिम घाटात जास्त पर्जन्याचे कारण
परतीचा पाऊस
Varma committee on fundamental duties
खेलो इंडिया 2022- जास्त पदके - MH
Maths and reasoning -
(Reasoning easy , maths- moderate to difficult)
Alphabetical series 6
No.series 3
Syllogism 2
नळ 1
Train 1
काळ काम वेग 3
सरळव्याज 1
चक्रवाढ व्याज 1
पदावली 2
- रेणूका विनायक हसबे

आरोग्य विभाग जाहिराती
आठ आरोग्य सेवा मंडळात नोकरभरती खालीलप्रमाणे..
१)मुंबई आरोग्य सेवा मंडळ,ठाणे-विविध २६ पदांसाठी एकूण ८०४ जागा
२)पुणे आरोग्य सेवा मंडळ,पुणे-विविध ४५ पदांसाठी एकूण १६७१ जागा
३)नाशिक आरोग्य सेवा मंडळ,नाशिक -विविध २९ पदांसाठी एकूण १०३१ जागा
४)कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळ,कोल्हापूर-विविध २५ पदांसाठी एकूण ६३९ जागा
५)छत्रपती संभाजीनगर आरोग्य सेवा मंडळ,संभाजीनगर-विविध २३ पदांसाठी एकूण ४७०जागा
६)लातूर आरोग्य सेवा मंडळ,लातूर-विविध २०पदांसाठी एकूण ४२८ जागा
७)अकोला आरोग्य सेवा मंडळ,अकोला-विविध २२ पदांसाठी एकूण ८०६ जागा
८)नागपूर आरोग्य सेवा मंडळ,नागपूर-विविध २५ पदांसाठी एकूण १०९० जागा
एकूण- ६ हजार ९३९ पदे गट क
व ४ हजार १० पदे गट ड
एकूण - १० हजार ९४९ पदांसाठी पदभरती

✅♦️पनवेल महानगर पालिका भरती
👉 Start Date- 13/07/2023
👉 Last Date- 31 ऑगस्ट 2023.
👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
👉 Start Date- 13/07/2023
👉 Last Date- 31 ऑगस्ट 2023.
👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
तलाठी Third shift 29 ऑगस्ट
👉मराठी प्रश्न
1.चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
2, फडशा पाडणे
3,दीड शहाणा
4.कान उघडणी
5. नाकी नऊ येणे
6.उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
7. कृष्णा कडून कंस मारला गेला( प्रयोग ओळखा )
8.राघूनी पेरू खाल्ला (प्रयोग ओळखा)
9.कंबरपट्टा
10. सूत - समानार्थी
11. कडू - समानार्थी
12. कंठस्नान
👉English Question
1.Once bitten twice shy
2.Hostile - friendly
3. console
4.defer - synonyms
5.Illicit- unlawful
6. Fascinated (spelling)
7. Ms urvi teaches English (change the voice)
8. Hindi Spoken all over India(change the voice)
9. The snake hiss at mangoose yesterday (correct the sentence)
GS
1. ऑडिसा आणि छत्तीसगड मधून जाणारी नदी - महानदी
2.भारतातील पहिले carbon neutral company कोणती आहे ?
3. ब्रह्मचारी बाबा म्हणून कोणाला ओळखले जात?
4.मावाफ्लोंग पवित्र उभयवान कोणत्या राज्यात आहे?
5.बनगरवाडी - लेखक
6. शामची आई - लेखक
7. मन में है विश्वास - लेखक
बाकी math easy होते

⭕️⚠️चांद्रयान - ३ ने चंद्रावर शोधला खजिना...
👉चांद्रयांनच्या रोव्हर प्रज्ञानला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅग्नीज, सिलिकॉन, या महत्त्वाच्या खनिजासोबतच ऑक्सिजन आढळून आल्याचे पुरावे मिळत आहेत.
👉इस्रोकडून आता चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचा शोध घेण्यात येत आहे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
👉चांद्रयांनच्या रोव्हर प्रज्ञानला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅग्नीज, सिलिकॉन, या महत्त्वाच्या खनिजासोबतच ऑक्सिजन आढळून आल्याचे पुरावे मिळत आहेत.
👉इस्रोकडून आता चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचा शोध घेण्यात येत आहे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
Syllabus of PHD.pdf
978.6 KB
आरोग्य विभाग चे 2021 मधील अभ्यासक्रम..
आता हाच राहणार फक्त technical Question प्रमान जास्त आसणार..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
आता हाच राहणार फक्त technical Question प्रमान जास्त आसणार..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
सरळसेवा जाहिराती हेल्पलाईन नंबर Updated
• तलाठी - +91951338043 किंवा 02025712
• नगरपरिषद - +919513252077
• पनवेल मनपा - +919513253233 किंवा 020-26127261
• जिल्हा परिषद - 1800222366 किंवा 18001034566
• MIDC - 1800222366 किंवा 18001034566
• आरोग्य विभाग - +917353923338
तुमच्या काही समस्या असतील तर वरील नंबरवर संपर्क साधावा.
नंबरवर क्लिक केल्यावर आपोआप कॉपी होईल.
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅

♦️लिपिक टंकलेखक आणि कर सहायक 2021 गुणपत्रिका उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
👉 Link :
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
👉 Link :
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
══════════════════
❇️ कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती
══════════════════
📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ
📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ
📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ
📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ
📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ
📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे
📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ
📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन
📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन
📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.
पनवेल महानगर पालिका भरती.
🔛 Start Date :- 13 जुलै
🔚 Last Date :- 31 ऑगस्ट पर्यंत.
अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
आरोग्य विभाग गट-क व गट-ड जाहिरात
🔛 Start Date :- 29 ऑगस्ट
🔚 Last Date :- 18 सप्टेंबर पर्यंत.
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
पनवेल महानगर पालिका भरती.
🔛 Start Date :- 13 जुलै
🔚 Last Date :- 31 ऑगस्ट पर्यंत.
अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
आरोग्य विभाग गट-क व गट-ड जाहिरात
🔛 Start Date :- 29 ऑगस्ट
🔚 Last Date :- 18 सप्टेंबर पर्यंत.
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
❇️ वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार खालील जिल्हा परिषदेमध्ये आलेले अर्ज
● जळगाव - 7,800
● सोलापूर - 43,000
● नागपूर - 20,000
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
● जळगाव - 7,800
● सोलापूर - 43,000
● नागपूर - 20,000
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
❇️ सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे
1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड✅
2) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल✅
3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- लैक्टिक ऍसिड✅
4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅
5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅
6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- सायट्रिक आम्ल✅
7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅
8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅
9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅
10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर:- केरळ✅
11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- गुरुग्राम (हरियाणा)
12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर :- तिरुवनंतपुरम
13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर:- श्री हरिकोटा✅
14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:- नवी दिल्ली✅
15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर:- कटक (ओडिशा)✅
16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर :- भारत✅
17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर:- मेजर ध्यानचंद✅
18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- हरितगृह वायू✅
19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅
20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅
21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर:- 1912 मध्ये✅
22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅
23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- मनिला✅
24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- नैरोबी, केनिया✅
25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- जिनिव्हा.✅
26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅
27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- लंडन✅
28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- व्हिएन्ना✅
29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅
30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- जिनिव्हा✅
31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर:- space-x✅
32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅
33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- PSLV C37✅
34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर:- हिमाचल प्रदेश✅
35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर :-शिपकिला पास✅
36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- सिक्किम✅
37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅
38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- मणिपूर✅
39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर:- मध्य प्रदेश✅
40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर:- ओडिशा✅
41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक✅
42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- झारखंड✅
43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- महाराष्ट्र✅
44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅
45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर:- पंचायत शैली✅
46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर:- चारबाग शैली✅
47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर:- हुमायूनची कबर✅
48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर:- द्रविड शैली✅
49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर:- चोल शासक✅
50) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तंजोर.✅

काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★
◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★
◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
🔴 चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९ ते २०२१) 🔴
▪️ बुरेवी (मालदीव)
▪️ निवार (इराण)
▪️ फनी (बांग्लादेश)
▪️ वायु (भारत)
▪️ हिक्का (मालदीव)
▪️ महा (ओमान)
▪️ बुलबुल (पाकिस्तान)
▪️ क्यार (म्यानमार )
▪️ पवन (श्रीलंका)
▪️ अम्फान (थायलंड)
▪️ निसर्ग (बांग्लादेश)
🔴 येणारी चक्रीवादळे व त्यांची नावे
🔶 तौक्ते (म्यानमार)
🔶 यास (ओमान)
🔶 गुलाब (पाकिस्तान)
🔶 शाहीन (कतार)
🔶 जवाद (सौदी अरेबिया)
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
▪️ बुरेवी (मालदीव)
▪️ निवार (इराण)
▪️ फनी (बांग्लादेश)
▪️ वायु (भारत)
▪️ हिक्का (मालदीव)
▪️ महा (ओमान)
▪️ बुलबुल (पाकिस्तान)
▪️ क्यार (म्यानमार )
▪️ पवन (श्रीलंका)
▪️ अम्फान (थायलंड)
▪️ निसर्ग (बांग्लादेश)
🔴 येणारी चक्रीवादळे व त्यांची नावे
🔶 तौक्ते (म्यानमार)
🔶 यास (ओमान)
🔶 गुलाब (पाकिस्तान)
🔶 शाहीन (कतार)
🔶 जवाद (सौदी अरेबिया)
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
📣 पनवेल महानगरपालिका शुद्धीपत्र
⭐️ फॉर्म भरणे तारीख31/08/2023 वरून 15/09/2023 केली आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
⭐️ फॉर्म भरणे तारीख
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
❇️ “डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या” ❇️
◆ डाॅ. आंबेडकर 1 समितीचे अध्यक्ष तर एकुण 10 समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते.
◆ 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.
❇️ खालील 10 समित्यांचे ते सदस्य होते -
1) ध्वज समिती
2) मुलभूत हक्क उपसमिती
3) अल्पसंख्यांक उपसमिती
4) संघ राज्य घटना समिती
5) घटना सुधारणा उपसमिती
6) नागरिकत्व तदर्थ समिती
8) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
8) सल्लागार समिती
9) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या समस्येवरील उपसमिती
10) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)
◆ जुलै 1946 च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.
◆ देशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.
◆ मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.