🛑 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे देश :-
🔸अमेरिका - 11 वेळा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे
🔸रशिया - 5 वेळा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे
🔸चीन - 2 वेळा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे
🔸भारत - 1 वेळा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh✅

🎯ZP
➡️सर्वसामान्य पदवीधर अर्ज करू शकतील अश्या पोस्ट.
✅१) वरिष्ठ लिपिक
✅२) विस्तार अधिकारी पंचायत
➡️फक्त १०वी वर अर्ज
✅MPW ४०%
✅MPW ५०%
➡️१० वी + मराठी ३० टायपिंग
✅कनिष्ठ सहायक
✅कनिष्ठ सहायक (लेखा)
ग्रामसेवक :-
१२ वी मध्ये 60% अनिवार्य
१२ वी मध्ये ६०% नसेल तर BSW/अभियांत्रिकी पदविका/ कृषी (पदविका/पदवी/PG)/ ग्रामीण क्षेत्रातील अनुभव असेल तर १२ वी मध्ये ६०% आवश्यक नाही.
तुम्ही अर्ज कितीही पदासाठी किती पण जिल्ह्यात करू शकता.
फक्त एकाच पदासाठी सेम जिल्ह्यात २ अर्ज करू नका.
उदा. फक्त ग्रामसेवक साठी नागपूर मध्ये २ अर्ज करू नका.
ग्रामसेवक साठी एक अर्ज नागपूर आणि एक भंडारा किंवा आणखी एक गडचिरोली अशे सगळ्या जिल्ह्यात अर्ज करू शकतात.
पण:- परीक्षेच्या शिफ्ट आणि तारखा एकाच वेळेवर आल्यास बदलून मिळणार नाही... तेव्हा ज्या जिल्ह्यासाठी परीक्षा द्याल फक्त त्याच जिल्ह्यात विचार होईल. सर्व जिल्ह्यांसाठी वेगवेगळे प्रवेशपत्र मिळणार आहे.
आता तुम्ही तुमच्या रिस्कवर अर्ज करा.
➡️एका जिल्ह्यात वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे अर्ज करू शकता.
➡️ एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज करू शकता.
➡️प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र नोंदणी करायची आहे.
➡️ एका नोंदणीद्वारे फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येतो
➡️समजा नागपूर मध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, MPW ४० या ३ पदासाठी अर्ज करायचे आहे तर ३ वेगवगेळे registration करून अर्ज करावे लागेल. सगळ्यांचे वेगवेगळे चलन लागते.

🔰 TCS चा आवडता टॉपिक
' समास '
💁♂️ समास म्हणजे काय ?
💁♂️ सामासिक शब्द कशाला म्हणतात ?
💁♂️ विग्रह कशाला म्हणतात ?
✅ TCS ने विचारलेले समास या टॉपिक वरील प्रश्न
✅ तसेच काही अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश
वरील सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये मिळेल.
लगेच खालील लिंक वर क्लिक करून व्हिडीओ बघा आणि समास या टॉपिक मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा.
👇 👇 👇 👇
https://youtu.be/ucQAXgCGiSs?si=eImuyd_B8IGEV-P3

YouTube
TCS चा आवडता टॉपिक 'समास' (महत्वपूर्ण संकल्पना) तसेच TCS ने विचारलेले प्रश्नोत्तरे
TCS प्रत्येक पेपर मध्ये समास या टॉपिक वर जास्त भर देत आहे. यासाठी च हा व्हिडीओ पूर्ण बघा आणि आपल्या हातातले मार्क्स फिक्स करा.
