Smart Study Foundation
11.1K subscribers
107 photos
10 videos
34 files
47 links
Download Telegram
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात ?
Anonymous Quiz
6%
मोसमी वारे
79%
मतलई व खारे वारे
12%
पर्वतीय वारे
3%
दरीतील वारे
1) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतलेला लिओनेल मेसी कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे?
Anonymous Quiz
7%
A) ब्राझील
22%
B) स्पेन
67%
C) अर्जेंटिना
3%
D) पोर्तुगाल
2) लिओनेल मेसीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये किती गोल केले आहेत?
Anonymous Quiz
5%
A) 115
36%
B) 120
50%
C) 125
9%
D) 130
3) महिला हॉकी विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले?
Anonymous Quiz
14%
A) जर्मनी
39%
B) अर्जेंटिना
38%
C) नेदरलँड्स
9%
D) ऑस्ट्रेलिया
4) महिला हॉकी विश्वचषक 2026 चे उपविजेतेपद कोणत्या देशाने पटकावले?
Anonymous Quiz
11%
A) भारत
34%
B) जर्मनी
51%
C) नेदरलँड्स
4%
D) इंग्लंड
5) आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) हॉकी विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले?
Anonymous Quiz
13%
A) स्पेन
43%
B) जर्मनी
37%
C) बेल्जियम
8%
D) ऑस्ट्रेलिया
पैनगंगा नदीची लांबी किती आहे ?
Anonymous Quiz
18%
295 किलोमीटर
46%
495 किलोमीटर
30%
208 किलोमिटर
6%
282 किलोमिटर
वैणगंगा नदीची लांबी किती आहे ?
Anonymous Quiz
7%
54 किलोमीटर
47%
208 किलोमिटर
20%
117 किलोमिटर
26%
295 किलोमिटर
वर्धा नदीची एकुण लांबी किती ?
Anonymous Quiz
9%
450 किलोमीटर
53%
455 किलोमिटर
24%
460 किलोमिटर
14%
465 किलोमिटर
तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यतून वाहत नाही ?
Anonymous Quiz
29%
बुलढाणा
37%
अमरावती
18%
जळगाव
16%
नंदूरबार
❤1
'आत्मवृत्त' हे आत्मचरित्र 1915 रोजी प्रकाशित झाले, ते कोणाचे होते?
Anonymous Quiz
23%
गोपाळ गणेश आगरकर
42%
महर्षी कर्वे
32%
दादोबा तर्खडकर
3%
शाहू महाराज
❤1
महात्मा जोतीबा फुले यांनी ___________ याची स्थापना केली?
Anonymous Quiz
3%
प्रार्थना समाज
92%
सत्यशोधक समाज
4%
परमहंस सभा
1%
भारत सेवक संघ
कोकणातील कोणती नदी 2 खाड्यांची निर्माण करते
Anonymous Quiz
14%
वैतरणा
60%
उल्हास
23%
सावित्री
3%
शुक
तेलबिया संशोधन केंद्र_____ येथे आहे
Anonymous Quiz
9%
केगाव
36%
डिग्रस
40%
जळगाव
15%
वेंगुर्ला
............... हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे.
Anonymous Quiz
7%
कोल्हापूर
11%
नाशिक
77%
सिंधुदुर्ग
4%
रत्नागिरी
📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच (विस्तृत स्पष्टीकरणासहित)

🎯 2018 ते 2026 मधील प्रश्नपत्रिकांचा समावेश

❗️2625+ प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण❗️

📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये
● 2018 व 2023 मधील 24 मूळ प्रश्नपत्रिका
● नवीन पॅटर्ननुसार 28 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका.
● अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व सामान्यज्ञान या सर्व विषयांतील प्रश्नांचे स्पष्टीकरण.
● अद्यावत चालू घडामोडी: सप्टेंबर 2026 पर्यंतच्या
● रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण.

📘 विशेष पुरवणी : 'महसूल प्रशासन रचना, कार्यपद्धती आणि महसूल सेवक (कोतवाल) संवर्ग' याविषयीची अद्ययावत माहिती देणारी विशेष पुरवणी समाविष्ट.

👮‍♂️ महसूल सेवक (कोतवाल) भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी उपयुक्त पुस्तक!

✍ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राउतवार

🍐स्मार्ट स्टडी पब्लिकेशन🍐

📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
Sample_PDF_Kotwal.pdf
18.2 MB
📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच
2) भारताला अमली पदार्थमुक्त करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत आहे?
Anonymous Quiz
11%
A) 2027 पर्यंत
28%
B) 2028 पर्यंत
47%
C) 2029 पर्यंत
13%
D) 2030 पर्यंत
1) न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे 50 वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून केव्हा पदभार स्वीकारला?
Anonymous Quiz
9%
A) 5 सप्टेंबर 2026
45%
B) 8 सप्टेंबर 2026
37%
C) 10 सप्टेंबर 2026
9%
D) 12 सप्टेंबर 2026
3) 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा समारंभ दिल्लीऐवजी कोणत्या राज्यात होणार आहे?
Anonymous Quiz
12%
A) महाराष्ट्र
59%
B) गुजरात
28%
C) राजस्थान
1%
D) मध्य प्रदेश
4) इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत उपविजेती कोण ठरली?
Anonymous Quiz
28%
A) पी. व्ही. सिंधू
31%
B) अनमोल खरब
29%
C) मानसी सिंग
12%
D) मालविका बनसोड