Mpsc Aspirants
30.5K subscribers
5.35K photos
36 videos
1.52K files
1.35K links
👉स्पर्धापरीक्षा - एक ध्येयवेडा प्रवास 🧡
👉MPSC/Combine 🎯
👉तलाठी/पोलिस/वनरक्षक/सरळसेवा भरती
👉 imp Notes 📝
👉चालू घडामोडी 📰

आपल्या पेजची मुख्य शाखा Instagram वर
1.4 million+ Followers On Instagram आहे
जाहिरातीसाठी संपर्क :- 7040069987 / 9834948944
Download Telegram
♦️आरोग्य विभाग जाहिराती प्रसिद्ध झालेले आहेत.. 🔥🔥🔥

👉 जाहिरात लिंक -
arogya.maharashtra.gov.in
5_6298612497846897793.pdf
988.7 KB
📣 आरोग्य विभाग गट क साठी लागणारी शैक्षणिक पात्रता

⭐️ एकदा सर्वांनी पाहून घ्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
विभाजतेच्या कसोट्या :

2 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात.
- उदा. 42, 52 68, 86, 258, 1008 इ.

3 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला तीनने भाग जातो म्हणून त्या संख्येला तीनने भाग जातो.

4 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चार ने भाग जातो. त्या संख्येला चारने भाग जातो.
- उदा. 3568912
- शेवटचे दोन अंक 12 आणि त्याला चारने भाग जातो म्हणून त्या संख्येला चारने भाग जातो.

5 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किवा 5 असेल, त्या संख्येला पाचने भाग जातो.
- उदा. 3725480, 58395, 5327255 इ.

6 ची कसोटी :
ज्या संखेळा 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पण भाग जातो.

9 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊने भाग जातो, त्या संख्येला नऊने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला नऊने भाग जातो म्हणून त्या संख्येला नऊने भाग जातो.

10 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10 ने भाग जातो.
- उदा. 100, 60, 5640, 57480, 354748, 3450 इ.

11 ची कसोटी :
- ज्या संख्येतील फरक 0 किवा ती संख्या 11 च्या पटीतील असेल तर त्या संख्येस 11 ने भाग जातो.
- उदा. 956241 1+2+5=8 & 9+6+4=19 दोघातील फरक 11 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
- 72984 4+9+7=20 & 8+2=10 दोघांतील फरक -10 म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही.
- 5984 4+9=13 & 5+8=13 दोघांतील फरक 0 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.

12 ची कसोटी :
- ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.

15 ची कसोतो :
- ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.

16 ची कसोटी :
- ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना 16 ने भाग गेल्यास त्या संख्येला पण 16 ने भाग जातो.

18 ची कसोटी :
- ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो.
❇️ इंग्रज अधिकारी आणि त्यांची कामगिरी

◆ रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था

◆  वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट

◆ लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत

◆ लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज

◆ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा

◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्था

✍🏻माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
♦️👉तलाठी प्रश्न
दिनांक 26/8/2023
Shift 3
Maths :
Q1)तीन सलग विषम संख्याचा गुणाकार 2145 आहे तर सर्वात मोठी विषम संख्या कोणती?
21
15
17
19
Q2)A हा नळ टाकी 10 तासात भरतो B तीच टाकी 12 तासात भरतो समजा नळ आलटून पालटून ऐका ऐका तासा साठी उघडले तर टाकी भरण्यास ऐकून किती वेळ लागेल( नळ B 1 नंबर उघडला जाईल).
6तास
10तास
11तास
5 तास

Q3) 0.25 * 0.25 + 0.35 * 0.35 = ?

Q4) जर a म्हणजे ÷, b म्हणजे*, c म्हणजे - , आणि d म्हणजे+ तर पुढील समीकरण सोडवा

Q5) ऐक रेल्वे ऐका खांबाला 39 sec ओलांडत आणि 539 मी बोगद्याला 49 sec ओलांडते तर वेग काढा.
हा qun asa होता तेवढा आठवत नाही पण 90% तर आसच होता.

Q6) 7000 वर 8 month साठी चक्रवाढ व्याज 18% नी

Q7) boat वर ऐक होता त्यात upstreem आणि downstream 
दोन्ही विचारले होते.

Q8) सरासरी वर qun होता.
दोन संख्याच भागाकार केला असता बाकी 13 आणि 17 मिळते. तर त्या संख्या कोणत्या (आस काहीतरी होत या टाईप च). 

Q9)Profit & loss
ऐकून वास्तूच्या 20% वस्तू तोट्याने विकल्या आणि उर्वरित 10% नफ्याने विकल्या तर नफा /तोटा काढा. या type cha hota पूर्ण qun नाही आठवत थोडा मोठा qun hota ha.

बुद्धिमत्ता:
कोडींग वर 3/4 सोपे qun होते.

Syllogism वर 2 अतिशय सोपे qun होते ( 2 तर्क & 2 निस्कर्ष).

Q) श्रुखला मध्ये किती R आहे जांच्या लगेच आधी चिन्ह आणि नंतर लगेच R च आहे.
Q) नंबर सीरिज वर 3 qun होते ऐक थोडा complicated होता पण सुटण्यासारखा होता.

