🛑 24 ऑगस्ट - चालू घडामोडी 🛑
Q.1) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे?
✅ – भारत
Q.2) थायलंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
✅ - श्रेथा थाविसिन
Q.3) खेलो इंडिया महिला लीग आता काय म्हणून ओळखली जाईल?
✅ - “अस्मिता महिला लीग”
Q.4) FIDE विश्वचषक 2023 चा उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारा आर प्रज्ञानंदा हा विश्वनाथ आनंद नंतर कितवा भारतीय ठरलेला आहे?
✅ - पहिला
Q.5) कोणत्या राज्याला नैसर्गिक आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आले आहे?
✅ - हिमाचल प्रदेश
Q.6) भारत नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे?
✅ – नितीन गडकरी
Q.7) कोणत्या देशाने त्यांच्या इतिहासात प्रथमच महिला विश्वचषक जिंकला आहे?
✅ – स्पेन
Q.8) जगातील सर्वात गंभीर पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवा युको-हिरो पुरस्कार 2023 मध्ये किती भारतीय तरुणांची नावे आहेत?
✅ – पाच
Q.9) जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस कधी साजरा केला जातो?
✅ – 21 ऑगस्ट
Q.10) CSIR ने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतूट समर्पणाला सन्मान म्हणून कोणती विशिष्ट कमळाची प्रजाती सादर केली?
✅ - 'नमोह 108’
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅

