Mpsc Aspirants
30.4K subscribers
5.35K photos
36 videos
1.52K files
1.34K links
👉स्पर्धापरीक्षा - एक ध्येयवेडा प्रवास 🧡
👉MPSC/Combine 🎯
👉तलाठी/पोलिस/वनरक्षक/सरळसेवा भरती
👉 imp Notes 📝
👉चालू घडामोडी 📰

आपल्या पेजची मुख्य शाखा Instagram वर
1.4 million+ Followers On Instagram आहे
जाहिरातीसाठी संपर्क :- 7040069987 / 9834948944
Download Telegram
🎯ZP

➡️सर्वसामान्य पदवीधर अर्ज करू शकतील अश्या पोस्ट.
१) वरिष्ठ लिपिक
२) विस्तार अधिकारी पंचायत

➡️फक्त १०वी वर अर्ज
MPW ४०%
MPW ५०%

➡️१० वी + मराठी ३० टायपिंग
कनिष्ठ सहायक
कनिष्ठ सहायक (लेखा)

ग्रामसेवक :-
१२ वी मध्ये 60% अनिवार्य
१२ वी मध्ये ६०% नसेल तर BSW/अभियांत्रिकी पदविका/ कृषी (पदविका/पदवी/PG)/ ग्रामीण क्षेत्रातील अनुभव असेल तर १२ वी मध्ये ६०% आवश्यक नाही.

तुम्ही अर्ज कितीही पदासाठी किती पण जिल्ह्यात करू शकता.
फक्त एकाच पदासाठी सेम जिल्ह्यात २ अर्ज करू नका.
उदा. फक्त ग्रामसेवक साठी नागपूर मध्ये २ अर्ज करू नका.
ग्रामसेवक साठी एक अर्ज नागपूर आणि एक भंडारा किंवा आणखी एक गडचिरोली अशे सगळ्या जिल्ह्यात अर्ज करू शकतात.
पण:- परीक्षेच्या शिफ्ट आणि तारखा एकाच वेळेवर आल्यास बदलून मिळणार नाही... तेव्हा ज्या जिल्ह्यासाठी परीक्षा द्याल फक्त त्याच जिल्ह्यात विचार होईल. सर्व जिल्ह्यांसाठी वेगवेगळे प्रवेशपत्र मिळणार आहे.

आता तुम्ही तुमच्या रिस्कवर अर्ज करा.

➡️एका जिल्ह्यात वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे अर्ज करू शकता.
➡️ एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज करू शकता.
➡️प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र नोंदणी करायची आहे.
➡️ एका नोंदणीद्वारे फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येतो
➡️समजा नागपूर मध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, MPW ४० या ३ पदासाठी अर्ज करायचे आहे तर ३ वेगवगेळे registration करून अर्ज करावे लागेल. सगळ्यांचे वेगवेगळे चलन लागते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :-
@spardha_manchh
♦️#DMER वरिष्ठ लिपिक निकाल..

👉 सर्व पदाचे निकाल खालील वेबसाईट वर मिळतील..

https://www.med-edu.in/cot-2023/cot-2023-result/
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
5_6280482453048003247.pdf
1.4 MB
♦️👉तलाठी भरती – २०२३ (टप्पा पहिला – १७ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२३ )  सामान्य ज्ञानाचे प्रश्न [जेवढे उपलब्ध झाले तेवढे]

MPSC Material
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :-
@spardha_manchh
♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रीसचा नागरी पुरस्कार

👉'ग्रँड क्रॉस ऑफ दि ऑर्डर ऑफ ऑनर'ने सन्मानित..
♦️आज महिला समानता दिन : 26 ऑगस्ट 2023

