Mpsc Aspirants
30.2K subscribers
5.35K photos
36 videos
1.52K files
1.34K links
👉स्पर्धापरीक्षा - एक ध्येयवेडा प्रवास 🧡
👉MPSC/Combine 🎯
👉तलाठी/पोलिस/वनरक्षक/सरळसेवा भरती
👉 imp Notes 📝
👉चालू घडामोडी 📰

आपल्या पेजची मुख्य शाखा Instagram वर
1.4 million+ Followers On Instagram आहे
जाहिरातीसाठी संपर्क :- 7040069987 / 9834948944
Download Telegram
SCAN_22_08_23.pdf
6.1 MB
🔸छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका संपूर्ण जाहिरात
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
🛑 23 ऑगस्ट - चालू घडामोडी 🛑

Q.1) ब्रिक्स शिखर परिषद 2023 कोठे होणार आहे?
- दक्षिण आफ्रिका

Q.2) सिंगापूर मॅथ ऑलिम्पियाडमध्येराजा अनिरुद्ध श्रीराम या विद्यार्थ्याने कोणते पदक मिळवले आहे?
– रौप्य

Q.3) भारतातील पहिली हायड्रोजनवर चालवणारी बस कोठे सूरू झाली आहे?
- लडाख

Q.4) UIDAI चे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
- नीलकंठ मिश्रा

Q.5) दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठ्या डिसॅलिनेशन प्रकल्पाची पायाभरणी कोठे करण्यात आली
– तामिळनाडू

Q.6) ‘डिजी यात्रा’ सुविधा मिळवणारे ईशान्येतील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे?
- गुवाहाटी विमानतळ

Q.7) निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
- सचिन तेंडुलकर

Q.8) जागतिक जल साप्ताह 2023 केव्हां साजरा केला जात आहे?
- 20 ते 24 ऑगस्ट

Q.9) 20 ते 31 ऑगस्ट या कालावधीत ओणम हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणार आहे?
– केरळ

Q.10) दरवर्षी कोणत्या दिवशी धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचाराच्या बळींचे स्मरण करणारा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो?
- 22 ऑगस्ट


🎯जॉईन :-
@spardha_manchh
♦️देशातील पहिली हायड्रोजन बस धावणार लेहमध्ये..
⭕️♦️⚠️महा विश्वविक्रमाची, प्रतीक्षा आज सायंकाळची!
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh
⭕️♦️⚠️सहकार विभागाची response sheet login उपलब्ध.

☑️लिंक :-
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32665/84026/login.html

🔥चेक करा लिंक active झालेली आहे.🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    🎯जॉईन :- @spardha_manchh
5_6255740769953384795.pdf
831 KB
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद सर्व पदांचा अभ्यासक्रम
━━━━━━━━༺༻━━━━━━━━  🎯जॉईन :- @spardha_manchh
7593.pdf
3.8 MB
👉 राज्यसेवा व इतर परीक्षा जागावाढ.. 🔥

♦️जा.क्र.011/2023 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून एकूण 1098 पदांची भरती करण्यात येईल.
♦️राज्यसेवा मध्ये फक्त 295 वरून 303 झाल्या बाकीच्या वाढल्या आहेत..
7591.pdf
309.8 KB
#PSI
♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
🚀 मिशन चांद्रयान - 3

चांद्रयान-3 या मोहिमेबद्दल महत्वपूर्ण प्रश्नांचा व्हिडीओ मध्ये समावेश

आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न येणार 💯

या व्हिडिओ च्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही..

लगेच खालील लिंक वर जाऊन चांद्रयान-3 वर आधारित महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे बघून घ्या👇

https://youtu.be/xVo1RRzYUG0

https://youtu.be/xVo1RRzYUG0

अतिशय महत्वपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघाच 👍
मिशन चांद्रयान-3 यशस्वी 😍🔥

सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद क्षण 😇

इस्रो च्या सर्व वैज्ञानिकांचे मनापासून आभार 💐💥

🇮🇳 सारे जहाँ से अच्छा हिंदुस्था हमारा 🇮🇳
🏆जाणून घेऊया चंद्रयान -3  बद्दल.🏆

❇️ प्रक्षेपण यान:-LMV3-M4रॉकेट.