#tcspattern #talathi #zpbharti2023 #tcs #talathi_bharti_2023 #marathigk #samas #importantquestions #talathibharti2023
स्पर्धा…
#tcspattern #talathi #zpbharti2023 #tcs #talathi_bharti_2023 #marathigk #samas #importantquestions #talathibharti2023
स्पर्धा…
🔰 महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)
◆ आंबोली (सिंधुदुर्ग)
◆ खंडाळा (पुणे)
◆ लोणावळा (पुणे)
◆ भिमाशंकर (पुणे)
◆ चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
◆ जव्हार (पालघर)
◆ तोरणमाळ (नंदुरबार)
◆ पन्हाळा (कोल्हापूर)
◆ महाबळेश्वर (सातारा)
◆ पाचगणी (सातारा)
◆ कोयनानगर (सातारा)
◆ माथेरान (रायगड)
◆ मोखाडा(ठाणे)
◆ सूर्यामाळ (ठाणे)
◆ म्हैसमाळ (औरंगाबाद)
◆ येडशी (उस्मानाबाद)
◆ रामटेक (नागपूर)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
◆ आंबोली (सिंधुदुर्ग)
◆ खंडाळा (पुणे)
◆ लोणावळा (पुणे)
◆ भिमाशंकर (पुणे)
◆ चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
◆ जव्हार (पालघर)
◆ तोरणमाळ (नंदुरबार)
◆ पन्हाळा (कोल्हापूर)
◆ महाबळेश्वर (सातारा)
◆ पाचगणी (सातारा)
◆ कोयनानगर (सातारा)
◆ माथेरान (रायगड)
◆ मोखाडा(ठाणे)
◆ सूर्यामाळ (ठाणे)
◆ म्हैसमाळ (औरंगाबाद)
◆ येडशी (उस्मानाबाद)
◆ रामटेक (नागपूर)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
🔴 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 🔴
✅ सर्वात्कुष्ट मराठी चित्रपट - एकदा काय झाल
✅ सर्वात्कुष् टसहाय्य्क अभिनेता - पंकज त्रिपाठी (मिमी)
✅ सर्वाउत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पल्लवी
जोशी (द कश्मीर फाईल)
✅ सर्वात्कुष्ट दिग्दर्शक - निखिल महाजन (गोदावरी)
✅ सर्वात्कुष्ट सिनेमा - रॉकेट्री ( द नंबी इफेक्ट )
✅ सर्वात्कृष्ट अभिनेता - अल्लू अर्जुन (पुष्पा)
✅ सर्वात्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट (गंगुबाई) व क्रिती सेनन (मिमी)
✅ सर्वात्कृष्ट हिंदी सिनेमा - सरदार उधम
✅ सर्वात्कृष्ट गायक - श्रेया घोषाल
✅ सर्वात्कृष्ट कोरिओग्राफी - RRR
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅

⭕♦️⚠️जिल्हा परिषद भरती २०१९
⚠️गोळा केले ३३ कोटी अन् परत देणार केवळ २१ कोटी रूपये!
⚠️ झेडपी भरतीचा ४ वर्षानंतरही घोळच ; १२ कोटींचा हिशोब देणार कोण?
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
⚠️गोळा केले ३३ कोटी अन् परत देणार केवळ २१ कोटी रूपये!
⚠️ झेडपी भरतीचा ४ वर्षानंतरही घोळच ; १२ कोटींचा हिशोब देणार कोण?
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
🔷 सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.
1] पनवेल महानगर पालिका भरती.
➤ Start Date :- 13/07/2023
➤ Last Date :- 31/08/2023 पर्यंत.
👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
2] जिल्हा परिषद जाहिरात 2023
➤ Start Date :- 05/08/2023
➤ Last Date :- 25/08/2023
👉 Link :-
ibpsonline.ibps.in/zpvpjun23
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
1] पनवेल महानगर पालिका भरती.
➤ Start Date :- 13/07/2023
➤ Last Date :- 31/08/2023 पर्यंत.
👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
2] जिल्हा परिषद जाहिरात 2023
➤ Start Date :- 05/08/2023
➤ Last Date :- 25/08/2023
👉 Link :-
ibpsonline.ibps.in/zpvpjun23
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
Recruitment-Advertisement-2023.pdf
1.5 MB
#MIDC
♦️MIDC जाहिरात
✍️परीक्षा - IBPS घेणार.
📝Application Date- 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर
✍️३४ प्रकारची पदे व त्यांची पात्रता दिलेली आहेत
✍️Exam पद्धती:
1️⃣पेपर 1
मराठी
English
GK
MIDC act 1961
2️⃣ पेपर 2
पदाशी संबंधित ज्ञान
♦️फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट : https://www.midcindia.org/
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
♦️MIDC जाहिरात
✍️परीक्षा - IBPS घेणार.
