भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ....... आहे.
Anonymous Quiz
5%
पद्मश्री
83%
भारतरत्न
7%
पद्म विभूषण
5%
दादासाहेब फाळकेभारतरत्न -
👍1
ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती ....हे आहेत.
Anonymous Quiz
27%
धोंडो केशव कर्वे
38%
आचार्य विनोबा भावे
8%
.आनंदीबाई जोशी
27%
वि. स. खांडेकर
👍2
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
2%
शरद पवार
87%
कर्मवीर भाऊराव पाटील
6%
यशवन्तराव चव्हाण
5%
छत्रपती शाहू महाराज
👍1
"बहिष्कृत हितकारिणी" संघटनेची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
61%
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
10%
जवाहरलाल नेहरू
17%
म.जोतिबा फुले
12%
म.गो.रानडे
👍1
कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही?
Anonymous Quiz
16%
सुरजागड
28%
टिपागड
23%
सिरकोंडा
33%
चिमुर डोंगर
👍1
आदिवासी विकास नागपूर.pdf
1.3 MB
आदिवासी विकास नागपूर.pdf
विद्यार्थ्यांनी या जागांसाठी निवेदन देऊन जागा वाढीसाठी प्रयत्न करावा 👍
विद्यार्थ्यांनी या जागांसाठी निवेदन देऊन जागा वाढीसाठी प्रयत्न करावा 👍
सैनिक जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते.
Anonymous Quiz
5%
औरंगाबाद
8%
पुणे
81%
सातारा
7%
कोल्हापूर
👍2
कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
Anonymous Quiz
4%
मुंबई
74%
पुणे
8%
नाशिक
14%
औरंगाबाद
👍2
महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील 'तुफान सेना' स्थापन झाली होती ?
Anonymous Quiz
14%
सोलापूर
15%
पुणे
62%
सातारा
9%
कोल्हापूर
👍3
'महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Anonymous Quiz
57%
महात्मा फुले
29%
दादोबा पांडुरंग तर्खडकर
5%
बाबा पद्मनजी
8%
गोपाळ गणेश आगरकर
👍2
कायमधारा पद्धती कोणी सुरु केली ?
Anonymous Quiz
10%
लॉर्ड हेस्टिंग्ज
31%
लॉर्ड डलहौसी
13%
लॉर्ड बेटिंग
46%
लॉर्ड कॉर्नवॉलिस
👍2
खालिपैकी कोणत्या पदाबाबत राज्यघटनेत तरतूद नाही ?
Anonymous Quiz
18%
उपराष्ट्रपती
15%
मुख्यमंत्री
17%
राज्यपाल
50%
उपमुख्यमंत्री
खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्र राज्याच्या सिमेला जोडून नाही?
Anonymous Quiz
5%
मध्य प्रदेश
29%
तेलंगणा
61%
आंध्र प्रदेश
5%
गुजरात
पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे?
Anonymous Quiz
11%
आयातकार
45%
समांतर
39%
जाळीसदृष्य
5%
वरीलपैकी एकही नाही
नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?
Anonymous Quiz
53%
अकोला
31%
बुलढाणा
14%
वाशिम
2%
हिंगोली
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात ?
Anonymous Quiz
6%
मोसमी वारे
79%
मतलई व खारे वारे
12%
पर्वतीय वारे
3%
दरीतील वारे
1) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतलेला लिओनेल मेसी कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे?
Anonymous Quiz
7%
A) ब्राझील
22%
B) स्पेन
67%
C) अर्जेंटिना
3%
D) पोर्तुगाल
2) लिओनेल मेसीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये किती गोल केले आहेत?
Anonymous Quiz
5%
A) 115
36%
B) 120
50%
C) 125
9%
D) 130