❇️प्रक्षेपणाची तारीख:- 14 जुलै 2023

❇️प्रक्षेपणाची वेळ:- दुपारी 2:35मिनिटे

❇️ चंद्रावर उतरण्याचे ठिकाण :-69.367622 दक्षिण
❇️32.348126 पूर्व
❇️4 किमी बाय 2.4 किमी चे क्षेत्र.

❇️ चंद्रयान थ्री हे इस्त्रो द्वारे प्रक्षेपित केले गेले.

❇️ इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार चंद्रयान थ्री हे 23 किंवा 24 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग चा प्रयत्न करेल .

❇️अंतराळ केंद्र:- श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ

❇️ चंद्रयान थ्री च्या यशस्वी लँडिंग नंतर भारत चंद्रावर लॅडर उतरवणारा चौथा देश ठरणार आहे.

❇️ भारता अगोदर अमेरिका चीन आणि रशिया यांनी चंद्रावर अवकाश यान उतरवले आहे.

❇️ चंद्रयान थ्री ची रुंदी :-4 मीटर आहे.

❇️ उंची:- 43.5 मीटर आहे

❇️वजन:-642टन  आहे .

🚩 " चंद्रयान 3 " - 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर यशस्वी पणे उतरले
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :-
@spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
◆ 𝐈𝐌𝐏𝐎𝐑𝐓𝐀𝐍𝐓 𝐏𝐎𝐈𝐍𝐓𝐒
🌺नदीकाठची शहरे🌺
       नदी          शहर
◆ नळगंगा – मलकापूर
◆ तिस्तूर -चाळीसगाव
◆ पांझरा – धुळे, पवनार
◆ कान – साक्री
◆ बुराई – सिंदखेड
◆ गोमती – शहादा
◆ मास – शेगाव
◆ तापी-गोमती – प्रकाशे (नंदुरबार)
◆ तापी-पूर्णा – चांगदेव (जळगाव)
◆ भोगावती – पेण
◆ उल्हास – कर्जत
◆ गड – कणकवली
◆ आंबा – पाली
◆ जोग – दापोली
◆ वाशिष्ठी – चिपळूण
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
🇮🇳अखेर भारताचा तिरंगा चंद्रावर🇮🇳

➡️ भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान ३’चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अखेर यशस्वीरीत्या चंद्रावर उतरले आहे.

➡️ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच एखाद्या देशाचे यान उतरले असल्याने, भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ऐतिहासिक कामगिरी करत जगाचे लक्ष वेधून घेतलं आहे.

➡️ भारताची २०१९मधील ‘चांद्रयान २’ मोहीम अंशत: यशस्वी झाल्यानंतर, ‘इस्रो’ने नव्या मोहिमेला सुरुवात केली होती. त्यानुसार, या मोहिमेमध्ये लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहेत.

➡️ चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि यशस्वी लँडिंग करणे, रोव्हरद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचे संशोधन करणे आणि काही प्रयोग करण्याचा या मोहिमेचा हेतू होता.

➡️ लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात यश आल्याने चंद्रावर यान उतरवणाऱ्या अमेरिका, सोव्हियत महासंघ आणि चीन यांच्यानंतर भारत चौथा देश ठरला आहे.

➡️ ब्यालूलू येथील ‘इंडियन डीप स्पेस नेटवर्क’च्या केंद्रावरून या यानाच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष ठेवण्यात आले होते. तसेच यानाकडून मिळणारे सर्व सिग्नल टिपण्यात आले आहे.

➡️ यासाठी अमेरिका आणि युरोपीय अवकाश संशोधन संस्थांचीही मदत घेण्यात येत होती.

