Smart Study Foundation
11.1K subscribers
107 photos
10 videos
34 files
47 links
Download Telegram
जा.क्र. 048/2024

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (पूर्व) परीक्षा-2024

अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Join
@MPSC_NEWS
👍3
दि 12 मार्च रोजी चे विधानपरिषदेत घेण्यात येणारे तारांकित प्रश्न

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मराठी भाषेतून घेण्याबाबत
दि 12 मार्च रोजी चे तारांकित प्रश्न

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदे भरण्याबाबत
जा.क्र. 121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - पदांचे पसंतीक्रमासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
पसंतीक्रम सादर करण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2025.
👍2
जा.क्र. 121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - पदांचे पसंतीक्रमासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

पसंतीक्रम सादर करण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2025.
👍1
#RTI

#AEE-89
#AE1-72

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2025 करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठविण्यात आलेले नाही.
👍4
🔬 सामान्य विज्ञान - अतिमहत्त्वाच्या गोष्टी

स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

Join @SmartStudyFoundation
Join
@SmartStudyFoundation
👍2❤1
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम 2025
👍3
वयोमर्यादा....
👍2
State Services Main Revised Syllabus.pdf
1.3 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
ad1e61dd-db2c-45ac-a809-3f71f6a87b4c.pdf
13.9 MB
राज्यसेवा परीक्षा 2025 पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

माध्यम - मराठी
👍2
UGC_NET_June_2025.pdf
7.5 MB
UGC NET 2025: राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-जून 2025

JRF & सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:
55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender: 50% गुण]


वयाची अट:
01 जून 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


JRF: 30 वर्षांपर्यंत.

सहायक प्राध्यापक: वयाची अट नाही.

अर्ज करण्याची लिंक
https://ugcnetjun2025.ntaonline.in/registration/index
❤2👍1