Smart Study Foundation
11.1K subscribers
107 photos
10 videos
34 files
47 links
Download Telegram
पंचायतराज मधील वरिष्ठ स्तर कोणता ?
Anonymous Quiz
6%
नगरपंचायत
14%
ग्रामपंचायत
72%
जिल्हा परिषद
8%
नगर परिषद
जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षांचा असतो ?
Anonymous Quiz
5%
दोन वर्ष
38%
अडीच वर्ष
5%
चार वर्ष
52%
पाच वर्ष
🤩1
''खासी ''आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते?
Anonymous Quiz
17%
मणिपूर
63%
मेघालय
16%
तामिळनाडू
4%
केरळ
❤1
🚔 पोलीस भरती 88 प्रश्नपत्रिका संच 🚔

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!


या पुस्तकामध्ये 15 मार्च 2026 ते 24 मे 2026 दरम्यान झालेल्या विविध पदांच्या एकूण 88 Original प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आला आहे.

📌 पुस्तकाची वैशिष्ट्ये :

✅ एकूण 88 प्रश्नपत्रिका
✅ 8800+ प्रश्नांचा समावेश
✅ सर्व प्रश्न Original प्रश्नपत्रिकांमधून
✅ सर्व प्रश्नांची उत्तरे Final Answer Key नुसार
✅ नवीन परीक्षा पद्धती व प्रश्नांच्या स्वरूपाचा अचूक अभ्यास

📋 समाविष्ट प्रश्नपत्रिका :

🚔 पोलीस शिपाई – 42
🚔 SRPF (राज्य राखीव पोलीस बल गट) – 15
🚔 पोलीस वाहन चालक शिपाई – 16
🚔 लोहमार्ग पोलीस शिपाई (रेल्वे) – 04
🚔 पोलीस बँड्समन (वाद्यपथक) – 07
🚔 कारागृह (जेल) पोलीस शिपाई – 04

🎯 हे पुस्तक का घ्यावे?

✔️ भरती परीक्षेतील प्रश्नांचा ट्रेंड समजण्यासाठी
✔️ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी
✔️ वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी
✔️ वास्तविक परीक्षेचा अनुभव मिळवण्यासाठी

👨‍🏫 लेखक व संकलक :
विठ्ठल नागनाथ राऊतवार


🏢 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
💰 किंमत : फक्त ₹460/-

📞  संपर्क - 9028967547
Police Bharti 2026 All Question Paper.pdf
12.1 MB
बस मित्रांनो भरपूर पेपर पाहिले आता एकदा हे 2026 मधील झालेले सर्व पेपर पाहून घ्या...

पोलीस भरती 2026 All पेपर

📞 संपर्क - 9028967547

सर्वांना एक सूचना ही PDF Save करून घ्या.
बहमनी राज्याची स्थापना कोणी केली
Anonymous Quiz
10%
अल्लाउद्दीन
61%
हसन गंगू
21%
महमूद गवान
8%
टिपू सुलतान
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
Anonymous Quiz
8%
लोकमान्य टिळक
61%
सर एलेन ह्युम
27%
अॅनी बेझंट
4%
लॉर्ड मिंटो
कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही ?
Anonymous Quiz
19%
मकरंदगड
30%
भैरवगड
24%
प्रतापगड
26%
वर्धनगड
देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरु झाला ?
Anonymous Quiz
8%
राहुरी
19%
श्रीरामपूर
8%
कोपरगाव
65%
प्रवरानगर
गांधीजींनी 'चले जाव' चा लढा कोणत्या वर्षी सुरु केला ?
Anonymous Quiz
72%
1942
16%
1935
10%
1946
3%
1947
कोणता पोर्तुगिज प्रवासी 1498 मध्ये भारतात जलमार्गे आला ?
Anonymous Quiz
8%
कोलंबस
89%
वास्को-द-गामा
3%
यापैकी नाही.
0%
मार्टिनेज
❤2
🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच

📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक

✌️ 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

📚 पुस्तकाची वैशिष्ट्य
◾️आदिवासी विभागामार्फत घेण्यात आलेल्या चौकीदार (गट-ड) 2012 मधील 02 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह
◾️2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहित अद्ययावत
◾️रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
◾️या पुस्तकामध्ये एकूण 38 प्रश्नपत्रिका म्हणजेच 2700+ प्रश्नांचा समावेश.
◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार एकूण 36 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश.
◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक विशेष पुरवणी
◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक 350+ प्रश्न

🍐पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication

✍ लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार

📞  संपर्क - 9028967547
Adiwasi_Sample PDF.pdf
7.5 MB
📚आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच

📖 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
1 ) पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वाधिक क्षेत्र व्यापणारा महासागर कोणता आहे?
Anonymous Quiz
7%
A) हिंदी महासागर
32%
B) अटलांटिक महासागर
57%
C) प्रशांत महासागर
4%
D) आर्क्टिक महासागर
2 ) पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता आहे?
Anonymous Quiz
8%
A) ऑक्सिजन
40%
B) कार्बन डायऑक्साइड
49%
C) नायट्रोजन
4%
D) हायड्रोजन
3 ) भूमध्यरेषा पृथ्वीला किती भागांत विभागते?
Anonymous Quiz
2%
A) 1
58%
B) 2
30%
C) 3
9%
D) 4
4 ) पृथ्वीच्या केंद्रभागाला कोणते नाव दिले आहे?
Anonymous Quiz
3%
A) भूपटल
24%
B) अधोमंडल
17%
C) स्थलमंडल
56%
D) गाभा
😁1
5 ) कोणत्या रेषेवर दिवस-रात्र समान असतात?
Anonymous Quiz
24%
A) भूमध्यरेषा
42%
B) कर्कवृत्त
25%
C) मकरवृत्त
9%
D) ध्रुववृत्त