➡️ ‘चांद्रयान ३’ ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. ‘चांद्रयान २’ मोहिमेतील लँडर चांद्रभूमीवर कोसळले होते. २०१९मध्ये झालेल्या या मोहिमेनंतर आता चार वर्षांनी ‘चांद्रयान ३’ चंद्रावर उतरले आहे.

🇮🇳 मोहिमेचे उद्दिष्ट काय?

➡️ चांद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग करून, रोव्हर चालवण्याचे; तसेच चंद्रावरील मातीचे विश्लेषण करणारे वैज्ञानिक प्रयोग करण्याचे उद्दिष्ट आहे.

➡️ मोहिमेमध्ये प्रॉपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे. यातील प्रॉपल्शन मॉड्यूलवर ‘स्पेक्ट्रोपोलरीमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ’ हा ‘पे लोड’ आहे. त्याद्वारे चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीची मोजमापे घेतली जातील.
दरम्यान, ‘इस्रो’ने १४ जुलै रोजी या यानाचे प्रक्षेपण केले होते.

➡️ सुमारे ४१ दिवसांच्या प्रवासानंतर ‘चांद्रयान ३’ चंद्रावर उतरले आहे. एकीकडे रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर उतरण्यात अपयशी ठरले असताना भारताची मोहीम मात्र यशस्वी झाली आहे.
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :-
@spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
5_6280531153682172707.pdf
49.9 MB
💥सहकार विभाग चे सर्व 7 paper एकत्रित

👉ग्रेड 1 आणि 2 चे 3 paper
👉 senior clerk 3 paper
👉audit ग्रेड 2 चा 1 paper
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
♦️👉मुंबई पोलीस कागदपत्रे पडताळणी सुचना

♦️👉 दुसरा टप्पा-
दि.28/08/2023 ते 02/09/2023

♦️👉 निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली तारीख बघून त्या तारखेस सर्व कागदपत्रासहित दिलेल्या पत्त्यावर हजर रहावे
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
205.pdf
1.2 MB
♦️👉मुंबई पोलीस कागदपत्रे पडताळणी सुचना

♦️👉 दुसरा टप्पा-
दि.28/08/2023 ते 02/09/2023

♦️👉 निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली तारीख बघून त्या तारखेस सर्व कागदपत्रासहित दिलेल्या पत्त्यावर हजर रहावे
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
❇️ साहित्यिकांची टोपणनावे ❇️


● अनंत फंदी ---------------शाहीर अनंत घोलप

● अनंततनय ---------------दत्तात्रय अनंत आपटे

● अनिरुध्द पुनर्वसू ---------- नारायण गजानन आठवले

● अनिल     ---------------  आत्माराम रावजी देशपांडे

● अमरशेख ----------- --- मेहबूब पठाण

● अज्ञातवासी --------------  दिनकर गंगाधर केळकर

● आनंद     -----------------वि.ल.बर्वे

● आरती प्रभु ---------------चिंतामण त्र्यंबक खानोलकर

● काव्यविहारी   --------------धोंडो वासुदेव गद्रे

● कुंजविहारी ---------------हरिहर गुरुनाथ कुलकर्णी

● कुमुद  -------------------स.अ.शुक्ल

● कुसुमाग्रज ---------------वि.वा.शिरवाडकर

● कृष्णकुमार ---------------सेतू माधव पगडी

● केशवकुमार   -------------- प्र.के. अत्रे

● करिश्मा    ---------------- न.रा.फाटक

● केशवसुत   --------------- कृष्णाजी केशव दामले

● गदिमा     -----------------ग.दि.माडगुळकर

● गिरीश     -----------------शंकर केशव कानेटकर

● ग्रेस --------------------माणिक शंकर गोडघाटे

● गोल्या घुबड   -------------- विष्णुशास्त्री चिपळूणकर

● गोविंद      ------------------गोविंद त्र्यंबक दरेकर

● गोविंदाग्रज -----------------राम गणेश गडकरी

● चंद्रिका /चंद्रशेखर   ------------शिवराम महादेव गो-हे

● चारुता सागर   --------------- दिनकर दत्तात्रय भोसले

● छोटा गंधर्व ------------------सौदागर नागनाथ गोरे

● बालगंधर्व ------------------नारायणराव राजहंस

● जीवन    ---------------------संजीवनी मराठे

● ठणठणपाल/अलाणे -फलाणे ------जयवंत दळवी

● तुकडोजी महाराज ---------------माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट

● संत तुकाराम    -----------------तुकाराम बोल्होबा अंबिले

● तुकाराम शेंगदाणे ---------------ज्ञानेश्वर नाडकर्णी

● दत्त (कवी) --------------------दत्तत्रय कोंडदेव घाटे

● दया पवार (कवी) ----------------दगडू मारुती पवार

● जागल्या (कथालेखक) ------------दगडू मारुती पवार

● दक्षकर्ण ---------------------अशोक रानडे

● दादुमिया ---------------------दा.वि.नेने

● दासोपंत ---------------------दासोपंत दिगंबर देशपांडे

● दिवाकर ---------------------शंकर काशिनाथ गर्गे

● दिवाकर कृष्ण -----------------दिवाकर कृष्ण केळकर

● धनुर्धारी ----------------------रा.वि.टिकेकर

● धुंडिराज ----------------------मो.ग.रांगणेकर

● नागेश        ----------------------नागेश गणेश नवरे

● नाथमाधव ----------------------व्दारकानाथ माधवराव पितके

● निशिगंध ----------------------रा.श्री.जोग

● नृसिंहाग्रज ----------------------ल.गो.जोशी

● पद्मा ---------------------------पद्मा विष्णू गोळे

● पराशंर -----------------------लक्ष्मणराव सरदेसाई

● पी.सावळाराम -------------------निवृत्ती रावजी पाटील

● पुष्पदंत -----------------------प्र.न.जोशी

● प्रफुल्लदत्त ------------------दत्तात्रय विष्णू तेंडोलकर

● प्रभाकर (शाहीर) --------------प्रभाकर जनार्दन दातार

● फडकरी ------------------पुरूषोत्तम धाक्रस

● फरिश्ता ------------------न. रा. फाटक

● बाकीबा ------------------बाळकृष्ण भगवंत बोरकर

● बाबा कदम ------------------वीरसेन आनंद कदम

● बाबुराव अर्नाळकर    ------------चंद्रकांत सखाराम चव्हाण

● बाबुलनाथ ------------------वि.शा.काळे

● बालकवी ------------------त्र्यंबक बापूजी ठोंबरे

● बाळकराम (विनोदासाठी) -------राम गणेश गडकरी

● बी ----------------------नारायण मुरलीधर गुप्ते

● बी रघुनाथ ------------------भगवान रघुनाथ कुलकर्णी

● बंधुमाधव ------------------बंधु माधव मोडक (कांबळे)

● भटक्या ------------------प्रमोद नवलकर

● भाऊ पाध्ये -------------प्रभाकर नारायण पाध्ये

● भानुदास ------------------कृष्णाजी विनायक पोटे

● भानुदास रोहेकर ---------------लीला भागवत

● भालचंद्र नेमाडे --------------भागवत वना नेमाडे

● मकरंद -------------------बा.सी.मर्ढेकर

● मंगलमूर्ती -----------मो.ग.रांगणेकर

● मनमोहन ---------गोपाळ नरहर नातू

● लोककवी श्री मनमोहन --------मीनाक्षी दादरकर

● माधव ज्युलियन -------माधव त्र्यंबक पटवर्धन

● माधवानुज ----------डॉ. काशिनाथ हरि मोडक

● मामा वरेरकर -------भार्गव विट्ठल वरेरकर

● मधू दारूवाला ---------------म.पा.भावे

● मिलिंद माधव -------------- कॅ. मा कृ. शिंदे
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
⭕️♦️⚠️चंद्रयान 3 🔥🔥

👉 दक्षिण ध्रुव का निवडला..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️