👉प्रथम साजरा : 26 ऑगस्ट 1920

👉2023 ची थीम :- “Embrace Equity." ('गुणवत्ता स्वीकारा')
         विज्ञान संज्ञा

🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓🚓

1) हायड्रोजन   =   H

2) हेलियम   = He

3) बेरिलियम    =  Be

4) कार्बन     =   C

5) नायट्रोजन    = N

6) ऑक्सीजन   = O

7) निऑन   = Ne

8) सोडियम  = Na

9) फॉस्फरस   = P

10) सल्फर   = S

11) क्लोरीन   = Cl

12) पोटॅशियम   = K

13) लोखंड  = Fe

14) निकेल   =  Ni

15) तांबे   = Cu

16) जस्त   = Zn

17) क्रिप्टॉन   = Kr

18) मॅगनीज  = Mn

19) चांदी  = Ag

20) आयोडीन   = I
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
♦️⚠️नंदुरबारात तलाठी भरतीसाठीचे परीक्षा केंद्र नसल्याने बेरोजगारांना बसतोय आर्थिक भुर्दंड.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh
🔷 ब्रिक्स ( BRICS ) या संघटनेत आता अजून 6 देशांचा समावेश झालेला आहे.

◆ B :- ब्राझील 
◆ R :- रशिया 
◆ I :- इंडिया
◆ C :- चीन 
◆ S :- दक्षिण आफ्रिका 

◆ हे ब्रिक्स या संघटनेचे पहिले पाच देश होते.👆👆

👉 अर्जेंटिना, इराण, सौदी अरेबिया,  इजिप्त, इथोपिया आणि यूएई या देशांचा ब्रिक्स संघटनेत आता समावेश झाला आहे.

👉 यामुळे ब्रिक्स या संघटनेची सदस्य संख्या आता 11 झालेली आहे.


━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :-
@spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
🔷 स्वच्छ वायु सर्वेक्षण-2023 मध्ये मध्य प्रदेशच्या IT हब इंदूरने प्रथम क्रमांक मिळवला.

◆ केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेल्या स्वच्छ वायु सर्वेक्षण -2023 मध्ये इंदूर शहराने 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत अव्वल स्थान पटकावले आहे.

◆ स्वच्छ वायु सर्वेक्षण -2023 मध्ये मध्य प्रदेशने विशेषत: 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये वर्चस्वाचे उल्लेखनीय प्रदर्शन पाहिले.

◆ पहिल्या पाच स्थानांपैकी दोन राज्यातील शहरांना मिळाले आहेत. इंदूरने प्रतिष्ठित प्रथम क्रमांकाचा दावा केला, तर भोपाळने प्रशंसनीय पाचवा क्रमांक मिळविला.

◆ या यशामुळे प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणि स्वच्छ हवेच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य प्रदेशच्या सक्रिय दृष्टिकोनाला बळकटी मिळते.

━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :-
@spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
♦️तलाठी 26 ऑगस्ट 1st झालेल्या शिफ्ट परीक्षेत आलेले प्रश्न..

♦️मराठी
समानार्थी शब्द :- ४
विरुद्धार्थी शब्द :- ३
कादंबरी:- महानायक, वारणेचा वाघ , विठुर
समास:- २
वाक्प्रचार:- ३
वाक्याचे प्रकार:- २
म्हणी:- १
अलंकार:- १

♦️Maths/reasoning:-

नळ टाकी
Percentage:- १
सरळव्याज:- १
चक्रवाढ:- १
Profit loss:- १
तर्क वितर्क:- ३
Direction:- २

♦️GS:-

मूलभूत हक्क , वृत्तपत्रे ,नद्या , लोकसंख्या सेक्स ratio.

Question BY:- Vaishu Rukhmini Laxman Abdagire

PATTERN SAME आहे त्यामूळे जोरात त्याच टॉपिक वर Focus करा...
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
🚔 ❇️ मुंबई पोलीस कागदपत्रे पडताळणी मध्ये बदल केला आहेत...👆👆👆
206.pdf
1.9 MB
🚔🔥 मुंबई पोलीस कागदपत्रे नवीन तारीख... 👆

✅️ तुमच नाव, तारीख, वेळ, आणि ठिकाण वेवस्तीत बघून घ्या... 👆

🎯जॉईन :- @spardha_manchh
1 डझन = 12 वस्तू / नग
🔶 12 डझन = 1 ग्रोस.
🔶 1 दस्ता = 24 कागद.
🔶 20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🔶 1तोळा = 10 ग्रॅम.

