Forwarded from 𝐒𝐦𝐚𝐫𝐭 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧
Police Bharti 2026 All Question Paper.pdf
12.1 MB
📚बस मित्रांनो भरपूर पेपर पाहिले आता एकदा हे 2026 मधील झालेले सर्व पेपर पाहून घ्या...🫵
🚨पोलीस भरती 2026 All पेपर 🚨
📞 संपर्क - 9028967547
सर्वांना एक सूचना ही PDF Save करून घ्या.
🚨पोलीस भरती 2026 All पेपर 🚨
📞 संपर्क - 9028967547
सर्वांना एक सूचना ही PDF Save करून घ्या.
बन्नरपट्टा राष्ट्रीय उद्यान _____________ राज्यात आहे.
Anonymous Quiz
10%
तेलंगणा
47%
कर्नाटक
40%
तामिळनाडू
3%
केरळ
जोसेफ बॅपटिस्टा हे _____ यांचे सहकारी आणि वकील होते.
Anonymous Quiz
29%
लोकमान्य टिळक
22%
शंकर शेठ
40%
रहिमतुल्ला सयानी
9%
फिरोजशहा मेहता
❤1
भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गर्व्हनर जनरलचे नाव सांगा.
Anonymous Quiz
7%
लॉर्ड लिटन
38%
लॉर्ड चेम्सफोर्ड
18%
लॉर्ड रिपन
37%
लॉर्ड होर्डिंग्ज II
टेबललँड' या नावाने ___ पठार प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
4%
बुलडाणा
18%
सासवड
28%
तोरणमाळ
50%
पाचगणी
❤1
खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे ?
Anonymous Quiz
70%
गोदावरी खोरे
12%
भीमा खोरे
11%
कृष्णा खोरे
7%
तापी - पूर्णा खोरे
------------------- हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे.
Anonymous Quiz
22%
दख्खनचे पठार
60%
तिबेटचे पठार
17%
ब्राझीलचे पठार
1%
ब्राझीलचे पठार
महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे ?
Anonymous Quiz
30%
शिरपूर
56%
श्रीरामपूर
6%
नागपूर
8%
मालपूर
❤1
आता मला चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
16%
प्रायोजक क्रियापद
70%
शक्य क्रियापद
14%
अनियमित क्रियापद
0%
यापैकी नाही
❤1
❤1
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हिवाळ्यात दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे?
Anonymous Quiz
19%
अलिबाग
54%
नागपूर
21%
कोल्हापूर
6%
पुणे
ग्रेट निकोबार बेटातील कोणते ठिकाण हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून गणले जाते?
Anonymous Quiz
10%
विल्सन पॉइन्ट
9%
कोमोरीन
76%
इंदिरा पॉइन्ट
4%
यापैकी नाही.
कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे?
Anonymous Quiz
33%
कर्नाटक
9%
महाराष्ट्र
9%
गुजरात
49%
केरळ
भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे ?
Anonymous Quiz
36%
विवेक एक्सप्रेस
21%
सिंहगड एक्सप्रेस
22%
राजराणी एक्सप्रेस
21%
हावडा एक्सप्रेस