सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते
Anonymous Quiz
9%
मोहम्मद अली जिना
9%
महात्मा गांधी
24%
मौलाना अब्दुल कलाम
58%
खान अब्दुल गफार खान
अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?
Anonymous Quiz
10%
सिंधुदुर्ग
30%
कणकवली
56%
राजेवाडी
3%
वसई
सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
47%
लॉर्ड बेंटिंग
10%
लॉर्ड आकलड
35%
लॉर्ड डलहौसी
8%
लोर्ड कॉर्नवॉलीस
👍1
4) "दक्षिणायन" हा कालखंड कोणता?
Anonymous Quiz
8%
A) 21 मार्च ते 23 सप्टेंबर
34%
B) 22 डिसेंबर ते 21 जून
53%
C) 21 जून ते 22 डिसेंबर
5%
D) 23 सप्टेंबर ते 21 मार्च
👍1
5) पृथ्वीचे प्रावरण (Mantle) व गाभा (Core) यांच्यातील विलगतेला काय म्हणतात?
Anonymous Quiz
6%
A) मोहो विलगता
42%
B) कॉनराड विलगता
47%
C) गुटेनबर्ग विलगता
5%
D) लेहमन विलगता
👍1
6) सुएझ कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो?
Anonymous Quiz
9%
A) अरबी समुद्र व तांबडा समुद्र
28%
B) काळा समुद्र व भूमध्य समुद्र
49%
C) तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र
14%
D) अरबी समुद्र व भूमध्य समुद्र
👍1
7) भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यांतून वाहते?
Anonymous Quiz
8%
A) महाराष्ट्र व गुजरात
29%
B) महाराष्ट्र व कर्नाटक
61%
C) महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा
1%
D) कर्नाटक व आंध्र प्रदेश
👍1
भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ....... आहे.
Anonymous Quiz
5%
पद्मश्री
83%
भारतरत्न
7%
पद्म विभूषण
5%
दादासाहेब फाळकेभारतरत्न -
👍1
ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती ....हे आहेत.
Anonymous Quiz
27%
धोंडो केशव कर्वे
38%
आचार्य विनोबा भावे
8%
.आनंदीबाई जोशी
27%
वि. स. खांडेकर
👍2
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
2%
शरद पवार
87%
कर्मवीर भाऊराव पाटील
6%
यशवन्तराव चव्हाण
5%
छत्रपती शाहू महाराज
👍1
"बहिष्कृत हितकारिणी" संघटनेची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
61%
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
10%
जवाहरलाल नेहरू
17%
म.जोतिबा फुले
12%
म.गो.रानडे
👍1
कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही?
Anonymous Quiz
16%
सुरजागड
28%
टिपागड
23%
सिरकोंडा
33%
चिमुर डोंगर
👍1
आदिवासी विकास नागपूर.pdf
1.3 MB
आदिवासी विकास नागपूर.pdf
विद्यार्थ्यांनी या जागांसाठी निवेदन देऊन जागा वाढीसाठी प्रयत्न करावा 👍
विद्यार्थ्यांनी या जागांसाठी निवेदन देऊन जागा वाढीसाठी प्रयत्न करावा 👍
सैनिक जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते.
Anonymous Quiz
5%
औरंगाबाद
8%
पुणे
81%
सातारा
7%
कोल्हापूर
👍2
कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
Anonymous Quiz
4%
मुंबई
74%
पुणे
8%
नाशिक
14%
औरंगाबाद
👍2
महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील 'तुफान सेना' स्थापन झाली होती ?
Anonymous Quiz
14%
सोलापूर
15%
पुणे
62%
सातारा
9%
कोल्हापूर
👍3
'महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Anonymous Quiz
57%
महात्मा फुले
29%
दादोबा पांडुरंग तर्खडकर
5%
बाबा पद्मनजी
8%
गोपाळ गणेश आगरकर
👍2
कायमधारा पद्धती कोणी सुरु केली ?
Anonymous Quiz
10%
लॉर्ड हेस्टिंग्ज
31%
लॉर्ड डलहौसी
13%
लॉर्ड बेटिंग
46%
लॉर्ड कॉर्नवॉलिस
👍2