🔶 1 तास = 60 मिनिटे
🔶 1 मिनिट = 60 सेकंद
🔶 1 तास = 3600 सेकंद
🔶 1 दिवस =24तास, 86400सेकंद
🔶 1 दिवस =24 तास =1440 मि.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🎯जॉईन :-
@spardha_manchh
🌚 विविध देश व त्यांच्या भविष्यातील चांद्र मोहिमा

लँडर + रोव्हर + ऑर्बिटर (सर्व)

🇺🇲 कॅपस्टोन : अमेरिका : २०२१
🇷🇺 लुना २५ : रशिया : २०२१
🇺🇲 आर्टेमिस १ : अमेरिका : २०२१
🇬🇧 स्पेसबिट मिशन : युके : २०२१
🇯🇵 एसएलआयएम : जपान : २०२२
🇺🇲 नोवा सी : अमेरिका : २०२२
🇮🇳 चंद्रयान ३ : भारत : २०२२
🇰🇷 केपीएलओ : द.कोरिया : २०२२
🇯🇵 हकुतो आर-१ : जपान‌ : २०२२
🇦🇪 अमिरात लुनार मिशन : युएई : २०२२
🇩🇪 एलिना : जर्मनी : २०२२
आर्टेमिस २ : अमेरिका : २०२३
🇯🇵 हकुतो आर : जपान‌ : २०२३
🇺🇲 वायपर : अमेरिका : २०२३
🇯🇵 डेस्टीनी प्लस : जपान : २०२३/२४
आर्टेमिस ३ : अमेरिका : २०२४
🇨🇳 चांग-ई ६ व ७ : चीन : २०२४
🇷🇺 लुना २६ : रशिया : २०२४
🇺🇲 ब्लु मुन : अमेरिका : २०२४
🇷🇺 लुना २७ : रशिया : २०२५
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
⭕️ आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी जिंकलेले पैलवान

1) पैलवान दिनकर दहय़ारी (औरंगाबाद, 1961)

2) पैलवान भगवान मोरे (धुळे, 1962)

3) पैलवान गणपतराव खेडकर (अमरावती, 1964)

4) पैलवान गणपतराव खेडकर (नाशिक, 1965)

5) पैलवान दीनानाथ सिंग (मुंबई, 1966)

6) पैलवान चंबा मुतनाळ (खामगाव, 1976)

7) पैलवान चंबा मुतनाळ (नागपूर, 1968)

8) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, 1969)

9) पैलवान दादू चौगुले (पुणे, 1070)

10) पैलवान दादू चौगुले (अलिबाग, 1071)

11) पैलवान लक्ष्मण वडार (कोल्हापूर, 1972)

12) पैलवान लक्ष्मण वडार (अकोला, 1973)

13) पैलवान युवराज पाटील (ठाणे, 1974)

14) पैलवान रघुनाथ पवार (चंद्रपूर, 1975)

15) पैलवान हिरामण बनकर (अकलूज, 1976)

16) पैलवान आप्पासाहेब कदम (मुंबई, 1978)

17) पैलवान शिवाजीराव पाचपुते (नाशिक, 1979)

18) पैलवान इस्माईल शेख (खोपोली, 1980)

19) पैलवान बापू लोखंडे (नागपूर, 1981)

20) पैलवान संभाजी पाटील (बीड, 1982)

21) पैलवान सरदार खुशहाल (पुणे, 1983)

22) पैलवान नामदेव मोळे (सांगली, 1984)

23) पैलवान विष्णूजी जोशीलकर (पिंपरी चिंचवड, 1985)

24) पैलवान गुलाब बर्डे (सोलापूर, 1986)