📝Application Date- 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर
✍️३४ प्रकारची पदे व त्यांची पात्रता दिलेली आहेत
✍️Exam पद्धती:
1️⃣पेपर 1
मराठी
English
GK
MIDC act 1961
2️⃣ पेपर 2
पदाशी संबंधित ज्ञान
♦️फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट : https://www.midcindia.org/
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
2011 च्या जनगणनेनुसार भारतातील भाषांबाबत अहवाल
भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांचा क्रम
1. हिंदी - 43.63% लोकसंख्या
2. बंगाली - 08.03% लोकसंख्या
3. मराठी - 06.86% लोकसंख्या
4. तेलगू - 06.70% लोकसंख्या
5. तमिळ - 05.70% लोकसंख्या
भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 8 मधील 22 भाषांपैकी
सर्वाधिक बोलली जाणारी भाषा - हिंदी
सर्वात कमी बोलली जाणारी भाषा - संस्कृत
भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या क्रमवारीत मराठी - तृतीय स्थानी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ साहित्यिकांची टोपणनावे ❇️
● अनंत फंदी ---------------शाहीर अनंत घोलप
● अनंततनय ---------------दत्तात्रय अनंत आपटे
● अनिरुध्द पुनर्वसू ---------- नारायण गजानन आठवले
● अनिल --------------- आत्माराम रावजी देशपांडे
● अमरशेख ----------- --- मेहबूब पठाण
● अज्ञातवासी -------------- दिनकर गंगाधर केळकर
● आनंद -----------------वि.ल.बर्वे
● आरती प्रभु ---------------चिंतामण त्र्यंबक खानोलकर
● काव्यविहारी --------------धोंडो वासुदेव गद्रे
● कुंजविहारी ---------------हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
● कुमुद -------------------स.अ.शुक्ल
● कुसुमाग्रज ---------------वि.वा.शिरवाडकर
● कृष्णकुमार ---------------सेतू माधव पगडी
● केशवकुमार -------------- प्र.के. अत्रे
● करिश्मा ---------------- न.रा.फाटक
● केशवसुत --------------- कृष्णाजी केशव दामले
● गदिमा -----------------ग.दि.माडगुळकर
● गिरीश -----------------शंकर केशव कानेटकर
● ग्रेस --------------------माणिक शंकर गोडघाटे
● गोल्या घुबड -------------- विष्णुशास्त्री चिपळूणकर
● गोविंद ------------------गोविंद त्र्यंबक दरेकर
● गोविंदाग्रज -----------------राम गणेश गडकरी
● चंद्रिका /चंद्रशेखर ------------शिवराम महादेव गो-हे
● चारुता सागर --------------- दिनकर दत्तात्रय भोसले
● छोटा गंधर्व ------------------सौदागर नागनाथ गोरे
● बालगंधर्व ------------------नारायणराव राजहंस
● जीवन ---------------------संजीवनी मराठे
● ठणठणपाल/अलाणे -फलाणे ------जयवंत दळवी
● तुकडोजी महाराज ---------------माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट
● संत तुकाराम -----------------तुकाराम बोल्होबा अंबिले
● तुकाराम शेंगदाणे ---------------ज्ञानेश्वर नाडकर्णी
● दत्त (कवी) --------------------दत्तत्रय कोंडदेव घाटे
● दया पवार (कवी) ----------------दगडू मारुती पवार
● जागल्या (कथालेखक) ------------दगडू मारुती पवार
● दक्षकर्ण ---------------------अशोक रानडे
● दादुमिया ---------------------दा.वि.नेने
● दासोपंत ---------------------दासोपंत दिगंबर देशपांडे
● दिवाकर ---------------------शंकर काशिनाथ गर्गे
● दिवाकर कृष्ण -----------------दिवाकर कृष्ण केळकर
● धनुर्धारी ----------------------रा.वि.टिकेकर
● धुंडिराज ----------------------मो.ग.रांगणेकर
● नागेश ----------------------नागेश गणेश नवरे
● नाथमाधव ----------------------व्दारकानाथ माधवराव पितके
● निशिगंध ----------------------रा.श्री.जोग
● नृसिंहाग्रज ----------------------ल.गो.जोशी
● पद्मा ---------------------------पद्मा विष्णू गोळे
● पराशंर -----------------------लक्ष्मणराव सरदेसाई
