Mpsc Aspirants
30.1K subscribers
5.33K photos
36 videos
1.51K files
1.34K links
👉स्पर्धापरीक्षा - एक ध्येयवेडा प्रवास 🧡
👉MPSC/Combine 🎯
👉तलाठी/पोलिस/वनरक्षक/सरळसेवा भरती
👉 imp Notes 📝
👉चालू घडामोडी 📰

आपल्या पेजची मुख्य शाखा Instagram वर
1.4 million+ Followers On Instagram आहे
जाहिरातीसाठी संपर्क :- 7040069987 / 9834948944
Download Telegram
⚠️तलाठी भरती बाबतीत स्पष्टीकरण
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
♦️चंद्राबाबतीत हे माहिती आहे का?
⭕️♦️⚠️महिलांनो तलाठी व्हायचंय? मग जोडवे, मंगळसूत्र काढून ठेवा..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh
♦️तलाठी परीक्षेत गोंधळ! अनेक जिल्ह्यात सर्व्हर डाऊन..
♦️मृदा आणि जलसंधारण विभागात ६७० पदांची भरती...

👉 परीक्षा TCS घेणार..
🌟♦️तलाठी शेवटच्या टप्प्यातील City व तारीख जाहीर... 🔥🔥⭐️⭐️⭐️

👉 Link :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh
⚠️⚠️⚠️ FAKE जाहिरात ⚠️⚠️

♦️
#MSRTC center office कडुन आलेला मेसेज 👆
अशी कोणतीही जाहिरात रा. प. महामंडळाकडून देण्यात आलेली नाही.

👉 2019 ला edit करून 2023 असे करून fake आली आहे..👆
🎇 🙏सर्वाधिक लोकसंख्येचे प्रथम १० देश🙏 🎇

▪️1) चीन (१८.२%)

▪️2) भारत (१७.५%)

▪️3) यु.एस.ए. (४.२८%)

▪️4) इंडोनेशिया (३.४६%)

▪️5) ब्राझिल (२.७४%)

▪️6) पाकिस्तान (२.६५%)

▪️7) नायजेरिया (२.५२%)

▪️8) बांग्लादेश (२.१६%)

▪️9) रशिया (१.९२% )

▪️10) जपान (१ ६५%
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :-
@spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
भूगोल imp माहिती....


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

(1) ✅️   महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (𝟏𝟔𝟒𝟔 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.

(2) ✅️  महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

(3) ✅️ महाराष्ट्राची राजधानी - मुंबई

(4) ✅️ उपराजधानी - नागपूर.

(5) ✅️ महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 𝟑𝟔

(6) ✅️ महाराष्ट्राने भारताचा 𝟗.𝟕 टक्के भाग व्यापलेला आहे.

(7) ✅️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

(8) ✅️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

(9) ✅️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.

(10) ✅️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

(11) ✅️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

(12) ✅️ महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

(13) ✅️ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

(14) ✅️ महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

(15) ✅️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

(16) ✅️ महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

(17) ✅️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

(18) ✅️ महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

(19) ✅️ महाराष्ट्रातील 𝟏𝟎𝟎 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

(20) ✅️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

(21) ✅️ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

(22) ✅️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

(23) ✅️ भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

(24) ✅️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

(25) ✅️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

(26) ✅️ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

(27) ✅️  महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

(28) ✅️ पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

(29) ✅️ गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

(30) ✅️ प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

(31) ✅️ गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

(32) ✅️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

(33) ✅️ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

(34) ✅️ पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

(35) ✅️ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

(36) ✅️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

(37) ✅️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

(38) ✅️ विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

(39) ✅️ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

(40) ✅️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

(41) ✅️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

(42) ✅️ संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.

(43) ✅️  संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

(44) ✅️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.

(45) ✅️  संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

(46) ✅️ ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

(47) ✅️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

(48) ✅️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

(49) ✅️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.