25) पैलवान तानाजी बनकर (नागपूर, 1987)

26) पैलवान रावसाहेब मगर (सोलापूर, 1988)

27) पैलवान आप्पालाल शेख (सोलापूर, 1992)

28) पैलवान उदयराज जाधव (पुणे, 1993)

29) पैलवान संजय पाटील (अकोला, 1994-95)

30) पैलवान शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96)

31) पैलवान अशोक शिर्के (वर्धा, 1996-97)

32) पैलवान गोरखनाथ सरक (नागपूर,1997-98)

33) पैलवान धनाजी फडतरे (पुणे, 1998-99)

34) पैलवान विनोद चौगुले (खामगाव, 1999-2000)

35) पैलवान राहुल काळभोर (नांदेड, 2001)

36) पैलवान मुन्नालाल शेख (जालना, 2001-02)

37) पैलवान दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, 2002-03)

38) पैलवान चंद्रहास निमगिरे (वाशी, 2003-04)

39) पैलवान सईद चाउस (इंदापूर, 2004-05)

40) पैलवान अमोल बुचडे (बारामती, 2005-06)

41) पैलवान चंद्रहार पाटील (औरंगाबाद, 2007)

42) पैलवान चंद्रहार पाटील (सांगली, 2008)

43) पैलवान विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, 2009)

44) पैलवान समाधान घोडके (रोहा, 2010)

45) पैलवान नरसिंग यादव (अकलूज – 2011)

46) पैलवान नरसिंग यादव (गोंदिया – 2012)

47) पैलवान नरसिंग यादव (भोसरी – 2013)

48) पैलवान विजय चौधरी (अहमदनगर-2014)

49) पैलवान विजय चौधरी (नागपूर-2015)

50) पैलवान विजय चौधरी (वारजे-2016)

51) पैलवान अभिजीत कटके (भूगाव-2017)

52) पैलवान बाला रफीक शेख (जालना-2017)

53) पैलवान हर्षद सदगीर (म्हाळुंगे-बालेवाडी-2019)

54) पैलवान पृथ्वीराज पाटील (सातारा-2021-22)

55) पैलवान शिवराज राक्षे (पुणे 2023)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
➡️ हरिजन वृत्तपत्र = महात्मा गांधी

➡️ भारत सेवक समाज ची स्थापना = गोपाळ कृष्ण गोखले

➡️ गीताई ग्रंथ = विनोबा भावे

➡️ सेवासदन = रमाबाई रानडे

➡️ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ = न्या. रानडे

➡️ परमहंस सभेची स्थापना = दादोबा पांडुरंग

➡️ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ = डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➡️ सार्वजनिक सभेची स्थापना = ग. वा. जोशी

➡️शतपत्रे = गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)

➡️ ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
1) भारतातील पहिले हरित शहर  - आगरताळा


2) समर्थ रामदासांचे जन्मगाव  -  जांब , तालुका घनसांगी , जिल्हा जालना


3) राष्ट्रभाषा प्रचार समिती मुख्यालय -  वर्धा


4) एकूण गोलमेज परिषदा  - तीन


5) शिवछत्रपती मंदिर  - सिंधुदुर्ग किल्ला 


6) महाराष्ट्रात हात्ती रोग संशोधन केंद्र  -  वर्धा


7)भारतातील सर्वाधिक दरडोई उत्पन्नाचे राज्य   -  गोवा


8) भारतासाठी नियोजित अर्थव्यवस्था या ग्रंथाचा लेखक   -  एम विश्वेश्वरय्या


9) स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान   -  सरदार वल्लभभाई पटेल


10) सूर्याला सर्वात जवळचा ,  सर्वात कमी परिभ्रमण कक्षा  ,  सर्वात लहान ग्रह   - बुध


11) सन 2003 मध्ये अंतराळात झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेली अंतराळवीर   -  कल्पना चावला


