Smart Study Foundation
11.1K subscribers
107 photos
10 videos
34 files
47 links
Download Telegram
देशातील पहीले सॅटेलाईट शहर...... येथे व ..... या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
6%
पिलखुआ , बिहार
44%
पिलखुआ , उत्तरप्रदेश
37%
सारंगीनगर , राजस्थान
13%
गुरगाव , मध्यप्रदेश
मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता कोण होत्या
Anonymous Quiz
83%
जिजाबाई
10%
म्हाळसाबाई
6%
बाईजाबाई
1%
गोपिकाबाई
❤3
कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही ?
Anonymous Quiz
18%
मकरंदगड
28%
भैरवगड
28%
प्रतापगड
25%
वर्धनगड
पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे ?
Anonymous Quiz
13%
1334 मी.
56%
1293 मी.
25%
1194 मी.
6%
1301 मी.
❤2
'जीना हाऊस' या नावानी ओळखली जाणारी वास्तु कोठे आहे ?
Anonymous Quiz
12%
कराची
30%
लाहोर
26%
इस्लामाबाद
31%
मुंबई
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन कधी असतो ?
Anonymous Quiz
11%
१० नोव्हेंबर
27%
१० जून
21%
१० जुलै
41%
१० डिसेंबर
भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?
Anonymous Quiz
4%
गुजरात
54%
मिझोराम
32%
तामिळनाडू
10%
ओरिसा
दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे
............... हे पुरावे आहेत.
Anonymous Quiz
6%
नदी खोरे
37%
ल्हाव्हाचे थर
53%
गरम पाण्याचे झरे
3%
कळसुबाई
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ?
Anonymous Quiz
13%
सिंधुदुर्ग
18%
रायगड
56%
धुळे
14%
नंदुरबार
❤1
अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ?
Anonymous Quiz
17%
बुलढाणा
35%
अमरावती
17%
वर्धा
31%
वाशिम
❤2😁1
खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहेत ?
Anonymous Quiz
11%
कराड
14%
कोल्हापूर
71%
नरसोबाचीवाडी
3%
सातारा
❤1
खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही ?
Anonymous Quiz
5%
अंदमान
17%
दिल्ली
20%
चंदिगड
58%
गोवा
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? 
Anonymous Quiz
12%
वैतरणा
19%
तानसा
58%
कोयना
11%
शास्त्री
ब्रिटीश खालीलपैकी कोणत्या गडास 'पूर्वेकडील जिब्राल्टर' असे म्हणत असत ?
Anonymous Quiz
6%
सिंहगड
50%
रायगड
37%
पन्हाळगड
7%
प्रतापगड
❤2😁1
भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत?
Anonymous Quiz
10%
समशीतोष्ण वारे
15%
समुद्र वारे
73%
उष्ण व कोरडे वारे
2%
थंड वारे
सुर्याच्या सर्वात जवळचा ग्रंह कोणता?
Anonymous Quiz
61%
बुध
20%
मंगळ
17%
शुक्र
2%
शनि
महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती........... या दिवशी अंमलात आली.
Anonymous Quiz
53%
१ मे १९६२
16%
१ मे १९६३
14%
१ मे १९६१
18%
१ मे १९६०
खालीलपैकी कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही ?
Anonymous Quiz
10%
पारधी
53%
बकरवाल
17%
पावरा
21%
भिल्ल