✅....महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य....
🏞 अंधारी ----------- चंद्रपुर
🏞 बोर --------------- वर्धा
🏞 टिपेश्वर ----------- यवतमाळ
🏞 नागझिरा --------- भंडारा
🏞 भामरागड -------- गडचिरोली
🏞 चपराळा --------- गडचिरोली
🏞 मेळघाट ----------- अमरावती
🏞 नर्नाळा ------------- अकोला
🏞 नांदूर मध्यमेश्वर --- नाशिक
🏞 यावल -------------- जळगाव
🏞 येडसी रामलिंगघाट - उस्मानाबाद
🏞 अनेर डॅम ------------ धुळे
🏞 लोणार अभयारण्य - बुलढाणा
🏞 तानसा --------------- ठाणे
🏞 फनसाड -------------- रायगड
🏞 भीमाशंकर ---------- पुणे
🏞 रेहकुरी --------------- अहमदनगर
🏞 मयूरेश्वर-सुपे -------- पुणे
🏞 राधानगरी ------------ कोल्हापूर
🏞 सागरेश्वर -------------- सांगली
🏞 कोयना ---------------- सातारा
🏞 मालवण -------------- सिंधुदुर्ग
🏞 तुंगारेश्वर -------------- ठाणे
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
🏞 अंधारी ----------- चंद्रपुर
🏞 बोर --------------- वर्धा
🏞 टिपेश्वर ----------- यवतमाळ
🏞 नागझिरा --------- भंडारा
🏞 भामरागड -------- गडचिरोली
🏞 चपराळा --------- गडचिरोली
🏞 मेळघाट ----------- अमरावती
🏞 नर्नाळा ------------- अकोला
🏞 नांदूर मध्यमेश्वर --- नाशिक
🏞 यावल -------------- जळगाव
🏞 येडसी रामलिंगघाट - उस्मानाबाद
🏞 अनेर डॅम ------------ धुळे
🏞 लोणार अभयारण्य - बुलढाणा
🏞 तानसा --------------- ठाणे
🏞 फनसाड -------------- रायगड
🏞 भीमाशंकर ---------- पुणे
🏞 रेहकुरी --------------- अहमदनगर
🏞 मयूरेश्वर-सुपे -------- पुणे
🏞 राधानगरी ------------ कोल्हापूर
🏞 सागरेश्वर -------------- सांगली
🏞 कोयना ---------------- सातारा
🏞 मालवण -------------- सिंधुदुर्ग
🏞 तुंगारेश्वर -------------- ठाणे
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh ✅
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
🔸🔹भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी🔹🔸
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
◾️ अशोक ➖️ देवानाम प्रिय प्रियदस्स
◾️ समुद्रगुप्त ➖️ भारताचा नेपोलियन
◾️ चंद्रगुप्त मौर्य ➖️ सॅन्ड्रीकोटेस
◾️ बिंदुसार ➖️ अमित्रोकोटेस
◾️ कनिष्क ➖️ देवपुत्र
◾️ गौतमीपुत्र सातकर्णी ➖️ त्रीसमुद्रतोयपितवाहन
◾️ राजराजा ➖️ शिवपाद शिखर
◾️ राजेंद्र प्रथम ➖️ गंगाईकोंडचोल
◾️ चंद्रगुप्त द्वितीय ➖️ विक्रमादित्य
◾️ कुमार गुप्त ➖️ महेंद्रादित्य
◾️ चंद्रगुप्त प्रथम ➖️ महाराजाधिराज
◾️ धनानंद ➖️ अग्रमिस
◾️ नागार्जुन ➖️ भारताचा आईन्स्टाईन
◾️ हर्षवर्धन ➖️ शिलादित्य
◾️ पुलकेशी द्वितीय ➖️ परमेश्वर
◾️ अश्वघोष ➖️ भारताचा कांत, वॉल्टेअर
◾️ बल्बन ➖️ उगलु खान
◾️ मुहम्मद बिन तुघलक ➖️ जुना खान
◾️ गियासुद्दीन तुघलक ➖️ गाजी मलिक
◾️ जहांगीर ➖️ सलीम
◾️ शेरशाह ➖️ शेरखान
◾️ मलिक सरवर ➖️ मलिक उस शर्क
◾️ जगत गोसाई ➖️ जोधाबाई
◾️ शहाजहान ➖️ शहजादा
◾️ औरंगजेब ➖️ जिंदा पिर
◾️ बहादुर शहा प्रथम ➖️ मुअज्जम
◾️ व्योमेशचंद्र बॅनर्जी ➖️ नखशिखांत इंग्रज
◾️ उमाजी नाईक ➖️ आद्य क्रांतिकारक
◾️ राजा रणजितसिंग ➖️ आधुनिक भारताचा नेपोलियन
◾️ बाळाजी बाजीराव ➖️ नानासाहेब
◾️ माधवराव नारायण ➖️ सवाई माधवराव
◾️ जवाहरलाल नेहरू ➖️ चाचा
◾️ खानअब्दुल गफारखान ➖️ सरहद्द गांधी
◾️ चित्तरंजन दास ➖️ देश बंधू
◾️ सुभाष चंद्र बोस ➖️ नेताजी
◾️ जयप्रकाश नारायण ➖️ लोकनायक
◾️ अण्णाभाऊ साठे ➖️ लोकशाहीर
◾️ सरोजिनी नायडू ➖️ गानकोकिळा
◾️ के केप्पलन ➖️ दक्षिणेकडील गांधीजी
◾️ वीरेशलिंगम पंतलु ➖️ दक्षिणेकडील राजा राम मोहन राय
◾️ ई.व्ही.रामास्वामी ➖️ पेरियार
◾️ वल्लभभाई पटेल ➖️ लोहपुरुष
◾️ छत्रपती शाहू महाराज राजर्षी

*❇️ काही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे :-*
◆ आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार✅
◆ महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव✅
◆ महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ✅
◆ संत्र्याचा जिल्हा -- नागपूर✅
◆ महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती✅
◆ जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली✅
◆ महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव✅
◆ साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर✅
◆ महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार -- सोलापूर✅
◆ भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई✅
◆ भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई✅
◆ महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा -- मुंबई शहर✅
◆ महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड✅
◆ महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड✅
◆ मुंबईची परसबाग -- नाशिक✅
◆ महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी✅
◆ मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक✅
◆ द्राक्षांचा जिल्हा -- नाशिक✅

👇👇 GST imp information 👇👇
Goods & Service Tax ( वस्तू आणि सेवा कर )
1) GST ही संकल्पना कोठे निर्माण झाली ? ➖️ कॅनडा
2) 1 जुलै 2017 ➖️भारतात अंमलबजावणी , GST दिवस ➖️ 1 जुलै
3) GST अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे.
4) GST परिषदेचे प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री असतात.
5) GST विधेयक मंजूर करण्यासाठी 101 वी घटनादुरुस्ती
5) GST चे 03 प्रकार - SGST , CGST , IGST
6) पहिला देश फ्रान्स ( 1954 ) , भारत ( 2017 )
7) भारतात GST लागू करण्याचा प्रस्ताव कोणत्या समितीने दिला ? ➖️ विजय केळकर
8) GST लागू करणारे पहिले राज्य ➖️ आसाम
9) GST लागू करणारे शेवटचे राज्य ➖️ जम्मू-काश्मीर
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh✅

