Smart Study
875 subscribers
135 links
Smart Study Online Test
Download Telegram
*राज्यातील शाळांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर! शासन परिपत्रक निर्गमित*

*आजचे परिपत्रक*
*नवीन शैक्षणिक वर्ष*
*विदर्भातील शाळा कधी सुरू होणार*

https://www.digitalbrc.in/2024/04/summer-vacation-has-been-announced-for.html

वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.

🪀🔰🪀🔰🪀🔰

*महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

✧════•❁❀❁•════✧
*शाळापूर्व तयारी अभियान!शाळेत पहिले पाऊल 2024-25 चे माहिती संकलन मार्गदर्शन व वेब लिंक उपलब्ध*

https://cutt.ly/cw5cGQWC

सर्व बाबीचे संकलन एका ठिकाणी होण्याकरिता राज्यस्तरावरून मार्गदर्शन व लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे

🪀🔰🪀🔰🪀
*राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणेबाबत*

🪀 *आजचे शासन परिपत्रक*

https://www.digitalbrc.in/2024/04/school-attendance-to-students-in-all.html

राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २२.०४.२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात येत आहे.
🪀🔰🪀🔰🪀
🪀 *उन्हाळी सुट्टी अभ्यास*

https://www.digitalbrc.in/2024/04/summer-vacation-very-nice-study-pdf.html

🪀 *उन्हाळी सुट्टी अभ्यास व स्वाध्याय पुस्तिका*

https://www.digitalbrc.in/2022/05/summer-vacation-study-pdf-download.html

*दिनांक 22 तारखेपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर*

https://www.digitalbrc.in/2024/04/school-attendance-to-students-in-all.html

🔰 *दिनांक 15 जुन 2024 रोजी शाळा सुरू होणार*

https://www.digitalbrc.in/2024/04/summer-vacation-has-been-announced-for.html

*अतिशय उपयुक्त माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा*

*✧════•❁❀❁•════✧*
*मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा केंद्रस्तरीय गुणवत्ताधारक यादी - 2024 जाहीर*

*केंद्रस्तरीय गुणवत्ता यादी लागली आहे*

https://www.digitalbrc.in/2024/04/manthan-state-level-general-knowledge_20.html

*उत्तरसूची 2024 उपलब्ध!*

https://www.digitalbrc.in/2024/03/manthan-general-knowledge-examination.html
*मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा केंद्रस्तरीय गुणवत्ताधारक यादी - 2024 जाहीर*

*केंद्रस्तरीय गुणवत्ता यादी लागली आहे*

https://www.digitalbrc.in/2024/04/manthan-state-level-general-knowledge_20.html

*उत्तरसूची 2024 उपलब्ध!*

https://www.digitalbrc.in/2024/03/manthan-general-knowledge-examination.html
*माझी वसुंधरा दिवस निमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा*

*स्पर्धकांना मिळेल Email द्वारे आकर्षक प्रमाणपत्र*


🌏 *दिनांक २२ एप्रिल - जागतिक वसुंधरा दिवस*

https://www.digitalbrc.in/2022/04/majhi-vasundhara-day-online-quiz.html

*माझी वसुंधरा दिवस हार्दिक शुभेच्छा*

🌏 🪀🪀🌏🪀
*महाराष्ट्र शासनाचे "माझी वसुंधरा" नवीन प्रमाणपत्र प्राप्त करा*

🌏 *आज दिनांक २२ एप्रिल - जागतिक वसुंधरा दिवस* 🌏

*माझी वसुंधरा My Earth प्रतिज्ञा Online घ्यायची त्याकरिता खाली माझी वसुंधरा Website दिलेली आहे त्यावर आपले संपूर्ण माहिती भरावी व‌ प्रमाणपत्र मिळवा*

https://www.digitalbrc.in/2021/01/majhi-vasundhara-my-earth-pledge.html

*माझी वसुंधरा Majhi Vasundhara*


🪀🔰🪀🔰🔰
*वर्ग 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 अंतरिम निकाल जाहीर MSCE Pune*

*Final Result*

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ३०/०४/२०२४ ते १०/०५/२०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

https://www.digitalbrc.in/2024/04/class-five-and-eight-scholarship-exam.html


*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे*

🪀🔰🪀🔰🔰🪀
*इयत्ता बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार*

*उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12वी) निकाल 2024*

🪀 *दिनांक २१ मे २०२४ रोजी*
🔰 *दुपारी १.०० वाजता*

*📱बारावी रिझल्ट पहा आता आपल्या मोबाईल वरच*

*❇️निकाल पाहण्यासाठी आवश्यक बाबी जाणून घ्या.*

*👇निकाल पाहण्यासाठी 6 वेगवेगळ्या साईट्स*

*सर्वात जलद निकाल पाहण्याची सुपरफास्ट साईट ⤵️*

*आपला निकाल येथे पहा*

https://www.digitalbrc.in/2024/05/breaking-news-hsc-board-exam.html

➡️ *share with your friends*
*इयत्ता बारावीचा निकाल जाहीर*

🔰 *आपल्या मोबाईलवर निकाल पहा*

🔰 *बारावीचा निकाल 93.37 टक्के,*

*कोकण विभाग अव्वल*

🪀 *एकुण 6 अधिकृत वेबसाईट उपलब्ध*

*अगदी सुपर फास्ट निकाल पहा*

🪀 *आपला निकाल येथे पहा*

https://www.digitalbrc.in/2024/05/breaking-news-hsc-board-exam.html

*महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४.*

🪀🔰🪀🔰
इयत्ता बारावीचा परीक्षेचा निकाल दिनांक 21 मे 2024 झाला आहे, आता प्रतिक्षा आहे इयत्ता दहावीच्या निकालाची

