Smart Study Foundation
11.1K subscribers
107 photos
10 videos
34 files
47 links
Download Telegram
Aarogya_Sample_PDF.pdf
15 MB
🏥 आरोग्य विभाग - 184 प्रश्नपत्रिका संच |

● 2026 ची सुधारित आवृत्ती


📱Amazon :
https://www.amazon.in/dp/B0HCZB52RR
अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?
Anonymous Quiz
11%
सिंधुदुर्ग
30%
कणकवली
56%
राजेवाडी
3%
वसई
कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो?
Anonymous Quiz
51%
जस्त
34%
अल्युमिनियम
11%
सिल्वर
4%
तांबे
सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
47%
लॉर्ड बेंटिंग
11%
लॉर्ड आकलड
35%
लॉर्ड डलहौसी
8%
लोर्ड कॉर्नवॉलीस
👍1
5) पृथ्वीचे प्रावरण (Mantle) व गाभा (Core) यांच्यातील विलगतेला काय म्हणतात?
Anonymous Quiz
6%
A) मोहो विलगता
42%
B) कॉनराड विलगता
47%
C) गुटेनबर्ग विलगता
5%
D) लेहमन विलगता
👍1
भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ....... आहे.
Anonymous Quiz
5%
पद्मश्री
83%
भारतरत्न
7%
पद्म विभूषण
5%
दादासाहेब फाळकेभारतरत्न -
👍1
ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती ....हे आहेत.
Anonymous Quiz
27%
धोंडो केशव कर्वे
38%
आचार्य विनोबा भावे
8%
.आनंदीबाई जोशी
27%
वि. स. खांडेकर
👍2
"बहिष्कृत हितकारिणी" संघटनेची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
61%
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
10%
जवाहरलाल नेहरू
17%
म.जोतिबा फुले
12%
म.गो.रानडे
👍1
कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही?
Anonymous Quiz
16%
सुरजागड
28%
टिपागड
23%
सिरकोंडा
33%
चिमुर डोंगर
👍1
राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी DIKSHA Portal वरील "AI Saathi for Educators" (शिक्षकांसाठी AI साथी) हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत
आदिवासी विकास नागपूर.pdf
1.3 MB
आदिवासी विकास नागपूर.pdf

विद्यार्थ्यांनी या जागांसाठी निवेदन देऊन जागा वाढीसाठी प्रयत्न करावा 👍
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर जाहिरात 👇

https://t.me/MPSC_NEWS
सैनिक जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते.
Anonymous Quiz
4%
औरंगाबाद
8%
पुणे
81%
सातारा
7%
कोल्हापूर
👍2
कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
Anonymous Quiz
4%
मुंबई
75%
पुणे
8%
नाशिक
14%
औरंगाबाद
👍2
महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील 'तुफान सेना' स्थापन झाली होती ?
Anonymous Quiz
14%
सोलापूर
15%
पुणे
62%
सातारा
9%
कोल्हापूर
👍3
'महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Anonymous Quiz
57%
महात्मा फुले
29%
दादोबा पांडुरंग तर्खडकर
5%
बाबा पद्मनजी
9%
गोपाळ गणेश आगरकर
👍2