🔷 76 वा बाफ्टा पुरस्कार 2023 जाहीर झाला.
◆ लंडन, इंग्लंडमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये, 76 व्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार, ज्यांना बाफ्टा म्हणूनही संबोधले जाते, सादर करण्यात आले. अभिनेते रिचर्ड ई ग्रँट यांनी या पुरस्काराचे आयोजन केले होते.
➤ श्रेणी विजेता
◆ सर्वोत्कृष्ट चित्रपट :- पश्चिम आघाडीवर सर्व शांत
◆ आघाडीची अभिनेत्री :- केट ब्लँचेट, (टार)
◆ आघाडीचा अभिनेता :- ऑस्टिन बटलर, (एल्विस)
◆ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. :- एडवर्ड बर्जर, (पश्चिम आघाडीवर सर्व शांत)
◆ सर्वोत्तम कास्टिंग. :- एल्विस

🛑 सध्या चंद्र हा विषय चर्चेचा असल्यामुळे आपण चंद्रावर महत्त्वाची माहिती बघूया :-
👉 चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे
👉 पृथ्वीपासून चंद्राचे सरासरी अंतर 3 84,365 किलो मीटर आहे.
👉 चंद्राचा व्यास सुमारे 3476 किलोमीटर आहे.
👉 चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो
👉 चंद्रावर वातावरण नाही कारण त्याचे गुरुत्वाकर्षण फारच कमी आहे
👉 चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो आणी तो प्रकाश पृथ्वीवर पोहचन्यास 1.28 सेकंद इतका वेळ लागतो
👉 चंद्राचा केवळ 59% पृष्ठभाग पृथ्वीवर नेहमी दिसतो म्हणजेच त्याचा 41% भाग कधी दिसत नाही.
👉 चंद्राच्या मातीला रेगोलीथ म्हणतात
👉 चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच होते
👉 अमावस्येला चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये असतो.
👉 सूर्यग्रहणात पृथ्वी चंद्र व सूर्य एका सरळ रेषेत येतात.
👉 चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य झाकतो याला सूर्यग्रहण म्हणतात कालावधी जास्तीत जास्त 107 मिनिटे असतो.

मित्रांनो, काल आपले मिशन चांद्रयान-3 हे मोहीम यशस्वी झाले.
सर्व भारतीयांसाठी हा अभिमानास्पद क्षण होता.😍🔥
परंतु आता ह्या मोहिमेला आपल्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने बघायला गेले तर यापुढे चांद्रयान-3 या मोहिमेवर हमखास प्रश्न आगामी परीक्षेत येतांना दिसेल.
याचाच विचार करून आपण चांद्रयान-3 वर आधारित अतिसंभाव्य प्रश्नांचा व्हिडीओ बनवला आहे.
जे प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेत 100% विचारणार💯
https://youtu.be/xVo1RRzYUG0
https://youtu.be/xVo1RRzYUG0
https://youtu.be/xVo1RRzYUG0
👆👆👆
मग लगेच वरील लिंक वर जाऊन आपला यूट्यूब वरील व्हिडीओ बघा.