● पी.सावळाराम -------------------निवृत्ती रावजी पाटील
● पुष्पदंत -----------------------प्र.न.जोशी
● प्रफुल्लदत्त ------------------दत्तात्रय विष्णू तेंडोलकर
● प्रभाकर (शाहीर) --------------प्रभाकर जनार्दन दातार
● फडकरी ------------------पुरूषोत्तम धाक्रस
● फरिश्ता ------------------न. रा. फाटक
● बाकीबा ------------------बाळकृष्ण भगवंत बोरकर
● बाबा कदम ------------------वीरसेन आनंद कदम
● बाबुराव अर्नाळकर ------------चंद्रकांत सखाराम चव्हाण
● बाबुलनाथ ------------------वि.शा.काळे
● बालकवी ------------------त्र्यंबक बापूजी ठोंबरे
● बाळकराम (विनोदासाठी) -------राम गणेश गडकरी
● बी ----------------------नारायण मुरलीधर गुप्ते
● बी रघुनाथ ------------------भगवान रघुनाथ कुलकर्णी
● बंधुमाधव ------------------बंधु माधव मोडक (कांबळे)
● भटक्या ------------------प्रमोद नवलकर
● भाऊ पाध्ये -------------प्रभाकर नारायण पाध्ये
● भानुदास ------------------कृष्णाजी विनायक पोटे
● भानुदास रोहेकर ---------------लीला भागवत
● भालचंद्र नेमाडे --------------भागवत वना नेमाडे
● मकरंद -------------------बा.सी.मर्ढेकर
● मंगलमूर्ती -----------मो.ग.रांगणेकर
● मनमोहन ---------गोपाळ नरहर नातू
● लोककवी श्री मनमोहन --------मीनाक्षी दादरकर
● माधव ज्युलियन -------माधव त्र्यंबक पटवर्धन
● माधवानुज ----------डॉ. काशिनाथ हरि मोडक
● मामा वरेरकर -------भार्गव विट्ठल वरेरकर
● मधू दारूवाला ---------------म.पा.भावे
● मिलिंद माधव -------------- कॅ. मा कृ. शिंदे

👍1
✅....महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य....
🏞 अंधारी ----------- चंद्रपुर
🏞 बोर --------------- वर्धा
🏞 टिपेश्वर ----------- यवतमाळ
🏞 नागझिरा --------- भंडारा
🏞 भामरागड -------- गडचिरोली
🏞 चपराळा --------- गडचिरोली
🏞 मेळघाट ----------- अमरावती
🏞 नर्नाळा ------------- अकोला
🏞 नांदूर मध्यमेश्वर --- नाशिक
🏞 यावल -------------- जळगाव
🏞 येडसी रामलिंगघाट - उस्मानाबाद
🏞 अनेर डॅम ------------ धुळे
🏞 लोणार अभयारण्य - बुलढाणा
🏞 तानसा --------------- ठाणे
🏞 फनसाड -------------- रायगड
🏞 भीमाशंकर ---------- पुणे
🏞 रेहकुरी --------------- अहमदनगर
🏞 मयूरेश्वर-सुपे -------- पुणे
🏞 राधानगरी ------------ कोल्हापूर
🏞 सागरेश्वर -------------- सांगली
🏞 कोयना ---------------- सातारा
🏞 मालवण -------------- सिंधुदुर्ग
🏞 तुंगारेश्वर -------------- ठाणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
🏞 अंधारी ----------- चंद्रपुर
🏞 बोर --------------- वर्धा
🏞 टिपेश्वर ----------- यवतमाळ
🏞 नागझिरा --------- भंडारा
🏞 भामरागड -------- गडचिरोली
🏞 चपराळा --------- गडचिरोली
🏞 मेळघाट ----------- अमरावती
🏞 नर्नाळा ------------- अकोला
🏞 नांदूर मध्यमेश्वर --- नाशिक
🏞 यावल -------------- जळगाव
🏞 येडसी रामलिंगघाट - उस्मानाबाद
🏞 अनेर डॅम ------------ धुळे
🏞 लोणार अभयारण्य - बुलढाणा
🏞 तानसा --------------- ठाणे
🏞 फनसाड -------------- रायगड
🏞 भीमाशंकर ---------- पुणे
🏞 रेहकुरी --------------- अहमदनगर
🏞 मयूरेश्वर-सुपे -------- पुणे
🏞 राधानगरी ------------ कोल्हापूर
🏞 सागरेश्वर -------------- सांगली
🏞 कोयना ---------------- सातारा
🏞 मालवण -------------- सिंधुदुर्ग
🏞 तुंगारेश्वर -------------- ठाणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
🔰 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🔰
♻️ शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे ♻️
◆ कळसूबाई 1646 अहमदनगर
◆ साल्हेर 1567 नाशिक
◆ महाबळेश्वर 1438 सातारा
◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर
◆ सप्तशृंगी 1416 नाशिक
◆ तोरणा 1404 पुणे
◆ राजगड 1376 पुणे
◆ रायेश्वर 1337 पुणे
◆ शिंगी 1293 रायगड
