राजा राम मोहन रॉय यांनी कशाची स्थापना केली
Anonymous Quiz
69%
ब्राह्मो समाज
17%
साधारण ब्राह्मो समाज
13%
सत्यशोधक समाज
1%
भारतीय ब्राह्मण समाज
शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केले.
Anonymous Quiz
7%
छत्रपती शाहू महाराज
7%
महात्मा फुले
84%
पंडिता रमाबाई
2%
सावित्रीबाई फुले
राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
Anonymous Quiz
7%
3 वर्ष
11%
4 वर्ष
28%
5 वर्ष
54%
6 वर्ष
लोकसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
Anonymous Quiz
1%
3 वर्ष
8%
4 वर्ष
86%
5 वर्ष
6%
6 वर्ष
भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते ?
Anonymous Quiz
8%
सिक्कीम
85%
झारखंड
7%
गोवा
0%
हरयाणा
कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
8%
भंडारा
36%
चंद्रपूर
45%
रायगड
11%
गोंदिया
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते ?
Anonymous Quiz
3%
नांदेड
70%
यवतमाळ
12%
रत्नागिरी
15%
चंद्रपूर