⭕️ दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
----------------------------------------------------
👉सर्वश्रेष्ठ फिल्म - द कश्मीर फाइल्स.
👉सर्वश्रेष्ठ अभिनेता - रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र).
👉सर्वश्रेष्ठ अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगूभाई काठियावाड़ी)
👉क्रिटिक्स बेस्ट एक्टर- वरुण धवन (भेड़िया)
👉क्रिटिक्स बेस्ट एक्ट्रेस- विद्या बालन (जलसा)
👉सर्वश्रेष्ठ निर्देशक- आर बाल्की (चुप)
बेस्ट सिनेमैटोग्राफर- पीएस विनोद (विक्रम वेधा)
👉मोस्ट प्रॉमिसिंग एक्टर - ऋषभ शेट्टी (कंटारा)
👉सहायक भूमिका में सर्वश्रेष्ठ अभिनेता - मनीष पॉल (जुगजग जीयो)
👉प्लेबैक सिंगर (मेल)- सचेत टंडन (मैय्या मैनु-जर्सी)
👉सर्वश्रेष्ठ पार्श्व गायिका (महिला) - नीति मोहन (मेरी जान - गंगूभाई कठियावाड़ी)
👉सर्वश्रेष्ठ वेब सीरीज – रुद्र: द एज ऑफ़ डार्कनेस (हिंदी)
👉मोस्ट वर्सटाइल एक्टर- अनुपम खेर (द कश्मीर फाइल्स)
👉श्रेष्ठ टेलीविजन सीरीज - अनुपमा.
-------------------------------------------
🔹पुरस्कार बद्दल थोडक्यात
👉 सर्वात: 1969
👉 भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे
👉 पाहिले विजेते : देविका राणी.

👇 विरामचिन्हे 👇
➡️ विरांम् चिन्हांचा वापर कसा करावा❓
1. पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो.
2. अर्ध विरांम् (;) : संयुक्त वाक्यात असतो.
3. अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती.
4. प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो?
5. उदगारवाचक (!) : वाह ! काय चांगले गाडी आहे.
6. अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘) : दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”.
7. संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा.
8. निर्देशक चिन्ह (--) : आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध
9. कंस ( ) : स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक )
10. द्वी बिंदू / विसर्ग ( : ) : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे.
11. अधोरेखा (---------- ) : चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन)

❇️ लक्षात ठेवा...👇👇
महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971
भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910
Bombay Natural History सोसायटी
- मुंबई
भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960
नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964

❇️ नदी काठावर वसलेले शहर :-
✶ यमुना नदी ➠ मथुरा, आगरा, दिल्ली, इलाहाबाद
✶ गंगा नदी ➠ इलाहाबाद, हरिद्धार, कानपुर, पटना, वाराणसी (बनारस)
✶ ब्रह्मपुत्र नदी ➠ सोकोवा घाट, डिब्रूगढ़, गुवाहाटी
✶ सतलुज नदी ➠ फिरोजपुर, लुधियाना
✶ महानदी ➠ कटक, संबलपुर
✶ अलकनंदा नदी ➠ बद्रीनाथ
✶ तुंगभद्रा नदी ➠ कुर्नूल
✶ झेलम नदी ➠ श्रीनगर
✶ ताप्ति नदी ➠ सूरत
✶ कृष्णा नदी ➠ विजयवाड़ा
✶ भीमा नदी ➠ पंढरपुर
✶ रामगंगा नदी ➠ बरेली
✶ बेतवा नदी ➠ ओरछा
✶ शिप्रा या क्षिप्रा नदी) ➠ उज्जैन
✶ सरयू नदी ➠ अयोध्या
✶ हुगली नदी ➠ कोलकाता
✶ गोमती नदी ➠ लखनऊ
✶ नर्मदा नदी ➠ जबलपुर
✶ चंबल नदी ➠ कोटा
✶ गोदावरी नदी ➠ नासिक
✶ कावेरी नदी ➠ श्रीरंगपट्टनम्
✶ मूसी नदी ➠ हैदराबाद
✶ स्वर्ण रेखा नदी ➠ जमशेदपुर
✶ साबरमती नदी ➠ अहमदाबाद