असे काहीसे qun होते

━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :-
@spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
महाराष्ट्रातील कांही वैशिष्टय़े असलेल्या जिल्ह्यांची नावे

🔶भारताचे प्रवेशद्वार
मुंबई

🔶भारताची आर्थिक राजधानी
मुंबई

🔶महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा
मुंबई शहर

🔶महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार
रायगड

🔶महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा
रायगड

🔶मुंबईची परसबाग
नाशिक

🔶महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
रत्नागिरी

🔶मुंबईचा गवळीवाडा
नाशिक

🔶द्राक्षांचा जिल्हा
नाशिक

🔶आदिवासींचा जिल्हा
नंदूरबार

🔶महाराष्ट्रातील कापसाचे शेत
जळगाव

🔶महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा
यवतमाळ

🔶संत्र्याचा जिल्हा
नागपूर

🔶महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ
अमरावती

🔶जंगलांचा जिल्हा
गडचिरोली

🔶महाराष्ट्रातील केळीच्या बागा
जळगाव

🔶साखर कारखान्यांचा जिल्हा
अहमदनगर

🔶महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार
सोलापूर

🔶महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा
कोल्हापूर

🔶कुस्तीगिरांचा जिल्हा
कोल्हापूर

🔶लेण्यांचा जिल्हा
औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा
बीड

🔶महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
उस्मानाबाद

🔶महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
नांदेड

🔶देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
अमरावती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🎯जॉईन :- @spardha_manchh
1
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
Health Department Adv 2023.pdf
390.3 KB
♦️आरोग्य भरती २०२३ : जागांचा Matrix  ( वृत्तपत्र जाहिरात)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
♦️आरोग्य विभाग सविस्तर जाहिरात व अर्ज भरण्यास सुरवात दुपारी 3 नंतर सुरुवात होणार आहे.. #PDF दुपारी 3 नंतर उपलब्ध होतील..🙏🙏
♦️सरळसेवा भरतीमधे उमेदवारांची लूट सुरूच.
♦️ आरोग्य भरती गट क, गट ड भरती.. 🙏
➡️खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिवस म्हणून जाहीर
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
📕 मुंबई नागपूर एक्सप्रेसवे

▪️एक्सप्रेसवेचे नाव
▪️समृद्धी महामार्ग

▪️मुंबई ते नागपूर द्रुतगती मार्गाची लांबी
▪️701 किमी

▪️प्रकल्पाची अंदाजित किंमत
▪️55,000 कोटी रुपये

▪️गल्ल्या
▪️सहा, आठ पर्यंत विस्तारण्यायोग्य

▪️समाविष्ट जिल्हे
▪️नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे

▪️प्रवासाची वेळ
▪️नागपूर ते मुंबई 8 तास. प्रवासाचा कालावधी 8 तासांनी कमी करण्यात आला आहे

▪️मालकी
▪️महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :-
@spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
🔰भारतातील काही नृत्यांचे उगम राज्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

१)भरतनाट्यम - तमिळनाडू

२)कथक - उत्तर प्रदेश

३)ओडिशा - ओडिशा

४)कुछिपूड़ि - आंध्रप्रदेश

५)मोहिनीआट्टम - केरल

६)कैरटाट्टुक्कारी - केरल

७)सतरा - आंध्र प्रदेश

८)मणिपुरी - मणिपुर

९) सत्रिया - आसाम

पाठच करून ठेवा... यावर एकतरी प्रश्न येणारच...🔥🔥🔥
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
29 ऑगस्ट first shift 1

Gk अवघड होते,

गणित अवघड आणि वेळखाऊ

Reasoning 2-3 alphabatick series lenthy होत्या

मराठी 
2 पुस्तकांची लेखक विचारले होते, म्हणी ,वाक्यप्रचार  प्रत्येकी 3-4 प्रश्न , समनार्थी , विरूद्ध शब्द प्रत्येकी 2-2 , क्रियापद , प्रयोग,

इंग्लिश
change the voice , question tag , article ,
para jumble नव्हते
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh
5_6301050840975149591.pdf
5.7 MB
🏐♦️आरोग्य विभाग गट-क आणि गट ड जाहिरात प्रसिद्ध...🔥

👉 एकत्रित केली आहे.

👉 एकूण जागा - १०,९४९


♦️अर्ज कालावधी:
👉 29 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2023
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
1112586006785146543244.pdf
2.5 MB
आरोग्य विभाग गट-क जाहिरात प्रसिद्ध
━━━━━━━━༺༻━━━━━━━━  🎯जॉईन :- @spardha_manchh
1116284991585205564811.pdf
3.2 MB
आरोग्य विभाग गट-ड जाहिरात प्रसिद्ध
━━━━━━━━༺༻━━━━━━━━  🎯जॉईन :- @spardha_manchh
5_6300560600523082417.pdf
166 KB
आरोग्य विभाग  जाहिरात

गट-क व गट-ड मधील सर्व पदांसाठी पात्रता
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 
🎯जॉईन :- @spardha_manchh