(50) ✅️ पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

(51) ✅️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

(52) ✅️ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

(53) ✅️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

(54) ✅️ यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

(55) ✅️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

(56) ✅️ नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

(57) ✅️ महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

(58) ✅️ शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

(59)✅️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

(60) ✅️ शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

(61) ✅️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍1
तलाठीच्या विद्यार्थ्यांसाठी अजूनही वेळ गेलेली नाही ज्यांची परीक्षा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे त्यांनी नक्की Revision साठी स्टडी मटेरियल अभ्यासा.. 💯

⭕️ तलाठी भरती रिव्हिजन स्टडी मटेरीयल👇
▪️तलाठी भरती टेस्ट सिरीज - 99₹
▪️तलाठी भरती रिव्हिजन नोट्स - 99₹
▪️मागील वर्षांच्या 29 प्रश्नपत्रिका - 99₹
▪️चालू घडामोडी टेस्ट सिरीज - 99₹

ऑफर मध्ये वरील चारही सेट फक्त 199₹ 400₹
संपूर्ण स्टडी मटेरियल वर 50% सूट

झटकन अभ्यास पटकन पास ✌️💯

रिव्हीजन स्टडी मटेरियल साठी लगेच 9359662144 ह्या नंबर वर मेसेज करा किंवा खालील लिंक वर क्लिक करून मेसेज करा.
https://wa.me/message/7M3MPRVFKQ36F1

सर्व मटेरीयल PDF स्वरूपात मिळेल.
⭕️ तलाठी भरतीचे शेवटच्या टप्प्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा देण्याची City व परीक्षा तारीख जाहीर झाली आहे.

खूप साऱ्या विद्यार्थ्यांना Log In करतांना अडचण येत आहे.
त्यासाठी आपण व्हिडीओ बनवला आहे.

लगेच खालील लिंक वर जाऊन व्हिडीओ बघा आणि तूमची Exam City आणि Exam Date जाणून घ्या.👇👇

👉 Link :
https://youtu.be/0X01O9UMeWE

https://youtu.be/0X01O9UMeWE
🎇 🙏सर्वाधिक लोकसंख्येचे प्रथम १० देश🙏 🎇

▪️1) चीन (१८.२%)

▪️2) भारत (१७.५%)

▪️3) यु.एस.ए. (४.२८%)

▪️4) इंडोनेशिया (३.४६%)

▪️5) ब्राझिल (२.७४%)

▪️6) पाकिस्तान (२.६५%)

▪️7) नायजेरिया (२.५२%)

▪️8) बांग्लादेश (२.१६%)

▪️9) रशिया (१.९२% )

▪️10) जपान (१ ६५%
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :- @spardha_manchh
🛑 महत्वाच्या नियुक्त्या 2022 🛑

डी. वाय चंद्रचूड :- 50 वे सरन्यायाधीश

रॉजर बिन्नी :- BCCI चे अध्यक्ष

निधी छिब्बर :- CBSE अध्यक्षा

अरुण गोयल :- भारताचे निवडणूक आयुक्त

राजीव कुमार :- 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त

अजय भादू :- उपनिवडणुक आयुक्त

सुमन बेरी :- निती आयोग उपाध्यक्ष

परमेश्वरन अय्यर :- निती आयोग CEO

डॉ समीर व्ही कामत :- DRDO अध्यक्ष

के. व्हि. शाजी :- नाबार्ड अध्यक्ष

एस. सोमनाथ :- ISRO अध्यक्ष

अरविंद विरमणी :- निती आयोग पूर्ण वेळ सदस्य.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯जॉईन :-
@spardha_manchh
⭕️ महाराष्ट्रातील प्रमुख घाट व रस्ते ⭕️


⭕️ प्रमुख घाट रस्ते/महामार्ग

⭕️ कसारा / थळ घाट-मुंबई ते नाशिक

⭕️ माळशेज घाट-ठाणे ते अहमदनगर

⭕️ दिवे घाट-पुणे ते बारामती

⭕️ कुंभार्ली घाट-कराड ते चिपळूण

⭕️ फोंडा घाट-कोल्हापूर ते पणजी

⭕️ बोर / खंडाळा घाट-मुंबई ते पुणे

⭕️ खंबाटकी घाट-पुणे ते सातारा

⭕️ पसरणी घाट-वाई ते महाबळेश्वर

⭕️ आंबा घाट-कोल्हापूर ते रत्नागिरी

⭕️ चंदनपुरी घाट-नाशिक ते पुणे.
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
जॉईन करा :-
@spardha_manchh
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
समाजसुधारक.pdf
605.4 KB
🔰महाराष्ट्रातील सर्व समाजसुधारक एकाच PDF मध्ये

सरळसेवा विद्यार्थ्यांनी एकदा व्यवस्थित वाचून घ्या फायदा होईल👍

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023.pdf
5.1 MB
♦️ नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.. 🔥

👉 तलाठी परीक्षा झाल्यावर सप्टेंबर महिन्यात 20 तारीख पर्यंत वेळापत्रक येऊन त्यानंतर एक आठवड्यात नंतर चालू होऊ शकतात. तयार राहा.. नगरपरिषद परीक्षा.. 🔥
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh
तलाठी 22 ऑगस्ट 2nd shift Question.