सोमवारी (ता. २०) बारावीचा निकाल जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता
*आनंदाची बातमी ! इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2024 निकाल 27 मे रोजी जाहीर होणार !निकाल येथे पहा सर्वात आधी*

🔰 *अधिकृत घोषणा करण्यात आली*
🔰 *परिपत्रक निर्गमित*
🔰 *अधिकृत वेबसाईट*

*आपला निकाल सर्वात आधी पहा*

https://www.digitalbrc.in/2024/05/good-news-ssc-board-examination.html

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,

🪀🔰🪀🔰🪀🔰
🔥 *ब्रेकिंग न्यूज! दहावीचा निकाल जाहीर, चेक करा तुमचा निकाल*👇🏻

*राज्याचा दहावीचा 95.81 टक्के दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठा धमाका केलाय. राज्याचा दहावीचा 95.81 टक्के लागलाय*
https://www.digitalbrc.in/2024/05/good-news-ssc-board-examination.html

🪀 *Whatsapp वर मिळवा महत्वाचे अपडेट - जॉईन व्हा👇🏻*
https://chat.whatsapp.com/CAGRqN7XnG2FIMtHIxiq5G

🔰🪀🔰🪀
*दहावी बोर्ड परीक्षा 2024 निकाल गुणपडताळणी व छायांकित प्रत साठी अर्ज सर्व प्रक्रिया समजून घ्या*

🔰 *विभागनिहाय निकाल*

🔰 *गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती*

🔰 *अर्ज ऑनलाईन पध्दतीने*

https://www.digitalbrc.in/2024/05/ssc-board-examination-maharashtra.html

*दहावीचा निकाल येथे पहा सर्वात आधी*

https://www.digitalbrc.in/2024/05/good-news-ssc-board-examination.html

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,

🔰🪀🔰🪀🔰
*STARS प्रकल्प अंतर्गत (PAT 1)अंतर्गत पायाभूत चाचणीचे शिक्षक सूचना व उत्तरसूची उपलब्ध बाबत*

पायाभूत चाचणी(PAT 1) जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत

https://www.digitalbrc.in/2024/07/pat-baseline-test-teacher-instructions.html

शिक्षक सूचना व उत्तरसूची डाऊनलोड करून घेऊ शकता .याची माहिती आपले स्तरावरून आपल्या अधिनस्थ शाळांपर्यंत व शिक्षकांपर्यंत देण्यात यावी
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

🔰♻️🔰♻️🔰
*खूशखबर राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ ! शासन परिपत्रक निर्गमित*

सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२४ ते दिनांक ३० जून, २०२४ या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै, २०२४ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.

*आजचे शासन परिपत्रक*

https://www.digitalbrc.in/2024/07/maharashtra-government-employees-da.html


🔰♻️🔰♻️🔰
*STARS प्रकल्प अंतर्गत (PAT)अंतर्गत पायाभूत चाचणीचे गुण नोंद तक्ते डाऊनलोड करा*

*सन 2024 - 2025* 🔰

♻️ *वर्ग तिसरी ते नववी* 🔰

🔰 *भाषा*
*गणित*
♻️ *इंग्रजी*

https://www.digitalbrc.in/2024/07/stars-project-pat-baseline-test-all.html

सर्व वर्गाचे प्रश्नपत्रिका तपासून गुण नोंद तक्ते अद्यावत ठेवावे

🔰♻️🔰♻️♻️🔰
*STARS प्रकल्प अंतर्गत (PAT 1)अंतर्गत पायाभूत चाचणीचे शिक्षक सूचना व उत्तरसूची उपलब्ध*

*माध्यमनिहाय उत्तरसूची उपलब्ध डाऊनलोड करा*

♻️ *खालील लिंक वर क्लिक करा*

https://cutt.ly/aegQYpQQ

*🔰 अध्ययन निष्पत्ती आधारित गुण नोंद तक्ते*

https://www.digitalbrc.in/2024/07/stars-project-pat-baseline-test-all.html

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

🔰♻️🔰♻️🔰
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे

*PAT पायाभूत चाचणी उत्तर सूची उपलब्ध करून देण्यात येईल*

https://chat.whatsapp.com/L7ukzDrJhRHJ8KTNL65IUz

🔰🔰🔰🔰🔰