◆ नाणेघाट 1264 पुणे
◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक
◆ बैराट 1177 अमरावती
◆ चिखलदरा 1115 अमरावती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
♻️ शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे ♻️
◆ कळसूबाई 1646 अहमदनगर
◆ साल्हेर 1567 नाशिक
◆ महाबळेश्वर 1438 सातारा
◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर
◆ सप्तशृंगी 1416 नाशिक
◆ तोरणा 1404 पुणे
◆ राजगड 1376 पुणे
◆ रायेश्वर 1337 पुणे
◆ शिंगी 1293 रायगड
◆ नाणेघाट 1264 पुणे
◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक
◆ बैराट 1177 अमरावती
◆ चिखलदरा 1115 अमरावती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
🔸🔹भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी🔹🔸
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
◾️ अशोक ➖️ देवानाम प्रिय प्रियदस्स
◾️ समुद्रगुप्त ➖️ भारताचा नेपोलियन
◾️ चंद्रगुप्त मौर्य ➖️ सॅन्ड्रीकोटेस
◾️ बिंदुसार ➖️ अमित्रोकोटेस
◾️ कनिष्क ➖️ देवपुत्र
◾️ गौतमीपुत्र सातकर्णी ➖️ त्रीसमुद्रतोयपितवाहन
◾️ राजराजा ➖️ शिवपाद शिखर
◾️ राजेंद्र प्रथम ➖️ गंगाईकोंडचोल
◾️ चंद्रगुप्त द्वितीय ➖️ विक्रमादित्य
◾️ कुमार गुप्त ➖️ महेंद्रादित्य
◾️ चंद्रगुप्त प्रथम ➖️ महाराजाधिराज
◾️ धनानंद ➖️ अग्रमिस
◾️ नागार्जुन ➖️ भारताचा आईन्स्टाईन
◾️ हर्षवर्धन ➖️ शिलादित्य
◾️ पुलकेशी द्वितीय ➖️ परमेश्वर
◾️ अश्वघोष ➖️ भारताचा कांत, वॉल्टेअर
◾️ बल्बन ➖️ उगलु खान
◾️ मुहम्मद बिन तुघलक ➖️ जुना खान
◾️ गियासुद्दीन तुघलक ➖️ गाजी मलिक
◾️ जहांगीर ➖️ सलीम
◾️ शेरशाह ➖️ शेरखान
◾️ मलिक सरवर ➖️ मलिक उस शर्क
◾️ जगत गोसाई ➖️ जोधाबाई
◾️ शहाजहान ➖️ शहजादा
◾️ औरंगजेब ➖️ जिंदा पिर
◾️ बहादुर शहा प्रथम ➖️ मुअज्जम
◾️ व्योमेशचंद्र बॅनर्जी ➖️ नखशिखांत इंग्रज
◾️ उमाजी नाईक ➖️ आद्य क्रांतिकारक
◾️ राजा रणजितसिंग ➖️ आधुनिक भारताचा नेपोलियन
◾️ बाळाजी बाजीराव ➖️ नानासाहेब
◾️ माधवराव नारायण ➖️ सवाई माधवराव
◾️ जवाहरलाल नेहरू ➖️ चाचा
◾️ खानअब्दुल गफारखान ➖️ सरहद्द गांधी
◾️ चित्तरंजन दास ➖️ देश बंधू
◾️ सुभाष चंद्र बोस ➖️ नेताजी
◾️ जयप्रकाश नारायण ➖️ लोकनायक
◾️ अण्णाभाऊ साठे ➖️ लोकशाहीर
◾️ सरोजिनी नायडू ➖️ गानकोकिळा
◾️ के केप्पलन ➖️ दक्षिणेकडील गांधीजी
◾️ वीरेशलिंगम पंतलु ➖️ दक्षिणेकडील राजा राम मोहन राय
◾️ ई.व्ही.रामास्वामी ➖️ पेरियार
◾️ वल्लभभाई पटेल ➖️ लोहपुरुष
◾️ छत्रपती शाहू महाराज राजर्षी

*❇️ काही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे :-*
◆ आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार✅
◆ महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव✅
◆ महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ✅
◆ संत्र्याचा जिल्हा -- नागपूर✅
◆ महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती✅
◆ जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली✅
◆ महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव✅
◆ साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर✅
◆ महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार -- सोलापूर✅
◆ भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई✅
◆ भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई✅
◆ महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा -- मुंबई शहर✅
◆ महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड✅
◆ महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड✅
◆ मुंबईची परसबाग -- नाशिक✅
◆ महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी✅
◆ मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक✅
◆ द्राक्षांचा जिल्हा -- नाशिक✅

🔷 76 वा बाफ्टा पुरस्कार 2023 जाहीर झाला.
