फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
46%
जळगाव
22%
नाशिक
26%
अकोला
5%
रत्नागिरी
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य _______ संरक्षणासाठी तयार करण्यात आले.
Anonymous Quiz
77%
शेकरू
11%
वाघ
11%
मोर
1%
यापैकी नाही
❤2
साबरमती नदीचा उगम खालीलपकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो ?
Anonymous Quiz
32%
अरवली
18%
पूर्व घाट
34%
पश्चिम घाट
16%
विंध्य
संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला. . . . . . . म्हणून संबोधतात?
Anonymous Quiz
32%
शुन्य तास
44%
प्रश्नांचा तास
15%
वादविवाद तास
9%
चर्चा तास
सात बेटांचे शहर हे कोणत्या शहराला म्हणतात ?
Anonymous Quiz
3%
चेन्नई
84%
मुंबई
13%
कोलकाता
0%
दिल्ली
❤2
साल्हेर मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
Anonymous Quiz
14%
नंदुरबार
78%
नाशिक
5%
धुळे
3%
ठाणे
महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी किती ?
Anonymous Quiz
2%
278 km
88%
720 km
8%
7200 km
2%
720 मैल
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुलिस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे ?
Anonymous Quiz
20%
डेहराडून
24%
मसुरी
52%
हैद्राबाद
5%
नाशिक
कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला?
Anonymous Quiz
44%
महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक,केरळ
28%
महाराष्ट्र,तामिळनाडू,गोवा,केरळ
21%
महाराष्ट्र,गुजरात.कर्नाटक,केरळ
8%
महाराष्ट्र,कर्नाटक,तामिळनाडू,केरळ
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
20%
औरंगाबाद
71%
सिंधुदुर्ग
6%
रत्नागिरी
2%
पालघर
❤2
Forwarded from 𝐒𝐦𝐚𝐫𝐭 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧
🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच
📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक
✌️ 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
📚 पुस्तकाची वैशिष्ट्य
◾️आदिवासी विभागामार्फत घेण्यात आलेल्या चौकीदार (गट-ड) 2012 मधील 02 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह
◾️2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहित अद्ययावत
◾️रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
◾️या पुस्तकामध्ये एकूण 38 प्रश्नपत्रिका म्हणजेच 2700+ प्रश्नांचा समावेश.
◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार एकूण 36 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश.
◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक विशेष पुरवणी
◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक 350+ प्रश्न
🍐पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication
✍ लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार
📞 संपर्क - 9028967547

Adiwasi_Sample PDF.pdf
7.5 MB
📚आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच
📖 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
📖 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
1) भारतात एकूण किती खासदारांना संसद रत्न पुरस्कार 2026 मिळाला आहे?
Anonymous Quiz
13%
A) 10
34%
B) 11
43%
C) 12
10%
D) 15
2) संसद रत्न पुरस्कार 2026 महाराष्ट्रातील एकूण किती खासदारांना मिळाला?
Anonymous Quiz
11%
A) 3
37%
B) 4
44%
C) 5
8%
D) 6
❤1
3) फुटबॉल इंडियन सुपर लीग 2025-26 विजेता संघ कोणता?
Anonymous Quiz
11%
A) केरळ ब्लास्टर्स
47%
B) मुंबई सिटी एफसी
39%
C) ईस्ट बंगाल एफसी
3%
D) गोवा एफसी
❤2
4) फुटबॉल इंडियन सुपर लीग 2025-26 उपविजेता संघ कोणता?
Anonymous Quiz
10%
A) हैदराबाद एफसी
68%
B) मोहन बागान सुपर जायंट
16%
C) चेन्नईयन एफसी
6%
D) बेंगळुरू एफसी
5) राष्ट्रकुल दिन केव्हा साजरा केला जातो?
Anonymous Quiz
9%
A) 15 मे
43%
B) 20 मे
41%
C) 24 मे
6%
D) 30 मे