Q गंगा नदी आणि ब्रम्हपुत्रा ह्यांच्यामधील  टिकाऊ लाकूड ???

Q भारत सेवक समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग नव्हता ..??
गोखले ,पटवर्धन ,द्रविड ,फुले

Q महालवारी पद्धत कोणी चालू केली .??

Q भारतातील पहिले भव्य दिव्यांग उद्यान योजना कोणत्या राज्यात सुरु ??

Q 2023 नुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी हिंदू ची संख्या होती ??
मिझोरोम ,महाराष्ट्र ,उत्तराखंड,तामिळनाडू

Q दिहांग आणि तिस्ता नदीच्या मध्ये कोणता  पर्वत आहे ??

Q मानवी शरीरास कोणत्या खनिजा ची आवश्यकता असते
सोडियम.मॅगनीज.aluminium

Qsodium cyclobynate  कोणत्या जीवनसत्वाशी संबंधित आहे

Qबेतूल हॉकी स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडली ??

Q महानिवारण  पुस्तक लेखक

Q बनगरवाडी - माडगूळकर

Q साधना साप्ताहिक पुणे या ठिकाणी कोणी सुरुवात केली

Q सुजलशक्ती योजना कोणत्या मंत्रालय अंतर्गत  कार्य करते ???

Q PMGKAT अचूक विधान ओळखा
1)80 लाख गरिबांना फायदा
2)1 जाने 2023 पासून सुरु

Q पहिली दलित महिला संविधान सभेमध्ये होती ??

Q माहिती आयुक्तांना कोनाच्या चौकशी नंतर राज्यपाल त्यांना पदावरन काढून टाकतात ..??
सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय,राष्ट्रपती ,पंतप्रधान

Q माहिती आयुक्तांचा कालावधी ??
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :- @spardha_manchh
❇️ इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना - ❇️

📌 यावर खूप म्हणजे खूप वेळा प्रश्न आलेला आहे.


➡️ 1917 - चंपारण्य सत्याग्रह

➡️ 1918 - खेडा सत्याग्रह

➡️ 1919 - जालियनवाला बाग हत्याकांड

➡️ 1920 - असहकार चळवळ

➡️ 1922 - चौरीचौरा प्रकरण

➡️ 1923 - स्वराज्य पक्षाची स्थापना

➡️ 1928 - बार्डोली सत्याग्रह

➡️ 1930 - सविनय कायदेभंग चळवळ

➡️ 1930 - पहिली गोलमेज परिषद

➡️ 1931 - दुसरी गोलमेज परिषद

➡️ 1931 - गांधी & आयर्विन करार

➡️ 1932 - तिसरी गोलमेज परिषद

➡️ 1932 - पुणे करार

➡️ 1942 - चले जाव चळवळ

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh
⭐️सध्या चंद्र हा विषय चर्चेचा असल्यामुळे आपण चंद्रावर महत्त्वाची माहिती बघूया :-

👉 चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे

👉 पृथ्वीपासून चंद्राचे सरासरी अंतर 3 84,365 किलो मीटर आहे.

👉 चंद्राचा व्यास सुमारे 3476 किलोमीटर आहे.

👉 चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो

👉 चंद्रावर वातावरण नाही कारण त्याचे गुरुत्वाकर्षण फारच कमी आहे

👉 चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो

👉 चंद्राचा केवळ 59% पृष्ठभाग पृथ्वीवर नेहमी दिसतो म्हणजेच त्याचा 41% भाग कधी दिसत नाही.

👉 चंद्राच्या मातीला रेगोलीथ म्हणतात

👉 चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच होते

👉 अमावस्येला चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये असतो.

👉 सूर्यग्रहणात पृथ्वी चंद्र व सूर्य एका सरळ रेषेत येतात.

👉 चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य झाकतो याला सूर्यग्रहण म्हणतात कालावधी जास्तीत जास्त 107 मिनिटे असतो.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🎯जॉईन :-
@spardha_manchh