◆ लंडन, इंग्लंडमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये, 76 व्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार, ज्यांना बाफ्टा म्हणूनही संबोधले जाते, सादर करण्यात आले. अभिनेते रिचर्ड ई ग्रँट यांनी या पुरस्काराचे आयोजन केले होते.
➤ श्रेणी विजेता
◆ सर्वोत्कृष्ट चित्रपट :- पश्चिम आघाडीवर सर्व शांत
◆ आघाडीची अभिनेत्री :- केट ब्लँचेट, (टार)
◆ आघाडीचा अभिनेता :- ऑस्टिन बटलर, (एल्विस)
◆ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. :- एडवर्ड बर्जर, (पश्चिम आघाडीवर सर्व शांत)
◆ सर्वोत्तम कास्टिंग. :- एल्विस

⭕️ दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
----------------------------------------------------
👉सर्वश्रेष्ठ फिल्म - द कश्मीर फाइल्स.
👉सर्वश्रेष्ठ अभिनेता - रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र).
👉सर्वश्रेष्ठ अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगूभाई काठियावाड़ी)
👉क्रिटिक्स बेस्ट एक्टर- वरुण धवन (भेड़िया)
👉क्रिटिक्स बेस्ट एक्ट्रेस- विद्या बालन (जलसा)
👉सर्वश्रेष्ठ निर्देशक- आर बाल्की (चुप)
बेस्ट सिनेमैटोग्राफर- पीएस विनोद (विक्रम वेधा)
👉मोस्ट प्रॉमिसिंग एक्टर - ऋषभ शेट्टी (कंटारा)
👉सहायक भूमिका में सर्वश्रेष्ठ अभिनेता - मनीष पॉल (जुगजग जीयो)
👉प्लेबैक सिंगर (मेल)- सचेत टंडन (मैय्या मैनु-जर्सी)
👉सर्वश्रेष्ठ पार्श्व गायिका (महिला) - नीति मोहन (मेरी जान - गंगूभाई कठियावाड़ी)
👉सर्वश्रेष्ठ वेब सीरीज – रुद्र: द एज ऑफ़ डार्कनेस (हिंदी)
👉मोस्ट वर्सटाइल एक्टर- अनुपम खेर (द कश्मीर फाइल्स)
👉श्रेष्ठ टेलीविजन सीरीज - अनुपमा.
-------------------------------------------
🔹पुरस्कार बद्दल थोडक्यात
👉 सर्वात: 1969
👉 भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे
👉 पाहिले विजेते : देविका राणी.

👇 विरामचिन्हे 👇
➡️ विरांम् चिन्हांचा वापर कसा करावा❓
1. पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो.
2. अर्ध विरांम् (;) : संयुक्त वाक्यात असतो.
3. अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती.
4. प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो?
5. उदगारवाचक (!) : वाह ! काय चांगले गाडी आहे.
6. अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘) : दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”.
7. संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा.
8. निर्देशक चिन्ह (--) : आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध
9. कंस ( ) : स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक )
10. द्वी बिंदू / विसर्ग ( : ) : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे.
11. अधोरेखा (---------- ) : चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन)

🔴 ब्रिक्स ( BRICS ) या संघटनेतील एकूण देश खालीलप्रमाणे :-
B - ब्राझील
R - रशिया
I - इंडिया
C - चीन
S - दक्षिण आफ्रिका
ब्रिक्स या संघटनेतील देशांची नावे या ट्रिकने लक्षात ठेवा सोपे पडेल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
B - ब्राझील
R - रशिया
I - इंडिया
C - चीन
S - दक्षिण आफ्रिका
ब्रिक्स या संघटनेतील देशांची नावे या ट्रिकने लक्षात ठेवा सोपे पडेल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
🔴 ब्रिक्स ( BRICS ) या संघटनेत आता अजून 6 देशांचा समावेश झालेला आहे.
B - ब्राझील
R - रशिया
I - इंडिया
C - चीन
S - दक्षिण आफ्रिका
👆 हे ब्रिक्स या संघटनेचे पहिले पाच देश होते.
⭐️ अर्जेंटिना, इराण, सौदी अरेबिया, इजिप्त, इथोपिया आणि यूएई या देशांचा ब्रिक्स संघटनेत आता समावेश झाला आहे...
👉 यामुळे ब्रिक्स या संघटनेची सदस्य संख्या आता 11 झालेली आहे.