Smart Study Foundation
15.7K subscribers
89 photos
1 video
20 files
29 links
Download Telegram
जा.क्र. 121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - पदांचे पसंतीक्रमासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

पसंतीक्रम सादर करण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2025.
👍1
#RTI

#AEE-89
#AE1-72

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2025 करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठविण्यात आलेले नाही.
👍4
🔬 सामान्य विज्ञान - अतिमहत्त्वाच्या गोष्टी

स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

Join @SmartStudyFoundation
Join
@SmartStudyFoundation
👍21
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम 2025
👍3
वयोमर्यादा....
👍2
State Services Main Revised Syllabus.pdf
1.3 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
ad1e61dd-db2c-45ac-a809-3f71f6a87b4c.pdf
13.9 MB
राज्यसेवा परीक्षा 2025 पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

माध्यम - मराठी
👍2
UGC_NET_June_2025.pdf
7.5 MB
UGC NET 2025: राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-जून 2025

JRF & सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:
55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender: 50% गुण]


वयाची अट:
01 जून 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


JRF: 30 वर्षांपर्यंत.

सहायक प्राध्यापक: वयाची अट नाही.

अर्ज करण्याची लिंक
https://ugcnetjun2025.ntaonline.in/registration/index
👍1
ICDS पर्यवेक्षिका दुसरी Response Sheet उपलब्ध झाली आहे

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html
👍1
लेखा व कोषागार भरती परीक्षा विश्लेषण

आजपर्यंतच्या (19 एप्रिल 2024 पर्यंत) सर्व शिफ्ट्सच्या आधारावर परीक्षेचे विश्लेषण:

कठिणता पातळी: सोपे ते मध्यम (Easy to Moderate)

विषयवार विश्लेषण:

•  मराठी:
  •  समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द
  •  अलंकारिक शब्द (काही शिफ्टमध्ये)
  •  समास (3 प्रश्न)
  •  कर्तरी व कर्मणी प्रयोग
  •  परिच्छेद (आकलन) - 3 प्रश्न
  •  योग्य वाक्प्रचार ओळखा (काही शिफ्टमध्ये)
  •  मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य (काही शिफ्टमध्ये)

•  इंग्रजी:
  •  परिच्छेद (आकलन)
  •  क्लोज टेस्ट (5 प्रश्न)
  •  आर्टिकल्स व Prepositions
  •  Para Jumble
  •  समानार्थी व विरुद्धार्थी शब्द (काही शिफ्टमध्ये)
  •  Proverbs (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये)
  •  Idioms/Phrases (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये)
  •  One word substitution
  •  Synonyms, Antonyms, Error Spotting आणि Tense वर प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)

•  गणित व बुद्धिमत्ता चाचणी:
  •  बुद्धिमत्ता चाचणीवर अधिक भर (सोपे प्रश्न)
  •  सरासरी (Mean), मध्यक (Median) आणि बहुलक (Mode) - 2 प्रश्न
  •  नफा- तोटा - 2 प्रश्न
  •  सरळरूप देणे (Bodmass नियम) - 1 प्रश्न
  •  नातेसंबंध
  •  बैठक व्यवस्था (Seating Arrangement): वर्तुळाकार व मजल्यावर आधारित प्रश्न (Floor & Circular)
  •  अंकगणित (Arithmetic): 1 प्रश्न
  •  Statistics (सांख्यिकी) - प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)

•  सामान्य ज्ञान / चालू घडामोडी:
  •  चालू घडामोडी: नोव्हेंबर-डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025
  •  संरक्षण क्षेत्रातील चालू घडामोडी (युद्ध सराव) - 2-3 प्रश्न
  •  इतिहास: regulating act आणि इंग्रज कालखंड
  •  भूगोल: दख्खनचे पठार (विधान)
  •  विज्ञान: राशी, रोध (1 प्रश्न)
  •  राज्यशास्त्र: विधानपरिषद
  •  अर्थशास्त्र: सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र

महत्वाचे मुद्दे:

•  Reasoning (बुद्धिमत्ता चाचणी) वर जास्त लक्ष द्या.
•  चालू घडामोडींसाठी (Current Affairs) मागील 2-3 महिन्यांचे अपडेट तयार ठेवा.
•  इंग्रजीमध्ये passage (परिच्छेद), grammar (व्याकरण) आणि vocabulary (शब्दसंग्रह) वर लक्ष केंद्रित करा.
👍63
🏆 नगरपरिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच

📌 TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या नगरपरिषद विभागाच्या 13 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरणासह


❤️ संपूर्णतः TCS च्या नवीन बदलत्या पॅटर्ननुसार

📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये : 📖

🔰TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या नगरपरिषद विभागाच्या 13 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
🔰महाराष्ट्र शासनातर्फे 2019 मध्ये ऑनलाईन घेण्यात आलेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षा असे एकूण 21 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
🔰या पुस्तकामध्ये एकूण 34 प्रश्नपत्रिका आणि 3600+ प्रश्नांचा समावेश.
🔰TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या नगरपरिषद् विभागाच्या 13 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरण
🔰TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.

⭕️ आगामी होणाऱ्या नगरपरिषद् परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार हे पुस्तक .⭕️


📖 ऑनलाइन खरेदी साठी
https://amzn.in/d/4wAnfzw

लेखन व संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार

📞संपर्क - 9028967547, 7888005554
4
nagar parishad Sample PDF.pdf
7 MB
📕 नगरपरिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच

📑 Sample PDF एकदा नक्की पहा

📖 ऑनलाइन खरेदी साठी
https://amzn.in/d/4wAnfzw
1