🎯 पंडिता रमाबाई महत्वाची माहिती सदन
1.कृपासदन - पतित स्त्रीयांसाठी
2.बातमीसदन - अंधांसाठी
3.सदानंद सदन - अनाथ बालकांसाठी
4.शारदा सदन - बाल विधवांसाठी
5.मुक्तीसदन - ख्रिस्ती संस्थेची स्थापना
6.प्रीती सदन - अपंग मुलासाठी.
7.मुक्ती मिशन. - अनाथ महिलांसाठी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
1.कृपासदन - पतित स्त्रीयांसाठी
2.बातमीसदन - अंधांसाठी
3.सदानंद सदन - अनाथ बालकांसाठी
4.शारदा सदन - बाल विधवांसाठी
5.मुक्तीसदन - ख्रिस्ती संस्थेची स्थापना
6.प्रीती सदन - अपंग मुलासाठी.
7.मुक्ती मिशन. - अनाथ महिलांसाठी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
♦️👉तलाठी प्रश्न
दिनांक 26/8/2023
Shift 3
Maths :
Q1)तीन सलग विषम संख्याचा गुणाकार 2145 आहे तर सर्वात मोठी विषम संख्या कोणती?
21
15
17
19
Q2)A हा नळ टाकी 10 तासात भरतो B तीच टाकी 12 तासात भरतो समजा नळ आलटून पालटून ऐका ऐका तासा साठी उघडले तर टाकी भरण्यास ऐकून किती वेळ लागेल( नळ B 1 नंबर उघडला जाईल).
6तास
10तास
11तास
5 तास
Q3) 0.25 * 0.25 + 0.35 * 0.35 = ?
Q4) जर a म्हणजे ÷, b म्हणजे*, c म्हणजे - , आणि d म्हणजे+ तर पुढील समीकरण सोडवा
Q5) ऐक रेल्वे ऐका खांबाला 39 sec ओलांडत आणि 539 मी बोगद्याला 49 sec ओलांडते तर वेग काढा.
हा qun asa होता तेवढा आठवत नाही पण 90% तर आसच होता.
Q6) 7000 वर 8 month साठी चक्रवाढ व्याज 18% नी
Q7) ⛵ boat वर ऐक होता त्यात upstreem आणि downstream
दोन्ही विचारले होते.
Q8) सरासरी वर qun होता.
दोन संख्याच भागाकार केला असता बाकी 13 आणि 17 मिळते. तर त्या संख्या कोणत्या (आस काहीतरी होत या टाईप च).
Q9)Profit & loss
ऐकून वास्तूच्या 20% वस्तू तोट्याने विकल्या आणि उर्वरित 10% नफ्याने विकल्या तर नफा /तोटा काढा. या type cha hota पूर्ण qun नाही आठवत थोडा मोठा qun hota ha.
बुद्धिमत्ता:
कोडींग वर 3/4 सोपे qun होते.
Syllogism वर 2 अतिशय सोपे qun होते ( 2 तर्क & 2 निस्कर्ष).
Q) श्रुखला मध्ये किती R आहे जांच्या लगेच आधी चिन्ह आणि नंतर लगेच R च आहे.
Q) नंबर सीरिज वर 3 qun होते ऐक थोडा complicated होता पण सुटण्यासारखा होता.
असे काहीसे qun होते

❇️ महाराष्ट्रातील मुख्य संस्था ❇️
1) सत्यशोधक समाज :-
- स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक : महात्मा फुले
- ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
नकोच मध्यस्थी
2) प्रार्थना समाज :-
- स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र
सुरू करण्यात आले.
3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
असोसिएशन) :-
- स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक : न्या. रानडे & गणेश
वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी
4) आर्य समाज :-
- स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅

🔷 जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक : 2023
◆ जागतिक बौद्धिक संपदा (आयपी) निर्देशांकामध्ये जगातील आघाडीच्या 55 देशांमध्ये भारत 42 व्या स्थानावर आहे. अमेरिकेतील ‘यूएस चेंबर ऑफ कॉमर्स’ने हा निर्देशांक जाहीर केला आहे.
◆ बौद्धिक संपदेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी विकसनशील बाजारपेठांचे नेतृत्व करण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू असल्याचे हे निदर्शक असल्याचे ‘यूएस चेंबर ऑफ कॉमर्स’ने म्हटले असले तरी, आफ्रिकी आणि दक्षिण अमेरिकेतील देशांपेक्षा भारत पिछाडीवर आहे.
➤ निर्देशांकानूसार पहिले पाच देश :-
1) अमेरिका, 2) ब्रिटन, 3) फ्रान्स, 4) जर्मनी, स्वीडन
➤ निर्देशांकानूसार भारताची स्थिती :-
◆ 2023 :- 42 व्या स्थानी
◆ 2022 :- 43 व्या स्थानी
➤ भारताच्या शेजारील देशांची स्थिती :-
◆ चीन :- 24 व्या स्थानी
◆ पाकिस्तान :- 52 व्या स्थानी
➤ रशिया आणि युक्रेनची स्थिती :-
◆ रशिया : 54 व्या स्थानी
◆ युक्रेन : 41 व्या स्थानी
◆ चेंबरच्या ‘ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष पॅट्रिक किलब्राईड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक पातळीवर भारताचा आर्थिक प्रभाव वाढत आहे. स्वामित्व हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी भारत करत असलेल्या उपाययोजनांची अहवालात दखल घेण्यात आली आहे.

🛑 चांद्रयान - 3 मोहिमेचे नेतृत्व :-
✅️ इस्रो अध्यक्ष :- एस. सोमनाथ
✅️ मोहिम संचालक :- मोटवरी श्रीकांत
✅️ प्रकल्प संचालक :- पी. वीरामुच्चुवेल
✅️ रॉकेट संचालक :- बीजू सी. थॉमस
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
✅️ इस्रो अध्यक्ष :- एस. सोमनाथ
✅️ मोहिम संचालक :- मोटवरी श्रीकांत
✅️ प्रकल्प संचालक :- पी. वीरामुच्चुवेल
✅️ रॉकेट संचालक :- बीजू सी. थॉमस
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
❇️ भारताची_राष्ट्रीय_प्रतिके ❇️
⭕️Police bharti Ani Talathi bharti Imp⭕️
♻️ राष्ट्रध्वज : तिरंगा
♻️ राष्ट्रीय मुद्रा : रुपया
♻️ राष्ट्रचिन्ह : राजमुद्रा
ब्रीदवाक्य सत्यमेव जयते (सत्याचा विजय होवो)
Q : भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
उत्तर: वाघ
Q : भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
उत्तरः मोर
Q : भारतातील राष्ट्रीय जलचर जीव कोणता आहे?
उत्तरः गंगा डॉल्फिन
Q : भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?
उत्तरः आंबा
Q :भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?
उत्तर: कमळ
Q : भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे?
उत्तर: वटवृक्ष (दिर्घायूचे प्रतिक)
Q : भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तरः हॉकी
Q : भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी आणि रुंदी यांच्यातील गुणोत्तर किती आहे?
उत्तर - 3 : 2
Q :भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
उत्तर - रवींद्रनाथ टागोर
Q : भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?
उत्तरः वंदे मातरम्

👍1
❇️ घटना आणि देशातील पहिले राज्य ❇️
◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान
◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान
◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड
◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा
◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश
◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ
◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब
◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक
◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक
◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश
◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)
◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)
◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड
◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश

पशु संवर्धन चे हॉल तिकीट 15 दिवस आधीच येणार आहेत, हॉल तिकीट download साठी खालील लिंक भेट देत रहा
https://ahd.maharashtra.gov.in/
https://ibpsonline.ibps.in/cahmay23/
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
https://ahd.maharashtra.gov.in/
https://ibpsonline.ibps.in/cahmay23/
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
🔰 मिशन चांद्रयान-3 वर आधारित महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे विस्तृत स्वरूपात स्पष्टीकरणासह
हा व्हिडीओ बघितल्या नंतर चांद्रयान मोहिमेबद्दलचे सर्व Doubts तुमचे क्लीयर होतील. 💯
आगामी स्पर्धापरीक्षेत या व्हिडिओच्या बाहेर एकही प्रश्न जाणारच नाही 👍
लगेच खालील लिंक वर जाऊन संपूर्ण व्हिडीओ बघा.👇
https://youtu.be/qwG1kLi_TO4?si=6Yzfgt-E32rDxUGc
https://youtu.be/qwG1kLi_TO4?si=6Yzfgt-E32rDxUGc
मिशन चांद्रयान-3 अतिसंभाव्य 25 प्रश्नोत्तरे व्हिडीओ लिंक👇
(भाग-1)
https://youtu.be/xVo1RRzYUG0
आगामी स्पर्धापरीक्षेत यामधीलच प्रश्न 100% असेल.

🔷 महाराष्ट्र राज्य माहिती आयोग आयोग :-
मुख्य माहिती आयुक्त :- श्री सुनील पोरवाल (अतिरिक्त कार्यभार :- बृहन्मुंबई)
इतर माहिती आयुक्त :-
1] राहुल पांडे :- अमरावती आणि नागपूर
2] श्री. समीर :- औरंगाबाद(छ. संभाजीनगर)
3] श्री. समीर सहाय :- पुणे
4] श्री भूपेंद्र गुरव :- नाशिक आणि कोकण
🔷 महाराष्ट्र राज्य माजी माहिती आयुक्त :-
1] सुरेश जोशी (2005-2010) :- पाहिले राज्य मुख्य माहिती आयुक्त.
2] विलास पाटील (2010 - 11)
3] विजय कवळेकर (2011 - 2012)
4] भास्कर पाटील (2012)

⭕️ सामान्य ज्ञान ⭕️
1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?
उत्तर- सोलापूर
2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर- अहमदनगर
3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 21 जून
4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
उत्तर- 1761
5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?
उत्तर- 22 जुलै 1947
6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
उत्तर-जेम्स वॅट
7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- तेलंगणा
8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर-औरंगाबाद
9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?
उत्तर- बहिणाबाई चौधरी
10) डेसीबल या एककाने काय मोजतात ?
उत्तर- ध्वनीची तीव्रता

21) पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षवृत्त आहेत ?
👉 181
22) भारताला एकूण किती Km लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
👉 7517 Km
23) महाराष्ट्रतील पहिल्या अनुभट्टीचे नाव काय होते ?
👉 अप्सरा
24) महाराष्ट्रतील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?
👉 कोयना
25) महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?
👉 गडचिरोली
26) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ?
👉 पॅसिफिक महासागर
27) इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो ?
👉 नाईल
28) जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
👉 ग्रीनलँड
29) रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
👉 राजस्थान
30) अस्तंभा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉 नंदुरबार
31) खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
👉 सांगली
32) दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे ?
👉 86 %
33) कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
👉 सातारा व रत्नागिरी
34) फ्रेंडशिप गार्डन कोणत्या शहरात आहे ?
👉 भिलाई
35) सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे ?
👉 शुक्र
36) ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास काय म्हणतात ?
👉 भूकंपनाभी
37) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याल सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ?
👉 रत्नागिरी
38) उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?
👉 भीमा
39) पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे ?
👉 अकोला
40) तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे ?
👉 चामडे उत्पादन

✴️ आरोग्य विभागात 12 हजार जागांसाठी मोठी भरती संधी आहे
✴️ खालील पोस्ट साठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे पाहून घ्या थोडक्यात..
आरोग्य विभाग मध्ये
🎯 गट क संवर्गात
परिचारिका
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
आरोग्य सेवक
लिपीक टंकलेखक
वाहनचालक
या पदाचा समावेश राहील..
🎯 गट ` ड' संवर्गात
शिपाई
सफाई कामगार
कक्षसेवक
या पोस्ट साठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
अभ्यासक्रम व पात्रता बद्दल लवकरच जाहिरात प्रसिद्ध झाल्यावरच माहिती देईल
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
✴️ खालील पोस्ट साठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे पाहून घ्या थोडक्यात..
आरोग्य विभाग मध्ये
🎯 गट क संवर्गात
परिचारिका
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
आरोग्य सेवक
लिपीक टंकलेखक
वाहनचालक
या पदाचा समावेश राहील..
🎯 गट ` ड' संवर्गात
शिपाई
सफाई कामगार
कक्षसेवक
या पोस्ट साठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
अभ्यासक्रम व पात्रता बद्दल लवकरच जाहिरात प्रसिद्ध झाल्यावरच माहिती देईल
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
🇮🇳🇮🇳 भारताचा गोल्डन बॉय ✌️🥇😍
भारताच्या नीरज चोप्राची पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी! वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनल 2023 मध्ये जिंकले सुवर्णपदक
🛑 वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 🛑
➡️ विजेता - नीरज चोप्रा ( 🥇सुवर्ण पदक)
➡️ खेळ - भालाफेक
➡️ किती मीटर भाला फेकला - 88.17 मीटर
➡️ नीरज वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.
➡️ या स्पर्धेत पाकिस्तानच्या अशरफ नदीम याने दुसरा क्रमांक पटकावत सिल्वहर मेडलची कमाई केली.