4) इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत उपविजेती कोण ठरली?
Anonymous Quiz
28%
A) पी. व्ही. सिंधू
31%
B) अनमोल खरब
29%
C) मानसी सिंग
12%
D) मालविका बनसोड
5) राष्ट्रीय स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026 मध्ये पुणे शहराचा क्रमांक कितवा आहे?
Anonymous Quiz
11%
A) 10 वा
52%
B) 12 वा
34%
C) 15 वा
3%
D) 18 वा
कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प .... येथे आहे .
Anonymous Quiz
7%
कराड
42%
खापरखेडा
9%
पारस
42%
शिवसमुद्रम
कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?
Anonymous Quiz
11%
सागवान
13%
साल
69%
पॉपलर
6%
निलगिरी
यमुना – गंगा नदीचा नदीचा संगम कोठे होतो ?
Anonymous Quiz
21%
1) हरिद्वार
62%
2) अलाहाबाद
14%
3) आग्रा
4%
4) मीरत
❤1
'भगवान महावीर' हे जैन धर्माचे कितवे जैन तीर्थकार होते ?
Anonymous Quiz
12%
21 वे
16%
22 वे
22%
23 वे
49%
24 वे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे ?
Anonymous Quiz
1%
राज्यसभा
10%
लोकसभा
11%
मंत्रिमंडळ
78%
अष्टप्रधान मंडळ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण ?
Anonymous Quiz
21%
मोरो त्रिंबक पिंगळे
66%
हंबीरराव मोहिते
9%
रामचंद्र त्रिंबक उबेर
4%
रामचंद्र मुजुमदार
कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प .... येथे आहे .
Anonymous Quiz
8%
कराड
37%
खापरखेडा
7%
पारस
48%
शिवसमुद्रम
1) ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032’चे यजमानपद मिळवणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले?
Anonymous Quiz
13%
A) मुंबई
49%
B) पुणे
38%
C) नागपूर
1%
D) नाशिक
2) बंगालच्या उपसागरात सध्या कोणती हवामान प्रणाली निर्माण झाली आहे?
Anonymous Quiz
5%
A) चक्रीवादळ
46%
B) डीप डिप्रेशन
45%
C) कमी दाबाचा पट्टा
4%
D) प्रतिचक्रीवादळ
3) डीप डिप्रेशनचा प्रभाव मुख्यतः कोणत्या दोन राज्यांच्या किनारपट्टीवर जाणवला?
Anonymous Quiz
8%
A) महाराष्ट्र व गोवा
28%
B) गुजरात व महाराष्ट्र
50%
C) आंध्र प्रदेश व ओडिशा
15%
D) पश्चिम बंगाल व झारखंड
4) आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील मिश्र 4×400 मीटर रिले स्पर्धेत भारताने कोणते पदक जिंकले?
Anonymous Quiz
23%
A) सुवर्णपदक
50%
B) रौप्यपदक
27%
C) कांस्यपदक
1%
D) कोणतेही पदक नाही
5) नाओरेम रोशिबिना देवीने आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये कोणत्या क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकले?
Anonymous Quiz
14%
A) बॉक्सिंग
43%
B) कुस्ती
33%
C) वुशू
10%
D) तायक्वांदो
५ मे २०२६ रोजी सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णय (GR) नुसार राज्य शासनाच्या भरती प्रक्रियेचे सुसूत्रीकरण व सुधारणा करण्यात आली आहे.
या GR मध्ये गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील अनेक तांत्रिक (Technical) आणि अतांत्रिक/प्रशासकीय (Non-Technical) पदांचा समावेश आहे.
खालील विभागांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत:
• कृषी विभाग
• राज्य उत्पादन शुल्क विभाग
• माहिती व जनसंपर्क विभाग
• माहिती व तंत्रज्ञान विभाग
• विधी व न्याय विभाग
• गृह विभाग
• सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभाग
• वित्त विभाग
• नियोजन विभाग
• सामाजिक न्याय विभाग
• वन विभाग
• पर्यावरण विभाग
• ऊर्जा विभाग
• जलसंपदा विभाग
• सार्वजनिक आरोग्य विभाग
• गृहनिर्माण विभाग
• नगरविकास विभाग
• ग्रामविकास व पंचायत राज विभाग
• वस्त्रोद्योग विभाग
• राजशिष्टाचार विभाग
• पर्यटन विभाग
• सांस्कृतिक कार्य विभाग
• मराठी भाषा विभाग
• पाणी पुरवठा विभाग
• मृदा आणि जलसंधारण विभाग
• महिला व बालविकास विभाग
• शालेय शिक्षण विभाग
• वैद्यकीय शिक्षण विभाग
• उच्च व तंत्रशिक्षण विभाग
• अल्पसंख्यांक विकास विभाग
• इतर मागास बहुजन कल्याण विभाग
या GR मध्ये गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील अनेक तांत्रिक (Technical) आणि अतांत्रिक/प्रशासकीय (Non-Technical) पदांचा समावेश आहे.
खालील विभागांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत:
• कृषी विभाग
• राज्य उत्पादन शुल्क विभाग
• माहिती व जनसंपर्क विभाग
• माहिती व तंत्रज्ञान विभाग
• विधी व न्याय विभाग
• गृह विभाग
• सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभाग
• वित्त विभाग
• नियोजन विभाग
• सामाजिक न्याय विभाग
• वन विभाग
• पर्यावरण विभाग
• ऊर्जा विभाग
• जलसंपदा विभाग
• सार्वजनिक आरोग्य विभाग
• गृहनिर्माण विभाग
• नगरविकास विभाग
• ग्रामविकास व पंचायत राज विभाग
• वस्त्रोद्योग विभाग
• राजशिष्टाचार विभाग
• पर्यटन विभाग
• सांस्कृतिक कार्य विभाग
• मराठी भाषा विभाग
• पाणी पुरवठा विभाग
• मृदा आणि जलसंधारण विभाग
• महिला व बालविकास विभाग
• शालेय शिक्षण विभाग
• वैद्यकीय शिक्षण विभाग
• उच्च व तंत्रशिक्षण विभाग
• अल्पसंख्यांक विकास विभाग
• इतर मागास बहुजन कल्याण विभाग
❤1
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोवा या राज्याला जोडतो ?
Anonymous Quiz
71%
सिंधुदुर्ग
20%
रायगड
7%
ठाणे
2%
यापैकी नाही