12) जगातील सर्वात उंच प्राणी  -  जिराफ


13) भारताचा पहिला स्वतंत्र संग्राम   -  1857 चा उठाव


14)भारतातील सतीची चाल कायद्याने बंद करणारा गव्हर्नर  -  लॉर्ड बेटिंग


15)जगातील पहिला सागर भरती ऊर्जा प्रकल्प     -  फ्रान्स 


16) SRPF स्थापना दिवस    -  6 मार्च


17) देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था   - संसद


18) आहारात लोह खनिजांचे प्रमाण कमी असल्यास होणारा आजार   -  डायरिया


19) भारतामध्ये सीमांची सुरक्षा   -  बी.एस.एफ


20) भारताचे नियंत्रक आणि महालेख परीक्षकांची नियुक्ती   - राष्ट्रपती


21)1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र   -  बॉम्बे हेरॉल्ड


22) जागतिक चिमणी दिवस   -  20 मार्च 


23) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर डोंगर   -   सातपुडा


24) हुतात्मा दिन  - 30 जानेवारी


25) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक -     लॉर्ड रिपन  
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
🔳 बौद्ध परिषदा 🔳

1⃣ पहिली बौद्ध परिषद

▪️काळ:-483 इ स पू
▪️अद्यक्ष:-महाकश्यप
▪️ठिकाण:-राजगृह
🏵राजा:-अजातशत्रू

2⃣ दुसरी बौद्ध परिषद

▪️काळ:-387 इ स पू
▪️अद्यक्ष:-महास्तवीर रेवत
▪️ठिकाण:-वैशाली
🏵राजा:-कालाशोक

3⃣ तिसरी बौद्ध परिषद

▪️काळ:-243 इ स पू
▪️अद्यक्ष:-मोगलीपुत्र तिस्स
▪️ठिकाण:-पाटलीपुत्र
🏵राजा:-अशोक

4⃣ चौथी बौद्ध परिषद

▪️काळ:-पहिले शतक
▪️अद्यक्ष:-वसुमित्र
▪️ठिकाण:-कुंडलवण
🏵 राजा :-कनिष्क
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :-
@spardha_manchh
🛑 जगातील शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर्स 🛑

📊 टॉप ५०० यादी (नोव्हेंबर २०२०)

👨‍💻 ०१) फुगाकु : जपान
👨‍💻 ०२) समिट : अमेरिका
👨‍💻 ०३) सिएरा : अमेरिका
👨‍💻 ०४) सनवे तैहुलाईट : चीन
👨‍💻 ०५) सेलेन : अमेरिका
👨‍💻 ०६) तियान्हे २ ए : चीन
👨‍💻 ०७) जुवेल्स बूस्टर : जर्मनी
👨‍💻 ०८) एच पी सी ५ : इटली
👨‍💻 ०९) फ्रोंटेरा : अमेरिका
👨‍💻 १०) दम्माम ७ : सौदी अरेबिया

🇮🇳 भारतातील शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर्स

👨‍💻 ६२) परम सिध्दी
👨‍💻 ७७) प्रत्यूष
👨‍💻 १४४) मिहीर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
👍1
तलाठी: 26 Aug शिफ्ट 3 मधील GK चे प्रश्न memory based

1. भारताची जनगणना 2011 वर दोन प्रश्न होते.
2. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वर एक प्रश्न होता.
3. मुलभूत हक्कावरील कलमावर एक प्रश्न होता.
3. गोदावरी नदीवर एक प्रश्न होता.
4. राजा राममोहन राय यांच्यावर एक प्रश्न होता.
5. लष्करी सरावावर एक प्रश्न होता.
6. ईस्ट इंडिया कंपनी वर एक प्रश्न होता.
7. गांधी युगावर एक प्रश्न होता.

Science 2 que
Polity 2que (article 5)
RTI 2 que  (article 12 )
Geography 3 que (bramputra river,  2 que- bihar saksharta)
History 2que
Satyashodak samaj 1873
Savarkar
Current 2 que
Computer 1que
Yojna 1 que
PH 1que
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh