🖌महत्वाचे व्यक्ती आणि त्यांचे टोपणनाव :-
बर्ड मॅन ऑफ इंडिया - सलीम अली
आयर्न मॅन ऑफ इंडिया - सरदार वल्लभभाई पटेल
मिसाईल मॅन ऑफ इंडिया - डॉ . अब्दुल कलाम
माउंटन मॅन ऑफ इंडिया - दशरथ मांजी
रॉकेट मॅन ऑफ इंडिया - कैलासवादिबु सिवान
ओल्ड मॅन ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया - जादव पायेंग
रीसायकल मॅन ऑफ इंडिया - बिनिष देसाई
मट्रो मॅन ऑफ इंडिया - ई श्रीधरन
मॉडर्न मॅन ऑफ इंडिया - राजा राममोहन राय
सायक्लोन मॅन ऑफ इंडिया - मृत्युंजय महापात्र
टॉयलेट मॅन ऑफ इंडिया - डॉ . बिंदेश्वर पाठक
वॉटर मॅन ऑफ इंडिया - राजेंद्र सिंह
पीआयएल मॅन ऑफ इंडिया - अश्विनी उपाध्याय
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅

#Combine main 2022
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022
✅अर्ज करण्याची लिंक सुरु आहे..
👉 अंतिम दिनांक : 1 सप्टेंबर 2023 ✅
👉Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022
✅अर्ज करण्याची लिंक सुरु आहे..
👉 अंतिम दिनांक : 1 सप्टेंबर 2023 ✅
👉Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
✅♦️ तलाठी भरती 26 ऑगस्ट 3rd shift.
♦️मराठी:
व्याकरणानुसार योग्य वाक्यरचना ओळखा - 3
विरुद्धार्थी - अपरिहार्य , कृतघन , कमाल
म्हणी - भीक नको पण कुत्रा आवर
नाकपेक्षा मोती जड
मागमूस असणे अर्थ
लेखक
भांगु दे माझे काठिण्य
रथचक्र
बहिवृही समास व्याख्या
कर्मनी प्रयोग व्यख्या
कर्तरी प्रयोग कोणवरून समजतो.
♦️ English :
Passive voice 2
Brilliance synonyms
Smear
Article 2
By the time sentence
Fill the correct verb
♦️ Maths:
अंकमालिक अक्षरमालिका
नळ टाकी
बोट प्रवाह
चक्रवाढ व्याज
BODMAS
नफा तोटा
♦️ GK :
स्वरूप बदलणे म्हणजे काय - metamorphosis
कोणत्या वनस्पतीची मुले कळी औषध म्हणून वापरतात.
Vertical sea bridge
नागरिकत्व प्रारंभिक कलम
शोषणविरुद्ध कलम
सत्यशोधक समाज स्थपना
आर्य समाज
Rti Act 2
बिहार ची साक्षरता
भारताची जनगणना 2011 वर दोन प्रश्न होते.
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वर एक प्रश्न होता.
मुलभूत हक्कावरील कलमावर एक प्रश्न होता.
गोदावरी नदीवर एक प्रश्न होता.
राजा राममोहन राय यांच्यावर एक प्रश्न होता.
लष्करी सरावावर एक प्रश्न होता.
ईस्ट इंडिया कंपनी वर एक प्रश्न होता.
गांधी युगावर एक प्रश्न होता.
⚠️ यावरून कळतं आहे पॅटर्न #SAME आहे मागील सारखाच... 🔥
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

💁♂️ तलाठी भरतीचा पहिला टप्पा पार पडला.
ज्या विद्यार्थ्यांनी आपले Revision स्टडी घेतले होते त्यांच्या आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
विद्यार्थ्यांचे Reply वरील फोटो मध्ये बघू शकता.
हीच आपल्या कामाची पोचपावती ✌️😇
✅ संपूर्णतः TCS पॅटर्न नुसार मांडणी
✅ परीक्षेच्या अंतिम काळात Revision साठी सर्वोत्तम
✅ Rapid Fire Revision Study Material
ज्यांनी अजूनही आपले तलाठी स्पेशल स्टडी मटेरियल अभ्यासले नाही त्यांनी लगेच 9359662144 ह्या नंबर वर व्हाट्सएप्प मेसेज करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून मेसेज करा.
https://wa.me/message/7M3MPRVFKQ36F1
मग लगेच Quality Study Material मिळवून अभ्यासाला गती द्या.

आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर
1) ब्राह्मो समाज —1828 — राजाराम मोहन रॉय
2) आदी ब्राह्मो समाज — 1865 -- देवेंद्रनाथ टागोर
3) भारतीय ब्राह्मो समाज — 1865-- केशवचंद्र सेन
4) तरुण ब्राह्मो समाज —1923--वि.रा.शिंदे
5) प्रार्थना समाज —1867 — आत्माराम पांडुरंग तर्खडकर
6) आर्य समाज — 1875 — स्वामी दयानंद सरस्वती
7) आर्य समाज( कोल्हापूर )—-1918--- शाहू महाराज
8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई
9) सत्यशोधक समाज —1873---महात्मा फुले
10) सत्यशोधक समाज कोल्हापूर — 1911-- शाहू महाराज
11) सार्वजनिक समाज —1872--आनंदमोहन बोस
12) नवविधान समाज —1880-- केशवचंद्र सेन
13) भारत सेवक समाज---1905--- गोपाळ कृष्ण गोखले
14) भारत कृषक समाज —--1955--- पंजाबराव देशमुख
15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- -आगरकर,टिळक,चिपळूणकर
16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे
17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज
18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील
19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख
20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर
21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग
23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय
25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे
26) वक्तृत्व उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे
27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी
28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838—जगन्नाथ शंकर सेठ
29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852—भाऊ दाजी लाड
30) बंगाल एसियाटीक सोसायटी—1784 —विलीयम जोन्स
31) एसियाटीक सोसायटी —1789—विलीयम जोन्स
32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ
33) सायन्टीफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान
34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ
35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान
36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
37) थिलॉसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
38) मराठा एज्यूकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज
39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा
40) पीपल्स एज्युकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर
41) किंग एड्वर्ड मोहमद्न एज्यूकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज
42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे
43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
46) हिंदुस्तान चे मार्टिन ल्यूथर किंग — राजाराम मोहन रॉय
47) महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग — महात्मा फुले
48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे
49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे
50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे
51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज
53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर
54) सेवा सदन — वि.रा.शिंदे
55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई
57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई
58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई
59) केसरी — लोकमन्या टिळक
60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख
61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे
62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख
63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी
66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित
67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे
68) स्वतःच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर
69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) —— महर्षी धो.के.कर्वे
70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे
71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित
72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज
73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज
74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे
75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882) —- ग.वा.जोशी
76) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे

77) महार मांग इत्यादी लोकास विद्या शिकवणारी मंडळी —- 1853--- महात्मा फुले
78) दूधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळ —1910— कर्मवीर भाऊराव पाटील
79) गुरुदेव सेवा मंडळ (मोझरी) —- संत तुकडोजी महाराज
80) भिल्ल सेवा मंडळ — 1922 — ठक्कर बाप्पा
81) ग्रामोउद्धार मंडळ —- पंजाबराव देशमुख
82) महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडळ —- महर्षि धो.के.कर्वे
83) ग्रामरचना (ग्रंथ) — गो.ह.देशमुख (लोकहीतवादी)
84) ग्रामगीता (साहित्य) —- संत तुकडोजी महाराज
85) गीता प्रवचने —- विनोबा भावे
86) मानवी समता (मासिक) —- 1937— महर्षी धो.के.कर्वे
87) समता (वृत्तपत्र) — 1927 — बाबासाहेब आंबेडकर
88) समता संघ / मंच — 1944 — महर्षी धो.के.कर्वे
89) समाज समता संघ — 1927 — बाबासाहेब आंबेडकर
90) जाती निर्मूलन संघ — 1948 — महर्षी धो.के.कर्वे
91) शेतकरी संघ — 1927 — पंजाबराव देशमुख
92) प्राथमिक शिक्षण संघ — पंजाबराव देशमुख
93) तरुण आस्तिकांचा संघ — 1905 — वि.रा.शिंदे
94) अस्पृश्यता निवारन संघ — 1918 — वि.रा.शिंदे
95) मराठा राष्ट्रीय संघ — 1918 — वि.रा.शिंदे
96) अखिल भारतीय दलित संघ — 1956 — पंजाबराव देशमुख
97) आल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन — 1942 — बाबासाहेब आंबेडकर
98) डिप्रेसड क्लासेस मिशन — 1906 — मुंबई — वि.रा.शिंदे
99) ब्रह्म पोस्टल मिशन — वि.रा.शिंदे
100) रामकृष्ण मिशन — 1897 — स्वामी विवेकानंद
101) लोकहीतवादी (मासिक) — गो.ह.देशमुख
102) हितवदी (दैनिक) — गोपाळ कृष्ण गोखले
103) बहिष्कृत भारत (ग्रंथ) — वि.रा.शिंदे
104) बहिष्कृत भारत (पक्षिक) — बाबासाहेब आंबेडकर
105) बहिष्कृत हितकारिणी सभा —1924 — बाबासाहेब आंबेडकर
106) संवाद कौमूदी — राजा राम मोहन रॉय
107) तत्व कौमूदी — साधारण ब्राह्मो समाजाचे मुखपत्र
108) तत्व बोधिनी सभा — देवेंद्रनाथ टागोर
109) यंग इंडिया - - महात्मा गांधी
110) न्यू इंडिया (साप्ताहिक) — अँनी बेज़ंट
111) गुलामगिरी (ग्रंथ) — महात्मा फुले
112) गुलामंचे राष्ट्र (पुस्तक) — गो.ग,आगरकर
113) अनटचेबल इंडिया — वि.रा.शिंदे
114) द अनटचेबल्स — बाबासाहेब आंबेडकर
115) आद्य इतिहास संशोधक — बाळशास्त्री जांभेकर
116) पहिले इतिहास संशोधक — रा.गो.भांडारकर
117) प्राचीन इतिहासाचे संशोधक — रा.गो.भांडारकर
118) इतिहासाचार्य — वि.का.राजवाडे
119) चतु:श्लोकी भागवत — संत एकनाथ
120) चतु:श्लोकी भागवताचा अर्थ — विष्णुबुवा ब्रह्मचारी
121) शेशाद्री प्रकरण — बाळशास्त्री जांभेकर
122) पंचहौद मिशन प्रकरण — न्या.म.गो.रानडे
123) बर्वे प्रकरण — गो.ग.आगरकर / टिळक
124) वेदोक्त प्रकरण — शाहू महाराज / टिळक
125) वेदोक्त धर्म प्रकाश (ग्रंथ) — विष्णुबुवा ब्रह्मचारी
126) सत्यार्थ प्रकाश — स्वामी दयानंद सरस्वती

🔰 इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे
१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र

♦️👉तलाठी 27 aug शिफ्ट 1
पॅटर्न same आहे.....
पण 17 aug पासून शिफ्ट wise बघितले तर आजच्या shift मधील questions खूपच lengthy आणि वेळखाऊ होते...
Math....tough
Reasoning... moderate but lengthy
GS....खूपच hard
मराठी...same pattern ahe....but 4 ते 5 अतिशय किचकट प्रश्न होते..
English....same pattern..

मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे 🎯
१) संत नामदेव - नामदेव, दाम शेट्टी, शिंपी
२) संत एकनाथ - एकनाथ, सूर्यनारायण पंत
३) संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
४) संत रामदास - नारायण सूर्याजीपंत ठोसर
५) संत गाडगे महाराज - डेबूजी झिंगाराजी जानोरकर
६) कवी मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
७) लोक हितवादी - गोपाळ हरी देशमुख
८) कवी अनिल - आत्माराम रावजी देशपांडे
९) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
१०) आरतीप्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
११) केशवकुमार - प्रल्हाद केशव अत्रे
१२) केशवसुत - कृष्णाजी केशव दामले
१३) तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर
१४) गोविंदाग्रज/ बाळकराम - राम गणेश गडकरी
१५) कवी गोविंद- गोविंद त्रिंबक दरेकर
१६) कवी ग्रेस - माणिक गोडघाटे
१७) कवी गिरीष - शंकर केशव कान्हेटकर
१८) बालकवी/ निसर्गकवी - त्रिंबक बापूजी ठोंबरे
१९) कवी बी - नारायण मुरलीधर गुप्ते
२०) माधव ज्युलियन - माधव त्रिंबक पटवर्धन
२१) कवी दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
२२) महाराष्ट्र कवी - यशवंत दिनकर पेंढारकर
२३) साहित्यसम्राट - न. ची. केळकर
२४) गीतरामायणकार - ग. दी. माडगूळकर
२५) वि. दा. करंदीकर - विनायक दामोदर करंदीकर
२६) रानकवी - ना. धो. महानोर
२७) मराठीचे जॉन्सन - विष्णू शास्त्री चिपळूणकर
२८) मराठी भाषेचे पाणिनी/ मराठी भाषा व्याकरणकार - दादोबा पांडुरंग तर्खडकर
२९) कुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर
३०) मराठी भाषेचे शिवाजी - विष्णू शास्त्री चिपळूणकर

🎯 जगातील काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र
👤 अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा
👤 स्ट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव
👩🦰 अनब्रेकेबल : मेरी कॉम
👤 द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह
👩🦰 गोल्डन गर्ल : पी टी उषा
👤 प्लेयिंग ईट माय वे : सचिन तेंडुलकर
👩🦰 प्लेयिंग टु वीन : सायना नेहवाल
👤 द टेस्ट ऑफ माय लाईफ : युवराज सिंह
👤 सनी डेज् : सुनील गावसकर
👤 द ग्रेटेस्ट : मोहम्मद अली
👤 अँट द क्लोस ऑफ प्ले : रीकी पॉटींग
👤 नो स्पिन : शेन वॉर्न
👤 २८१ अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण
👤 गेम चेंजर : शाहिद आफ्रिदी
👤 माईंड मास्टर : विश्वनाथन आनंद
👩🦰 शटलिंग टु द टॉप : पी वी सिंधू
👤 अ सेंच्युरी इज नॉट इनफ : सौरव गांगुली
👩🦰 एस अगेन्सट ऑड्स : सानिया मिर्झा
👤 बिलीव - व्हाट लाइफ एंड क्रिकेट टॉट मी
✅ सुरेश रैना
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
👤 अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा
👤 स्ट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव
👩🦰 अनब्रेकेबल : मेरी कॉम
👤 द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह
👩🦰 गोल्डन गर्ल : पी टी उषा
👤 प्लेयिंग ईट माय वे : सचिन तेंडुलकर
👩🦰 प्लेयिंग टु वीन : सायना नेहवाल
👤 द टेस्ट ऑफ माय लाईफ : युवराज सिंह
👤 सनी डेज् : सुनील गावसकर
👤 द ग्रेटेस्ट : मोहम्मद अली
👤 अँट द क्लोस ऑफ प्ले : रीकी पॉटींग
👤 नो स्पिन : शेन वॉर्न
👤 २८१ अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण
👤 गेम चेंजर : शाहिद आफ्रिदी
👤 माईंड मास्टर : विश्वनाथन आनंद
👩🦰 शटलिंग टु द टॉप : पी वी सिंधू
👤 अ सेंच्युरी इज नॉट इनफ : सौरव गांगुली
👩🦰 एस अगेन्सट ऑड्स : सानिया मिर्झा
👤 बिलीव - व्हाट लाइफ एंड क्रिकेट टॉट मी
✅ सुरेश रैना
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
🌊 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे🏬
❇️ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ❇️
🔸 कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर
🔸 भिमा : पंढरपुर
🔸 मिठी : मुंबई.
🔸 मुळा - मुठा : पुणे
🔸 इंद्रायणी : आळंदी, देहु
🔸 प्रवरा : नेवासे, संगमनेर
🔸 पाझरा : धुळे
🔸 कयाधु : हिंगोली
🔸 पंचगंगा : कोल्हापुर
🔸 धाम : पवनार
🔸 नाग : नागपुर
🔸 गिरणा : भडगांव
🔸 वशिष्ठ : चिपळूण
🔸 वर्धा : पुलगाव
🔸 ईरई : चंद्रपूर
🔸 वेण्णा : हिंगणघाट
🔸 कऱ्हा : जेजूरी
🔸 सीना : अहमदनगर
🔸 बोरी : अंमळनेर
🔸 सिंधफणा : माजलगांव
🔸 गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड

❇️ महाराष्ट्रातील अभयारण्ये ❇️
▪️नरनाळा - अकोला
▪️टिपेश्वर -यवतमाळ
▪️येडशी रामलिंग - उस्मानाबाद
▪️अनेर - धुळे, नंदुरबार
▪️अंधेरी - चंद्रपूर
▪️औट्रमघाट - जळगांव
▪️कर्नाळा - रायगड
▪️कळसूबाई - अहमदनगर
▪️काटेपूर्णा - अकोला
▪️किनवट - नांदेड,यवतमाळ
▪️कोयना - सातारा
▪️कोळकाज - अमरावती
▪️गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
▪️चांदोली - सांगली, कोल्हापूर
▪️चपराला - गडचिरोली
▪️जायकवाडी - औरंगाबाद
▪️ढाकणा कोळकाज - अमरावती
▪️ताडोबा - चंद्रपूर
▪️तानसा - ठाणे
▪️देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर
▪️नवेगांव - भंडारा
▪️नागझिरा - भंडारा
▪️नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
▪️नानज - सोलापूर
▪️पेंच - नागपूर
▪️पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
▪️फणसाड - रायगड
▪️बोर - वर्धा
▪️बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
▪️भिमाशंकर - पुणे, ठाणे
▪️मालवण - सिंधुदुर्ग
▪️माळढोक - अहमदनगर, सोलापूर
▪️माहीम - मुंबई
▪️मुळा-मुठा - पुणे
▪️मेळघाट - अमरावती
▪️यावल - जळगांव
▪️राधानगरी - कोल्हापूर
▪️रेहेकुरी - अहमदनगर
▪️सागरेश्वर - सांगली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
▪️नरनाळा - अकोला
▪️टिपेश्वर -यवतमाळ
▪️येडशी रामलिंग - उस्मानाबाद
▪️अनेर - धुळे, नंदुरबार
▪️अंधेरी - चंद्रपूर
▪️औट्रमघाट - जळगांव
▪️कर्नाळा - रायगड
▪️कळसूबाई - अहमदनगर
▪️काटेपूर्णा - अकोला
▪️किनवट - नांदेड,यवतमाळ
▪️कोयना - सातारा
▪️कोळकाज - अमरावती
▪️गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
▪️चांदोली - सांगली, कोल्हापूर
▪️चपराला - गडचिरोली
▪️जायकवाडी - औरंगाबाद
▪️ढाकणा कोळकाज - अमरावती
▪️ताडोबा - चंद्रपूर
▪️तानसा - ठाणे
▪️देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर
▪️नवेगांव - भंडारा
▪️नागझिरा - भंडारा
▪️नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
▪️नानज - सोलापूर
▪️पेंच - नागपूर
▪️पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
▪️फणसाड - रायगड
▪️बोर - वर्धा
▪️बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
▪️भिमाशंकर - पुणे, ठाणे
▪️मालवण - सिंधुदुर्ग
▪️माळढोक - अहमदनगर, सोलापूर
▪️माहीम - मुंबई
▪️मुळा-मुठा - पुणे
▪️मेळघाट - अमरावती
▪️यावल - जळगांव
▪️राधानगरी - कोल्हापूर
▪️रेहेकुरी - अहमदनगर
▪️सागरेश्वर - सांगली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे
१) १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ कुळ कायदा
३) १८२९ सतीबंदी कायदा
४) १८३५ वृत्तपत्र कायदा
५) १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ राणीचा जाहीरनामा
८) १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० इंडियन पिनल कोड
१०) १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ कुळ कायदा
१६) १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ भारतीय चलन कायदा
१८) १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ रौलेक्ट कायदा
२५) १९३५ भारत सरकार कायदा
२६) १९४४ राजाजी योजना
२७) १९४५ वेव्हेल योजना

★ भारतात व्यापारी कंपनीची स्थापना ★
◆ पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1498
◆ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1600
◆ डच ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1602
◆ फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी - इ.स. 1664
◆ स्वीडिश ईस्ट इंडिया - इ.स. 1731