🔥 update ग्रामसेवक zp साठी MSCIT नसेल तरी चालेल🔥🤞
दहावी बारावीला Science & Tech हा विषय असणारे सुद्धा पात्र असतील👍
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
दहावी बारावीला Science & Tech हा विषय असणारे सुद्धा पात्र असतील👍
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
♻️ 69 th National Film Award 2023♻️
🔥 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म: रॉकेट्री
🔥 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: निखिल महाजन, गोदावरी
🔥 सर्वोत्कृष्ट मनोरंजन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट:
राष्ट्रीय एकात्मतेवर सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी आरआरआर नर्गिस दत्त पुरस्कार: द काश्मीर फाइल्स
🔥 सर्वोत्कृष्ट अभिनेता: अल्लू अर्जुन , पुष्पा
🔥 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट , गंगूबाई काठियावाडी आणि कृती सॅनन , मिमी
🔥 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: पंकज त्रिपाठी, मिमी
🔥सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: पल्लवी जोशी, द काश्मीर फाइल्स
➗➗➗➗➗➗➗➗➗
➡️ सर्वोत्कृष्ट बालकलाकार: भावीन रबारी, छेलो शो
➡️ इंदिरा गांधी दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी पुरस्कार: मेप्पडियन, विष्णू मोहन
➡️ सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट मुद्दे: अनुनाद-द रेझोनन्स
➡️ पर्यावरण संवर्धन/संरक्षणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट: आवसाव्युहम
➗➗➗➗➗➗➗➗
⭐️सर्वोत्कृष्ट बालचित्रपट: गांधी आणि सह
⭐️ सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ): शाही कबीर, नायट्टू
⭐️ सर्वोत्कृष्ट पटकथा (रूपांतरित): संजय लीला भन्साळी आणि उत्कर्षिणी वशिष्ठ, गंगूबाई काठियावाडी
⭐️ सर्वोत्कृष्ट संवादकार आणि उत्तराधिकारी: वि.काषीष लेखक , गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (गाणी): देवी श्री प्रसाद, पुष्पा
⭐️ सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (पार्श्वसंगीत): एमएम कीरावानी, आरआरआर
⭐️ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: काला भैरव, आरआरआर
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका: श्रेया घोषाल, इरावीन निऱ्हाळ
⭐️ सर्वोत्कृष्ट गीतकार: चंद्राबोस , कोंडा पोलमचा धाम धाम धाम

♻️सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट:
सरदार उधम सर्वोत्कृष्ट ♻️
⭐️ कन्नड चित्रपट : 777 चार्ली
⭐️सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट: होम
⭐️ बेस्ट गुजरती चित्रपट: छेल्लो शो
⭐️ सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट: कडैसी विवसयी
⭐️ सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट: उपपेना
🔣 सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट: समांतर
🔣 सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रपट: बूमबा राइड
🔣 सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: एकदा काय झाला
🔣 सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट: कलकोक्खो
🔣 सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट: अनुर
🔣 सर्वोत्कृष्ट मीतेइलॉन चित्रपट - इखोईगी यम

✅♦️आज जिल्हापरिषद भरती 2023 चा शेवटचा दिवस आहे.
👉 कुणाचे अर्ज करायचे असतील तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या
👇👇👇
http://ibpsonline.ibps.in/zpvpjun23
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
👉 कुणाचे अर्ज करायचे असतील तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या
👇👇👇
http://ibpsonline.ibps.in/zpvpjun23
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh✅
🛑 25 ऑगस्ट - चालू घडामोडी 🛑
Q.1) ब्रिक्स शिखर परिषद 2023 कोणत्या देशात आयोजित आहे?
✅ – दक्षिण आफ्रिका
Q.2) भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व कोणी रद्द केले आहे?
✅ - युनायटेड वर्ड रेसलिंग
Q.3) कोणत्या संस्थेचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने उच्चाधिकार समिती स्थापन केली?
✅ - संरक्षण संस्था डीआरडीओ
Q.4) नुकतीच प्रकाशित “द लाइफ, व्हिजन अँड सॉन्ग्स ऑफ कबीर” या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
✅- गायक विपुल रिखी
Q.5) सी राधाकृष्ण राव यांचे नुकतेच निधन झाले आहे ते किती वर्षांचे होते?
✅ - वयाच्या 103 व्या वर्षी निधन
Q.6) भारत सरकार ‘मेरा बिल मेरा अधिकार’ इनव्हॉइस प्रोत्साहन योजना केव्हापासून सुरू होणार आहे?
✅ - 1 सप्टेंबर 2023
Q.7) आफ्रिकन स्वाइन फीव्हर (ASF) विषाणू ऑगस्ट 2023 पर्यंत किती देशांमध्ये पसरला आहे?
✅ - 49 देश
Q.8) आदित्य-एल 1 मिशन कोणत्या देशाचे आहे?
✅ – भारत
Q.9) केरळची पहिली AI शाळा कोठे सुरू झाली आहे?
✅ – तिरुअनंतपुरमम
Q.10) झिका या आजाराच्या पहिल्या रुग्णाची नोंद कोणत्या शहरात झाली आहे?
✅ - मुंबई
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