1) चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना कोणती नदी विभाजित करते?
Anonymous Quiz
8%
A) गोदावरी
28%
B) वर्धा
58%
C) वैनगंगा
6%
D) पैनगंगा
2) उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो?
Anonymous Quiz
8%
A) 21 मार्च
72%
B) 21 जून
14%
C) 23 सप्टेंबर
6%
D) 22 डिसेंबर
3) जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान 'कीबुल लामजाओ' कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
10%
A) आसाम
37%
B) नागालँड
38%
C) मिझोराम
15%
D) मणिपूर
4) पृथ्वी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते?
Anonymous Quiz
34%
A) पूर्वेकडून पश्चिमेकडे
19%
B) उत्तरेकडून दक्षिणेकडे
13%
C) दक्षिणेकडून उत्तरकडे
34%
D) पश्चिमेकडून पूर्वेकडे
5) जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?
Anonymous Quiz
6%
A) अमेरिका
48%
B) चीन
43%
C) भारत
3%
D) इंडोनेशिया
स्वातंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण ?
Anonymous Quiz
16%
डॉ श्यामप्रसाद मुखर्जी
10%
डॉ बाबासाहेब आंबेडकर
22%
सरदार बलदेव सिंग
52%
सरदार पटेल
" भावार्थदिपिका " चे लेखन कोणी केले ?
Anonymous Quiz
12%
संत एकनाथ
17%
संत नामदेव महाराज
67%
संत ज्ञानेश्वर महाराज
4%
संत तुकाराम महाराज
महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त साठे ...........जिल्ह्यात आहेत.
Anonymous Quiz
33%
चंद्रपूर
58%
यवतमाळ
8%
अहमदनगर
2%
धुळे
गंगा + ओघ हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे ?
Anonymous Quiz
9%
गंगाओघ
73%
गंगौध
7%
गंगाऊध
12%
गंगोध
बेस्ट बसवाहक संपूर्ण जाहिरात...
अर्ज भरण्यासाठी
08 जुलै 2026 ते 29 जुलै 2026
https://t.me/smartstudypublication
अर्ज भरण्यासाठी
08 जुलै 2026 ते 29 जुलै 2026
https://t.me/smartstudypublication
विदर्भात चंद्रपूर व गडचिरोेेली जिल्ह्यात . . . प्रकारचे खडक आढळतात.
Anonymous Quiz
14%
धारवाड
54%
आर्कियन
17%
कडाप्पा
15%
विध्ययन
भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?
Anonymous Quiz
5%
पंतप्रधान
7%
राज्यपाल
86%
राष्ट्रपती
2%
मुख्य न्यायाधीश
कृष्णा व कोयना नद्यांचा उगम ______ येथे होतो.
Anonymous Quiz
6%
पन्हाळा
10%
माथेरान
76%
महाबळेश्वर
8%
भीमाशंकर
टेबललँड' या नावाने ___ पठार प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
5%
बुलडाणा
22%
सासवड
22%
तोरणमाळ
51%
पाचगणी